You are on page 1of 1

, insecurity

महाविद्यालय हे अनेक तरूण तरूणींनी पाहिलेलं स्वप्न असत.


याला आम्ही अंध विद्यार्थी विद्यार्थिनी देखील अपवाद ठरत नाहीत. आम्ही तसं जमेल तितकं जगून घेतो ते क्षण. त्याच बरोबरीने अभ्यास देखील जगतो.
आता तुम्ही म्हणाल अभ्यास करायचा असतो. अभ्यास कोण जगत का?. होय अभ्यास करून जर जगलात तरच त्याला अर्थ प्राप्त होतो. आता तत्वज्ञान
बाजूला ठेवून आपण चॅटिंग करूया तसे आम्ही देखिल समाज माध्यमांचा उपयोग करतो. आता बरेच मित्र आमच्या चांगल्या वाईट गोष्टींचे साक्षीदार आहेत.
आणि वाचक देखिल असतील. आता एक विषय इथे निर्माण झाला आहे तो विषय म्हणजे व्यसन त्याच्या व्यक्ती परत्वे व्याख्या वेगवेगळ्या आहेत . व्याख्या जरी
वेगळ्या असल्या तरी व्यसन कधीच अंध आणि डोळस असा भेद करत नाही. हो पण त्याचे प्रकार वेगवेगळे निश्चितपणे असतील. हॉस्टेल वरती मोबाईल वरती
तासनतास बोलणारे अंध मुले मुली तुम्हाला दिसत असतीलच हो ना? उद्देश काहीही असो बरोबर आहे तुमचं हे अगदी खर आहे. जर तुम्हाला तासनतास
मोबाईल वरती बोलणारी अंध व्यक्ती दिसते अश्या वेळी तुमच्याच आजूबाजूला computer वर्ती तासन्तास हॉस्टेलच्या रूम बंद करुन blue film
पाहणार्या डोळस व्यक्ती नाही का हो दिसत? असो आपण मित्र आहोत एकमेकांचे आपण सारखं खुसपट काढू न भारताशी भांडणारा पाकिस्तान नकीच नाही
आहोत. परंतु या लिखाणाच्या निमित्ताने आपल्यातील मयत्री रिफ्रे श करुया. आमची कोड लॅंग्वेज हिचा जन्म का झाला असावा तर आमच्यातील समभाषण
अनेकदा चोरून अयकण्याचे प्रकार वारंवार घडतात। तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या विषयावर तुम्ही बोलत असाल तर एखादी व्यक्ती समोरून येते अस तुम्ही पाहिलं
तर तुम्ही संवाद बोलण थांबवता। पण आम्हा अंध व्यक्तीला त्याच्या येण्याची जाणीव व्हायला काही अवधी लागतो म्हणून कोड लॅंग्वेज. जर कोण बोललच कोड
मध्ये तर कृ पया गैरसमज करून घेऊ नका भावांनो. अंध मुलांशी डोळस मुलं लवकर मयत्री करतात पण डोळस मुली मात्र याबाबतीत मागे असतात।
काय माहीत अस का असावं पण याला अगदी बोटावर मोजण्या इतक्याच मुली याला अपवाद आहेत.
जर बोलल्याच मुली कॉलेज मध्ये तर दादा किं वा भाऊ म्हणून
आमच्या नावाच्या समोर दादा किं वा भाऊ अशी पदवी देणार।
असो त्यांना पदव्यांची समाप्ती कलम 18 माहीत नसावं कदाचित।
हा अंध आहे. याला सोबत घेऊन फिरलो तर आपल्या मयत्रीणी आपल्याला नावे ठेवतील. अशी भीती असावी त्यांच्या मनात आणि एखादा वाईट जर वागला
तर सगळे असेच असतात असा समज करून घेतात. असो आम्हाला तुमच्या डोळ्यांनी कॉलेज कॅ म्पस पहायला नकी आवडेल।
बऱ्याच कॉलेज ची अंध मुले मुली एक विशिष्ट कट्यावर्ती बसतात त्यांना विनंती आहे आपले डोळस मित्र मयत्रीणीं आपली वाट पाहत आहेत.
डोळस मुलं मुली आम्हाला चांगले सहकार्य करतात. परीक्षेत रायटर म्हणून येतात .
तसेच आयुश्यात प्रत्येक टप्यावर्ती होणाऱ्या परीक्षेत जर आलात तर तुम्ही मुलं मुली तर? डोळस मुलींनी आमच्याबद्दल अजिबात इनसिक्युरिटी वाटू न घेण्याचे
कारण नाही। आम्ही भाई लोग नाही आहोत त्यांच्याहून चांगला respect नक्की देऊ आम्ही। ,
सहजच अजय

You might also like