You are on page 1of 17

मुलाधार चक्र

मुलाधार चक्र अथवा मूळ चक्र ( रूट चक्र ) हे मानवी शरीरातील प्राथममक चक्रामधील
सववप्रथम चक्र आहे . जरी सगळ्या चक्राां चे कार्व महत्त्वपूर्व आहे तरी सुध्दा काही जर्ाां चा
मवश्वास आहे की, मुलाधार चक्र आरोग्य व सवव कल् र्ार्ासाठी सवाव त महत्त्वपूर्व आहे . असे
मानले जाते की, मागच्या जन्मातील आठवर्ी तसेच केले ल् र्ा कार्ाव ला र्ा क्षेत्रात सांग्रमहत केले
जाते . हे चक्र मानव आमर् प्राण्ाां च्या जार्ीवाां दरम्यान सीमा रे षेचे काम करते . र्ेथे प्रत्येक
व्यक्तीच्या भमवष्याबदद् ल आमर् व्यक्तक्तत्व मवकासाचा पार्ा बनण्ास सुरूवात होते . र्ा चक्रामुळे
मानवाला चेतनाशक्ती, जोम आमर् सांवधवन ही वैमशष्ट्ये प्राप्त होतात. मात्र हे चक्र जर अर्ोग्यपर्े
कार्वरत झाले तर पररर्ामस्वरूप आळस व स्वकेंमित वृत्ती मनमाव र् होऊ शकते .

प्रमतकात्मक ररत्या हे चक्र कमळ व चार पाकळ्या र्ा रूपात दशवमवले जाते ज्यामध्ये चार
पाकळ्या र्ा सुप्त मनाच्या चार भावनाांना सूमचत करतात. र्ा चक्राचा मांत्र आहे ` लाम ‘.
मुलाधार चक्र मकांवा आपले मूळ हे ` धरा ‘ आहे आमर् त्याचा रां ग लाल आहे .

मुलाधार चक्राचे स्थान -

मुलाधार चक्र पाठीच्या कण्ाच्या मूळ सुरूवातीला क्तस्थत असते .

मुलाधार चक्राशी सांबांमधत अवर्व आमर् आजार -


र्ा चक्राद्वारे पुनरूत्पादक अवर्व, रोगप्रमतकारक प्रर्ाली आमर् मोठे आतडे र्ा अवर्वाां ना
मनर्ांमत्रत केले जाते .
अनुमचत प्रकारे कार्व करर्ाऱ्र्ा मुलाधार चक्रामुळे पुुःरस्थ ( प्रोस्टे ट ) ग्रांथीच्या समस्या, लठ्ठपर्ा,
सांमधवात, अशुध्द रक्तवामहन्या फुगून झाले ल् र्ा गाां ठीांच्या नसाां च्या समस्या, माकड

हाडाच्या समस्या, कमटप्रदे शाचे ( मनतांब ) आजार, गुडघेदुखी आमर् भूक मांदावर्े र्ासारख्या
समस्या मनमाव र् होतात. व्यक्तीच्या हाां डाां ची रचना दु बवळ असते आमर् शारररीक रचना अशक्त
असते.

अवरूध्द आमर् असांतुमलत मुलाधार चक्रामुळे उत्पन्न होर्ाऱ्र्ा समस्या -

 अति सतक्रय मुलाधार चक्र –


ज्याां चे मूळ चक्र अमत समक्रर् असते ते छोयाशा कारर्ावरून राग र्ेऊन आक्रमक व
त्रस्त होतात. व्यक्ती लोकाां ना धमकामवण्ास सु रूवात करतो आमर् अमधकाऱ्र्ाां च्या आज्ञा
पाळर्े कठीर् होते . जे लोक लोभी असतात आमर् भौमतक साां साररक गोष्ीांना जास्त
महत्त्व दे तात त्याां चे मुलाधार चक्र अमत समक्रर् असते .
 तिम्न सतक्रय मुलाधार चक्र
ज्याां चे मूळ चक्र कमी समक्रर् असते त्या लोकाां ना स्वतुःला असुरमक्षत वाटते . व्यक्ती
स्वतुःला मातीशी एकमनष्ठ ठे वण्ास असमथव असतात तसेच बाहे रच्या जगापासून स्वतुःला
वेगळे करतात. दै मनक कार्े पूर्व करण्ास आमर् मशस्तबध्द व सांघमटत राहण्ास त्याां ना
अवघड जाते . जे लोक मचांताग्रस्त, लाजाळू तसेच अमत बेचैन असतात त्याां चे मूळ चक्र
कमी समक्रर् असते .

सांतुमलत मुलाधार चक्राचे फार्दे -

मूळ चक्र इतर सवव प्रमुख तसेच लहान चक्राां ना जीवन ऊजाव मवतररत करतो. जेव्हा मूळ चक्र
सांतुमलत असते तेव्हा व्यक्ती मनरोगी असतो तसेच त्याचे एकूर्च महतस्वास्थ्य उत्तम असते . तो
मकांवा ती शारररीक ररत्या समक्रर् तसेच मनश्चर्ी होतात.

मुलाधार चक्राला उघडर्े -

 प्रथम चक्राला उघडण्ासाठी व्यक्तीला पाठीच्या कण्ाच्या मूळ स्थानावर मजथे हे चक्र
क्तस्थत आहे तेथे ध्यान केंमित केले पामहजे . र्ा केंिमबांदूवर ध्यान करताना कमळाच्या
फुलाची कल् पना करा.
 मुलाधार चक्राचे तत्त्व ` पृ थ्वी ‘ आहे . पार्ामध्ये काहीही न घालता गवतावर आमर्
वाळू वर चालर्े हे चक्र उघडण्ाचा एक मागव आहे . असे मानले जाते की, पार्ाची
सफाई करर्े ( पेमडक्योर ) मकांवा नृत्य करण्ाने र्ा चक्राला प्रभामवत केले जाऊ
शकते .
 र्लाां ग र्लाां ग ( एक मपवळ्या रां गाचा सुगांमधत वृक्ष ), जेरेमनर्म गुलाब ( ताां बडी मकांवा
पाां ढरी फुले र्ेर्ारे एक फुलझाड ), एां जेमलका इत्यादी आवश्र्क तेलाां ना ध्यानधारर्ा
करताना नाडी मबांदूवर लावल् र्ाने चक्र उघडण्ास मदत होते . आळीपाळीने र्ा तेलाां ने
पार्ाला मामलश करू शकतो.
 लाल सफरचांद, डाळीांब, स्टर ॉबेरीज् , बीट, लाल मूळा इत्यादी खाण्ाचे पदाथव प्रथम चक्राला
पोषर् दे तात.

