You are on page 1of 5

लिव्ह अॅ ण्ड लायसन्स करारनामा

( ११ महिने मु दतीचा )
लिव्ह अॅ ण्ड लायसन्स करारनामा आज दि. ०१/०५/२०१९ वार शनिवार माहे सन २०१९
इसवी ते दिवशी पासून ३१/०४/२०२०

नाव : - सौ. उज्वला प्रकाश साळू के लिहन



घे णार
पत्ता :- रे सिडन्स at ८/११ GIC फ्लॅ ट कर्मचारी वसाहत
के. सो.रोड लीलावाथ हॉस्पिटल बांदर् ा
रे ल्वे स्टे शन मुं बई ४०००५०
वय :- ४४ व्यवसाय :- नोकरी
नाव :- उत्कर्ष अंकु श भिलव डे लिहनू दे णार
पत्ता:- राम माला मु. विजयनगर पो. सुपने सातारा ४१५११४
वय :- व्यवसाय :- शिक्षण
आधार न. :- ६०९३४९२६१८७०
मो. न. ८८३०५७२९०५ / ९९२२२७५३६५
नाव : - मुकु ल नितिन सोहनी
पत्ता :- ३५ गुरुकु पा हौसिंग सोसायटी लिहन
ू दे णार
शाहू नगर गोडोली सातारा ४१५००१
वय :- व्यवसाय :- शिक्षण
आधार न.:- ५१६७३५३०५३२४
मो. न. ८२७५५९९२३५/ ९७६२३८९२२९
नाव : - अथर्व अनिल कु शने लिहन
ू दे णार
पत्ता :- १०६७ शिवाजी नगर पिपं ळगाव बसवन्त
निफाड नाशिक ४२२२०९
आधार न. ६८४८७९१९३१०१
वय :- व्यवसाय :- शिक्षण
मो. न. ९६३७४६९६९९ / ७५८८५५८२६०
नाव : - वरद रामकृ ष्ण बाभुळगावकर
पत्ता :- आदर्श कॉलनी कुलस्वामिनी नगर
अं बेजोगाई बीड ४३१५१७
वय :- व्यवसाय :- शिक्षण
आधार न. २९८५०७८३४१०१
मो. न. ९४२२४०४३१९ / ९४२२७४४७४१
नाव : - मानस मदन पाटील लिहन
ू दे णार
पत्ता :- अ ३ शनकेश्वर प्लाजा नाचणे रोड
मारुती मं दिर दाते कॉलनी
रत्नागिरी ४१५६१२
वय :- व्यवसाय :- शिक्षण
आधार न. ६६७३२८५०३२७२
मो. न. ७६२०७२१४७४/९०१११४७७०१

कारणे लिव्ह अॅ ण्ड लायसन्स करारनामा लिहन


ू दे तो की,

१ . मिळकतीचे  वर्णन :  तु कडी  पु णे  पोट   तु कडी ता . हवे ली  मे .सब रजिस्टार साहे ब 
हवे ली
यांचे  कार्यक्षे तर् ातिल ग्रामपं चायत / पु णे महानगरपालिका हद्दीतील , मौजे
पर्वती ये थील
सी . स.न.६३ महादे व विहार सो. फ्लॅ ट नं . A/३२ पर्वती पु णे ४११००९ अं दाजे ५५०
चौरसफू ट असले ले फ्लॅ ट जाण्या ये ण्याच्या हक्कासह दरोबस्त . अं तर्गत अमिनिटीज
, फिटीग्ज
, फीचर्स , इ. सह.

२) वर कलम १ मध्ये वर्णन केले ली मिळकत लिहन ू घे णार यां च्या मालकी हक्काची व
वहिवाटीची असून त्यांचे प्रत्यक्ष ताबे वहिवाटीत आहे . सदर मिळकतीचे कायदे शीर
मालक
" लायसे न्सोर " हे च आहे त . सदरची मिळकत लिव्ह अॅ ण्ड लायसन्स या तत्वावर
लायसे न्सी
यांनी अकरा महिन्याच्या मु दतीसाठी राहण्यासाठीच वापर करण्यासाठी मागितली व
त्याकरिता सदरचे लिव्ह अॅ ण्ड लायसन्सी करारनामा लिहन ू ठे वीत त्याच्या अटी व
शर्ती
खालील प्रमाणे :-

अ . वर वर कलम १ मध्ये वर्णन केले ली मिळकतीचा लिव्ह अॅ ण्ड लायसन्स करारनामा


हा
फक्त ११ महिने मु दतीचा असून तो आज दि . ०१/०६/२०१९ पासून ३१/०४/२०२०
पर्यं त ११ ( अकरा ) महिने मु दतीचा राहील .
आ . वर कलम १ मध्ये वर्णन केले ले मिळकत वापरत असताना फ्लॅ टमध्ये लाईट मिटर
आहे
ू दे णार यांनी भरावयाचे आहे .
त्याचे ये णारे लाईट बिल हे लायसे न्सी म्हणजे च लिहन

इ. सदर वर कलम१ मध्ये वर्णन केले ले फ्लॅ टची जागा वापरत असताना ती काळजी
पूर्वक व
स्व:ताच्या राहण्याकरिताच वापरायची आहे . तसे च खोलीत कोणत्याही प्रकारचे
फेरफार
करावयाचे नाही . लायसे न्सोर यांना केव्हाही त्यां च्या फ्लॅ टची तपासणी करण्याचा
अधिकार
व स्वातं त्र्य कायम राहील .

