You are on page 1of 6

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान

भिनवट (भजल्हा नांदेड) शहराच्या पाणी पुरवठा


प्रिल्पास प्रशासिीय मान्यता दे ण्याबाबत

महाराष्ट्र शासन
नगर भविास भवभाग
शासन भनणणय क्रमांि :- नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33
मंत्रालय, मुंबइ - 400 032
भदनांि :- 06 सप्टें बर, 2019

वाचा:-

1. शासन भनणणय, नगर भविास भवभाग क्र: नगरो 2014/प्र. क्र.119/नभव-33,


भदनांि 21 ऑगस्ट, 2014.
2. शासन भनणणय, नगर भविास भवभाग क्र: नगरो-2015/प्र.क्र.64/नभव-33,
भदनांि 27 मे, 2016.
3. शासन भनणणय नगर भविास भवभाग क्र: नगरो-2016/प्र.क्र.328/नभव-33,
भदनांि 04 ऑक्टोबर 2016.
4. शासन पभरपत्रि, नगर भविास भवभाग क्र: संभिणण-2016/प्र.क्र.28/नभव-३३,
भदनांि 14 फेब्रुवारी,2017.
5. नगरपभरषद प्रशासन संचालनालयाचे क्र.नपप्रसं/नगरोत्थान/भिनवट न.प.पा.पु./
प्र.क्र.414/2019/िा.7, भदनांि 01 ऑगस्ट, 2019.
6. भदनांि 04.09.2019 रोजी झालेल्या महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत प्रिल्प मान्यता
व सभनयंत्रण सभमतीच्या बैठिीचे आभतवृत्त.

प्रस्तावना:-

राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुभवधा पुरभवण्यासाठी व त्यांचा दजा वाढभवण्यािभरता संदभाधीन
क्रमांि 1 येथील शासन भनणणयाच्या तरतूदीन्वये महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान राबभवण्यात येत अहे.

02. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान ऄभभयानांतगणत भिनवट नगरपभरषदे चा पाणी पुरवठा प्रिल्प नगरपभरषद
प्रशासन संचालनालयामाफणत संदभाधीन क्र. 5 च्या पत्रान्वये राज्यस्तरीय मान्यता सभमतीिडे मान्यतेिरीता सादर
िरण्यात अला होता. या प्रिल्पास मुख्य ऄभभयंता, महाराष्ट्र जीवन प्राभधिरण, औरंगाबाद यांनी चालू दरसूचीनुसार
तांभत्रि मान्यता भदलेली अहे. त्याऄनुषंगाने राज्यस्तरीय प्रिल्प मान्यता सभमतीने भदनांि 04.09.2019
रोजी झालेल्या बैठिीमध्ये िेलेल्या भशफारसीनुसार सदर प्रिल्पास प्रशासिीय मंजूरी दे ण्याची बाब शासनाच्या
भवचाराधीन होती.

शासन भनणणय:-

महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांततगणत सादर िरण्यात अलेल्या भिनवट नगरपभरषदे च्या पाणी
पुरवठा प्रिल्पास संदभाधीन शासन भनणणयातील ऄटी व तरतूदीच्या व महाराष्ट्र जीवन प्राभधिरणाने भदलेल्या तांभत्रि
मान्यतेच्या ऄधीन राहू न खालील भववरणपत्रात नमूद िेल्यानुसार या शासन भनणणयाद्वारे मंजूरी दे ण्यात येत अहे . या
प्रिल्पातील ईपांगे व त्यांचे किमतीचे भववरण पुढीलप्रमाणे अहे :-
Sr. Amount
PROJECT COMPONENTS
No. (In Rs.)
1 Working Survey 5,00,000
शासन भनणणय क्रमांिः नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33

