You are on page 1of 1

जग हे बं दशाला

जग हे बं दशाला
कुणी न येथे भलाचांगला, जो तो पथ चुकलेला

याची याला यार कोठडी


कोठडीतले सखे स गडी
हातकडी क अवजड बेडी, य हो याची याला

जो तो अपु या जागी जखडे


नजर न धावे तटापलीकडे
उंबरातले कडेमकोडे उंब र क रती लीला

कुणा न माहीत सजा कती ते


कोठु न आलो ते नच मरते
सुटकेलागी मन घाबरते, जो आला तो रमला

गीत - ग. द. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
वर - सुधीर फडके
च पट - जगा या पाठ वर
राग - म मांड

Copyright © 2016 Aathavanitli Gani. All Rights Reserved.


This page is printed from www.aathavanitli-gani.com

A Non-profit Non-commercial Public Service Initiative by Alka Vibhas   

871
Shares

You might also like