You are on page 1of 3

आमदार निवास, िागपूर व रनवभवि, िागपूर

येथील कक्ाांचे आरक्ण नवनवध सांसथाांिा


उपलब्ध करुि दे णेबाबत ---

महाराष्ट्र शासि
साववजनिक बाांधकाम नवभाग,
शासि पनरपत्रक क्रमाांक : आरक्ण-1918/प्र.क्र.227/नमव्य-2
मांत्रालय, मांबई - 400 032.
नदिाांक :13.12.2018

वाचा :-1) सा.बाां.नव., शा. नि. क्रमाांक : एसीडी-2000/प्र.क्र.30/नम.व्य.2, नदिाांक 27.06.2000.


2) सा.बाां.नव.,शा.नि.क्रमाांकः आरक्ण-2002/ प्र.क्र. 126/ नम.व्य.-2,नद.31.07.2003.
3) सा.बाां.नव.,शा.नि.क्रमाांकः आरक्ण-2015/ प्र.क्र. 26/ नम.व्य.-2,नद.28.05.2015.

प्रसताविा :-

आमदार निवास िागपूर व रनवभवि, िागपूर या शासकीय नवश्रामगृहाांमधील कक्ाांच्या


आरक्णाकरीता नवनवध सांसथाांकडू ि तयाांच्या मार्वत आयोनजत नवनवध कायवक्रमाांकरीता मागणी होत
असते. उपरोक्त िमूद नद.27.06.2000 च्या शासि निणवयामधील तरतदींिसार आमदार
निवास,िागपूर व रनवभवि,िागपूर या शासकीय नवश्रामगृहाांमधील खोलयाांचे एका व्यक्ती/
सांसथेसाठी, एका कायवक्रमासाठी / एका कालावधीसाठी 20 पेक्ा जासत खोलयाांचे आरक्ण द्यावयाचे
असलयास कायवकारी अनभयांता, साववजनिक बाांधकाम नवभाग क्र.1, िागपूर याांच्याकडू ि प्रसताव
मान्यतेसाठी शासिास सादर होत असतात. नवनवध सांसथाांची वाढती मागणी लक्ात घेता, व
यासांदभात शासिास प्राप्त होणा-या प्रसतावाांची कायववाही करण्यास व शासि मान्यता दे ण्यामध्ये
मोठ्या प्रमाणात पत्रव्यवहार व कालापव्यय होत असलयाचे निदशविास आले आहे. तयामळे आमदार
निवास, िागपूर व रनवभवि, िागपूर येथील खोलयाांच्या आरक्णाबाबत िवीि धोरण निनित
करण्याची बाब शासिाच्या नवचाराधीि होती.

शासि पनरपत्रक :-

1) वरील बाबींचा साांगोपाांग नवचार करुि शासिािे असा निणवय घेतला आहे की, शा.नि.
नद.27.06.2000 मधील, ‘‘नवशेष बाब म्हणूि सदर कक्बांध भाड्यािे द्यावयाचे झालयास शासिाची
पूवप
व रवािगी घेण्यात यावी.तसेच आमदार निवास,सयोग येथील खोलया एका व्यक्तीसाठी एका
कायवक्रमासाठी/ एका कालावधीसाठी जासतीत जासत 20 पयंत दे ण्यात याव्यात.’’ ही तरतद या
शासि पनरपत्रकान्वये रद्द करण्यात येत असूि आमदार निवास, िागपूर व रनवभवि, िागपूर या
शासकीय नवश्रामगृहाांमधील कक्ाांचे आरक्ण एक व्यक्ती /सांसथेस , एका कायवक्रमासाठी / एका
कालावधीसाठी उपलब्ध करुि दे तािा पढील अनधकार दे ण्यात येत असूि तया प्रमाणे कायववाही
करण्यात यावी :-
शासि पनरपत्रक क्रमाांकः आरक्ण-1918/प्र.क्र.227/नमव्य-2

अ.क्र. कक् आरक्णास मान्यता देणारा अनधकारी कक् सांख्या


1 कायवकारी अनभयांता,सा.बाां.नव.क्र.1,िागपूर. 001 ते 100 कक्सांख्येसाठी.
2 अनधक्क अनभयांता,सा.बाां.मांडळ,िागपूर. 101 ते 200 कक्सांख्येसाठी.
3 मख्य अनभयांता,सा.बाां.प्रादे नशक नवभाग,िागपूर. 201 व तयापढील
कक्सांख्येसाठी.