Raw Water Rising Main from Headworks to BPT


2 11,75,730
(DI K-9 Pipe of 300 mm & L-180 m.)
3 Raw Water BPT of 1.0 Lakh Liters capacity & 3.80 M.St. Height. 22,07,750
Raw Water Gravity Main from BPT to Treatment Plant
4 4,77,98,800
(DI K-7 Pipe of Dia 300 mm and 400, L-9500 m.)
5 Water Treatment Plant of Capacity 3.00 MLD 1,08,21,000
6 Compound Wall for Treatment Plant. 43,33,815
7 Pure Water rising Main of 250mm Dia. DI-K-9 pipe of L=90M. 4,04,610
8 RCC ESR of Pure Water MBR Capacity 2 LL 42,17,620
9 Pure Water Leading Main of 450mm and 350 & 250mm Dia DI K-7 Pipe L-1250m 1,15,15,900
10 Pure Water Leading Main of 125 and 110 mm Dia HDPE Pipe L-3500 m 46,97,710
11 RCC ESR at Zone 3 (Cap.6.5 Lac ST. 15 m) @ Sai Nagar 57,52,700
12 RCC ESR at Zone 4 (Cap.6.5 Lac ST. 15 m) @ Near Fire Brigade Office 50,27,100
13 RCC ESR at Zone 1 (Cap.0.5 Lac ST. 15 m) @ Bellori Ward 12,37,400
14 Distribution Network ( DI K-7 & HDPE 6Kg/cm2 pipe L-46641 m) 4,95,50,200
15 Bulk Flow Meters 15,88,571
Raw Water Pumping Machinery at Jackwell as Each (Vertical Turbine Pump)
16 49,34,370
40 BHP (1W+1S)
17 Pure Water Pumping Machinery at WTP 40 BHP (1W+1S) 40,18,742
18 Pure Water Pumping Machinery at WTP 20 BHP (1W+1S) 5,04,330
19 Miscellaneous Works (Repair Works) 65,38,410
20 Trial Run 10,19,700
Total 16,78,44,458
Add GST@12% 2,00,81,334
Additional GST (@6% on DI Pipes) 25,04,341
Total Cost 19,04,30,133
Say Rs. 19.04 Cr
िायादे श
प्रिल्प पूणण िरण्याचा िालावधी भदनांिा पासून
24 मभहने

02. भिनवट नगरपभरषदे च्या पाणी पुरवठा प्रिल्पाचा भवत्तीय अिृभतबंध पुढीलप्रमाणे राहील:-

राज्य शासनामाफणत ऄनुज्ञय


े नागरी स्थाभनि स्वराज्य
ऄ. नागरी स्थाभनि योजनेची मंजूर
ऄनुदान (प्रिल्प किमतीच्या संस्थेचा सहभाग (प्रिल्प
क्र. स्वराज्य संस्थेचे नाव किमत
90%) किमतीच्या 10%)
1 2 3 4 5
भिनवट रु. 19.04 रु. 17.136 रु. 1.904
1
नगरपभरषद िोटी िोटी िोटी

03. संदभाधीन क्रमांि 1 येथील शासन भनणणयानुसार भिनवट नगरपभरषदे च्या पाणी पुरवठा प्रिल्पास खालील
ऄटींच्या ऄधीन राहू न प्रशासिीय मंजूरी दे ण्यात येत अहे:-

ऄ) प्रिल्प िायान्वयन यंत्रणा :-

1. सदर प्रिल्पाचे िायान्वयन भिनवट नगरपभरषदे माफणत िरणेत यावे.


2. सदर प्रिल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राभधिरणास प्रिल्प व्यवस्थापन सल्लागार (PMC) म्हणून भनयुक्त िरणे
बंधनिारि राहील. त्याबाबत अवश्यि ठराव नगरपभरषदे ने िरावा.

