You are on page 1of 1

स्कॉलर्स कोचिंग क्लासेस शिक्षण I प्रोत्साहन I प्रेरणा...

विषय:- मराठी
इयत्ता:-६वी प्रकरण १८ ते २५ ४० गुण
तीन-चार वाक्यात उत्तरे लिहा.
१) बाजाराला जायचे नाही असे बाई का म्हणतात?
२) बाईच्या हरणीचे मरण का ओढवले?
३) मूक-बधीरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले?
४) रोजनिशी का लिहावी? तुमच्या शब्दात लिहा.
५) आजी नातवाला लवकर चल, म्हणून घाई का करत होती?
६) शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला?
का ते लिहा
१) आजी शहरात गेली.
२) आजीने गावात शाळा काढायचे ठरवले.
थोडक्यात उत्तरे लिहा
१) आजोबांची नात जोराने रडू लागली.
२) आजोबांची नात खुदकन हसली .
३) अजय अस्वस्थ का झाला?
४)रायगडला ‘गडांचा राजा आणि राजांचा गड’ असे का म्हणतात?
५) समीरला किल्याचा आकार उपड्या ठेवलेल्या सिलिंग फॅ नसारखा का जाणवला?
६) पानकळा नाचत के व्हा येईल असे कवीला वाटते?

पुढील वाक्यात क्रियापदाचे अपूर्ण भूतकाळी रूप घाला.


१) काल पाच वाजता सोनाली शाळेतून .........(येणे)
२) वैभवी कालच्या नाटकात उत्तम अभिनय........(करणे)
खालील वाक्यात क्रियापदांची योग्य रूपे घाला.
१) अभय गोष्टी ........(लिहणे)
२) बिरबल स्वचातुर्याने सभा .......(जिंकणे)
खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा.
१) मैदान गाजवणे २) एका पायावर तयार असणे. ३) मन खट्टू होणे. ४) तोंडाला पाणी सुटणे.
खालील क्रियानं काय म्हणतात ते लिहा.
उदा. डहाळे –उपटणे
१) ज्वारीचे कणीस २) बाजरीचे कणीस ३) भेंडी, मिरच्या
खालील शब्दांना दायी ,शाली यांपैकी योग्य प्रत्यय लावून नवीन शब्द बनवा.
१) गौरव २) सुख ३) आनंद ४) वैभव ५) भाग्य ६) आराम

You might also like