स्वातधष्ठाि चक्र

स्वामधष्ठान चक्र ( र्ाला धाममवक चक्र अथवा उदर चक्र असेही म्हर्तात. ) मानवी शरीरातील
दू सरे प्राथममक चक्र आहे . ` स्वा ‘ शब्दाचा अथव स्वर्ां आमर् ` स्थान ‘ म्हर्जे मठकार् असा
आहे . स्वामधष्ठान चक्र ही अशी जागा आहे जेथे मानवी जार्ीव चालू होते आमर् हा मानवी
मवकासाचा दू सरा टप्पा आहे . असे साां मगतले जाते की स्वामधष्ठान चक्र हे मनाचे मनवासस्थान
आहे मकांवा सुप्त मनासाठी घर असते. गभाव शर्ामध्ये गभवधारर्ा झाल् र्ानांतर जीवनातील सवव
अनुभव व आठवर्ी र्ेथे साठमवल् र्ा जातात. हे चक्र नकारात्मक लक्षर्ाां ची जार्ीव झाल् र्ावर
त्या नष् करून व्यक्तक्तमत्वाचा मवकास झाले ला स्पष् करतो.

ह्या चक्राच्या कमळासह सहा पाकळ्या प्रमतकात्मक ररत्या दशवमवल् र्ा जातात ज्यामध्ये प्रत्येक
पाकळी सहा नकारात्मक लक्षर्ाां चे प्रमतमनमधत्व करते . स्वामधनता चक्राचे तत्त्व जल आहे आमर्
त्याचा रां ग नाररां गी आहे . त्याचा मांत्र ` वाम ‘ आहे .

स्वामधष्ठान चक्राचे स्थान -


हे चक्र माकडहाडात, ओटीपोटाचे क्षेत्र आमर् पाठीच्या कण्ाच्या तळाशी मकांवा बेंबीच्या
केंिस्थानी क्तस्थत असते.

स्वामधष्ठान चक्राशी सांबांमधत अवर्व तसेच आजार -

स्वामधष्ठान चक्र मुख्यतुः लैं मगक आमर् पुनरूत्पादक अवर्वाां चे कार्व मनर्ांमत्रत करतो. मोठे आतडे ,
मूत्रमपांड, रक्तामभसरर्, शरीरातील िव्ये आमर् स्वादाच्या सांवेदनाां चे केंि हे शरीराचे इतर अवर्व
आमर् त्याां ची कार्े स्वामधष्ठान चक्रामुळे मनर्ांमत्रत होतात. स्वामधष्ठान चक्र टे स्टोस्टे रॉन आमर्
एस्टर ोजन हामोन्सची मनममवती मनर्ममत करून व्यक्तीच्या लैं मगक व्यवहाराां ना प्रभामवत करतात.

अवरूध्द आमर् असांतुमलत स्वामधष्ठान चक्रामुळे प्रजननाच्या समस्या, नपुांसकता, स्नार्ूांचे दु खर्े ,
पाठदु खी, एन्डोमेटरीओमसस, पीसीओएस आमर् उदासीनता अशा प्रकारचे आजार होऊ शकतात.

अवरूध्द आमर् असांतुमलत स्वामधष्ठान चक्रामुळे होर्ाऱ्र्ा समस्या -

 अति तक्रयाशील स्वातधष्ठाि चक्र –


अमत मक्रर्ाशील धाममवक चक्रामुळे कोर्तीही व्यक्ती स्वप्नाळू स्वभावाबरोबरच अत्यांत
भावुक असतो मकांवा नाटकीर् होतो. व्यक्ती लैं मगक आसक्तीमुळे ग्रस्त असतो. मवपररत
मलां गासाठी असले ली ओढ ही धोकादार्क असू शकते .
 तिम्न तक्रयाशील स्वातधष्ठाि चक्र
कोर्त्याही व्यक्तीचे ज्याचे धाममवक चक्र मनम्न मक्रर्ाशील असते तो भावमनकररत्या अक्तस्थर
तसेच अमधक सांवेदनशील असतो. ते अपराधीपर्ा तसेच अप्रमतष्ठे च्या भावनेने भरले ले
असतात आमर् स्वतुःला सांसार सुखापासून दू र ठे वतात. ते स्वतुःला गदीपासून दू र ठे वून
वेगळे राहर्े पसांद करतात.

सांतुमलत स्वामधष्ठान चक्राचे फार्दे -

सांतुमलत दु सरे चक्र ( स्वामधष्ठान चक्र ) असले ले लोक सजवनशील व भावना व्यक्त करर्ारे
तसेच आनांदाला स्वतुःच्या जीवनात मनक्तश्चतपर्े आर्ण्ाचा प्रर्त्न करर्ारे असतात. मनरोगी आमर्
समाधानी नातेसांबांध र्ाां च्यामुळे मनमाव र् होतात. व्यक्ती ज्याां च्यात इमानदारी तसेच नैमतकता असते
आमर् ज्याां ना नात्याांचे मोल असते त्याां चे स्वामधष्ठान चक्र सांतुमलत असते .

स्वामधष्ठान चक्राला उघडर्े -

 स्नार्ूांमध्ये ताठपर्ा उत्पन्न झाल् र्ामुळे स्वामधष्ठान चक्र अवरूध्द होण्ाचे प्रमुख कारर्
आहे . व्यार्ामशाळा ( मजम ) , व्यार्ाम ( वकवआऊटस् ), धावर्े , चालर्े , नाचर्े इत्यादी
प्रकारचे शारीररक व्यार्ाम करर्े हा र्ा चक्राला उघडण्ासाठीचा सवोत्तम मागव आहे . र्ा
अभ्यासाां मुळे स्नार्ू मशमथल होतात आमर् चक्र उघडते
 नाभी क्षेत्राच्या आसपास ध्यान केंमित करून तसेच ध्यान धारर्ा करताना नाररां गी रां गाची
कल् पना करर्े लाभदार्क असते . नाररां गी रां गाचे कपडे घातल् र्ाने तसेच नाररां गी रां गाच्या
पररसरात बसर्े ( पहाट मकांवा मतन्हीसाां जेच्या वेळेस ) उपर्ुक्त असते .
 र्ोगासनाां मध्ये मतकोनासन ( अथवा मत्रकोर्ाची मुिा ), बलासन ( अथवा बाळाची मुिा
), मबतीलासन ( अथवा गार्ीची मुिा ) व नटराजासन ( अथवा नतवकीची मुिा ) र्ा
आसनाां मुळे दु सऱ्र्ा चक्राचे सांतुलन होण्ावर पररर्ाम होतो.
 सांत्री, मध, नारां गी ( मॅन्डेररन्स ), खरबूज, बदाम इत्यादी खाद्य पदाथाां चा दु सऱ्र्ा चक्रामध्ये
समावेश असतो.