पृष्ट्ठ 6 पैिी 2
शासन भनणणय क्रमांिः नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33

3. प्रिल्प भिमतीच्या 3% आतिे प्रिल्प व्यवस्थापन सल्लागार शुल्ि (PMC Charges) नगरपभरषदे ने महाराष्ट्र
जीवन प्राभधिरणास स्वभनधीतून प्रदान िरावे. (शासन भनणणय भदनांि 04 जून, 2018 ऄन्वये भवभहत
िेलेप्रमाणे व त्या शासन भनणणयातील तरतूदींच्या ऄधीनतेने)
4. सदर प्रिल्पास मान्यता दे ताना राज्यस्तरीय प्रिल्प मान्यता सभमतीने भवभहत िेलेल्या सवण ऄटींची पूतणता
िरणे िायान्वयन यंत्रणेवर बंधनिारि राहील.

ब) सुधारणांची पूतणता:- महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानाच्या संदभाधीन क्र. 1 च्या शासन
भनणणयानुसार नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थांना खाली दशणभवलेल्या बंधनिारि व वैिल्पीि सुधारणा (भरफॉमण )
पूणण िरणे अवश्यि राभहल. त्यापैिी 80 टक्िे वैिल्ल्पि ऄटींची पूतणता प्रिल्पाच्या दु सऱ्या वषापयंत िरणे
अवश्यि राहील.

I) बंधनिारि सुधारणा:-
1. प्रिल्प मंजूरीच्या पभहल्या वषात नगरपभरषदे ने त्यांच्या िामिाजाचे पूणण संगणिीिरण िरणे ऄभनवायण
राहील. यात प्रामुख्याने इ-गव्हनणन्स, लेखा, जन्म-मृत्यु नोंद सुधारणा याची 100 टक्िे ऄंमलबजावणी
िरणे बंधनिारि राहील.
2. ईभचत ईपभोक्ता िर लागू िरुन भिमान 80 टक्िे वसुली िरणे.
3. नागरी क्षेत्रातील गभरबांसाठी ऄथणसंिल्पात भववभक्षत भनधीची तरतूद िरणे.
4. संबंभधत स्थाभनि नागरी स्वराज्य संस्थेने, भद्वलेखा नोंद पद्धती सहा मभहन्यात पूणण िरणे अवश्यि
राभहल.
5. संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेने त्यांच्या क्षेत्रातील मालमत्ता िराचे पुनणमुल्यांिन झाले
नसल्यास, प्रिल्प मंजूरीपासून पुढील एि वषाच्या िालावधीत ते पूणण िरणे बंधनिारि राभहल.
6. संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेने “घनिचरा व्यवस्थापन भनयम 2016” च्या तरतूदीनुसार
त्यांच्या िायणक्षत्र
े ातील घनिचरा व्यवस्थापन ईभचत भरत्या िरणे बंधनिारि राहील.
7. संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेने त्यांच्या िायणक्षत्र
े ातील मालमत्ता िराची व पाणीपट्टीची वसुली
पभहल्या वषी भिमान 80% िरणे बंधनिारि राहील. त्यापुढील वषात सदरहू वसूली ईवणरीत 90% या
प्रमाणात िरणे अवश्यि राहील.

II) वैिल्ल्पि सुधारणा:-

1. मलभनस्सारण प्रिल्प हाती घेतलेल्या नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थांनी नागरी भागातील सांडपाण्याचे
पुनणप्रभक्रया व पुनणवापर िरण्याबाबतच्या घटिांचा समावेश त्यांच्या सभवस्तर प्रिल्प ऄहवालामध्ये
िरावा.
2. संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थांनी त्यांच्या मालिीच्या आमारतीवर पजणन्यजल संचय िरावे.
3. संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेने भनयभमतपणे जल लेखापभरक्षण (वॉटर ऑडीट) िरुन घ्यावे.
जललेखापभरक्षण ऄहवालात नमूद त्रूटींचे भनरािरण िरण्याबाबत संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य
संस्थेने, त्यासंदभात अवश्यि िृती िायणक्रम तयार िरुन भवभहत िालावधीत त्रूटींची पूतणता िरणे
अवश्यि राहील.