ई. वर कलम १ मध्ये वर्णन केले ल्या मिळकतीचा करारनामा हा फक्त ११ महिन्याचा


असून
त्यानं तर विनातक् रार ,विनाविलं ब जागे चा ताबा लायसे न्सी यांनी लायसे न्सोर यांना
वयाचा
आहे . अन्यथा लायसे न्सी यांचे ट् रेसपासर (अतिक् रमण ) समजून त्याचे खर्चासहित
जागा
मोकळी करून घे ऊन ताबा घे ण्यात ये ईल .

उ. वर कलम १ मध्ये वर्णन केले ल्या मिळकतीचा करारनामा हा फक्त ११ महिन्याचा


असून
त्यानं तर जर करार पु ढे वाढवायचा असे ल . तर लिहन
ू घे णार लायसे न्सोर यां च्या
मर्जीवर

ू राहील . कराराची मु दत सं पल्यानं तर करार नाम्याची प्रत लायसे न्सी यांनी


अवलं बन
लायसे न्सोर यांना परत द्यावयाची आहे .

ऊ. वर कलम १ मध्ये वर्णन केले ल्या मिळकत वापरत असताना लायसे न्सी यांनी
लायसे न्सोर
यांना जागे चे लायसे न्स फी म्हणून दरमहा रु. १२५००/ ( अक्षरी बाराहजार पाचशे रुपये
फक्त ) दरमहा द्यावयाचे आहे .सदर लायसे न्स फी चा महिना इं गर् जी कॅलें डर
प्रमाणे असे ल.

ए . वर कलम १ मध्ये वर्णन केले ल्या मिळकतीचा वापरत करत असताना लायसे न्सी
यांना
शे जार्यांना त्रास होइल असे कोणते ही वर्तन करावयाचे नाही तसे च सदरची जागा
साफसु फ्री
व नीटने टकी ठे वायची आहे . सदर मिळकत वापरत असताना जागे चे काही नु कसान
झाल्यास
त्याची भरपाई लायसे न्सी यांना करावी लागे ल . लायसे न्सोर यांना कोणत्याही
प्रकारची
तोशीष लागू द्यावयाची नाही .

ऎ. वर कलम १ मध्ये वर्णन केले ल्या मिळकत वापरताना लायसे न्सी यांना मु दतीच्या
आत
बं द करावयाचे असल्यास तशी सूचना लायसे न्सोर यांना १ महिना आधीच द्यावयाची
आहे .
ओ . वर वर्णन केले ली मिळकतीचे लिहन ू घे णार व लिहनू दे णार यां च्यात लायसे न्सोर व
लायसे न्सी हे च नाते कायम राहील . सदर लायसे न्सी यांनी भाडे करू हक्क सदर
मिळकतीत
सां गावयाचा नाही .

औ . सदर मिळकतीची लायसन्से स फी व्यतरिक्त लिहन ू दे णार यांनी लिहन


ू घे णार यांना
अनामत रक्कम म्हणून रुपये ३०,०००/ ( अक्षरी रुपये तीस हजार फक्त ) रोख
स्वरुपात
मिळाले . करार सं पल्यानतर वा जागे चा खु ला ताबा घे तेवेळी लिहन
ू घे णार यांनी
लिहन ू
दे णार यांना बिनव्याजी परत करावयाची आहे .

अं . या कराराचे नोदणीकामी ये णारे शु ल्क , नोदणी फी , वकील फी आदि खर्च लिहन ू


दे णार
यांनी करावयाचा आहे . तथापि , आज रोजी लिहन ू
ू घे णार यांची आर्थिक तरदत
नसल्याने
सदर करारनामा लिहनू ठे वीत आहे .

ये णेपर् माणे सदरचा लिव्ह लायसे न्स करार मी माझे / आम्ही राजीखु शीने व अक्कल
हुशारीने
सही करून लिहन ू दिला आहे

श्री गणे श गो. मु ळे सौ. उज्वला


प्रकाश साळू के

साक्षीदार लिहन
ू घे णार

मानस मदन पाटील उत्कर्ष अंकु श भिलवडी

लिहन
ू दे णार लिहन
ू दे णार

वरद रामकृ ष्ण बाभुळगावकर अथर्व अनिल कु शने

लिहन
ू दे णार लिहन
ू दे णार

मुकु ल नितिन सोहनी


लिहन
ू दे णार

You might also like