2) शासि निणवय क्र.आरक्ण-2002/ प्र.क्र.126/ नमव्य-2,नद.31.07.2003 मधील सूचिा


सांनक्प्तपणे खालीलप्रमाणे असूि,नवश्रामगृहाांचे आरक्ण दे तािा नद.31.07.2003 मधील सनवसतर
सचिाांचे काटे कोरपणे पालि करावे.शा.नि.नद.31.07.2003 मधील सूचिा सांनक्प्त सवरुपात –
अ) नवश्रामगृहातील कक्ाचे आरक्ण करतािा शा.नि.नद.31.07.2003 मधील पनरच्छे द क्र.3
मध्ये िमद केलेला अग्रक्रम/ प्राधान्यक्रम कटाक्ािे पाळण्यात यावा.
ब) नवश्रामगृहाच्या आरक्णासाठी शक्यतो नकमाि सात नदवसाांपूवी सांबांनधत कायवकारी
अनभयांता याांिा लेखी कळनवणे आवश्यक आहे.
क) आरक्ण जासतीत जासत 07(सात) नदवासाांपयंतच करण्यात येईल.सकाळी 9.00
वा.पासूि दस-या नदवशी सकाळी 9.00 वाजेपयंतचा कालावधी आरक्णाचा एक नदवस म्हणूि
समजण्यात येईल.
ड) कक् आरनक्त केलयापासूि(ज्या कालावधीसाठी कक् आरक्ण हवे आहे ,तो कालावधी
सरु झालयापासूि) 24 तासाचे आत कक् ताब्यात घेतला िाही तर आरक्ण आपोआप रद्द
होईल.कक्बांधाचा गैरवापर आढळलयास आरक्ण तवनरत रद्द केले जाईल.
3) नवनवध नवधीमांडळ सनमतया, केंद्र शासिाच्या नवनवध सांसदीय सनमतया व इतर राज्याांच्या
नवधीमांडळ सनमतया याांच्या दौ-याच्या कालावधीत सदर सनमतयाांसाठी प्राधान्यािे कक् आरनक्त करणे
आवश्यक असलयािे, वरील पनर.1 मध्ये िमद केलेलया आरक्ण मान्यतेची कायववाही करतािा, सदर
सनमतयाांसाठीचे कक् आरक्णाबाबत प्रथम नवचार व्हावा. तद्िांतर उववनरत उपलब्ध कक्ाांचे आरक्ण
सांसथाांसाठी उपलब्ध करुि द्यावे.
सदर शासि पनरपत्रक महाराष्ट्र शासिाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर
उपलब्ध करण्यात आला असूि तयाचा सांगणक साांकेताांक 201812131208451718 असा आहे.
हा आदे श नडनजटल सवाक्रीिे साक्ाांकीत करुि काढण्यात आला आहे .
महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदे शािसार व िाांवािे,
Vijay Ganpat
Digitally signed by Vijay Ganpat Amolkar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Public Works
Department, postalCode=400032, st=Maharashtra,
2.5.4.20=9b318a02c11010fd64b8388360e99c8c5215344dcffab2e51e83

Amolkar
ca657ad934a2,
serialNumber=abf9a2db008fa8b299e7c58cc513eb8a2cb4ea7441f3ad2
55a51ae4d3bfdeaa2, cn=Vijay Ganpat Amolkar
Date: 2018.12.13 12:12:27 +05'30'

( नवजय अमोलकर )
अवर सनचव, महाराष्ट्र शासि

प्रत :-
1. महाराष्ट्राचे राज्यपाल याांचे सनचव, राजभवि, मलबार नहल, मांबई,
2. मख्यमांत्री याांचे प्रधाि सनचव,

पष्ृ ठ 3 पैकी 2
शासि पनरपत्रक क्रमाांकः आरक्ण-1918/प्र.क्र.227/नमव्य-2

3. सवव मांत्री / राज्यमांत्री याांचे खाजगी सनचव,


4. मख्य सनचव, महाराष्ट्र शासि,
5. सवव मांत्रालयीि नवभागाांचे सवव अपर मख्य सनचव/ प्रधाि सनचव/ सनचव,
6. सवव मांत्रालयीि नवभाग,
7. सनचव, महाराष्ट्र नवधािमांडळ सनचवालय (नवधािसभा), मांबई,
8. सनचव, महाराष्ट्र नवधािमांडळ सनचवालय (नवधािपनरषद), मांबई,
9. सवव नवभागीय आयक्त,
10. सवव नजलहानधकारी / निवासी उप नजलहानधकारी,
11. मख्य अनभयांता, साववजनिक बाांधकाम प्रादे नशक नवभाग, िागपूर,
12. अधीक्क अनभयांता, साववजनिक बाांधकाम मांडळ, िागपूर,
13. कायवकारी अनभयांता, साववजनिक बाांधकाम नवभाग क्र.1, िागपूर,
14. साववजनिक बाांधकाम नवभागाच्या नियांत्रणाखालील सवव नवभाग प्रमख व कायालय प्रमख,
15. साववजनिक बाांधकाम नवभागातील सवव कायासिे.
16. निवडिसती / नमव्य-2.

पष्ृ ठ 3 पैकी 3

You might also like