ि) भनधी भवतरणाची िायणपद्धती:-

1. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील प्रिल्पांसाठी प्रशासिीय मान्यता भदल्यानंतर


संबंभधत नागरी स्वराज्य संस्थेने प्रिल्पाचा अर्थथि अराखडा (Financial Closure Report) नगर
भविास भवभागास सादर िरावा. त्यानंतर व िायादे श भदल्यानंतर सदर प्रिल्पासाठी पभहल्या हप्त्याचा
भनधी भवतरीत िरण्यात येइल.

पृष्ट्ठ 6 पैिी 3
शासन भनणणय क्रमांिः नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33

2. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयान ऄंतगणत मंजूर प्रिल्पास पभहल्या हप्त्याचा भनधी भवतरीत
िेल्यानंतर तो हप्ता व स्थाभनि स्वराज्य संस्थेचा त्याप्रमाणातील स्वभहस्सा हा एित्र भनधी, शासनाच्या
प्रचभलत धोरणानुसार भवभहत िेलेल्या बँिांमध्ये, स्वतंत्र खाते ईघडू न ठे वणे ऄभनवायण राहील.
3. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत मंजूर प्रिल्पासाठी स्वभहश्याचा भनधी ईभारताना
नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थानी त्यांना राज्य शासनािडू न प्राप्त होणाऱ्या 14 व्या भवत्त अयोग
(मुलभूत व िायात्मि) ऄनुदानाशी एििेंद्रभभमुख (Convergence) िरणे अवश्यि राहील. यासाठी
त्यांनी यामधून भमळणारा भनधी भचन्हांिीत िरुन ठे वणे त्यांच्यावर बंधनिारि राहील.
4. राज्य शासनाने भवतरीत िेलेल्या पभहल्या हप्त्याच्या ऄनुदानाची रक्िम व त्या प्रमाणात नागरी स्थाभनि
स्वराज्य संस्थेने जमा िेलेली पभहल्या हप्त्याची स्वभहश्याची रक्िम ऄशा एिभत्रत रिमेच्या 70 टक्िे
खचाचे ईपयोभगता प्रमाणपत्र, नगरपभरषद प्रशासन संचालनालयामाफणत शासनास सादर िेल्यानंतरच
राज्य शासनाचा दु सरा हप्ता भवतरीत िेला जाइल.
5. नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थांनी दु सऱ्या हप्त्याची मागणी िरण्याचा प्रस्ताव नगरपभरषद प्रशासन
संचालनालयामाफणत शासनास सादर िरावा. नगरपभरषद प्रशासन संचालनालय यांनी प्रस्तावांची
छाननी िरून ईभचत ऄभभप्रायांसह शासनास प्रस्ताव सादर िरावा.
6. या ऄभभयानांतगणत मंजूर प्रिल्पास राज्य शासनाने संबंभधत स्थाभनि स्वराज्य संस्थेस राज्य शासनाचा
भहस्सा मंजूर िेल्यानंतर त्यामधून खचण िरताना प्रत्येि टप्प्यावर प्रत्येि दे यिामध्ये राज्य शासनाच्या
भहश्श्यामधून जेवढी रक्िम प्रदान होणार ऄसेल त्याप्रमाणात संबंभधत स्थाभनि स्वराज्य संस्थेने
स्वभहश्श्याची रक्िम प्रदान िरावी. यामुळे ऄशा योजनेत स्थाभनि स्वराज्य संस्थेचा भहस्सा एिाच वेळी
भरण्याची वेळ येणार नाही.
7. महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानामधील मंजूर प्रिल्पांसाठी राज्य शासनाने मंजूर िेलेला
भनधी फक्त त्याच प्रिल्पासाठी वापरता येइल व तो ऄन्य िोणत्याही िामासाठी वळवता किवा वापरता
येणार नाही. ऄशाप्रिारे मूळ भनधी किवा त्यावरील व्याज िायम स्वरुपी किवा तात्पुरत्या स्वरुपात
ऄन्यत्र वळभवणे ही गंभीर स्वरुपाची अर्थथि ऄभनयभमतता मानली जाइल, त्यासाठी संबभधत स्थाभनि
स्वराज्य संस्था/संबभधत ऄभधिारी िारवाइस पात्र ठरतील.

