You are on page 1of 3

“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत

पूरक अनुदान” या योजनेअंतर्गत


रु. 10,18,76,458/- इतकी रक्कम
वितरीत करण्यासाठी मंजूरी दे ण्याबाबत.

महाराष्ट्र शासन
कृषी, पशुसंिधगन, दु ग्धव्यिसाय विकास ि म्‍्यव्यिसाय विाार्
शासन वनर्गय क्रमांकः प्रवपवियो-2019/प्र.क्र.83/11 अे,
हु ता्‍मा राजर्ुरु चौक, मादाम कामा रोड,
मंत्रालय वि्तार, मुंबई-400 032
तारीख: 5 फेब्रुिारी, 2020.
सदाग:-
1. कृवष ि पदु म विाार्, शासन वनर्गय क्र. प्रवपवियो-2019/प्र.क्र.12/11 अे, वद. 31.5.2019
2. कृवष ि पदु म विाार्, शासन वनर्गय क्र. प्रवपवियो-2019/प्र.क्र.12/11अे,वद.13.08.2019,
3. कृवष ि पदु म विाार्, शासन पवरपत्रक क्र. प्रवपवियो-2019/प्र.क्र.12/11 अे, वद.11.9.2019
4. कृवष ि पदु म विाार्, शासन वनर्गय क्र. प्रवपवियो-2019/प्र.क्र.83/11 अे, वद.18.11.2019
5. कृवष आयुक्तालयाचे पत्र क्र. कृवषआ/सां.8/न्युन.1000/5/2020, वद.6.1.2020.

प्र्तािना :-

प्रधानमंत्री वपक विमा योजना खरीप 2018 मध्ये राज्यात ाारतीय कृवष विमा कंपनी,
इफको टोवकयो जनरल इंशुरन्स कंपनी इंशुरन्स कंपनी, आयसीआयसीआय लोम्बाडग कंपनी वल. ि
ओवरएन्टल जनरल इंशुरन्स कंपनी या 4 विमा कंपन्यांमाफगत तसेच रब्बी 2018-19 मध्ये बजाज
अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं.वल, फ्युचर जनरली इंन्शुरन्स कं.वल. ि ाारती ॲक्सा इंन्शुरन्स कं.वल.
या 3 कंपन्यांमाफगत राबविण्यात येत आहे. योजनेच्या मार्गदशगक सूचनेनुसार पात्र शेतकऱयांना नुकसान
ारपाई वनवित करण्याची कायगिाही करण्यात असून काही प्रकरर्ी पीक विमा नुकसान ारपाई अ्‍यंत
कमी प्रमार्ात पवरर्र्ीत होत आहे. अशा प्रकरर्ांमध्ये लााार्थी शेतकऱयांना विम्याच्या परताव्यापोटी
नुकसान ारपाई रक्कम रु.1000/- पेक्षा कमी येत असल्याने वकमान रक्कम रु.1000/ अदा
करण्यासंदाात संदाग क्र. (1) अन्िये वनर्गय घेण्यात आला आहे. तसेच योजनेसंदाात अिलंबियाची
कायगपध्दती संदाग क्रमांक (3) च्या पवरपत्रकान्िये वनवित करण्यात आली आहे. सदर शासन वनर्गयातील
ि पवरपत्रकातील तरतूदीस अनुसरुन कृवष आयुक्तालयाच्या संदाग क्र. (4) च्या पत्रान्िये मार्र्ी
केल्यानुसार रु. 10,18,76,458 /- इतकी रक्कम प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान या
योजनेसाठी रब्बी हंर्ाम 2018-19 साठी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनर्गय :-

“प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान” या योजनेअंतर्गत कृवष आयुक्तालयाने


प्र्तावित केल्यानुसार रब्बी हंर्ाम 2018-19 साठी रु. 10,18,76,458/- इतकी रक्कम वितरीत
करण्यास शासनाची मान्यता दे ण्यात येत आहे .
शासन वनर्गय क्रमांकः प्रवपवियो-2019/प्र.क्र.83/11 अे,

2. प्र्तुत बाबींिर होर्ारा खचग खालील लेखावशषाखाली सन 2019-20 कवरता मंजूर केलेल्या
अर्थगसंकल्पीय तरतूदीतून ाार्विण्यात यािा :-

