You are on page 1of 5

पुराचा संभाव्य धाका टाळण्यासाठी पूररषच्या आत

कोणतही बांधकाम न होण्याच्या दृष्टटन पूररषची आखणी


करण व नननषद्ध व ननयंनित क्षिाचा उपयोग करण्याबाबत
मागगदर्गक सूचना

महाराटर र्ासन
जलसंपदा नवभाग,
र्ासन पनरपिक क्र पूरनन-2018/(182/2018) सस.व्य.(महसूल )
मंिालय, मुंबई 400032,
नदनांक:-3 म, 2018

वाचाव :- र्ासन पनरपिक क्र.एफडीडब्लू -1089/243/89/ सस.व्य.(काम), नद. 2.09.1989,


नद.21.9.1989

प्रस्तावना :-
पाटबंधार नवभाग र्ासन पनरपिक क्र एफडीडब्लु 1089/243/89/ ससव्य (काम) नद.2.9.1989
व नद.21.9.1989 अन्वय पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररषच्या आत कोणतही बांधकाम न
होण्याच्या दृटटीन पूररषची आखणी करण्याबाबत सूचना ननगगनमत करण्यात आल्या आहत.
नदीच्या ननळया पूररषच्या आत नननषध्द क्षिात व लाल पूररषा व ननळी पूर रषा यांच्यामधील ननयंनित
क्षिात र्हरांच्या ,गावांच्या, नतर्गक्षि नवकासाच्या दृटटीन नदीवर पूल बांधण,पूलाच दोन्ही बाजून पोहोच
रस्त तयार करण, र्हराच्या नवकास आराखडयानुसार नदीच्या बाजून जाणार रस्त, उद्यान व जॉगींग रॅक
तयार करण तसच पूरसंरक्षक कामांतगगत नदीच्या तीरालगत पूर संरक्षक सभत बांधण,घाट बांधण या नर्वाय
गॅस पाईपलाईन क्रॉससग करण ,नवद्युत वानहनी क्रॉससग करण, नदीच्या कडन ड्रनज पाईप लाईन
टाकण,मल:ननसारण प्रकल्पाच काम करण, इ. प्रकारच्या सावगजननक स्वरुपाच्या अपनरहायग कामांसाठी
संबंनधत र्ासकीय / ननमर्ासकीय संस्र्ा, स्र्ाननक स्वराज्य संस्र्ा कडू न ना-हरकत प्रमाणपिांची वाढती
मागणी, जलसंपदा नवभागामाफगत राज्यातील नवनवध नदीनाल्यांवर पूणग झालल्या प्रकल्पांची संख्या व
बांधकामाधीन प्रकल्पांची संख्या ,काळानुरुप बदलल पजगन्यमानाच स्वरुप, पूरननयंिण व पुराच अंदाज
वतगवण्याबाबत उपलब्ध अत्याधुननक यंिणा इत्यादी गोटटींचा एकनित पण नवचार करण्याची आवश्यकता
ननमाण झाली आह.
र्ासन पनरपिक क्र न्यायप्र -2014 प्र.क्र.424/2014 ससव्य (म), नद.2.3.2015 , अन्वय
जलसंपदा नवभागामाफगत पूरक्षि व पूररषा नकार् व आराखडयांना मान्यता दण्यात यत. तर्ानप
पाटबंधार नवभाग र्ासन पनरपिक क्र एफडीडब्लु 1089/243/89/ ससव्य (काम), नद.2.9.1989 व
नद.21.9.1989 अन्वय नदीच्या ननळया पूररषच्या (Blue Line) आत नननषध्द क्षिात (Prohibitive Zone)
आनण लाल पूररषा(Red Line) व ननळी पूर रषा(Blue Line) यांच्यामधील ननयंनित क्षिात(Restrictive
Zone) सावगजननक सुनवधांच्या दृटटीन आवश्यक नमकी कोणती अपनरहायग काम घ्यावीत याबाबत अनधक
स्पटटता आणण्याच्या दृटटीन सुधारणा करण्याची बाब र्ासनाच्या नवचाराधीन होती. यादृटटीन एकनित
सुधानरत / अद्ययावत सूचनांचा समावर् करुन आता खालील प्रमाण पनरपिक ननगगनमत करण्यात यत आह.
र्ासन पनरपिक क्रमांकः पूरनन-2018/(182/2018) सस.व्य.(महसूल )

पनरपिक -
1. पाटबंधार नवभाग र्ासन पनरपिक क्र एफडीडब्लु 1089/243/89/ ससव्य (काम) नद.2.9.1989 व
नद.21.9.1989 अद्ययावत करण्यात यत आह.

