You are on page 1of 1

इलेक्शन जिंदाबाद

कुणी बदलले छत तर
कुणी बड
ु बदलले आहे त
कुठे -कुठे वाढलेत सुर तर
कुठे सड
ु ओसरले आहे त

निवडणक
ू ांच्या पार्श्वभागावर
हि नेहमीचीच गजबज असते
अन ् नेत्यांसह कार्यंकर्यांचीही
जरा गोंधळलेलीच पोज असते

अॅड. विशाल मस्के


सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

You might also like