मार्र्ी क्र. डी -3
2401 - पीक संिधगन
110, पीक विमा (00) (10) प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक अनुदान
(2401 B052) (अवनिायग)
33, अर्थगसहाय्य

3. सदर शासन वनर्गयान्िये वितरीत करण्यात येर्ारा वनधी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत पुरक
अनुदान योजनेच्या शासन वनर्गय ि मार्गदशगक सूचनांनूसारच खचग करण्याची जबाबदारी आयुक्त (कृवष)
यांची राहील.
4. प्र्तुत प्रयोजनार्थग सहायक संचालक (लेखा), कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े यांना
आहरर् ि संवितरर् अवधकारी तर आयुक्त (कृवष), कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े यांना वनयंत्रर्
अवधकारी म्हर्ून घोवषत करण्यात येत आहे .
5. प्र्तुत शासन वनर्गय वित्त विाार् अनौपचारीक संदाग क्र. 17/2020/व्यय-1, वद.1.2.2020
अन्िये वदलेल्या मान्यतेस अनुसरून वनर्गवमत करण्यात येत आहे.

6. प्र्तूत शासन वनर्गय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेत्र्थळािर


उपलब्ध करण्यात आला असून ्‍याचा संकेताक 202002051225046701 असा आहे . हा आदे श
वडजीटल ्िाक्षरीने साक्षांवकत करुन काढण्यात येत आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार ि नािाने ,
Neeta Eknath
Digitally signed by Neeta Eknath Shinde
DN: c=IN, o=Government of Maharashtra, ou=Agriculture and ADF
Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=f2bffd6992498e56663024368c72b33364cfb066d53682c53a4

Shinde
25e54d187a7c1,
serialNumber=f325d659f47933958aa2d98f394db95f94be575487764
92ba36e77ea1c4aa53b, cn=Neeta Eknath Shinde
Date: 2020.02.05 12:27:07 +05'30'

(वनता शशदे )
अिर सवचि, महाराष्ट्र शासन
प्रवत,
1. मा. मंत्री (कृवष) यांचे खाजर्ी सवचि, मंत्रालय, मुंबई-32.
2. मा. राज्यमंत्री (कृवष) यांचे खाजर्ी सवचि, मंत्रालय, मुंबई-32.
3. सवचि (कृवष) यांचे ्िीय सहायक, मंत्रालय, मुंबई-32.
4. आयुक्त (कृवष), कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े
5. संचालक (वि.प्र.), कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े
6. मुख्य सांख्ख्यक, कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े
7. संचालक, लेखा ि कोषार्ारे , मुंबई
8. सहाय्यक संचालक (लेखा), कृवष आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुर्े
9. वजल्हा कोषार्ार अवधकारी, पुर्े
10. महालेखापाल, महाराष्ट्र -1/2, (लेखा पवरक्षा / लेखा ि अनुज्ञय
े ता), मुंबई / नार्पूर
पष्ृ ठ 3 पैकी 2
शासन वनर्गय क्रमांकः प्रवपवियो-2019/प्र.क्र.83/11 अे,

11. वित्त विाार् (व्यय-1/ अर्थग-13), मंत्रालय, मुंबई- 32


12. उप सवचि (11-अे /2-अे), कृवष ि पदु म विाार्, मंत्रालय, मुंबई यांचे ्िीय सहाय्यक
13. कक्ष अवधकारी (2- अे), कृवष ि पदु म विाार्, मंत्रालय, मुंबई -32
14. सवचि (कृवष) यांचे ्िीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-32
15. प्रधान सवचि (मा. राज्यपाल कायालय) यांचे ्िीय सहाय्यक, मंत्रालय, मुंबई-32
16. विाार्ीय व्यि्र्थापक, बजाज अलायन्झ जनरल इंन्शुरन्स कं.वल, कॉमर झोन, पवहला मजला,
सम्राट अशोक मार्ग, फुले नर्र, पुर्े 411006.
17. विाार्ीय व्यि्र्थापक, फ्युचर जनरल इंन्शुरन्स कं.वल., क्र.10-12 , पवहला मजला, कल्यार्ी
नर्र, पुर्े 411006.
18. विाार्ीय व्यि्र्थापक, ाारती ॲक्सा इंन्शुरन्स कं.वल. , वमलीनीयम ्टार, रुबी हॉ्पीटल
जिळ, पुर्े-411001.
19. वनिड न्ती (कायासन 11-अे).

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like