You are on page 1of 7

१.

भाग दाखला

विकास योजना नकाशा (Development Plan) भाग नकाशा (Part Plan)

अ) व्याख्या/माविती-

भाग नकाशा िा एखाद्या स.नं.ककं िा गट नं.चा ददला जातो.दक ज्यामध्ये त्या स.नं./गट नं.साठी
विकास योजनेत (Development Plan मध्ये) असलेल्या जवमनीचा िापर उदा.रवििास विभाग,िाणीज्य
विभाग,औद्योवगक विभाग इ.ची माविती तसेच रस्ते,आरक्षणे असल्यास त्याची देवखल माविती नकाशा रुपात
स.नं./गट नं.साठी विकास योजनेच्या त्या भागाच्या नकाशाद्वारे ददली जाते.

ब) आिश्यक कागदपत्रे ि फी-

 ६ मविन्याच्या आतील ७/१२ उतारा


 संबंवित नागररकाचा अजज (नमुद स.नं./ग.नं.चा उल्लेख आिश्यक)
 अजज प्रोसेससंग फी र.रु.२०/- ि भाग नकाशा फी प्रती स.नं./ग.नं.साठी र.रु.१००/-.

क) आिश्यक कागदपत्रे कोठे वमळतात?

 ६ मविन्याच्या आतील ७/१२- संबंवित गािांचे गािं कामगार तलाठी कायाजलयाकडे विवित फी
भरुन आिश्यक स.नं./ग.नं.चा ७/१२ उतारा उपलब्ि िोऊ शके ल.
ड) अजज कोठे करािा?

भाग नकाशा वमळण्यासाठी मिानगरपावलका कायजक्षेत्रातील कोणत्यािी नागरी सुवििा कें द्रामध्ये
विवित कागदपत्रांसि अजज दाखल करािा.मिानगरपावलके च्या नगररचना ि विकास विभागामाफज त
अजाजबाबत पुढील कायजिािी िोऊन त्याच नागरी सुवििा कें द्रामध्ये फी भरुन भाग नकाशा नागररकास
वमळतो.

इ) िापर/उपयोग-

भाग नकाशामुळे स.नं./ग.नं.चे जवमनीत प्रस्तावित विकास योजनेतील जमीन िापर उदा.रवििास,िावणज्य
औद्योवगक इ.तसेच विकास योजनेतील वनयोवजत रस्ता,आरक्षण प्रयोजन असल्यास त्याची माविती कळे ल.
जमीन खरे दी –विक्री व्यििारासाठी िा एक उपयुक्त अवभलेख आिे.

फ)विवित मुदत- ३ कायाजलयीन ददिस

ग) राबिण्यात येणारी कायजपद्धती-

Flow Chart

नगररचना विभागात संबंधधत अनुरेखक/आरे खक


नागरी सुविधा मध्ये अर्ज
संगणक प्रणालीमार्जत अर्ज कडुन अर्ाजची छानणी करुन
करणे
सादर भाग नकाशा तयार.

संबंधधत कननष्ठ भाग नकाशा मनपा संगणक


नागरी सवु िधा केंद्रा मध्ये
अभभयंताच्या स्िाक्षरीने भाग प्रणालीतुन Outword करुन
र्ी भरलेनंतर भाग नकाशा
नकाशा स्िाक्षांककत केला नागरी सवु िधा केंद्रामध्ये
अर्जदारास दे ण्यात येईल.
र्ाईल. वितरणाकामी ददला र्ाईल.
२.झोन दाखला

विकास योजना नकाशा (Development Plan)

झोन दाखला
अ) व्याख्या/माविती-

झोन दाखला िा एखाद्या स.नं.ककं िा गट नं.चा ददला जातो.दक ज्यामध्ये त्या स.नं./गट नं.साठी
विकास योजनेत (Development Plan मध्ये) असलेल्या जवमनीचा िापर उदा.रवििास विभाग,िाणीज्य
विभाग,औद्योवगक विभाग इ.ची माविती तसेच रस्ते,आरक्षणे असल्यास त्याची देवखल माविती स.नं./गट नं.
वनिाय वलखीत स्िरुपात ददली जाते.

ब) आिश्यक कागदपत्रे ि फी-

 ६ मविन्याच्या आतील ७/१२ उतारा


 संबंवित नागररकाचा अजज (नमुद स.नं./ग.नं.चा उल्लेख आिश्यक)
 अजज प्रोसेससंग फी र.रु.२०/- ि झोन दाखला प्रती स.नं./ग.नं.साठी र.रु.१००/-.

क) आिश्यक कागदपत्रे कोठे वमळतात?

 ६ मविन्याच्या आतील ७/१२- उतारा संबंवित गािांचे गािं कामगार तलाठी कायाजलयाकडे वििीत
फी भरुन आिश्यक स.नं./ग.नं.चा ७/१२ उतारा उपलब्ि िोई शके ल.

ड) अजज कोठे करािा?

झोन दाखला वमळण्यासाठी मिानगरपावलका कायजक्षेत्रातील कोणत्यािी नागरी सुवििा कें द्रामध्ये
विवित कागदपत्रांसि अजज दाखल करािा.मिानगरपावलके च्या नगररचना ि विकास विभागामाफज त
अजाजबाबत पुढील कायजिािी िोऊन नागरी सुवििा कें द्रामध्ये फी भरुन झोन दाखला नागररकास वमळतो.

