You are on page 1of 15

दि. २४/०१/२०२० रोजी मकर राशीत येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे फल.

शनन हा िीर्घकाळ पररणाम करणारा ग्रह आहे व ह्या ग्रहाचे होणारे पररणाम

कायमचे, िीर्घ मुितीचे होतात. शननचे मुख्य धमघ अडचणी आणणे, आपत्ती

ननमाघण करणे व मनुष्याच्या व्यक्तिमत्वास व गुणावगुणास कसोटी लावून

त्याला तावून सुलाखून शुध्ि करण्याचे असते. अशावेळी मनुष्याने आपल्या

बुध्ध्िमत्तेचा उपयोग करून, प्रयत्नाने व पुण्याईने शननच्या या अशुभ धमाघतून

बाहे र पडू न क्तवजय संपािन करणे यातच त्याची कसोटी आहे . त्यानंतर

शननच्या शुभ धमाघनुसार चांगले पररणाम होऊ लागतात. शननचा शुभ धमघ

म्हणजे कोणत्याही कायाघत स्थैयघ, ननध्ितपणा आणणे व ते कायघ िीर्घ व

दटकावू करणे असे असते. म्हणून शननने ननमाघण केलेल्या आपत्ती धैयाघने

सहन करून त्यातून मागघ काढल्यास पुढे शनन महाराज प्रसन्न होतीलच व

सुखाचे दिवस िाखवतील यावर क्तवश्वास ठे वावा.

शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने

सवघसाधारण शुभ फल नमळे ल.


पान क्र : १
लग्नपरत्वे ग्रहांचे शुभाशुभत्व फल.

जन्मकंु डलीमधील शुभाशुभ ग्रह ठरवूनच गोचर ग्रहांचे फलािे श ठरक्तवणे

योग्य. नेहमी असे अनुभवास येत असते की कंु डलीत एक ग्रह वरवर फारच

चांगला दिसत असतो पण तो क्तबलकूल फल िे त नाही. याचे कारण कंु डलीत

तो ग्रह ननष्फळ असतो. प्रत्येक लग्नास कोणते ग्रह शुभ आहे त, कोणते

अशुभ आध्ण कोणते राजयोगकारक आहे त हे खालील तक्तत्यात दिले आहे .

पान क्र : २
उिाहरण : समजा एखाद्यचे वृषभ लग्न आहे आध्ण िशमात गुरु आहे . प्राय:

ज्योक्ततषांची समजूत अशी आहे की िशमामधील गुरु हा चांगलेच फळ िे तो

व या ग्रहाची गोचरीने चांगलीच फळे नमळाली पादहजेत अशी अपेक्षा असते.

परंतु अनुभव उलट येतो. याचे कारण जातकचंदिकाकार सांगतो दक वृषभ

लग्नाला गुरु हा अष्टमेश व लाभेश होतो म्हणून अशुभ फळे ननमाघण करणारा

होतो. दकंवा ननष्फळ तरी होतो.

लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: १,४,८,१२ या स्थानामधून कष्टकारक

असते.

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: वायू दकंवा पृथ्वी राशीमधील ६व्या

स्थानामधून होताना नौकरी, उद्योगधंद्यास दहतवधघक असते.

( या स्थानी अन्य कोणताही पापग्रह नसावा.)

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: २,३,५,९,१०,११ या स्थानामधून शुभच

असते.

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: ७ या स्थानामधून थोडे से अशुभच

असते.

❖ शनन त्याच्या बलवान राशीत असल्यास १,४,७,८,१२ या स्थानाखेरीज

िु स-या स्थानामधील भ्रमण िु :खि होणार नाही.