मतिपूर चक्र

ममर्पूर चक्राला सौर पेशीांचे चक्र मकांवा नाभी चक्र म्हर्ून ओळखले जाते आमर् मानवी
शरीरातील हे मतसरे प्राथममक चक्र आहे . ` ममर् ‘ चा अथव ` मोती ‘ आहे व ` पूरा ‘ म्हर्जे `
शहर ‘ आमर् ममर्पुरचा अथव आहे ज्ञानाचे मोती. ( र्ाचा अजून एक अथव आहे लु कलु कर्ारे
रत्न आमर् हे बुक्तध्द तसे च आरोग्याशी सांबांमधत आहे , ) आत्म मवश्वास आमर् आत्म आश्वासन,
आनांद, मवचाराां ची स्पष्ता, ज्ञान तसेच बुक्तध्द आमर् र्ोग्य मनर्वर् घेण्ाची क्षमता हे रत्न व मोती र्ा
चक्रात समामवष् आहे त. हे चक्र चेतनेचा केंिमबांदू मानले जाते ज्यामुळे शरीराच्या आतील ऊजेचे
सांतुलन होते. ममर्पूर चक्र इच्छाशक्तीला मनर्ांमत्रत करते तसेच स्वतुःसाठी आमर् दु सर् ््र्ाां बद्दलचा
आदर मनामध्ये मबांबमवते .
ममर्पूर चक्रा प्रमतकात्मकररत्या कमळाच्या फुलाबरोबर दहा पाकळ्याां नी दशवमवले जाते जे सूमचत
करते की दहा पाकळ्या र्ा दहा अत्यावश्र्क महत्त्वपूर्व शक्ती आहे त ज्या आरोग्याची दे खरे ख
करते तसेच त्याला मजबूत बनमवते . ममर्पूर चक्र खाली इशारा करर्ा र् ््र्ा मत्रकोर्ाने दशवमवला
जातो जो सकारात्मक ऊजेच्या मवस्ताराला सूमचत करतो. हे चक्र अमि तत्त्वाने तसेच मपवळ्या
रां गाने दशवमवले जाते . मपवळा रां ग ऊजाव तसेच बुक्तध्दला सूमचत करतो.

ममर्पुर चक्राचे स्थान -

हे चक्र नाभीच्या केंिस्थानी बरगड्ाां च्या खाली क्तस्थत असते .

ममर्पुर चक्राशी सांबांमधत अवर्व आमर् आजार -

ममर्पूर चक्र मुख्यतुः स्वादु मपांड तसेच पचन प्रर्ालीच्या कार्वपध्दतीला सांचामलत करते . ( जेथे
अन्नाचे ऊजेत रूपाां तर होते ) हे पोट, र्कृत, आमर् मोठे आतडे र्ाां ना मनर्ांमत्रत करतो.

ममर्पूर चक्राच्या असांतुमलत होण्ामुळे पचनासांबांधी मवकार, अजीर्व , मधुमेह, उच्च रक्तदाब, रक्तातील
साखर कमी होर्ारा आजार ( हार्पोग्लासीममर्ा ), अल् सर, रक्तामभसरर्ाचे रोग तसेच अन्न
उत्तेजकाां चे व्यसन अशा प्रकारच्या शारररीक समस्याां चे कारर् होऊ शकते . थकवा मकांवा अमधक
समक्रर् होर्े तसेच मभत्रेपर्ा असर्े मकांवा रागीट स्वभाव होर्े अशा प्रकारच्या भावमनक समस्या
मनमाव र् होतात.

अवरूध्द तसेच असांतुमलत ममर्पूर चक्रामुळे होर्ाऱ्र्ा समस्या -

 अति सतक्रय मतिपूर चक्र –


ज्याां चे तृतीर् चक्र अमत समक्रर् होते तेव्हा व्यक्ती तापट व आग्रही स्वभावाच्या होतात
तसेच त्या अमधक उत्साहपूर्व असतात आमर् र्ाला मनर्ांमत्रत करर्े अमत आवश्र्क
असते . त्याां चा स्वभाव दु सर्ाां बद्दल मतप्रदशवन करर्ारा आमर् पटकन राग र्ेर्ारा असू
शकतो. वररष्ठ अमधकारी जर अमत समक्रर् चक्राचे असतील तर ते कामसू असतात व
धाकदपटशाच्या माध्यमातू न कमवचाऱ्र्ाां वर मनर्ांत्रर् करतात.
 तिम्न सतक्रय मतिपूर चक्र –
मनम्न समक्रर् ममर्पूर चक्र असले ल् र्ा लोकाां मध्ये आत्ममवश्वास, आत्मसन्मानाची कमतरता
असते तसेच त्याां ना भावनात्मक समस्या असतात. त्याां चा स्वभाव मभत्रा तसेच सहज
घाबरर्ारा व अशाां त असतो आमर् त्याां ना अर्शस्वी होण्ाची भीती असते म्हर्ून प्रत्येक
गोष्ीांमध्ये त्याां ना दु सऱ्र्ाां चा सल् ला घ्यावा लागतो. कोर्ताही मनर्वर् घेताना ते मभडस्त
असतात आमर् त्याां ना असुरमक्षततेची भावना असते.

सांतुमलत ममर्पूर चक्राचे फार्दे -


सांतुमलत ममर्पूर चक्राच्या व्यक्ती खांबीर तसेच आत्ममवश्वासपूर्व असतात आमर् स्वतुःच्या ध्येर्ाां ना
पूर्व करण्ासाठी आरामदार्क सुखी जीवनाचा त्याग करतात. ह्या व्यक्ती स्वतुःवरां व दु सऱ्र्ाां वर
प्रेम करतात तसेच त्याां चा आदरही करतात व त्याां च्यात चाां गले नेतृत्त्व गुर् असतात.

