निष्ठा एक सत्य PDF

You might also like

You are on page 1of 1

निष्ठा एक सत्य

काल जेजे शत्रु होते-


तेच आज साथी आहे त
विरोधकाांचा हातात हात
गल
ु ालही माथी आहे त

आजही निष्ठािांत काययकते


निष्ठा घोळसत बसले आहे त
अि ् निष्ठािांताांच्या जीिािरच
बाांडगुळ मात्र पोसले आहे त

अॅडविशाल मस्के .
सौताडा, पाटोदा, बीड.
मो९७३०५७३७८३ .

You might also like