पान क्र : ३
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

लग्नस्थान

शुभ : कोणतेही कायघ अडथळे व क्तवलंबाने होते. ते पक्के होते. आत्मक्तवश्वास

वाढतो. लोकांत वजन वाढते. नमत्र लोक नमळातात व त्यांच्या स्नेहामुळे मित

नमळते. नावलौदकक होते. जबाबिारीच्या जागेवर नेमले जाते. अनधकार

वाढतो. उद्योगाची वाढ होते. उद्योगधंद्यासाठी फार दफरावे लागते. परिे शाचा

प्रवास संभवतो. मोठ मोठे धंिे करण्याची कल्पना सतत मनात वहात असते.

लोकांची फुकटची कामे करून द्यावी लागतात.

अशुभ : आत्मक्तवश्वास नाहीसा होतो. कोठे तरी ननर्ून जावेसे वाटते. अगर

आत्महत्येचे क्तवचार सुचू लागतात. र्रात वडील अथवा बायकोचे आजारपण.

ध्व्िभायाघ होण्याचा योग असेल तर पत्नी जाते. एखािी संतती जाण्याचा योग

येतो. स्वत: आजारी पडण्याचा योग येतो. उद्योगधंिे बुडून दिवाळे वाजते.

नोकरी जाते. परीक्षेत नापास होतात. नशक्षण थांबण्याचे क्तवचार चालू होतात.

पिरी अपयश पडते. भटकावे लागते. हातात पैसे खेळत नाहीत. कजघ करावे

लागते. पैशाचे नुकसान होते. क्तवसरून कोणाला दिल्यानंतर आठवण न

ठे वल्यामुळे नुकसान होते. हरवल्याने नुकसान. भागीिाराने क्तवश्वासर्ात

करून फासवल्यामुळे नुकसान होते. अननष्ट दठकाणी बिल्या होतात. नमत्र

वगघ तुटतो. अपमान सहन करावे लागतात. कोटाघतील हे लपाटे वाढतात.

पान क्र : ४
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

धनस्थान

शुभ : उत्पन्नाचे मान वाढते. पूवाघध्जघत इस्टे टमध्ये भर पडते. कजघ मुिता

होते. मोठ मोठे धंिे करण्याची कल्पना उत्पन्न होते. इमारत बांधून भाडे

खाण्याची धडपड सुरु होते. सवघ कायाघत यश नमळते. शुभ राशीमधून होणारे

भ्रमण िशम व ध्व्ितीय स्थानामधील ग्रहांबरोबर शुभयोग करत असल्यास हे

भ्रमण उद्योगधंद्यास स्थैयघ प्राप्त करून िे ईल. प्राप्ती वाढे ल, प्रयत्नाला यश.

अशुभ : र्रात कत्याघ पुरुषाचे, ध्ियांचे मृत्यू होतात. स्थावर इस्टे टीत र्ोटाळे

माजून हातून जाण्याचा योग येतात. कोटघ िरबारात अपयश येते. स्वत: अगर

बायको, मुले आजारी पडतात. वषाघनुवषे अंथरुणाला ध्खळून पडतात.

इस्टे टी संबंधाने कोटाघत िावे सुरु होतात. नोकरीत दिग्रेड होणे अथवा

नोकरी जाणे अथवा काढू न टाकणे असे योग येतात. धंद्याचे दिवाळे वाजते.

बेअब्रू होते. याच िरम्यान गुरु ग्रहाचे भ्रमण शुभ स्थानातून होत असेल तरी

त्याची फळे नमळत नाहीत. क्तवद्याथी असेल तर परीक्षा नापास होतात.

नमळक्तवण्याच्या मागे लागावे लागते.एकंिरीत हे भ्रमण सुखावह जात नाही.


❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: १,४,८,१२ या स्थानामधून कष्टकारक असतात.

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: वायू दकंवा पृथ्वी राशीमधील ६व्या स्थानामधून होताना नौकरी, उद्योगधंद्यास दहतवधघक असते.

( या स्थानी अन्य कोणताही पापग्रह नसावा.)

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: २,३,५,९,१०,११ या स्थानामधून शुभच असतात.