ममर्पुर चक्राला उघडर्े -

o ममर्पूर चक्राला उघडण्ासाठी नाभी क्षेत्रावर लक्ष केंमित केले पामहजे व मपवळ्या
रां गाचे मूळ नाभीतून होते अशी कल् पना केली पामहजे . मपवळ्या रां गाचे कपडे
घालावे मकांवा ध्यानधारर्ा मपवळ्या रां गाच्या खोलीत बसून करावी. र्ा चक्राला
सूर्ाव च्या प्रकाशात प्रभाररत केले जाऊ शकते .
o उस््रासन ( अथवा उां टाची मुिा ), भुजांगासन ( अथवा सापाची ( भुजांगाची )
मुिा ) आमर् मबतीलासन ( अथवा गार्ीची मुिा ) अशा र्ोगासनाां मुळे ममर्पूर
चक्र समक्रर् होऊ शकतो.
o नीांबू मकांवा मसटर ोनेला सारख्या आवश्र्क तेलाां ना मवमशष् जागी लावल् र्ाने ममर्पूर
चक्र समक्रर् होते.
o नाच, खेळ, व्यार्ाम इत्यादीसारख्या शारीररक आमर् उत्साहपूर्व उपक्रमाां च्या
माध्यमाां मुळे र्ा चक्राला उघडले जाऊ शकते .
o मपवळ्या रां गाच्या रत्नाां ना तसेच मपवळ्या रां गाां चे मक्रस्टल् स पररधान करर्े ही चक्र
उघडण्ाची पध्दत आहे . र्ामध्ये मपवळा मसटर ीन, पु ष्कराज इत्यादी रत्नाां चा समावेश
होतो.
o सूर्वफुलाचे बी, शेवांती, हळद इत्यादी मपवळ्या रां गाच्या खाद्य पदाथाां मुळे सौर पेशी
चक्र सांतुमलत होते.

अिाहि चक्र
अनाहत चक्र ( र्ाचा अथव अपरामजत मकांवा सुटा झाले ला ) अथवा हृदर् चक्र हे मानवी
शरीरातील 4 थे चक्र आहे . इतराां सोबत सामामर्क दृढ झाले ले नाते सांबांधाां ना हे चक्र मनर्ांमत्रत
करते तसेच मबनशतव प्रेमाकररता आसन आहे . प्रे म ही एक घाव भरून र्े ण्ाची नैसमगवक शक्ती
आहे त्यामुळे ह्या चक्राला उपचाराचे केंि मानले जाते . मनुःस्वाथीपर्ा, स्वतुःसाठी आमर्
दु सऱ्र्ाां साठी प्रेम, क्षमा, अनुकांपा तसेच आनांद हे सांतुमलत तसेच उघडले ल् र्ा अनाहत चक्राचे
मभनले ले वैमशष्ट्यपूर्व गुर्धमव आहे त. र्ामध्ये इच्छा पूर्व होण्ाची शक्ती आहे आमर् जर चक्र
उत्तम प्रकारे सां तुमलत आमर् शुध्द असेल तर इच्छा लगेचच पूर्व होतात.

हे चक्र कमळाच्या फुलाबरोबर 12 पाकळ्याां समवेत ( हृदर् बारा मदव्य गुर्ाां ना सूमचत करतात. )
प्रमतकात्मक ररत्या दशवमवले जाते . र्ाचा मांत्र ` र्म ‘ आहे आमर् रां ग महरवा आहे .

अनाहत चक्राचे स्थान -

हे चक्र छातीच्या मध्यभागी ( दोन स्तनाां च्या दरम्यान ) क्तस्थत असते .

अनाहत चक्राशी सांबांमधत अवर्व आमर् आजार -

हे चक्र मुख्यतुः हृदर् आमर् फुफ्फुसाां चे कार्व मनर्ांमत्रत करते . ह्यामुळे त्वचा, हात, रक्तामभसरर्
सांस्था, रोगप्रमतकार प्रर्ाली आमर् उरोमधष्ठ ग्रांथी ( थार्मस ग्लॅ ण्ड ) मनर्ांमत्रत केल् र्ा जातात.

हृदर्ाचे मवकार व हृदर्ाचे जोरात धडकर्े , हृदर्गती थाां बर्े , उच्च / मनम्न रक्तदाब आमर्
फुफ्फुसाचा व स्तनाां चा ककवरोग, अॅलजी, ताप, अस्थमा, क्षर्रोग आमर् छातीत रक्तसांचर् हे सुध्दा
काही आजार आहे त ते हृदर् चक्राच्या काम न करण्ामुळे होतात.

अनाहत चक्र बांद होण्ामुळे अथवा असांतुलनामुळे होर्ाऱ्र्ा समस्या -


 अति सतक्रय अिाहि चक्र –
जेव्हा अनाहत चक्र अमत समक्रर् होते तेव्हा व्यक्ती भावनाां नी भारावले ला ( जसे की राग
र्ेर्े, उदास होर्े , ईष्याव करर्े , आनांदी होर्े इत्यादी समहत ) असल् र्ाचे अनुभव करतो.
प्रेम अटीांवर केले जाते आमर् पररर्ामस्वरूप त्यावर मालकी हक्क असल् र्ाची जार्ीव
होते. नातेसांबांध केव्हा सां पले व मवश्वासाहव रामहले नाहीत हे समजर्े अशक्य होते मकांवा
तसेच अपमानजनक व द्वे षपूर्व नातेसांबांधाां बरोबर जगावे लागते .
 तिम्न सतक्रय अिाहि चक्र –
जेव्हा हे चक्र मनम्न समक्रर् असते मकांवा पूर्व मनक्तिर् होते तेव्हा व्यक्ती प्रे मास मवरोध
करतो पररर्ामस्वरूप त्याला स्वतुःचा तीव्र मतटकारा र्ेतो आमर् दर्ा तसेच मनरूपर्ोगी
असल् र्ाची भावना मनमावर् होते. मनम्न समक्रर् असले ल् र्ा चक्राचे लोक इतराां मवषर्ी
अनुमान बनमवतात आमर् स्वतुःच्या अपर्शासाठी दु सऱ्र्ाां ना दोष दे तात.

