You are on page 1of 5

शेती विषयक माहिती » अविले.

प्रत्येक तालुक्याच्या कामकाजािर अधिक िररणामकारक नियंत्रण रािण्याच्या ञ ्ृष्टीिे जजल्ियांतील दोि ककं िा तीि
तालुक्याचा ममळूि एक मिसूली उि विभाग निमााण करण्यांत आला. तेथे उि जजल्िाधिकारी दजााचा अधिकारी काम
िाितो. त्यास उि विभागीय अधिकारी ककं िा प्रांत अधिकारी असे म्िणतात. शेतकर्यासंबंिी अिेक मित्िाच्या
विषयासंबंिीचे अधिकार िे प्रांताधिकारी यांिा दे ण्यांत आलेले आिे त. िेगिेगळया कायद्याखाली जजल्िाधिकार्यां िा
असणारे विमशष्ट कलमांचे अधिकार सुध्दा त्या त्या जजल्ियांमध्ये प्रांताधिकारी यांिा दे ण्यांत आलेले आिे त.

प्रातांधिकारी यांचक
े डील ज्या मित्िाच्या कामांशी शेतकर्यांचा िेिमी संबंि येतो अशा विविि प्रकरणी त्यांची कताव्ये
ि त्या संदभाात शेतकर्यांिी घ्याियाची दक्षता याची माहिती खालीलप्रमाणे आिे .

अ.क्र.
प्रांताधिकार्यांची कताव्ये
शेतकर्यािे घ्याियाची दक्षता.
1
तालुक्यातील सिा मिसूल यंत्रणेिर नियंत्रण ठे िणे.
तलाठी, मंडळ अधिकारी, तिमसल कायाालयातील स्टाफ, कोतिाल, िोलीस िाटील ककं िा तालुक्यातील मिसूल
अधिकार्यांच्या कामकाजाबाबत तक्रार असेल तर त्याबाबतची दाद प्रातांधिकारी यांचक
े डे मागता येईल.
2
शासिाकडूि प्राप्त झालेल्या सिा मिसूली प्रकरणांिर जजल्िाधिकारी यांिा अििाल िाठविणे.
मंत्रालय, विभागीय आयुक्त ककं िा जजल्िाधिकारी कायाालयात केलेल्या सिा मिसूल विषयक अजाांची प्राथममक चौकशी
िी ज्या गािी जमीि आिे त्या गािामध्ये तलाठी ककं िा मंडळ अधिकारी यांचम
े ाफात केली जाते. अशी प्रकरणे
स्थानिक चौकशीसाठी ि िस्तजु स्थती काय आिे िे िािण्यासाठी तिमसलदारामाफात िाठविली जातात ि त्यािरील
अििाल उि विभागीय अधिकारी कायाालयामाफात िाठविला जातो.
3
तलाठयांच्या िेमणक
ू ा/बदल्या करणे.
उि विभागातील सिा तलाठयांच्या िेमणूका ि बदल्या करण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांिा आिे त. तलाठयाच्या
कामकाजाबद्दल शेतकर्यांच्या विमशष्ठ तक्रारी असल्यास त्याची दाद प्रांताधिकारी यांचक
े डे माधगतली िाहिजे.
4
गािठाण िाढीचे प्रकरणांिा मान्यता दे णे.
राज्यातील अिेक गािांमध्ये िाढत्या लोकसंख्येमुळे गािठाण प्रत्यक्ष कमी िडते. गािठाणामध्ये घरांची दाटी
झाल्यामुळे घरे बांिायला जागा उरत िािी. त्यामुळे शासिाकडूि गािठाण िाढीचा कायाक्रम राबविला जातो. यासाठी
गािढाणाज्या शेजारी असलेले माळराि ककं िा िर/ लागणारी, िाया लागणारी, निचरा िोणारी जमीि नििडूि अशा
सुयोग्य जमीिीमध्ये गािठाण िाढ केली जाते. गािठाण िाढीचे प्रस्ताि गाििातळीिर तयार िोऊि तिमसलदारांमाफात
प्रांताधिकारी यांिा िाठविले जातात. गािठाण िाढीसाठी जर सािाजनिक जमीि उिलब्ि िसेल तर खाजगी जमीि
सुध्दा संिादि करािी लागते. अशा खाजगी ककं िा सरकारी जमीिीमध्ये अंनतमररत्या गािठाण िाढीचे आदे श िाररत
करणे, ते प्लॉट कोणत्या व्यक्तींिा मंजूर करण्यांत येत आिे िे िमूद करणे ि प्लॉटची ककं मत िमूद करणे िी कामे
प्रांताधिकारी यांचक
े डूि केली जातात. त्यामुळे गािठाण िाढीचे प्रकरण ज्या गािात चालू असेल ि त्याबाबत
शेतकर्यांिा ककं िा गािातील रहििाशयांिा कािी तक्रार असेल तर त्यांिी प्रांताधिकारी यांचक
े डे दाद माधगतली िािजे.
5
टं चाई काळात टँ करिे व्यिजस्थत िाणी िरु िठा िोत असल्याची खात्री करणे.
टं चाई काळात रोजगार िमीच्या कामािर नियंत्रण ठे िूि ि टं चाईच्या प्रत्येक गािामध्ये टँ करिे िाणी िुरिठा
योग्यररत्या िोतो ककं िा िािी याची खात्री करण्याची जबाबदारी प्रांताधिकारी यांची आिे . या संदभाात शेतकर्यांिी
तिमसलदार ककं िा प्रांताधिकारी यांचक
े डे संिका सािािा.