❖ शननचे गोचर भ्रमणे क्तवशेषत: ७ या स्थानामधून थोडे से अशुभच असते.

❖ शनन त्याच्या बलवान राशीत असल्यास १,४,७,८,१२ या स्थानाखेरीज िु स-या स्थानामधील भ्रमण िु :खि होणार नाही.

पान क्र : ५
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

तृतीय स्थान

शुभ : शुभ राशीमधील भ्रमण चांगली फळे ननमाघण करतो. मनाला शांतता
नमळते. शािीय क्तवषयाच्या अभ्यासकांना कामात यश लाभते. यावेळी मनुष्य
अत्यंत क्तवचारी आध्ण गंभीर बनतो. अंगी उत्साह व धमक िांडगी वाढते.
कतघबगारी वाढते. धंद्यात आत्मक्तवश्वास वाढतो. उद्योगधंद्यात यश नमळते.
प्रवास होतो. प्रमोशन नमळते. भावाची मित नमळते. नमत्राची मित नमळते.
कोटघ िरबारात यश नमळते. लोकांच्या क्तववाहास मित करावी लागते. पैसा
नमळतो. एकंिरीत तृतीय स्थानात शनन बनलष्ठ असल्याने या मधील भ्रमण
क्तवशेष र्ातक होत नाही.
अशुभ : अध्ग्न, जल राशीमधून शननचे भ्रमण रक्तव, मंगळ, गुरूवरून
असल्यास नुकसानकारक होईल. आप्तेष्टांबरोबर कलह होतील. अशुभ
ग्रहांवरून शननचे भ्रमण असता िू रचे प्रवास करू नयेत. जन्मस्थ मंगळ,
शनन, हषघल या वरून शननचे भ्रमण प्रवासात अपर्ात ननमाघण करेल. मनाला
उदिग्नता प्राप्त होते. कामधंिा करावासा वाटत नाही. उद्योगरहीत बसावे
लागते. आळस वाढतो. चोहीकडू न अपमानाचे प्रसंग ननमाघण होतात.
अनपेध्क्षत व अननष्ट दठकाणी बिल्या होतात. नको त्या दठकाणी नोकरी
लागते. भाऊ-भाऊ कोटघ िरबार करून वेगळे होतात. एखािा भाऊ अगर
संतती जाण्याचा योग. एखािी बहीण क्तवधवा होण्याची नभती असते.
शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.
पान क्र : ६
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

चतुथघ स्थान
शुभ :
इस्टे टमध्ये वाढ होते. धंद्यात फायिा पडे ल. जी व्यिी यापुढे जगू नये, मेल्यास आपल्यास
फायिाच पडे ल असे वाटत असते ती व्यिी मयत होऊन फायिा होतो. कोठू न तरी नाष्टांश धन
येण्याचा संभव आहे . मोठ मोठी काये होतात. बिल्या होतात. प्रमोशन नमळते परंतु ग्रेड नमळत
नाही. याच कालापासून जर ३६ सावे वषघ आटोपत असेल तर भाग्योिय होण्यास सुरुवात होते. या
स्थानामधून शननचे भ्रमण होताना खरे पाहता सुखाचे होणार नाही. परंतु जन्मकंु डलीत शनन
बलवान राशीला शुभ दृष्ट असेल व शननचे भ्रमण कोणत्याही अशुभ ग्रहावरून होत नसेल तर
गोचर शननवर रक्तव,गुरु,चंि,शुक्र जन्मस्थ यापैकी एक-िोन ग्रहांचे शुभ दृष्टीयोग असतील तर मात्र
चतुथघ स्थानामधील शननचे भ्रमण स्थावर इस्टे ट, मालमत्ता, शेती, बगीचे वगैरेबद्दल फायिे शीर
होईल व अशा वेळी स्थावर इस्टे टीमध्ये स्वत:च्या मालमत्तेत भर पडे ल.

