PDF

You might also like

You are on page 1of 3

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडू न ननवड झालेल्या

उपनिक्षणानिकारी व तत्सम, गट ब संवगातील


उमेदवारांच्या एकनित पनरनवक्षािीन प्रनिक्षण
काययक्रमांतगयत प्रनिक्षण घेणा-या प्रनिक्षणार्थींच्या
वेतनाच्या लेखािीर्षात बदल करणेबाबत.

महाराष्ट्र िासन
िालेय निक्षण व क्रीडा नवभाग,
िासन िुद्धीपि, क्रमांक- ससप्रे-4419/प्र. क्र.189/प्रिा-2
मादाम कामा मागय, हु तात्मा राजगुरु चौक,
मंिालय, मुंबई-400 032.
नदनांक:- 03 जूल,ै 2020

संदभय :-
1) िासन ननणयय, सामान्य प्रिासन नवभाग क्रमांक- नटआरएन 2013/प्र.क्र.84/13/
12-अ, नदनांक 20 जानेवारी, 2014
2) िासन ननणयय, नवत्त नवभाग क्रमांक- पदनन 2016/प्र.क्र. 7/16/नवत्तीय सुिारणा-1,
नदनांक 20 फेब्रुवारी, 2016
3) िासन ननणयय, िालेय निक्षण व क्रीडा नवभाग क्र. ववदू ना-3016/प्र.क्र.200/प्रिा-2,
नदनांक 17.11.2017
4) िासन िुध्दीपि, िालेय निक्षण व क्रीडा नवभाग क्र. ववदूना-3016/प्र.क्र.200/प्रिा-
2, नदनांक 12.12.2017
५) िासन ननणयय, क्रमांक- ससप्रे-4419/प्र. क्र.189/प्रिा-2 नदनांक 06.12.2019

प्रस्तावना :-

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामाफयत राज्यसेवा परीक्षेद्वारे सन 2014 पासून प्रनतवर्षी


सरळसेवन
े े ननयुक्त होणाऱ्या गट-अ मिील पदांसाठी यिदा, पुणे या संस्र्थेमाफयत व गट ब मिील
पदांसाठी वनामती, नागपूर या संस्र्थेमाफयत दोन वर्षांच्या कालाविीसाठी एकनित पनरनवक्षािीन
प्रनिक्षण काययक्रम संदभािीन क्र. 1 च्या िासन ननणययानुसार राबनवण्यात येत आहे. त्याअनुर्षंगाने
उपनिक्षणानिकारी व तत्सम, गट ब संवगामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडू न राज्यसेवा
परीक्षा- च्या अंनतम ननकालाच्या आिारे ननवड झालेल्या व एकनित पनरनवक्षािीन प्रनिक्षण
काययक्रम मध्ये प्रनिक्षण घेणाऱ्या उमेदवारांच्या वेतनाकनरता वापरण्यात येणा-या लेखािीर्षामध्ये
तरतूद कमी पडत असल्याचे व त्यामुळे मागील काही मनहन्यांपासून सदर प्रनिक्षणार्थींचे वेतन
ननयनमतपणे होत नसल्याचे आयुक्त निक्षण यांनी आपल्या नदनांक 30.06.2020 च्या पिान्वये
कळनवले आहे . 22021091 हे लेखािीर्षय गटनिक्षणािीकारी व तत्सम अनिका-यांच्या वेतनाकनरता
वापरले जात असल्याने सदर पनरनवक्षािीन उपनिक्षणानिकारी यांचे र्थकीत वेतन व ननयनमत वेतन
यापुढे 22020021 या लेखािीर्षा ऐवजी “2202 सवयसािारण निक्षण 80 सवयसािारण 001
संचालन व प्रिासन (00) (01)निक्षण संचालक ( 22021091)” या लेखानिर्षाखालील मंजूर
िासन िुद्धीपि क्रमांकः ससप्रे-4419/प्र. क्र.189/प्रिा-2

तदतूदीतून करणेबाबत नवभागाच्या नदनांक 06.12.2019 च्या िासन ननणययास िुद्धीपिक


काढणेची बाब िासनाच्या नवचारािीन होती. सबब नवभागाच्या नदनांक 06.12.2019 च्या िासन
ननणययात खालीलप्रमाणे सुिारणा करण्यात येत आहे .