सांतुमलत अनाहत चक्राचे फार्दे -

ज्या लोकाां चे अनाहत चक्र सांतुमलत असते त्या व्यक्ती मनरपेक्ष प्रेम करण्ास सक्षम असतात तसेच
इतराां बद्दल खरी अनुकांपा व आत्म स्वीकृती दाखमवतात आमर् त्यामुळेच ते इतराां वर मनरपेक्ष प्रेम
करण्ास व लोकाां ना स्वीकारण्ास अनुमती दे तात. असे लोक स्वभावाने मनुःस्वाथी असतात.
ज्या लोकाां चे अनाहत चक्र सांपूर्वपर्े उघडले ले व शुध्द असते ते लैं मगक प्रेमाद्वारे आध्यात्माचा
दे खील अनुभव घेतात.

अनाहत चक्राला उघडर्े -

 सगळ्याां वर मनरपेक्ष प्रेम करर्े ही हृदर् चक्र उघडण्ाची प्राथममक पध्दत आहे . स्वतुःवर
प्रेम करून आमर् स्वतुः बद्दल कृतज्ञ असल् र्ावरच व्यक्ती दु सऱ्र्ाां वर प्रेम करू शकतो.
 कोर्त्याही एखाद्या मवमशष् चक्राची ध्यान धारर्ा करर्े हा चक्र उघडण्ाचा सवोत्तम मागव
आहे . र्ोगासनाां मध्ये गरूडासन ( अथवा गरूडाची मुिा ) तसेच गोमुखासन ( अथवा
गार्ीची मुिा ) र्ा क्तस्थतीत बसल् र्ाने अनाहत चक्र उघडले जाते .
 ध्यान धारर्ा करताना हृदर्ाजवळ महरव्या रां गाची कल् पना करावी. महरव्या रां गाचे कपडे
घालावे मकांवा महरवा रां ग लावले ल् र्ा खोलीत बसून ध्यान केले जाऊ शकते . महरव्या
वनस्पती व झाडाां च्या शेजारी बसून मनन करर्े हा एक पर्ाव र् आहे .
 चौथ्या चक्रासाठी पार्ात काहीही न घालता चालर्े मकांवा महरव्या गवतावर पडून राहर्े
चाां गले असते.
 खडे आमर् रत्नाां ना पररधान करर्े अथवा महरव्या रां गाचे मक्रस्टल् स ठे वल् र्ाने चक्राचे सांतुलन
होते. जेड ( महरव्या रां गाचा मौल् र्वान खडा ), पेररडॉट, पाचू , ग्रीन जेस्पर ( सूर्वकाां त
मर्ी ), रोझ क्वाट्व ज इत्यादी मर्ी व रत्न र्ाां चा समावेश आहे .
 सुगांध मचमकत्सेमध्ये मनलमगरी, दे वदारचे लाकूड, पचौली इत्यादी प्रकारच्या आवश्र्क तेलाां ना
लावर्े ( ध्यान व मनन करताना लावर्े चाां गले असते ) र्ाां चा र्ात समावेश असतो.
 हृदर् चक्रासाठी महरवे सफरचांद, महरव्या पाले भाज्या, मलां बू, काकडी इत्यादी खाद्य पदाथाां चा
समावेश असतो.
तिशुध्द चक्र

मवशुध्द चक्र ( त्याला मवशुध्दी चक्र अथवा कांठ चक्र म्हर्ून ओळखले जाते . ) मानवी
शरीरातील है पाचवे प्राथममक चक्र आहे . मवशुध्द हा सांस्कृत शब्द आहे ज्याच्या अथव आहे शुध्द
करर्े अथवा स्वच्छ करर्े आमर् ही स्वच्छता फक्त शारीररक स्तरावर नसून आत्मा आमर्
मनाची सुध्दा असल् र्ाचे दशवमवते . आत्म्यातून सत्य व्यक्त करर्े हाच र्ाचा मुख्य उद्दे श आहे .
हे चक्र दळर्वळर् तसेच वक्तव्याचे केंि आहे आमर् श्रवर् शक्तक्त व ऐकर्े र्ा गोष्ी कांठ
चक्राने मनर्ांमत्रत केल् र्ा जातात. र्ामुळे व्यक्तीला सांवाद करण्ाचा तसेच मनवड करण्ाचा
अमधकार ममळतो.

प्रमतकात्मक रूपात हे चक्र कमळाच्या सोळा पाकळ्याां नी दशवमवले जाते ज्यामध्ये प्रत्येक पाकळी
ही व्यक्तीला सांभवतुः श्रेष्ठत्व प्राप्त होऊ शकते अशा सोळा वैमशष्ट्याां चे प्रमतमनमधत्व करते. (
सोळा पाकळ्या ह्या सांस्कृतच्या सोळा स्वराां चे प्रमतमनमधत्व करतात. ) र्ाचा मांत्र ` हम ‘ आमर्
रां ग मनळा आहे .

मवशुध्द चक्राचे स्थान

मवशुध्द चक्र गळ्याच्या मदशेने उघडते आमर् मतसऱ्र्ा व पाचव्या मानेच्या मर्क्याां मध्ये क्तस्थत
असते.
मवशुध्द चक्राशी सांबांमधत अवर्व तसेच आजार -

मवशुध्द चक्र मुख्यतुः तोांड, दात, जबडा, घसा, मान, अन्ननमलका, थार्रॉईड ग्रांथी आमर् मर्क्याां चे
कार्व मनर्ांमत्रत करते .

घसा खवखवर्े , कानात इन्फेक्शन होर्े , पाठ आमर् मानेमध्ये दु खर्े , थार्रॉईडचे मवकार, दात तसेच
महरड्ाां च्या समस्या र्ा कांठ चक्रामुळे होर्ाऱ्र्ा काही शारीररक समस्या आहे . मनक्तिर् कांठ
चक्रामुळे होर्ाऱ्र्ा मानमसक आमर् भावमनक मनस्तापाां मध्ये दु बवल सांवाद, दु बवल श्रोता आमर् तोतरे
बोलर्े, कमकुवत आवाज तसेच ओरडून व अमधकारवार्ीने बोलर्े अशा समस्या र्ेऊ शकतात.