अशुभ :
हे भ्रमण गृहसौख्याला अनुकूल नसते. क्तवशेषत: चतुथघस्थानारंभी शननच्या क्तवरुध्ि धमाघची राशी
असून चतुथघस्थानारंभी एखािा ग्रह शननचे क्तवरुध्ि धमाघचा असेल. रक्तव, चंि, मंगळ, यावरून
शननचे भ्रमण क्तवर्ातक ठरेल. र्रात वडील अगर आई यांच्यापैकी कोणीतरी आजारी होऊन
किानचत एकाचा मृत्यू होईल. ध्व्िभायाघयोग येतो. धंिे आवरले जातात. दिवाळे वाजते. बेअब्रू होते.
या स्थानात शनन व मंगळ िोन्ही ग्रह असले तर शननचे गोचर भ्रमण नोकरीच्या बाबतीत र्ातक
होईल. अननष्ट व नको असलेल्या दठकाणी बिल्या होतात. नोकरी जाण्याचा, तात्पुरते सस्पेंड
होण्याच व नोकरीत संकटे येण्याचा खात्रीपूवघक प्रसंग येईल. कारण शनीची सप्तम दृष्टी िशमावर
असते. सुखाने पेंशन र्ेऊ िे त नाही म्हणून पेंशन र्ेण्याला िोन चार वषाघचा अवधी असला तरी
पेंशन र्ेणेच उत्तम. बायको व मुले क्तवरुध्ि वागू लागतात. आपल्या पूवाघध्जघत इस्टे टी संबंधाने
भाऊबंिकी सुरु होऊन कोटाघत जावे लागते. हे स्थान आनधिै क्तवक व आनधभौक्ततक आपत्तीचे स्थान
आहे . म्हणून जन्मत: या स्थानी रक्तव, शनन, हषघल, चंि, मंगळ, राहू यापैकी कोणतेही िोन ग्रह
असतील तर काही िै वी, आनधभौक्ततक आपत्ती येतात. महापूर येणे, वािळ होणे, र्रे पडणे, मोठा
अपर्ात होणे, र्ातपाताचे प्रसंग येणे, अशा आनधिै वी र्टना र्डू न येतात दकंवा यावेळी एखाद्या
नातेवाईकाचा अकाली मृत्यू होतो. या स्थानी मंगळ असेल तर स्वत:ला अपर्ात होऊन इजा
होण्याचा संभव असतो.
पान क्र : ७
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

पंचम स्थान

शुभ :
पंचम स्थानामधील शननचे भ्रमण एवढे अननष्ट नसते. उद्योगधंद्यास
नुकसानकारक नसते. नमत्र राशीत शनन असेल तर शननचे धंिे करणे
फायिे शीर ठरतात. लांब मुितीचे सट्टे , वायिे फायिे शीर होतील. हाती
र्ेतलेल्या कायाघत यश नमळते. अनधकार नमळतो. ग्रेड वाढते. प्रमोशन
नमळते. नाव होण्यासारखी कामे होतात. नमत्रांचे सहाय्य नमळते. परिे शाचा
प्रवास संभवतो. स्थावर इस्टे ट नमळते अगर क्तवकत र्ेतो. संतती होते,
क्तवशेषत: कन्या संतती
अशुभ :
हे भ्रमण मेष, ककघ, वृध्िक राशीतून मात्र अननष्ट होईल. व यावेळी संसार
सुखात व्यत्यय येईल. ऐश्वयघ लाभत नाही. परीक्षेत यश येणार नाही. शनन
जेंव्हा पंचमस्थानातून रक्तव,मंगळ,चंि, जन्मस्थ शनन, हषघल यापैकी
ग्रहावरून भ्रमण करेल तेंव्हा मात्र शनन अत्यंत िु :खिायक होईल. संसारात
अडचणी येतील. संसारात आजारपण, संतती संबंधी िु :ख, संतती जाते.
व्यापारधंद्यात दह वषे अगिी खडतर जातील. अशावेळी पैशाचे सवघ व्यवहार
जपून करावे. त्यात भयंकर नुकसान येईल. कोणतेही वायिे , सट्टे , जामीन
राहणे वगैरे गोष्टी वज्यघ कराव्यात. उत्पन्न कमी व खचघ जास्त. अन्नान्निशा
ननमाघण होते. िीनवाणे रीतीने ज्याच्याजवळ कधीही तोंड पसरू नये,
त्याचाकडे पैशाकरता तोंड पसरावे लागते. नमत्रवगघ तुटतात. अपमान होतो.
स्थावराकरता अथवा धंद्यामध्ये कलह ननमाघण होतात. डीग्रेड, सस्पेंड होणे,
नोकरी सुटणे, आरोप येऊन तुरुंगात जाण्याची पाळी येते. क्तवद्याथ्याघना
अशावेळी परीक्षेत यश येणार नाही. र्ेतलेला अभ्यासक्रम प्रसंगी बिलावा
लागेल.
पान क्र : ८
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