िुद्धीपि :-

नदनांक 06.12.2019 च्या िासन ननणययामध्ये

“उपनिक्षणानिकारी व तत्सम, गट ब संवगातील सदर 54 अनिसंख्य पदांच्या वेतनावर


येणारा खचय या नवभागाच्या “मागणी क्र. ई-2, 2202 सवयसािारण निक्षण-01-प्रार्थनमक निक्षण,
104 ननरीक्षण (00) (01) प्रार्थनमक िाळांची तपासणी,अननवायय 22020021” या लेखानिर्षाखाली
खची टाकण्यात यावा आनण सन 2019-20 या नवनत्तय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागनवण्यात
यावा.”

ऐवजी

“उपनिक्षणानिकारी व तत्सम, गट ब संवगातील अनिसंख्य पदांच्या वेतनावर येणारा खचय


या नवभागाच्या “मागणी क्र. ई-2, 2202 सवयसािारण निक्षण 80 सवयसािारण 001 संचालन व
प्रिासन (00) (01)निक्षण संचालक(अननवायय) ( 22021091)” या लेखानिर्षाखाली खची टाकण्यात
यावा आनण संबि
ं ीत नवनत्तय वर्षाच्या मंजूर अनुदानातून भागनवण्यात यावा.”

असे वाचावे.

2. सदर िासन िुद्धीपि महाराष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या


संकेतस्र्थळावर उपलब्ि करण्यात आले असून त्याचा संकेताक क्रमांक 202007031502151121
असा आहे . हा िासन ननणयय नडजीटल स्वाक्षरीने साक्षांनकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे िानुसार व नावाने,

DEEPAK Digitally signed by DEEPAK VIJAY SHELAR


DN: c=IN, st=Maharashtra,
2.5.4.20=6cd30ed620a4fe01f24cb84cc86e70f3

VIJAY
b8f6f1fdcdb2469570c78dabb9acf4ba,
postalCode=400032, street=ROOM NO
4.4,ANNEX BLDG,SCHOOL EDUCATION
DEPT.MANTRALAYA,MUMBAI, ou=NA,
o=GOVERNMENT OF MAHARASHTRA,

SHELAR
cn=DEEPAK VIJAY SHELAR
Date: 2020.07.03 15:54:14 +05'30'

( दीपक िेलार)
अवर सनचव, महाराष्ट्र िासन

प्रनत,
1. महालेखापाल - 1 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, मुंबई 400 020.
2. महालेखापाल - 1 (लेखा व अनुज्ञय
े ता), महाराष्ट्र, मुंबई 400 020.
3. महालेखापाल - 2 (लेखा परीक्षा), महाराष्ट्र, नागपूर

पृष्ट्ठ 3 पैकी 2
िासन िुद्धीपि क्रमांकः ससप्रे-4419/प्र. क्र.189/प्रिा-2

4. महालेखापाल - 2 (लेखा व अनुज्ञय


े ता), महाराष्ट्र, नागपूर
5. अपर मुख्य सनचव (सेवा), सामान्य प्रिासन नवभाग, मंिालय, मुंबई.
6. आयुक्त (निक्षण) यांचे कायालय, महाराष्ट्र राज्य, पुणे.
7. महासंचालक, यिवंतराव चव्हाण नवकास प्रिासन प्रबोनिनी, राजभवन आवार, बाणेर
रस्ता, पुणे.
8. महासंचालक, वंसतराव नाईक राज्य कृर्षी नवस्तार व्यवस्र्थापन प्रनिक्षण संस्र्था,
वनामती, बोले पेरोल पंप जवळ, अमरावती रोड, िरमपेठ, नागपूर - 442 410.
9. ननवासी लेखा परीक्षा अनिकारी, मुंबई.
10. नजल्हा कोर्षागार कायालय, नागपूर.
11. कक्ष अनिकारी (प्रिा-5), िालेय निक्षण व क्रीडा नवभाग, मंिालय, मुंबई.
12. नवत्त नवभाग (नवत्तीय सुिारणा - 1), नवत्त नवभाग, मंिालय, मुंबई.
13. ननवडनस्ती.

पृष्ट्ठ 3 पैकी 3

You might also like