You are on page 1of 2

सन 2020-21 मधील अर्थसंकल्पित तरतुदींचे

वितरण करणेबाबत.
महात्मा जोवतराि फुले शेतकरी कजथमुक्ती योजना
201९ (राज्य स्तर) (कायथक्रम), (2435 0१४2)

महाराष्ट्र शासन
सहकार, िणन ि िस्त्रोदयोग विभाग,
शासन वनणथय क्र.संकीणथ-०6२०/प्र.क्र.७५/2-स
मादाम कामा रोड, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई-400032
वदनांक : 03 जुल,ै 20२०

िाचा :- १) शासन वनणथय, सहकार, िणन ि िस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा १२१९/प्र.क्र.१५७/2-स,
वद.२७.१२.२०१९
2) शासन वनणथय, सहकार, िणन ि िस्त्रोद्योग विभाग क्र. कृकमा १२१९/प्र.क्र.१५७/2-स,
वद.१०.२.२०२०
३) शासन वनणथय, सहकार, िणन ि िस्त्रोद्योग विभाग क्र. संकीणथ-०६२०/प्र.क्र.७५/2-स,
वद.३०.६.२०२०

प्रस्तािना :-

वद.१.४.२०१५ ते वद. ३१.३.२०१९ ियंतच्या कालािधीसाठी अपिमुदतीचे िीक कजथ


घेतलेपया, तसेच, या कालािधीत अपिमुदतीच्या िीक कजाचे िुनगथठन / फेरिुनगथठन केलेपया
शेतक-यांना वदलासा दे ण्यासाठी “महात्मा जोवतराि फुले शेतकरी कजथमुक्ती योजना 2019” ही
कजथमुक्ती योजना संदभथ क्र.१ च्या शासन वनणथयान्िये जाहीर करण्यात आली आहे . सदर योजनेचा
लाभ िात्र लाभार्थ्यांना तातडीने दयाियाचा आहे. सदर प्रयोजनासाठी सन २०२०-२१ या आर्थर्क
िर्षासाठी संदभथ क्र.३ च्या शासन वनणथयान्िये रु.१,०५० कोटी वनधी वितरीत करण्यात आला आहे. या
योजनेसाठी आणखी काही वनधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन वनणथय :-

“महात्मा जोवतराि फुले शेतकरी कजथमुक्ती योजना 2019- (2435 0१४2)” या


योजनेअंतगथत सन २०२०-२१ साठी रु.7,००० कोटी वनधी अर्थसंकल्पित करण्यात आलेला आहे .
सदर वनधीतून वितरीत वनधी िगळता रु.२,३३४ कोटी (रुिये दोन हजार तीनशे चौतीस कोटी) इतका
वनधी वितरीत करण्यास शासन मान्यता दे ण्यात येत आहे.

२. सदर तरतूद खचथ करण्यासाठी (V0004) सहकार आयुक्त ि वनबंधक, सहकारी संस्र्ा,
महाराष्ट्र राज्य, िुणे यांचे अवधनस्त सहाय्यक वनबंधक (अंदाज ि वनयोजन), सहकार आयुक्त
कायालय, महाराष्ट्र राज्य, िुणे यांना वनयंत्रण अवधकारी म्हणून घोवर्षत करण्यात आले आहे . तसेच
लेखावधकारी, अवधन सहकार आयुक्त ि वनबंधक, सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र राज्य, िुणे यांना
आहरण ि संवितरण अवधकारी म्हणून घोवर्षत करण्यात आले आहे. सदर वनधी आहरण करुन हा
खचथ िेळेत होईल हे सहकार आयुक्त ि वनबंधक, सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र राज्य, िुणे यांनी िहािे.
तसेच या बाबतचा अहिाल ि खचाची मावहती िेळोिेळी शासनास िाठिािी.
शासन वनणथय क्रमांकः संकीणथ-०६२०/ प्र.क्र.७५/2-स

३. सदरहू रक्कम मागणी क्र. व्ही-०२, मुख्य लेखावशर्षथ “2435-- इतर कृवर्षविर्षयक कायथक्रम,
60 - इतर, 101 -- शेतक-यांसाठी कजथ माफी योजना, (००) (०३) महात्मा जोवतराि फुले शेतकरी
कजथमुक्ती योजना- 201९ (राज्य स्तर) (कायथक्रम), (2435 0१४2)-३३ अर्थसहाय्य” या
लेखावशर्षाखालील सन २०२०-२१ या िर्षासाठी उिलब्ध असलेपया तरतूदीमधून खचथ करण्यात
यािी.
४. सदर शासन वनणथय वित्त विभागाच्या अनौिचारीक संदभथ क्रमांक 189/20२०/ व्यय-2,
वद.3.७.20२० अन्िये प्राप्त झालेपया मान्यतेनुसार वनगथवमत करण्यात येत आहे .

५. सदर शासन वनणथय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्र्ळािर


उिलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक क्रमांक 202007031803268702 असा
आहे . हा शासन वनणथय वडजीटल स्िाक्षरीने साक्षांकीत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यिाल यांच्या आदे शानुसार ि नांिाने.

Ramesh Digitally signed by Ramesh Shankarrao Shingte


DN: c=IN, o=Government Of Maharashtra,
ou=Cooperation, Marketing And Textile

Shankarra
Department, postalCode=400032,
st=Maharashtra,
2.5.4.20=fed1b2ed6e1e4aca719170d9eae8aa25
1ee28dc56c75d8a65acb34103d45bd48,
serialNumber=b9bf7a534d8f1272bd902482bf9

o Shingte
5b556a5baefdddce18574a78fa2d8d0957d1f,
cn=Ramesh Shankarrao Shingte
Date: 2020.07.03 18:29:41 +05'30'

( रमेश शशगटे )
अिर सवचि तर्ा सहवनबंधक,
सहकारी संस्र्ा, महाराष्ट्र शासन
प्रत,
1) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सवचि, मंत्रालय, मुंबई
2) मा. मंत्री, सहकार यांचे खाजगी सवचि
३) मा. विधानसभा सदस्य / विधानिवरर्षद सदस्य (सिथ)
४) मा. मुख्य सवचि यांचे उि सवचि
५) अिर मुख्य सवचि (वित्त), वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई
६) सहकार आयुक्त ि वनबंधक, सहकारी संस्र्ा, िुणे
७) महालेखािाल (लेखा ि अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागिूर
८) महालेखािाल (लेखा िवरक्षण), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागिूर
९) वजपहा कोर्षागार अवधकारी (सिथ)
1०) विभागीय सहवनबंधक, सहकारी संस्र्ा (सिथ)
1१) वजपहा उिवनबंधक, सहकारी संस्र्ा, (सिथ)
1२) कायासन अवधकारी (व्यय-२ / अर्थ- १३) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
१३) अिर सवचि (१७-स), सहकार, िणन ि िस्त्रोद्योग विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
1४) वनिडनस्ती

िृष्ट्ठ 2 िैकी 2

You might also like