षष्ठम स्थान

शुभ : या स्थानात कोणताही ग्रह नसेल तर शनन या स्थानातून भ्रमण करीत


असता गोचर अगर जन्मस्थ रक्तव, चंि, गुरु, शुक्र यांचे शुभ दृष्टीयोग
असतील तर अशावेळी शननचे गोचर भ्रमण उद्योगधंिा, नोकरीत अत्यंत
फायिे शीर होईल. उद्योगाला लागतो. शत्रुंचा त्रास नाहीसा होतो. प्रकृती
चांगली राहते. कजघ दफटत असते. नमत्रवगघ मित करतो. ग्रेड नमळते,
प्रमोशन नमळते. अनधकार नमळतो. वररष्ठांशी झगडत पुढे यावे लागते. वररष्ठ
लोक िबतात.

अशुभ : हे भ्रमण आजार उत्पन्न करणारे असते व या स्थानारंभी शननच्या


क्तवरुध्ि धमाघची राशी असेल तर ननध्ितच आजार उत्पन्न होतील. शैत्य, थंडी,
संनधवात असे िीर्घ मुितीचे आजार होतील. आजार कोणते होतील हे
समजण्यासाठी शननचे भ्रमण ज्या राशीत असेल त्या ग्रहाच्या गुणधमाघवरून
क्तवचार करावा. या स्थानी साडे सातीत शनन असणे आरोग्याला र्ातक असते.
रिक्षय, पांडुरोग वगैरे रोग होतात. त्यातच अंत होतो. शनन संबंनधत सवघ
धंद्यात अपयश. कारखानिार व व्यापा-यांना हाताखालच्या लोकांकडू न त्रास
होईल, संप होतील. मजुरांकडू न कामाबद्दल ननराशा. चो-या होतात.
लोकाश्रयावर अवलंबून धंद्यात नुकसान. अपयशाची खैरात. ननकाल क्तवरुध्ि
होतात. तुरुंगयोग. राहण्याच्या जागेत बिल.
शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.

पान क्र : ९
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

सप्तम स्थान
शुभ : शनन स्वगृहीचा, उच्च राशीचा व शुभ दृष्ट असेल तर अननष्ट पररणाम होणार नाहीत. पैसा

भरपूर नमळतो. परिे शाचा प्रवास संभवतो. धंिे जोरात चालतात. नवीन धंद्याला सुरुवात होते.

कोटाघतले िावे आपल्यासारखे होतात. स्थावर इस्टे टीचे जुने िावे सुरुवात होऊन त्यात लाभ होतो.

पक्तत्रकेत नष्ट धन नमळण्याचा योग असेल तर तो यावेळी नमळते. क्तवधवेशी पुनक्तवघवाह करून

र्ेण्याची पाळी येते. प्रवासाचे योग येतात. ग्रेड, प्रमोशन नमळते पण वररष्ठांशी तक्रार करून नमळते.