6
रोजगार िमीच्या कामांची अचािक तिासणी करणे , मजूरांिा काम िुरविणे ि मजूरांिा िेळेिर िगार हदला जाईल
याची दक्षता घेणे.
रोजगार िमी योजिांच्या कामांिर िेळेिर मजूरांचे िगार िोण्यासाठी, िव्यािे काम ममळण्यासाठी ककं िा अन्य
कोणत्यािी तक्रारींच्या संदभाात प्रातांधिकारी यांचश
े ी संिका सािला िाहिजे.
7
बबगर शेती िरिािगी दे ण.े
शिरीकरण विचारात घेऊि तालुक्यातील कािी गािांमिील बबगर शेती िरिािगी दे ण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांिा
आिे त. असे अधिकार ज्या गािांबाबत प्रांताधिकारी यांचक
े डे आिे त. त्याबाबत प्रांताधिकारी यांचक
े डे अजा करुि
खातेदारांिा बबगर शेती िरिािगी ममळिता येईल.
8
जमीि मिसल ू ाची िसल
ू ी ि अन्य शासकीय िसल
ू ी संदभाात कायािािी करणे.
उि विभागातील शासकीय िसल ु ीचा आढािा घेण्याचे काम उि विभागीय प्रांताधिकारी यांचे आिे .
9
अिीलांचे कामकाज चालविणे.
जमीिविषयक विविि कायद्यान्िये मूळ केस जर मंडळ अधिकारी ककं िा तिमसलदार यांचेकडे चालली तर त्यांचे
विरुध्द िहिले अिील प्रांताधिकारी यांचक
े डे करािे लागते. अशा अविलांचा कालाििी सिासािारणिणे 60 हदिसांचा
असतो. त्यामळ
ु े खालचा निकाल मान्य िसेल तर लगेच िक्कल घेऊि प्रांताधिकारी यांचक
े डे शेतकर्यािे अिील केले
िाहिजे.
9अ
रस्त्यांचे प्रकरणामध्ये अिील.
एखाद्या शेत जमीिीतूि जाण्यासाठी जर खातेदारािे रस्ता माधगतला ि त्याप्रमाणे तिमसलदार यांचे आदे शािे असा
रस्ता दे ण्यांत आला िरं तू असा रस्ता दे ण्याचे आदे श जर कािी शेतकर्यांिा मान्य िसतील तर त्याविरुध्द
प्रांताधिकारी यांचक
े डे अिील केले जाते.
अिीलामध्ये रस्ता अन्य हठकाणािूि मंजूर करणे, तो कमी रुं दीचा मंजूर करणे, तो शेताच्या मध्यभागाऐिजी
बांिािरुि मंजूर करणे ककं िा संिूणा आदे श सध्
ु दा रद्द करणे अशाप्रकारे मूळ आदे शात अंशत: ककं िा िूणा बदल िोऊ
शकतो.
9ब
विक िािणीचे अिील.
मूळ विक िािणीचा निकाल तिमसलदारािे हदल्यािंतर तो जर मान्य िसेल तर विक िािणीच्या िोदं ृीविरुध्द
प्रांताधिकारी यांचक
े डे अिील करता येत.े
9क
िोंदीविरुध्द अिील.
एखादी िोंद मंजूर झाली ककं िा िामंजूर झाली तर अशा िोंदीविरुध्द कायदे शीर अिील केल्यामशिाय मूळ िोंदीमध्ये
बदल करता येत िािी. त्यामुळे शेतकर्यांिी जजल्िाधिकारी, विभागीय आयुक्त ककं िा अन्यत्र सािे अजा ि करता
प्रांताधिकारी यांचक
े डे अिील केले िाहिजे. ररतसर अिील करुि ि विरुध्द िक्षकारांिा त्यां चे म्िणणे मांडण्याची संिी
हदल्याखेरीज सिासािारणिणे मूळ िोंदीमध्ये बदल करता येत िािी. त्यामुळे विहित मुदतीत अिील करण्याकडे
शेतकर्यांिी लक्ष हदले िाहिजे.
9ड
खातेदारांमिील िाटिाचे आदे शाविरुध्द अिील.
तिमसलदारांिी जमीिीचे खातेिाटि करण्याचे आदे श केल्यािंतर असे आदे श मान्य िसल्यास ककं िा िाटिाबद्दल
कोणत्यािी मुद्दयाबद्दल िरकत असेल तर प्रांताधिकारी यांचेकडे अिील करािे लागते.
अिीलामध्ये िाटि न्याय्य िध्दतीिे कसे झालेले िािी ककं िा सरस-निरस मािािे योग्यररत्या िाटि कसे झालेले िािी
िे िमद
ू केले िाहिजे. विशेषत: िाटिाच्या अिीलामध्ये शेतकर्यांिी फक्त िे िाटि मला मान्य िािी ककं िा मला
जमीि त्याला िाटूिच द्याियाची िव्िती असे ढोबळ मुद्दे िमूद ि करता िाटिाबद्दलची आिली भूममका योग्य का
आिे िे मलहिले िाहिजे. सूिीक जमीिीचे योग्य िाटि, िड ककं िा खरीि जमीिींचे सुध्दा समाि िाटि, विहिर ककं िा
विहिरींमिील हिस्सा, जमीिीत जायचा रस्ता ि त्यािरील िक्क, घरांचे िाटि इत्यादी गोष्टींचा सारासार विचार करुि
िाटि न्याय्य कसे झालेले िािी िे मसध्द करण्याची जबाबदारी अिील कत्याािर आिे . मशिाय तक
ु डेबंदी सारखे कायदे
िाळूिच जमीिीचे िाटि झाले िाहिजे. त्यामुळे सिाांच्या सोयीचे ि कायद्यािस
ु ार योग्य असा आदे श केला जातो.
10
उिविभागातील मिसूली दप्तरातील रे कााडच्
ा या िकला दे णे.
जमीिविषयक जे रे कॉडा उिविभागामध्ये ठे िले जाते, अशा रे कॉडामिील िकला खातेदारांिा कोटा कामकाजासाठी ककं िा
अन्य कारणासाठी लागतात. अशा िकला िेळेिर ममळत िसतील तर त्यासाठी खातेदारािे प्रांताधिकारी यांचक
े डे संिका
सािला िाहिजे.
11
जमीिीच्या िद्दीिरुि वििाद.
दोि शेतकर्यांमध्ये जमीिीचा बांि कोरल्यामुळे ककं िा िांगरल्यामुळे जर िद्दी सरकल्या असतील तर अशा प्रकरणी
जमीि िहिल्यांदा मोजणी करुि घेतली जाते. मोजणी केल्यािंतर बांिाच्या िमलकडे ककती जमीि गेली आिे िे
िकाशािर ि प्रत्यक्ष जागेिर खुणा दशािूि दाखविले जाते. िरं तू अशा प्रकरणी प्रत्यक्ष निजशचत िद्द कायम करुि
ज्यांिी अनतक्रमण केले आिे अशा जमीि मालकांची िहििाट अनतक्रमण क्षेत्रातूि संिुष्टात आणूि अशी जमीि िुन्िा
मूळ मालकाला कसण्यासाठी दे ण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांिा आिे त. मिाराष्र जमीि मिसूल कायद्याच्या
कलम-138 िस
ु ार अशा बीएिडी केसेस चालविल्या जातात. अशी मळ
ू केस प्रांताधिकारी यांचस
े मोर चालते. या
केसमध्ये मोजणीदाराला सुध्दा साक्षीसाठी बोलाविले जाते. आिआिसात मारामारी करण्यािेक्षा अशा सिा प्रकरणी
कायद्याची तरतूद िमूद करुि संबंधित शेतकर्यांिी प्रांताधिकारी यांचक
े डे दाद माधगतली िाहिजे.

