You are on page 1of 1

पिंपळाच्या झाडाखाली खवीस तो लटके बाई

आज माझ्या मुन्ज्याला झोप का येत नाही?

प्रेत जळते स्मशानी ,लाकडेहि जळु लागली


फुले तेरड्याची, रास गावर्‍याची भयाण पेटु लागली

आक्रंदति सारे सगे सोयरे , मोकलली धाय ही


फुटे ल केंव्हा कवटी ,काळजी त्याना लागली

जमले खवीस कृत्या ,नाचतो ब्रह्मसमांध


उठे ल माझा मुंजा नका असे नाचू अंधाधुंद

आवाज झाला मोठा फुटली असेल कवटी


भेटण्यास त्या आत्म्याला पळाली बघा सटवी

avi

You might also like