अवरूध्द तसेच असांतुमलत मवशुध्द चक्रामुळे र्ेर्ाऱ्र्ा समस्या -

 अति सतक्रय तिशुध्द चक्र –


अमत समक्रर् मवशुध्द चक्रामुळे व्यक्ती बोलताना ओरडून बोलतो मकांवा कोर्ी बोलण्ाच्या
आधी अथवा कोर्ाचे ऐकून घ्यार्च्या आधीच ते ओरडून अमधकारवार्ीने बोलतात. त्याां चा
आवाज मोठा मकांवा ककवश्र् असतो आमर् ते इतराां च्या बाबतीत स्वतुःचे मत बनमवतात
तसेच गोष्ीांचे अमत मवश्ले षर् करतात.
 तिम्न सतक्रय तिशुध्द चक्र –
ज्या व्यक्तक्त कुजबुजतात, लाजाळू पर्े मकांवा तोतरे बोलतात त्याां चे कांठ चक्र मनम्न समक्रर्
असते . अशा लोकाां ना सांभाषर् करर्े कठीर् जाते तसेच बोलताना र्ोग्य शब्दाां चा
उपर्ोग करून बोलर्े अवघड जाते.

सांतुमलत मवशुध्द चक्रामुळे होर्ारे लाभ -

कांठ चक्र सांतुमलत असल् र्ामुळे लोकाां च्या आवाजात अनुनादासमहत सुस्पष्ता तसेच आवाजातील
स्वच्छपर्ा व लर्बध्दता मभनमवली जाते .

मवशुध्द चक्र उघडर्े -

 मवशुध्द चक्रामुळे मवचाराां चे आदान प्रदान मनर्ांमत्रत केले जाते म्हर्ून सत्य बोलर्े मकांवा
दु सऱ्र्ाां चे मवचार व मते व्यक्त करण्ाने हे चक्र उघडले जाते . व्यक्ती आपल् र्ा
अांतवमनातील भावना व्यक्त करण्ासाठी आमर् स्वतुःचे वैमशष्ट्य जार्ून घेण्ासाठी डार्री
ठे वू शकतो.
 जप करर्े मकांवा गार्न ( मकांवा इतर कलात्मक व सजवनशील गोष्ी करण्ाने जसे की
मचत्र काढर्े अथवा कलाकृती बनमवर्े ) करण्ाने मवशुध्द चक्र उघडले जाऊ शकते.
 अवरूध्द तसेच असांतुमलत मवशुध्द चक्र ध्वनी, मांत्र तसेच रां गाां मुळे उघडले जाऊ शकते.
दु सऱ्र्ा पध्दतीने मवशुध्द चक्र उघडण्ासाठी ध्यान धारर्ा करताना र्ा चक्रासाठी
सकारात्मक मवचार तसेच मनळ्या रां गाची कल् पना करावी. मनळ्या आकाशाखाली शाां तपर्े
बसून अथवा मनळ्याशार समुिाच्या मकांवा सरोवराच्या पाण्ासमोर बसून पाचव्या चक्रावर
लक्ष केंमित करावे .
 अक्वामरीन, मनळा टमवलाईन, लापीस लाझुली, नीलमर्ी इत्यामद समहत कांठ चक्राला सांतुमलत
करण्ासाठी मनळ्या रत्नाांचा व खड्ाां चा उपर्ोग केला जाऊ शकतो.
 जरी अवरूध्द चक्रामुळे सगळ्याां वर प्रभाव पडतो असला तरीही मवद्याथ्याां ना मवशुध्द चक्र
उघडण्ासाठी मवशेष लक्ष दे ण्ाची गरज असते . मवद्याथ्याां ची खोली नेहमी वास्तु शास्रा
अनुरूप असली पामहजे तसेच मवद्याथ्याां नी अभ्यास करताना त्याां च्या / मतच्या अनुकूल
मदशेचा सामना करून बसले पामहजे .
 ज्या फळे , भाज्या तसेच ज्युसेस् आमद मध्ये पाण्ाचे प्रमार् जास्त असते अशा खाद्य
पदाथाां मुळे मवशुध्द चक्र उघडले जाते .
 सुगांधी मचमकत्सेच्या उपार्ाां मध्ये चांदन, गुलाब, र्ेलाां ग-र्ेलाां ग इत्यादी आवश्र्क तेलाां चा
ध्यानधारर्ा तसेच अभ्यास करताना मवशुध्द चक्राच्या मठकार्ावर मामलश केले जाऊ
शकते .

आज्ञा चक्र

आज्ञा चक्राला तृतीर् नेत्र चक्र अथवा भृकुटी चक्र मकांवा भुवई चक्र म्हर्तात जे मानवी शरीराचे
सहावे प्राथममक चक्र आहे . र्ाला अांतवदृष्ी चक्र मकांवा सहावे चक्र म्हर्ूनही ओळखले जाते .
र्ाला तृतीर् नेत्र चक्र म्हर्ून सांबोधले जाते कारर् हे चक्र स्वतुःची वास्तमवकता ओळखून ज्ञानाचे
दरवाजे उघडण्ास मदत करते .
प्रमतकात्मक दृष्ट्या हे चक्र कमळाच्या फुला बरोबर दोन पाकळ्याां च्या रूपात दशवमवले जाते आमर्
हे मानवी चेतना ( समज, स्पष्ता आमर् ज्ञान ) व परमात्मा र्ाां च्या मधील मवभाजन रे षा आहे .
र्ा चक्रामुळे ममळर्ारी ऊजाव स्पष् मवचार, आत्म मचांतन तसेच आध्याक्तत्मक जागरूकता प्राप्त
होण्ाची परवानगी दे ते. आज्ञा चक्र नीळ रां गाने दशवमवला जातो व र्ाचा मांत्र ` ओम ‘ आहे .

आज्ञा चक्राचे स्थानां

आज्ञा चक्र दोन्ही भुवर्ाांच्या मध्ये तसेच नाकाच्या पुलाच्या थोडे से वर आहे . हे डोळ्याां च्या मागे
तसेच डोक्याचा मध्यभागात क्तस्थत असल् र्ाचे म्हटले जाते . परां परागत पध्दतीने मस्रर्ा कुांकू
लावतात आमर् पुरूष कपाळावर मतलक लावतात मतथे आज्ञा चक्र समक्रर् होते मकांवा चक्राचे
प्रमतक असते .