2. पूरक्षिातील जनमनीच्या वापराबाबत धरण सुरनक्षतता संनहता ( Dam safety Manual) प्रकरण 8/
1984 मध्य नदलल्या मागगदर्गक सूचनांच्या आधार महत्वाच्या पूररषा हया मुख्यत्वकरुन दोन प्रकाराच्या
आहत. ननषधक पूररषा ( Blue Line) व ननयंिक पूररषा ( Red Line) .
3. ननळी पूररषा (Blue Line) :-
ननळी पूररषा (Blue Line) ही खालीलपैकी यणाऱ्या जास्तीत जास्त नवसगाच्या पाणी
पातळीला आखलल्या रषला संबोधण्यात यावी.
अ) सरासरीन 25 वषातून एकदा (1 in 25 year) या वारं वारीतन (Frequency) यणारा पूर नवसगग
सकवा
ब) प्रस्र्ानपत नदीपािाच्या नवसगगक्षमतच्या नदडपट नवसगग.
4. लाल पूररषा (Red Line) :-
लाल पूररषा (Red Line) ही खालीलपैकी यणाऱ्या नवसगाच्या पाणी पातळीला आखलल्या रषला
संबोधण्यात यावी.
अ) ज्या भागात धरण नसल तर् :- सरासरीन 100 वषातून एकदा (1 in 100 year) या वारंवारीतन
(Frequency) यणारा पूर नवसगग.
ब) ज्या भागात धरण असल तर् :- प्रकल्पाच्या संकल्पनातील सांडव्यावरून वाहणारा संकष्ल्पत
महत्तम पूर नवसगग अनधक धरणाखालील पाणलोट क्षिातून यणारा अपनक्षत 100 वषातून यणारा
(1 in 100 year) या वारंवारीतन (Frequency) यणारा पूर नवसगग.
5. नननषध्द क्षि (Prohibitive Zone) :-
नदीच्या उजव्या तीरावरील ननळी पूर रषा (Blue Line) त नदीपाि त डाव्या तीरावरील ननळी रषा
(Blue Line) या मधील क्षिाला नननषध्द क्षि (Prohibitive Zone) म्हणून संबोधण्यात याव.
6. ननयंनित क्षि (Restrictive Zone) :-
नदीची ननळी पूररषा (Blue Line) त त्याच तीरावरील लाल पूररषा (Red Line) यामधील
क्षिाला ननयंनित क्षि (Restrictive Zone) संबोधण्यात याव.
7. नननषध्द क्षिाचा (Prohibitive Zone) उपयोग फक्त मोकळया जनमनीच्या स्वरुपात उदा. उदयान,
खळाची मैदान सकवा हलकी नपक घण , ज्यानठकाणी नपक घण्याचा हक्क पारंपानरक वापरामुळ प्रस्र्ानपत
झाला आह अर्ा नठकाणी (उदा. नदीपािाजवळ करण्यात यणारी कलींगड / टरबूज / खरबूज इ.ची
लागवड सावगजननक र्ौचकूप व मल:ननस्सारण सुनवधा ) अर्ा सारख्या कारणांसाठीच कला जावा की जण
करुन नदी प्रवाहात कोणताही अडर्ळा यणार नाही , नदीची वहनक्षमता कमी होणार नाही व नदीच्या
काटछदात कोणताही बदल होणार नाही .

पृटठ 5 पैकी 2
र्ासन पनरपिक क्रमांकः पूरनन-2018/(182/2018) सस.व्य.(महसूल )

8. ननयंिक क्षिाचा (Restrictive Zone) उपयोग खालील कारणांसाठीच कला जावा .

i) सावगजननक नहताच्या दृटटीन आवश्यक व अपनरहायग मल:स्सारण योजना .

ii)सावगजननक नहताच्या दृटटीन आवश्यक व अपनरहायग सावगजननक रस्त की जणकरुन सदर


रस्त्याची मार्ा पातळी ननळया पूररषा पातळीच्या वर असल. सदर पातळी नकती वर असावी याची
नननिती संबंनधत Indian Road Congress Code मधील तरतुदींनुसार करावी.

