You are on page 1of 3

पपरी चचवड महानगरपािलका

पपरी, पुणे – ४११ ०१८


फोन नं. ०२० - ६७३३१११७
फॅ स नं. ०२० - २७४२५६००
वेबसाईड :- www.pcmcindia.gov.in

िस दीसाठी

पपरी , १९ एि ल – पपरी चचवड शहराम ये मागील १० िदवसाम ये कोरोना कोिवड -१९ णाची
सं या मोठया माणावर वाढत आहे ,तसेच लगत या पुणे शहरात दे खील ण सं या मोठया
माणावर वाढले ली आहे . यामुळे पपरी चचवड शहरात थािनक सार टे ज न रहाता
सामुदाियक सार (Community Transfer Stage) सु हो याची श यता अस याने वेगाने
होणारा सार रोख यासाठी शहरातील नागिरकां या हालचालीवर, बाहे र िफर यावर मय दा
आण याकरीता संपुण पपरी चचवड महानगरपािलका े ास कंटे नम ट झोन घोिषत करणे
बाबतचे अिधकार आप ी व थापन कायदा,२००५ व भारतीय साथ रोग िनयं ण
अिधिनयम,१८९७ अ वये आयु , पपरी चचवड महानरपािलका यांना अस याने व कोिवड
-१९ बािधत णाची सं या वाढ याचे व िनयं णाबाहे र जा याचे श यता नाकारता येत नस याने
पपरी चचवड महानगरपािलका े ातील संपुण भाग रिववार िदनांक १९ एि ल २०२० रा ी
१२:०० वाजले पासू न कंटे नम ट झोन हणू न आयु ावण हड कर यांनी आज घोिषत
केले . यामुळे पपरी चचवड शहरा या सव सीमा व शहरातू न बाहे र पडणारे सव मुख र ते बंद
कर यात येत अस याचे आदे शात नमुद कर यात आले आहे . यानुसार संबधीत पोिलस मुख हे
या भागा या ह ी सील करतील हे आदे श िद. २७ एि ल २०२० पयत लागू राहणार आहे त.तदनंतर
पिर थतीचा आढावा घे वून जनते या यापक िहताचा िवचार क न उिचत िनणय घे यात येईल.
“ कोरोना” िवषाणू सार रोख यासाठी क शासनाने लागू के लेला लॉकडाउन क ीय
गृह मं ालया या आदेश ४०-३ /२०२०DM-I(A) दनांक १५ एि ल २०२० अ वये ३ मे
पयत वाढिव यात आलेला आहे.तसेच महारा शासना या दनांक १७ एि ल २०२० या
आदेशा वये दनांक २० एि ल पासून काही सवलती जाहीर कर यात आले या
आहेत. यानुसार पपरी चचवड शहरात सदर सवलतीची अंमलबावणी के यास नाग रकांचे
सावजिनक ठकाणी जाणे- येणे वाढू न कोिवड -१९ या णाम ये वाढ हो याची श यता
नाकारता येत नाही.
पपरी चचवड हे औ ोिगक शहर असू न ते पुणे महानगरपािलका े ास लगतच आहे .
पपरी चचवड महानगरपािलका े आिण पुणे शहर यामधील नागिरक आिण शासन यांचे म ये
दै िनक दळणवळण , शासकीय यवहार तसेच भाजीपाला आिण िजवनाव यक सामानाची
वाहतू क इ यादी बाबतीत मोठया माणात यवहार होतात. राहणारे नागिरक यां या दै नंिदन
कामकाजासाठी , नोकरी यवसाया िनिम पुणे महानगरपािलका े ाम ये जातात तसेच पपरी
चचवड महानगरपािलका ह ीतील तसेच लगत या चाकण , हजवडी येथील औ ोिगक
वसाहतीतील काम करणारे अनेक नागिरक पुणे शहरातू न िनयिमत येणे-जाणे करतात. स थती
म ये पुणे व पपरी चचवड शहरात कोिवड -१९ चे ण सं येत मो ा माणात वाढ झालेली
आहे . अशा पिर थतीत पपरी चचवड मनपा ह ीत िविवध आ थापनांना आिण उ ोगांना िदनांक
२० एि ल नंतर कामकाजाबाबत सवलती उपल ध क न िद यास यािठकाणी िनयु असले या
नागिरकांचे येणे जाणे व संपक वाढणार आहे . पिरणामी पपरी चचवड शहरातील स थतीत
कोिवड -१९ बािधत णाची सं या वाढ याची व िनयं णाबाहे र जा याची श यता नाकारता येत
नाही.
महारा शासनाचे आदे श िदनांक १७/०४/२०२० मधील मु ा . ३ अ वये रा यातील