आज्ञा चक्राशी सांबांमधत अवर्व आमर् आजार -

आज्ञा चक्र द्वारा मुख्यतुः डोळे , कान, नाक, डोके आमर् मज्जासांस्था हे अवर्व मनर्ांमत्रत केले
जातात. पीर्ुमषका ग्रांथी ( मपयुटरी ग्रांथी ) व शीषव ग्रांथी ( पीमनर्ल ग्रांथी ) सुध्दा र्ा चक्राद्वारे
मनर्ांमत्रत केल् र्ा जातात.

असांतुमलत आज्ञा चक्राशी सांबांमधत शारररीक समस्याां मध्ये वारां वार डोकेदु खी, सार्नसची समस्या व
दृमष्दोष र्ा आजाराां चा समावेश असतो तसेच इतर समस्याां मध्ये हटवादीपर्ा, खूप राग र्ेर्े आमर्
भर्ावह स्वप्न पडर्े र्ाां चा समावेश होतो.

अवरूध्द तसेच असांतुमलत आज्ञा चक्रामुळे उत्पन्न होर्ाऱ्र्ा समस्या -

 अति सतक्रय आज्ञा चक्र –


अमत समक्रर् आज्ञा चक्रामुळे अमत मक्रर्ाशील कल् पना शक्ती असर्े , वास्तवापासून दू र
जार्े असे पररर्ाम होऊ शकतात. ज्या व्यक्तीचे आज्ञा चक्र अमत समक्रर् असते ते
काल् पमनक जगात राहतात आमर् वारां वार भर्ावह स्वप्नाां मुळे त्रस्त असतात. व्यक्तीला
घटना लक्षात ठे वून आठवर्े कठीर् जाते आमर् त्याां ची मानमसकता न बदलर्ारी व
पूववग्रहदू मषत असते . अशा लोकाां चे लक्ष सहज मवचमलत होते , मचांतेमुळे ते प्रभामवत होतात
तसेच त्याां ची वृत्ती आलोचनात्मक व सहानुभूतीहीन असते .
 तिम्न सतक्रय आज्ञा चक्र –
साधारर्पर्े मनम्न समक्रर् मकांवा असमक्रर् आज्ञा चक्र असले ल् र्ा व्यक्तीांची स्मृती कमकुवत
असते , त्याां ना मशकण्ात अडचर्ी र्ेतात आमर् गोष्ीांची कल् पना करर्े तसे च काल् पमनक
मचत्र डोळ्याां समोर आर्र्े कठीर् जाते . त्याां च्या / मतच्यामध्ये अांतज्ञाव नाचा ( इन्ट्युशन )
अभाव असतो तसेच दु सऱ्र्ाां साठी ते भावनाशून्य असतात व व्यवहारात नेहमी नकारात्मक
भूममका असते. काही प्रकरर्ाां मध्ये कटू आठवर्ीप ां ासून सावरण्ासाठी लोक र्ा चक्राला
बांद ठे वतात.

सांतुमलत आज्ञा चक्राचे लाभ -


ज्याां चे आज्ञा चक्र सांतुमलत असते ते आकषवक व्यक्तक्तमत्वाचे तसेच अांतज्ञाव नी असतात. त्याां च्या
प्रसन्न स्वभावामुळे त्याां ना गोष्ी स्पष् मदसतात आमर् इतराां बद्दल कोर्तेही पूववग्रह न ठे वता ते
त्याां ना क्तस्वकारतात. ते प्रमतकात्मक ररत्या मवचार करून जीवनाचा अथव लक्षात घेतात. जेव्हा
तृतीर् नेत्र चक्र सांतुमलत असते तेव्हा लोकाां ना आपल् र्ा स्वप्नाां ना लक्षात ठे वण्ास व त्याचा अथव
लावर्े सोपे जाते तसेच त्याां ची स्मरर्शक्ती खूप चाां गली असते .

आज्ञा चक्राला उघडर्े -

 डोळे बांद करून व्यवसार्, नातेसांबांध, सुख इत्यादीां बद्दलच्या आपल् र्ा जीवनातील स्वतुःच्या
स्वप्नाां मवषर्ी केले ल् र्ा कल् पनाां च्या सकारात्मक मवचाराां वर लक्ष केंमित करून आज्ञा चक्राला
उघडले जाऊ शकते .
 ध्यान करताना मरवा, मदव्य मूळ, पचौलीचे अत्तर ( सुगांधरा ) इत्यादी आवश्र्क तेलाां चा
वापर करावा. र्ा प्रकारच्या गांध मचमकत्सेचा तृतीर् नेत्र उघडण्ासाठी उपर्ोग केला
जातो.
 जाां भळा मकांवा नीळ रां गाचा तसेच गडद मनळ्या रां गाची रत्ने जसे नीलम (ऐमेमथस्ट –
जाां भूळ रां गाचा मौल् र्वान खडा ), सोडालाइट, अॅझुराइट ह्यामुळे आज्ञा चक्राचा समतोल
राखला जातो.
 गोष्ी जशा र्ेतात तशा मोकळ्या मनाने क्तस्वकार करा आमर् सहजतेने त्या गोष्ीांची
कल् पना करा.
 ओमेगा – 3 फॅटी अॅमसड तसेच प्रोटीनर्ुक्त भरपूर अन्नपदाथाां चे सेवन करा ज्यामुळे मेंदूची
आकलन शक्ती वाढते . स्टर ॉबेरीज, ब्ल् र्ू बेरीज, अक्रोड, सामन नावाचा तोांबूस मपवळ्या
रां गाचा चरबीदार मासा र्ासारख्या खाद्यपदाथाां चे सेवन करावे .

सहस्र चक्र
सहस्र चक्र म्हर्जे हजारो पाकळ्याां चे कमळाचे फूल आमर् हे 7 वे चक्र ब्रम्हरां ध्र ( दे वाकडे
जाण्ाचे द्वार ), शून्य. मनरलां बापूरी आमर् हजारो मकरर्ाां चे केंि ( जसे सूर्व चमकतो तसे )
होर्. तसेच सहस्र चक्राला मुकुट चक्र ( क्राऊन चक्र ) म्हर्ूनही ओळखले जाते . सहस्र चक्र
जगाचे तसेच स्वतुःचे सां पूर्व भान ठे वून व्यक्तीची बुध्दी आमर् परमात्म्याच्या आध्याक्तत्मक ऐक्याचे
प्रमतमनमधत्व करतो. र्ाचा कोर्ताही मवमशष् रां गाशी सांबांमधत नसतो. हा एक मनमवल शुध्द प्रकाश
आहे जो इतर सवव रां गाां ना खाऊन टाकतो.