ड) भनभवदा प्रभक्रया, िायादे श व िायान्वयन :-

1. या ऄभभयानांतगणत मंजूर प्रिल्पास प्रशासिीय मान्यता भदल्यानंतर 7 भदवसाच्या िालावधीत भनभवदा


िाढणे व तीन मभहन्याच्या िालावधीत िायादे श देणे व 91 व्या भदवसापूवी िामाचा प्रत्यक्ष प्रारंभ िरणे
बंधनिारि राहील. या प्रिल्पासाठी िायान्वयन यंत्रणा भिनवट नगरपभरषद अहे. त्यामुळे या
िालमयादे ची पालन िरण्याची संपूणण जबाबदारी मुख्याभधिारी, भिनवट नगरपभरषद व महाराष्ट्र जीवन
प्राभधिरण यांची राहील.
2. सदर प्रिल्पाची भनभवदा प्रभक्रया राबभवताना संदभाधीन क्रमांि 3 च्या शासन भनणणयातील सूचनाचे
तंतोतंत पालन िरणे िायान्वयन यंत्रणेस बंधनिारि राहील.
3. यानुसार िायणवाही न झाल्यास संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेस ऄशा प्रिल्पासाठी मंजूर
िेलेला भनधी त्यावरील व्याजासह शासनास परत िरणे अवश्यि राहील.
4. सदर पाणी पुरवठा प्रिल्प पूणण िरताना राज्य शासनाने संदभाधीन क्र. 4 येथील शासन पभरपत्रिान्वये
भवभहत िेलेल्या िायणपध्दतीचा ऄवलंब िरणे बंधनिारि राहील.
5. सदर प्रिल्पासाठी भवभहत िेलेल्या िायणमयादे त प्रिल्पाचे िाम पूणण िरणे संबंभधत िायान्वयन यंत्रणेस
बंधनिारि राहील.
6. सदर प्रिल्पाच्या िामाचे िायादे श भदल्यानंतर प्रिल्पामध्ये समाभवष्ट्ट ऄसलेल्या पाइप्स आत्यादी
वस्तुंची खरेदी ही प्रिल्पाच्या अवश्यितेनुसार प्रिल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या मागणदशणनाने िरावी.
पृष्ट्ठ 6 पैिी 4
शासन भनणणय क्रमांिः नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33

7. सदर प्रिल्पासाठी सुरुवातीला ऄनावश्यि स्वरुपात िोणत्याही प्रिारच्या पाइप्सची खरेदी िरणे व
त्यासाठी प्रिल्प भनधीतून प्रदान िरणे ही गंभीर स्वरुपाची भवभत्तय ऄभनयभमतता समजण्यात येइल व
त्यासाठी संबंभधत िायान्वयन यंत्रणा व प्रिल्प व्यवस्थापन सल्लागार यंत्रणेस जबाबदार धरण्यात येइल.

आ) प्रिल्पांचे त्रयस्थ तांभत्रि पभरक्षण:-

 महाराष्ट्र सुवणण जयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रिल्पांच,े ऄंमलबजावणीच्या भवभवध


टप्प्यावर वेळोवेळी शासनाने भवहीत िेलेल्या यंत्रणेंपैिी एिा यंत्रणेिडू न “त्रयस्थ तांभत्रि पभरक्षण”
(थडण पाटी टे क्नीिल ऑडीट) संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेने िरुन घेणे बंधनिारि राभहल.
तसेच प्रिल्पांतगणत दु सरा हप्ता मंजूर िरण्याबाबतचा प्रस्ताव सादर िरताना सदर “त्रयस्थ तांभत्रि
पभरक्षणाचे”गुणवत्तेबाबतचे प्रमाणपत्र सादर िरणे अवश्यि राहील. तद्नंतरच दु सऱ्या हप्त्याचा भनधी
भवतरीत िेला जाइल.