आजारी असलेली बायको , मुले तंिुरुस्त होतात. मुलामुलींचे क्तववाह जुळक्तवण्यासाठी खटपट

करावी लागते. िु स-यांच्या मुलामुलींसाठी िे खील क्तववाह जुळक्तवण्यासाठी खटपट करावी लागते.

शेअसघ, सट्टा यामध्ये फायिा पडतो.

अशुभ : उद्योगधंद्यामधील भादगिार, कोटाघतील कामे, दहशेबी कामे या संबंधाने र्ोटाळे व अपयश.

भागीिाराशी पटत नाही. तंटे होतील. सप्तम स्थानातून शनन अशुभ राशीतून व चंि शुक्रावरून

जात असेल तर संसारसुख चांगले नमळणार नाही. पतीपत्नीचा बेबनाव होईल. या स्थानी हषघल,

मंगळ, रक्तव यापैकी िोन ग्रह असतील व यावरून शननचे भ्रमण होईल तर पतीपत्नीचा कायमचा

बेबनाव होईल. ज्यांच्या कंु डलीत गृहसौख्याचे ग्रह क्तववाहापासूनच क्तबर्डले असतील अशा

लोकांच्या बाबतीत यावेळी उभयतांना कायमचे क्तवभि रहावे लागते दकंवा र्टस्फोट र्ेण्याचा प्रसंग

येईल. प्रवासात अपर्ात. पैसा ननर्ून जातो. नोकरीत वररष्ठांशी भांडण होऊन दडग्रेड अथवा

सस्पेंड होऊन बसावे लागते. हाती धरलेल्या कामामध्ये अपयश. क्तवद्याथी परीक्षेला नापास अथवा

बसतच नाहीत. आई अथवा वडील जाण्याचा योग. ननवडणुकांमध्ये अपयश. कजघबाजारी. दिवाळे

वाजते. एखािी इस्टे ट क्तवकावी लागते. अन्नाला महाग. क्तवश्वासर्ात व फसवणूक यांचा अनुभव.

िु सयाघची िी पैसे र्ेऊन जाते.

पान क्र : १०
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

अष्टम स्थान

शुभ : जन्मकंु डलीत शनन बलवान असेल व अष्टमातून शननचे भ्रमण होत

असता शननवर शुक्र,हषघल,नेपच्यून,गुरु यांचे शुभ दृष्टीयोग होत असतील तर

अशावेळी अध्याध्त्मक ज्ञानाची, वेिांताची आवड लागते. मनाची जागृती होते

व ऐदहक सुखाबद्दल खरेखरे वैराग्य ननमाघण होऊन परमाथाघकडे लक्ष

लागेल.

अशुभ : या स्थानातून शननचे गोचर भ्रमण पैशाने नुकसान करतो. भागीिारी


धंद्यात अपयश, वारसा व अकध्ल्पत िव्यलाभाचा योग असल्यास त्यात
व्यत्यय. आरोग्याच्या बाबतीत र्ातक. क्तवशेषत: ६५ वषाघनंतर अष्टम
स्थानातील शननचे भ्रमण आयुष्याला धोका िे ते व ध्स्थर राशीला तर ननध्ित
क्तवलंबी व बरे न होणारे आजार होतात. किानचत मृत्यू िे खील होतो. यावेळी
अन्यायाने नमळवलेला पैसा, लाचलुचपतीने नमळवलेला पैसा र्ेणे धोक्याचे
असते. दडग्रेड होतो. सस्पेंड होतो. नोकरी जाते. तुरुंगात जाण्याची पाळी येते.
धंिे बुडतात, दिवाळे वाजते. शारीररक, आध्थघक व मानध्सक सवघ बाजूने
त्रास होतो. बायको, मुले आजारी पडतात. प्रवास करावा लागतो. अत्यंत
वाईट काळ जातो. हातात धरलेल्या कामात अपयश येत. कोटाघत आपल्या
क्तवरुध्ि ननकाल लागतात. अपवाि येतात.
शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.
पान क्र : ११
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