सहस्र चक्राचे स्थान

सहस्र चक्र डोक्याच्या शीषव भागावर म्हर्जेच टाळू वर, कपाळापासून वरच्या बाजूने चार बोटाां च्या
रू
ां दीवर, दोन्ही कानाच्या दरम्यानच्या मध्यरे खेत क्तस्थत असते . हे मुकुटासारखे क्तस्थत असते जे
वरच्या बाजूने पसरते म्हर्ून सहस्र चक्राला मुकुट चक्र मकांवा शीषव चक्र असे म्हर्तात. र्ा
चक्राच्या स्थानानुसार र्ाचे प्रथम चक्र अथवा मूल चक्राशी हे सांबांमधत असते जे चक्राच्या चाटव वर
दोन मवरूध्द टोकावर आहे त.

सहस्र चक्राशी सांबांमधत असले ले अवर्व आमर् आजार -

सहस्र चक्र मुख्यतुः मेंदू आमर् त्वचेशी सांबांमधत असते पर् डोळे , कान, शीषव ग्रांथी ( मपमनर्ल ग्रांथी
ज्या आवश्र्क हामोन्सचा स्राव करतात ) आमर् स्नार्ू तसेच अस्थीसांस्था प्रर्ाली र्ाां ना सुध्दा
सहस्र चक्र प्रभामवत करते .
अवरूध्द सहस्र चक्रामुळे मानमसक तसेच भावमनक समस्या उद्भवू शकतात जसे डोकेदु खी,
वाधवक्य, नैराश्र्, मनोभ्रांश तसेच मज्जातां तूचे आजार. इतर सांबांमधत आजाराां मध्ये मेंदू आमर्
मज्जापेशीांमध्ये कॅमल् शर्मचे क्षार साठवून झाले ल् र्ा काठीण्ामुळे व त्याां चा नाश झाल् र्ामुळे
होर्ारा रोग ( ममल् टपल स्ले रोमसस ), अल् झार्मर, अधाां ग वार्ू , पामकवन्सांस रोग, फेफरे र्ेर्े
इत्यादीांचा समावेश आहे .

अवरूध्द तसेच असांतुमलत सहस्र चक्रामुळे उत्पन्न होर्ाऱ्र्ा समस्या -

 अति सतक्रय सहस्र चक्र –


जेव्हा हे चक्र अमत समक्रर् अथवा अमत मक्रर्ाशील होते तेव्हा व्यक्तीला वेड्ासारखे
मवचार र्ेतात मकांवा तो / ती भूतकाळात तरी जगतात नाहीतर भमवष्याची मचांता करतात.
अमत समक्रर् सहस्र चक्रामुळे व्यक्तीला आध्यात्माचे वेड लागते त्यामुळे ते दररोजच्या
अत्यावश्र्क कतवव्याां कडे दु लवक्ष करण्ास कारर्ीभूत होतात.
 तिम्न सतक्रय सहस्र चक्र
कोर्त्याही प्रकारच्या अ़डथळ्यामुळे मुकुट चक्र मनक्तिर् होऊ शकते मकांवा त्याच्या सांभाव्य
क्षमतेपेक्षा कमी प्रदशवन करते . मनम्न समक्रर् सहस्र चक्रामुळे व्यक्ती स्वाथी बनतो तसेच
( आध्याक्तत्मक व व्यक्तक्तगत गोष्ीांची ) जार्ीव नसले ला व स्वत्वाचे नुकसान होण्ास
सामोरे जावे लागते , जीवनात उद्दे श्र्ाां चा अभाव असल् र्ाने पररर्ामस्वरूप मनराशा र्ेते
तसेच आनांदाची उर्ीव मनमाव र् होते . मनम्न समक्रर् सहस्र चक्रामुळे मनात स्वाथी मवचार
र्ेतात त्यामुळे नीमतमत्ता आमर् नैमतकतेमध्ये कमतरता मनमाव र् होते . हे र्ामुळे होते
कारर् लोक सवोच्च शक्तीकडून मागवदशवन घेण्ास असमथव असतात तसेच स्वतुःला
र्ासाठी अपात्र मानतात.

सांतुमलत सहस्र चक्राचे फार्दे -

ज्या लोकाां चे सहस्र चक्र सांतुमलत असते ते आकषवक व्यक्तक्तमत्वाचे असतात तसेच त्याांना आां तररक
शाां तता प्राप्त होते. ते मकांवा ते अमवरतपर्े मवश्वासाला ज्ञानामध्ये बदलू न स्वतुःची आत्म
जागरूकता वाढमवतात.

सहस्र चक्राला उघडर्े -

 सहस्र चक्राला सांतुमलत करण्ासाठी ध्यान धारर्ा करा तसेच डोक्याच्या शीषवस्थानावर लक्ष
केंमित करा. जाां भळा रां गाची कल् पना करा आमर् वैक्तश्वक शक्तीशी नाते जुळत आहे
असे अनुभव करा. कृतज्ञता व्यक्त करर्े हे र्ा चक्राला उघडण्ाचा सवोत्तम उपार्
आहे आमर् म्हर्ून व्यक्तीने ध्यान करताना ब्रम्हाां डाचे आभार मानर्े आवश्र्क आहे .
 शवासन ( मकांवा मृत शरीराची मुिा ) आमर् पद्मासन ( मकांवा कमळाची मुिा ) ही
र्ोगामध्ये दोन मुिा आहे त ज्यामुळे 7 वे चक्र उघडले जाते . शीषाव सन मकांवा हातावर
चालण्ाने ( खाली डोके वर पार् करून हातावर चालर्े ) मेंदूमध्ये रक्ताचा प्रवाह
वाढतो आमर् त्यामुळे चक्र उघडले जाते.
 चक्र उघडण्ासाठी उपवास तसेच मडटॉक्तिमफकेशन करण्ाची मशफारस केली जाते .
व्यक्तीने हलका आहार घेतला पामहजे ज्यामध्ये जाां भळ्या रां गाची फळे आमर् भाज्या मकांवा
दोन्हीांचा समावेश असावा.

You might also like