iii) सावगजननक नहताच्या दृटटीन आवश्यक व अपनरहायग पाणीपुरवठा पाईपलाईन,गॅस पाईप लाईन ,
ड्रनज पाईपलाईन की जणकरुन सदर पाईप लाईन भूनमगत असावी व त्यामुळ ननयंनित क्षिातील
नदीच्या काटछदात कोणताही अडर्ळा यऊन त्यात बदल होणार नाही.

iv) ननयंनित क्षिातील बांधकामांच्या तळमजल्याच्या जोत्याची पातळी लाल पूररषा पातळीच्या वर
सुरनक्षत उं चीपयंत असावी की ज्यामुळ पूरपातळी ननयंिक क्षिात जास्त वाढण्यापूवी तर्ील
नागनरकांना सुरनक्षतस्र्ळी सहजपण जाता यईल. तसच या क्षिामध्य यणारा संभाव्य पूर व तसच
पुरामुळ होणारी नजनवत हानी व मालमत्तच नुकसान टाळण्यासाठी हया क्षिातील लोकांना,
जनावरांना व वस्तुंना अल्पावधीची पूरसूचना नमळताच ह क्षि तातडीन सोडू न सुरनक्षत स्र्ळी जाण
र्क्य होईल.
9. उपरोक्त मुद्दा क्र. 8 मध्य नमूद उपयोगांमुळ नदी प्रवाहात कोणताही अडर्ळा यणार नाही ,
नदीची वहनक्षमता कमी होणार नाही व नदीच्या काटछद क्षिात कोणताही बदल होणार नाही , याची दक्षता
घण्यात यावी . प्रवाहाला अडर्ळा आणणार बांधकामानवरुध्द मुख्य अनभयंता कारवाई करण्यास सक्षम
असतील. नननषध्द (Prohibitive Zone) व ननयंनित क्षिात (Restrictive Zone) करावयाच्या सदर
सावगजननक कामांच्या सुरनक्षततची संपूणग जबाबदारी संबनधत नवभागाची / स्र्ाननक स्वराज्य संस्र्ची असल
व संभाव्य पुरामुळ होणाऱ्या नजवीत व नवत्त हानीस संबनधत नवभाग/ स्र्ाननक स्वराज्य संस्र्ा जबाबदार
राहील व त्याअनुषंगान उद्भभवणाऱ्या न्यायालयीन प्रकरणास संबनधत नवभाग / स्र्ाननक स्वराज्य संस्र्ा
जबाबदार असल.

10. वरील बाबींचा नवचार करुन पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी व नननषध्द व ननयंनित क्षिाची
नननिती करण्याच्या दृटटीन आवश्यक पूररषा आखून दण्याबाबत जलसंपदा नवभागाकड नजल्हानधकारी ,
स्र्ाननक स्वराज्य संस्र्ा अर्वा अन्य नवभागाकडू न मागणी प्राप्त झाल्यास जलसंपदा नवभागाच्या संबनधत
क्षनिय मुख्य अनभयंता यांनी र्ासन पनरपिक क्र न्यायप्र -2014 प्र.क्र.424/2014 ससव्य (म), नद.2.3.2015
अन्वय कायगवाही करावी.
11. जलसंपदा नवभागाच कायगक्षि नदी नकनारी पूररषची आखणी करण्याइतपतच मयानदत असल्यान
नननषध्द क्षिातील व ननयंनित क्षिातील उपरोक्त पनरच्छदात नमूद कलली सावगजननक नहताच्या दृटटीन
अपनरहायग व आवश्यक कामांना जलसंपदा नवभागाच्या ना-हरकत प्रमाणपिाची आवश्यकता राहणार नाही .

पृटठ 5 पैकी 3
र्ासन पनरपिक क्रमांकः पूरनन-2018/(182/2018) सस.व्य.(महसूल )

तर्ानप, पयावरण नवभाग/ इतर नवभाग/ स्र्ाननक संस्र्ा/ इतर र्ासकीय नवभाग यांची वैधाननक मान्यता
आवश्यक असल तर ती स्वतंिपण घण्यात यावी.
12. सदर र्ासन पनरपिक नवधी व न्याय नवभागाचा अनौपचानरक संदभग क्र. 388-2018/E
नद.13.4.2018 व नगरनवकास नवभागाच्या अनौपचानरक संदभग क्र. नटपीएस -1018/अनौस.5/2018/
ननव -9 नद.19.4.2018 नुसार ननगगनमत करण्यात यत आह .
13. सदर र्ासन ननणगय महाराटर र्ासनाच्या www.maharashtra.gov.in या संकतस्र्ळावर उपलब्ध
करण्यात आला असून त्याचा संकताक 201805031801595727 असा आह. हा आदर् नडजीटल स्वाक्षरीन
साक्षांनकत करुन काढण्यात यत आह.