नवम स्थान

शुभ : नवमस्थानी शनन बलवान असेल व अशुभ ग्रहाच्या दृष्टीत नसेल तर


मात्र शननचे भ्रमण भाग्यस्थानातून कायमचे दकतीिायक होईल. नाव
होण्यासारख्या गोष्टी र्डतात. स्वत:च्या हातून काही ग्रंथरचना, लेख,
उद्योगधंद्यात यश, कीती, सावघजननक कामात महत्वाची कामादगरी,
लोकोपयोगी कृत्ये होतील. सन्मानाच्या जागा नमळतील. नवीन नवीन
उद्योगधंद्याच्या कल्पना सुचत असतात. प्रवास होतो. ग्रेड, प्रमोशन नमळते.
इध्च्ित दठकाणी बिल्या होतात. संतती होते.

अशुभ : भाग्यस्थानामधील शननचे भ्रमण क्तवशेष अनुकूल नसते. लोकननंिा,


सावघजननक कामात अपयश, िू रच्या प्रवासात अडचणी, कोटाघतील कामे,
सावघजननक संस्थेची कामे यामध्ये अपयश येते. भावा बदहणीचे संसार
उध्वस्त होतात. त्यांना पोसण्याची जबाबिारी घ्यावी लागते. अगर एखािा
भाऊ मृत होतो. एकािी बहीण क्तवधवा होते. स्वत:ची एखािी संतती जाण्याचा
योग येणे अगर गभघपात होणे. भाऊ फसक्तवतात. धंिा जेमतेम चालतो.
पैशाच्या अडचणी येतात. ग्रेड, प्रमोशन थांबते. या स्थानामधील क्तवरुध्ि
धमाघच्या ग्रहावरून शननचे भ्रमण अबृनुकसानकारक होईल यात शंका नाही.

शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.

पान क्र : १२
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

िशम स्थान
शुभ : िशमस्थानातून बलवान राशीला जन्मत: शुभदृष्ट शनन असेल व गोचर शननवर

गोचरी ग्रहांचे शुभ पररणाम होत असतील तर शननचे भ्रमण अत्यंत प्रभावशाली जाईल

व नोकरी व उद्योगधंिा यामध्ये कायमस्वरूपाचे फायिे होतील मोठा िजाघ प्राप्त होईल.

यावेळेपासून अभ्युियास सुरुआत होईल व तो कायमचा असेल. नावलौदकक

होण्यासारखी कामे होतात. ऑदफसात ग्रेड, प्रमोशन नमळते. ननवडणूकामध्ये ननवडू न

येतो. प्रवास होतो. परिे श प्रवास संभवतो. नोकरी धंद्यात बिल होतो. कोटाघतले ननकाल

आपल्यासारखे होतात. िव्यप्राप्ती होते. मोठमोठ्ांच्या ओळखी होतात. सट्टा–शेअसघ

मध्ये फायिा.

अशुभ : या स्थानातून शननचे भ्रमण अशुभ राशीला व शत्रुग्रहाचे वरून असेल तर

नोकरी, धंिा, व्यापारांत नुकसान होईल. रक्तव, मंगळ अगर चंिावरून भ्रमण असेल

तर नोकरी जाण्याचे प्रसंग येतील दकंवा नोकरीत संकटे येऊन िजाघ कमी होईल.