फ) प्रिल्पासाठी अवश्यि स्वभहश्याचा भनधी भरण्यािभरता िजण ईभारणी:-

1. महाराष्ट्र सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानातंगणत” मंजूर प्रिल्पांसाठी संबंभधत नागरी स्थाभनि


स्वराज्य संस्थांना त्यांचा स्वभहश्याचा भनधी ईभारण्यासाठी “राष्ट्रीयीिृत बँिांिडू न” तसेच “हु डिो”
(HUDCO), “मुंबइ महानगर प्रदे श भविास प्राभधिरण” (एमएमअरडीए), “महाराष्ट्र नागरी पायाभूत
सुभवधा भविास िंपनी मयादीत” (एमयुअयडीसीएल) व शासन मान्य भवभत्तय संस्थांिडू न िजण घेण्याची
मुभा राहील.
2. तथाभप भवभत्तय संस्थांिडू न िजण घेताना त्यासंदभात अवश्यि त्या बाबींची पूतणता िेल्यानंतर प्रचभलत
भनयमांच्या ऄधीन राहू न िजण घेण्याबाबत शासनाची परवानगी घेण्यात येइल. तसेच शासनाच्या भवभहत
प्रचभलत भनयमांच्या ऄधीन राहू न अवश्यि िायणवाही िरणे बंधनिारि राभहल.

ग) प्रिल्पाची देखभाल व दु रूस्ती:-

1. महाराष्ट्टर सुवणणजयंती नगरोत्थान महाभभयानांतगणत मंजूर प्रिल्पाच्या देखभाल व दु रुस्तीबाबत


अवश्यि ते भनयोजन संबंभधत िायान्वयन यंत्रणेमाफणत िरण्यात यावे, जेणेिरुन सदर प्रिल्पांतून
होणारी फलभनष्ट्पत्ती ही शाश्वत राहील.
2. सदर योजनेची दे खभाल व दु रूस्ती िरण्याची जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेची
राहील. योजनेच्या दे खभाल व दु रूस्तीसाठी िोणताही भनधी शासनािडू न प्राप्त होणार नाही.
3. प्रिल्प शाश्वत होण्याच्या ऄनुषंगाने सदर प्रिल्पाच्या सभवस्तर प्रिल्प ऄहवालामध्ये नमूद िे लेप्रमाणे
पाणी पुरवठा िराची अिारणी िरणेबाबत सवणसाधारण सभेची मान्यता घेउन त्याऄनुषंगाने अवश्यि
िायणवाही िरणे नगरपभरषदे वर बंधनिारि राहील.

ह) आतर बंधनिारि ऄटी व शती :-

1. राज्य शासनामाफणत नागरी स्थाभनि स्वराज्य संस्थेसाठी प्रिल्प मंजूर झाल्यानंतर, मूळ प्रिल्प
किमतीमध्ये िोणत्याही िारणास्तव वाढ झाल्यास त्याची संपूणण जबाबदारी संबंभधत नागरी स्थाभनि
स्वराज्य संस्थेची राहील.
2. राज्य शासनामाफणत त्या िभरता िोणतेही वाढीव ऄनुदान ईपलब्ध िेले जाणार नाही.
3. संदभाधीन क्र. 1 ते 4 या शासन भनणणयातील तरतूदी तसेच सवण ऄटी व शतींची पूतणता िरणे संबंभधत
िायान्वयन यंत्रणेवर बंधनिारि राहील.
4. भिनवट शहरास भदनांि 02 ऑक्टोबर, 2019 पूवी भिमान ODF + दजा प्राप्त िरणे व िचरा
मुक्तीबाबत तीन-तारांिीत (Three Star Rating) मानांिन प्राप्त िरण्याच्या ऄनुषंगाने अवश्यि ती सवण
िायणवाही िरण्याची जबाबदारी ही मुख्याभधिारी, भिनवट यांची व्यल्क्तश: राहील. भिनवट शहर
पृष्ट्ठ 6 पैिी 5
शासन भनणणय क्रमांिः नगरो-2019/प्र.क्र.249/नभव-33