कोिवड -१९ हॉट पॉट िनम ण झाले या शहरात हणजेच या शहरात कोिवड -१९ हे ण एकाच
भागात मोठया सं येने आढळू न आलेले आहे त, सदर रोगाचा उ े क झाले ला आहे ,अशा शहरात
कटनमट झोन िन ीत कर याचे अिधकार आयु , महानगरपािलका यांना िदलेले
आहे त. यानुसार हे आदे श िनगमीत कर यात आले आहे त.
तथािप, सदर आदे शातू न कोरोना िवषाणू ितबंधा मक उपाययोजनांचे काम करणारे
पपरी चचवड महानगरपािलकेचे, पोिलस िवभागाचे व रा य व क ीय िवभागांचे िविन द
कमचारी व वाहने तसेच अ याव यक सेवा दे णा-या कमचारी व वाहनांना वगळ यात येत
आहे त.तसेच अ याव यक सेवा व व तू यांचा पुरवठा करणारी घाऊक वाहतू क सदर या
आदे शातू न वगळ यात येत आहे.
१. नमुद ितबंिधत े ातील नागिरकां या ब ॅ क ग सु िवधांसाठी सव ब ँ कांनी शाखा काय लयीन
कामकाजा या िदवशी सकाळी १०:०० ते ०२:०० या वेळेत सु ठे वा यात तसेच आपली ए.टी.एम.क े
काय वीत ठे वावीत.
२. सदर काळात सकाळी १०:०० ते दु पारी ०२:०० या कालवधीतच दु ध, भाजीपाला फळे यांची िकरकोळ
िव ी सु राहील. सदर िव ी मनपा माफत िदले या आदे श .भू ज/०२/कािव/२१०/२०२० िद.
१५/०४/२०२० व भू ज /०२/ कािव/२२५/२०२० िद. १७/०४/२०२० नुसार िनि त केले या जागांवरच
अनु ेय रािहल. या यतीिर उविरत कालावधी म ये िव ीस ितबंध राहील. घरपोच भाजीपाला व
फळे िव ी ही मनपा या पू व मा यतेनुसारच अनु ेयकर यात येईल.
३. सदर काळात मटण व िचकन यांची िकरकोळ िव ी ही या पू व मनपाने िदले या आदे श .भू ज/०२/
कािव/२२०/२०२० िद.१६/०४/२०२० नुसार सकाळी १०:०० ते दु पारी ०२:०० या कालवधीतच सु
रािहल.
४. सदर काळात अ याव यक इतर सामान जसे अ धा य, जीवनाव यक व तू यांची िकरकोळ िव ी
सु ा सकाळी १०:०० ते दु पारी ०२ :०० या कालवधीतच सु रािहल.
५. जीवनाव यक व तू ंचे, औषधांचे व तयार अ पदाथ चे घरपोच वाटप सकाळी ८:०० ते रा ी १०.००
या कालवधीतच मनपा या पू व मा यतेने पास घे वून अनु ेय रािहल. सदर सु िवधेकरीता फ मनपा या
अिधका-या दारे िनगमीत कर यात आलेला पास ाहय धर यात येईल.
६. शहरातील सव इ पतळे , दवाखाने व औषधी दु काने संपुण कालावधी करीता खुली राहतील.
७. अ याव यक सेवांकिरता यापू व पोिलसांमाफत दे यात आले ले पास िद. २२ एि ल पयतच लागू
रहातील यानंतर मनपा माफत न याने पास घे णे संबंधीत आ थापनांना बंधनकारक रािहल. पास दे या
संदभ त पपरी चचवड मनपा माफत वेग याने आदे श िनगिमत करणेत येतील.
८. यापू व मनपा माफत लागू करणेत आले या थािनक े Containment Zone हणू न िनि त क न
सील बंद केले चे आदे श भावीत Cluster हणू न पू व माणेच लागू राहतील.
९. शासकीय काय लयांना आव यक कमचा यांसाठी आव यक पास मनपा माफत उपल ध क न िदले
जातील. याकिरता संबंधीत आ थापनेचे िवभाग मुख शासना या िनदशा माणे आव यक कमचा-
यांची सू ची मािणत क न मनपा काय लयास सादर करतील.
१०. मोशी कृ िष उ प बाजार सिमती बाबत मा.िवभागीय आयु , पुणे यांनी पािरत केले ले आदे श कायम
लागू राहतील. बाजार सिमतीतील यवहारांना सदर या आदेशामधून वगळ यात येत आहे.

( ावण हड कर )
आयु
पपरी चचवड महानगरपािलका,
पपरी ४११ ०१८.

You might also like