इ) िापर/उपयोग-

झोन दाखल्यामुळे स.नं./ग.नं.चे जवमनीत विकास योजनेतील प्रस्तावित जवमन िापर उदा.रवििास
,िावणज्य,औद्योवगक इ.तसेच विकास योजनेतील वनयोवजत रस्ता,आरक्षण प्रयोजन असल्यास त्याची माविती
कळे ल.जमीन खरे दी –विक्री व्यििारासाठी िा एक उपयुक्त अवभलेख आिे.

फ) वििीत मुदत-७ कायाजलयीन ददिस


ग) राबिण्यात येणारी कायजपद्धती-

Flow Chart

संबधं धत अनरु े खक/आरे खक कडुन


नगररचना विभागात संगणक
नागरी सवु िधा मध्ये अर्ज करणे अर्ाजची छानणी करुन झोन दाखला
प्रणालीमार्जत अर्ज सादर
तयार केला र्ाईल

स्िाक्षरी झालेला झोन दाखला


संबधं धत कननष्ठ अभभयंताच्या नागरी सवु िधा केंद्रामध्ये र्ी
मनपा संगणक प्रणालीतुन Outword
स्िाक्षरीने झोन दाखला प्रमाणणत भरलेनत
ं र झोन दाखला अर्जदारास
करुन नागरी सुविधा केंद्रामध्ये
केला र्ाईल. दे ण्यात येईल.
वितरणासाठी ददला र्ाईल
३.विकास योजना अवभप्राय-

अ) व्याख्या/माविती-

विकास योजना अवभप्राय िा एखाद्या स.नं.ककं िा गट नं.मिील अजजदाराकडु न सादर के लेल्या


वमळकतीच्या मोजणी नकाशािर माकज करुन ददला जातो.

ब) आिश्यक कागदपत्रे ि फी-

१.नागरी सुवििा कें द्रामाफज त (इनिडज टोकन अजज)


२.अजजदाराचा वििीत नमुन्यातील अजज
३.मुळ ७/१२ उतारा उतारा (६ मविन्याच्या आतील)
४.शासकीय मोजणी नकाशा (मुळ प्रत ६ मविन्याच्या आतील)
५.मोजणी वनकाली समज पत्र.
६.मोजणी नकाशाचे ट्रेससंग
७.ब्लुसप्रंट (कमीत कमी २)

८.अजज करण्यासाठी र.रु.२०/- ि विकास योजना अवभप्राय वमळण्यासाठी स.नं./ग.नं.मिील क्षेत्रासाठी प्रती
गुंठा २५०/-प्रमाणे.

क) आिश्यक कागदपत्रे कोठे वमळतात?

 ६ मविन्याच्या आतील ७/१२- उतारा संबंवित गािांचे गािं कामगार तलाठी कायाजलयाकडे वििीत
फी भरुन आिश्यक स.नं./ग.नं.चा ७/१२ उतारा उपलब्ि िोई शके ल.
 शासदकय मोजणी ि मोजणी वनकाली समज पत्र, या मिाराष्ट्र शासनाच्या उपअविक्षक भुमी
अवभलेख कायाजलयाकडे आिश्यक कागदपत्रासंवित विवित नमुण्यातील अजज ि फी अदा के ल्यास
उपलब्ि िोऊ शके ल.

ड) अजज कोठे करािा?

विकास योजना अवभप्राय वमळण्यासाठी मिानगरपावलका कायजक्षेत्रातील कोणत्यािी नागरी सुवििा


कें द्रामध्ये विवित कागदपत्रांसि अजज दाखल करािा.मिानगरपावलके च्या नगररचना ि विकास विभागामाफज त
अजाजबाबत पुढील कायजिािी िोऊन नागरी सुवििा कें द्रामध्ये फी भरुन विकास योजना अवभप्राय नागररकास
वमळतो.
इ) िापर/उपयोग-

विकास योजना अवभप्रायामुळे स.नं./ग.नं.चे अजजदाराच्या वमळकतीिर विकास योजनेतील प्रस्तावित


जवमन िापर उदा.रवििास ,िावणज्य,औद्योवगक इ.तसेच विकास योजनेतील वनयोवजत रस्ता,आरक्षण
प्रयोजन असल्यास त्याची माविती शासदकय मोजणी नकाशािर रे खांदकत करुन वमळते.त्यामुळे वमळकत
रस्ता /आरक्षणाने बािीत िोत असल्यास एकु ण दकती क्षेत्र बािीत िोते िे देखील कळते.

फ) वििीत मुदत-१५ कायाजलयीन ददिस

ग) राबिण्यात येणारी कायजपद्धती-

Flow Chart

संबंधधत सर्व्हे अर कडुन अर्ाजची


छानणी करुन त्रट ु ी असलेस संगणक
नगररचना विभागात संगणक
नागरी सुविधा मध्ये अर्ज करणे प्रमालीमार्जत अर्जदारास कळविले
प्रणालीमार्जत अर्ज सादर
र्ाईल अन्यथा विकास योर्ना
अभभप्राय तयार केला र्ाईल

अर्जदाराने कळविलेली आिश्यक र्ी


संबंधधत उपअभभयंता/उपसंचालक स्िाक्षरी झालेनंतर संगणक
भरलेनंतर विकास योर्ना अभभप्राय
नगरगरचना यांच्या स्िाक्षरीने प्रमालीमार्जत अर्जदारास आिश्यक
मनपा संगणक प्रणालीतुन Outword
विकास योर्ना अभभप्राय प्रमाणणत ती र्ी सर्व्हे अर कडुन कळविली
करुन नागरी सुविधा केंद्रामध्ये
केला र्ाईल. र्ाईल..
वितरणासाठी ददला र्ाईल

नागरी सवु िधा केंद्रामध्ये विकास


योर्ना अभभप्राय अर्जदारास दे ण्यात
येईल.

You might also like