वडील ह्यात असल्यास त्यांना आजारीपण येईल. शननचे शत्रुग्रहावरून भ्रमण

व्यापारधंद्यात अब्रूला धक्का लाक्तवते व व्यापा-यांची पत कमी होते. यावेळी उद्योगधंिे

सोडण्याचा प्रसंग येतो. नावलौदकक गमावण्यासारखी हातून कामे होतात. अननष्ट

दठकाणी बिली होते. वररष्ठांशी वाि होतात. ग्रेड, प्रमोशन थांबले जाते. दिवाळे वाजते.

कजघबाजारीपणा होतो. र्रात कोणाचा तरी मृत्युयोग होतो. वडील, आई दकंवा संतती

यापैकी कोणाचा तरी मृत्यू होतो. बायको,मुले एकीकडे तर आपण िु सरीकडे अशी

पररध्स्थती ननमाघण होते. ररकामे बसावे लागते. एकंिरीत हा काळ सवघ बाजूनी अननष्टच.

पान क्र : १३
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

एकािश स्थान

शुभ :

धंिा बरा चालतो. ग्रेड, प्रमोशन नमळते. प्रयत्नाने बिली होते. एकिम पैसा

नमळण्याचा संभव. शनन बलवान असेल आध्ण त्यावर कोणत्याही ग्रहाचा

अशुभ दृष्टीयोग नसेल तर मात्र शननचे भ्रमण आपले पुष्कळ दिवसापासून

अपुरे रादहलेले मनोरथ पुरे करील. अपुरी कामे पूणघ होतील व सवघ व्यवहारात

समाधान ननमाघण होईल.

अशुभ :

ननराशा. अपेक्षाभंग. मध्यम वयाच्या व वृध्ि लोकांना मुलांपासून सुख नमळत

नाही. संतती जाते. िी आजारी राहते. पैसा जातो. पैशाच्या अडचणी येतात.

नमत्र व ओळखीच्या लोकांकडू न क्तवश्वासर्ात होऊन पैसा बुडतो.व्यापारधंद्यात

शेअरसमधील पैसा बुडण्याचा संभव असतो. ननिान योग्य मोबिला नमळत

नाही.
शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.
पान क्र : १४
लग्नपरत्वे शनन ग्रहाचे गोचर भ्रमण.
दि. २४ जानेवारी २०२० रोजी मकर राशीमध्ये येणा-या शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल.

व्िािश स्थान

शुभ :

या स्थानातून शननचे भ्रमण फि अध्याध्त्मक ज्ञानाची, परमाथाघची आवड

उत्पन्न करील पण तसे योग जन्मकंु डलीत असले पादहजेत. जन्मकंु डलीत

मुळचा शनन या स्थानात मकरेचा असेल तर क्तवशेष वाईट पररणाम झालेले

पहावयास नमळत नाहीत. उलट चांगले अनुभव पहावयास नमळतात.

अशुभ :

हे भ्रमण सवघतोपरी अशुभच. शुभ असो वा अशुभ असो सवघतोपरी पैशाचा

खचघ वाढतो. नोकरी जाणे, ग्रेड प्रमोशन थांबणे, कोणत्याही कारणाने

तुरुंगात जाणे. परिे शचा प्रवास र्डणे. धंिा बंि पडणे, दिवाळे वाजणे. िी

जाणे. राजकीय संकटे , हे भ्रमण नाध्स्तक मनुष्यालाही फलज्योक्ततषशािावर

व शननच्या पराक्रमावर क्तवश्वास ठे वण्यास लावते.

शनन ग्रहाचे लग्नपरत्वे शुभाशुभ फल :

१) क्तवशेष शुभ फल : वृषभ आध्ण तुळ लग्न

२) शुभ फल : वृषभ, नमथुन, कन्या, तुळ, मकर, कंु भ लग्नास.

३) अशुभ फल : मेष, ककघ, ध्संह, वृध्िक, धनु, मीन लग्नास.

४) शनन ग्रहाचे गोचर भ्रमण स्वत:च्या मकर राशीमधून होत असल्याने सवघसाधारण शुभ फळ नमळे ल.

पान क्र : १५

You might also like