महाराटराच राज्यपाल यांच आदर्ानुसार व नावान,


Digitally signed by C. A. Birajdar

C. A. Birajdar
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=Water
Resources Department, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=bf1b26f0a8f1d09e25cd9d6bf37b84d8e843d220d27
2af12bd94b7eee717c5fa, cn=C. A. Birajdar
Date: 2018.05.03 18:06:32 +05'30'

( च.आ.नबराजदार )
सनचव (लाक्षनव)
प्रत :- मा. राज्यपाल यांच सनचव,
1. मा.मुख्यमंिी यांच कायालय,
2. मा.अध्यक्ष / उपाध्यक्ष, नवधानसभा, नवधानभवन, मुंबई,
3. मा.सभापती / उपसभापती, नवधानपनरषद, नवधानभवन, मंबई,
4. मा.नवरोधी पक्षनत, नवधानसभा, मुंबई, यांच कायालय, नवधानभवन, मुंबई,
5. मा.नवरोधी पक्षनत, नवधानपनरषद, मुंबई, यांच कायालय, नवधानभवन, मुंबई,
6. मा. मंिी, जलसंपदा यांच खाजगी सनचव, मंिालय, मुंबई,
7. मा. राज्यमंिी (जलसंपदा) यांच खाजगी सनचव, मंिालय, मुंबई,
8. महालखापाल 1 / 2 (लखा व अनुज्ञयता) महाराटर राज्य, मुंबई/नागपूर
9. महालखापाल 1 / 2 (लखा परीक्षा) महाराटर राज्य, मुंबई/नागपूर,
10. अ.मु.स (गृह) यांच स्वीय सहायक, गृह नवभाग, मंिालय, मुंबई,
11. अ.मु.स (महसूल) यांच स्वीय सहायक, महसूल व वन नवभाग, मंिालय, मुंबई
12. अ.मु.स. (पयावरण) यांच स्वीय सहायक, पयावरण नवभाग, मंिालय, मुंबई,
13. प्रधान सनचव (जलसंपदा) यांच स्वीय सहायक, जलसंपदा नवभाग, मंिालय, मुंबई,
14. प्रधान सनचव (नगरनवकास) यांच स्वीय सहायक, नगरनवकास नवभाग, मंिालय, मुंबई,
15. सनचव (जसंव्य व लाक्षनव) यांच स्वीय सहायक, जलसंपदा नवभाग, मंिालय, मुंबई,
16. सनचव (प्रकल्प समन्वय) यांच स्वीय सहायक, जलसंपदा नवभाग, मंिालय, मुंबई,
17. सवग मंिालयीन नवभाग, मं िालय, मुंबई,
18. मानहती व जनसंपकग महासंचालनालय, मंिालय, मुंबई,
19. सवग महासंचालक, जलसंपदा नवभाग,
पृटठ 5 पैकी 4
र्ासन पनरपिक क्रमांकः पूरनन-2018/(182/2018) सस.व्य.(महसूल )

20. सवग नवभागीय आयुक्त, महसूल नवभाग, महाराटर राज्य,


21. सवग नजल्हानधकारी, महाराटर राज्य,
22. सवग कायगकारी संचालक, जलसंपदा नवभाग,
23. संचालक, नगररचनाकार, पुण,
24. सवग मुख्य अनभयंता/मुख्य अनभयंता व मुख्य प्रर्ासक, जलसंपदा नवभाग,
25. जलसंपदा नवभागातील सवग सहसनचव व उपसनचव, मंिालय, मुंबई,
26. सवग अधीक्षक अनभयंता/अधीक्षक अनभयंता व प्रर्ासक, जलसंपदा नवभाग,
27. ग्रंर्ालय, नवधानमंडळ सनचवालय, नवधानभवन, मुंबई,
28. सस.व्य. (महसूल) कायासन, संग्रहार्ग,

पृटठ 5 पैकी 5

You might also like