भिमान ODF+ दजा व तीन तारांिीत (Three Star Rating) मानांिन प्राप्त झाल्याभशवाय िायादे श दे उ
नयेत.

(घ) सदर प्रिल्पास मंजूरी दे ताना प्रिल्पाच्या ऄहवालातून प्रिल्पामुळे बाभधत होणारे रस्ते पूवव
ण त िरण्याचे (Road
Reinstating) ईपांग वगळण्यात अले अहे . पभरणामी, प्रिल्पाचे िाम पूणण होताना प्रिल्पामुळे बाभधत रस्ते
पुनबांधणीसाठी भवशेष रस्ता ऄनुदान नगरपभरषदे स स्वतंत्रपणे मंजूर िरण्यात येइल.

सदर शासन भनणणय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in संिेतस्थळावर ईपलब्ध िरण्यात अला
ऄसून, त्यांचा संगणि संिेतांि 201909061208270225 ऄसा अहे. हा शासन भनणणय भडजीटल स्वाक्षरीने साक्षांभित
िरुन िाढण्यात येत अहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या अदे शानुसार व नावाने,


Digitally signed by Pandurang Jotiba Jadhav

Pandurang
DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Urban Development Department,
postalCode=400032, st=Maharashtra,

Jotiba Jadhav
2.5.4.20=300d785e12fdc19db0612f1ffdf83e5
4efe7da2b1bc63d18df8e09b3c7eece65,
cn=Pandurang Jotiba Jadhav
Date: 2019.09.06 18:21:43 +05'30'

( पां.जो.जाधव )
सह सभचव, महाराष्ट्र शासन
प्रभत,
1. मा. मुख्यमंत्री यांचे ऄपर मुख्य सभचव, मंत्रालय, मुंबइ.
2. मा. राज्यमंत्री नगर भविास भवभाग यांचे खाजगी सभचव, मंत्रालय, मुंबइ.
3. ऄप्पर मुख्य सभचव, भवत्त भवभाग यांचे स्वीय सहायि, मंत्रालय, मुंबइ.
4. ऄपर मुख्य सभचव, भनयोजन भवभाग यांचे स्वीय सहायि, मंत्रालय, मुंबइ.
5. ऄपर मुख्य सभचव, पाणीपुरवठा भवभाग यांचे स्वीय सहायि, गो. ते. रुग्णालय, मुंबइ.
6. प्रधान सभचव, नगर भविास भवभाग (2) यांचे स्वीय सहायि, मंत्रालय, मुंबइ.
7. व्यवस्थापिीय संचालि, एम.यु.अय.डी.सी.एल, मुंबइ.
8. सदस्य सभचव, महाराष्ट्र जीवन प्राभधिरण, मुंबइ.
9. अयुक्त तथा संचालि, नगरपभरषद प्रशासन संचालनालय, वरळी, मुंबइ.
10. भवभागीय अयुक्त, नांदेड.
11. भजल्हाभधिारी, नांदेड.
12. मुख्य ऄभभयंता, महाराष्ट्र जीवन प्राभधिरण, औरंगाबाद भवभाग.
13. भजल्हा प्रशासन ऄभधिारी, नांदेड.
14. मुख्याभधिारी, भिनवट नगरपभरषद, भज. नांदेड.
15. भनवडनस्ती, नभव-33.

पृष्ट्ठ 6 पैिी 6

You might also like