12
दं डाधिकारीय कामकाज.
तालुका दं डाधिकार्याप्रमाणेच उि विभागीय दं डाधिकारी म्िणूि प्रांताधिकारी यांिा अिेक मित्िाचे अधिकार आिे त.
विशेषत: सातत्यािे गुन्िे करणार्या गुन्िे गारांिा एका ककं िा अिेक जजल्ियांच्या बािे र िद्दिार करणे, दारुबंदी
कायद्याखाली प्रकरणे चालविणे, प्रदष
ु ण करणार्या कारखान्यांमुळे शेतजमीिींचे िुकसाि िोत असेल तर कारिाई
करणे, गोळीबार प्रकरणी दं डाधिकारीय चौकशी करणे, आकजस्मक मत्यू झालेल्या प्रकरणी अंनतम चौकशी करुि कारण
निजशचत करण्यास दज
ु ोरा दे णे िे मित्िाचे कामकाज प्रांताधिकारी यांचि
े ढ
ु े चालते. त्या त्या गािातील शेतकर्यांिा या
विषयासंबंिी कािी प्रशि असतील तर त्यांिी प्रांताधिकारी यांचक
े डे दाद माधगतली िाहिजे.
13
मसलींग कायदा ि कूळ कायद्यािस ु ार कायािािी करणे.
कूळ कायदा ि मसलींग कायदा यामिील बिुसंख्य अधिकार िे जजल्िाधिकारी यांचक े डूि प्रांताधिकारी यांचक
े डे हदलेले
आिे त. त्यामृ
ु ळे अशा प्रकरणांबद्दल सध्
ु दा शेतकर्यांिा प्रांताधिकारी यांचक
े डे दाद मागता येईल.
14
सरकारी बाकीिोटी सरकारजमा झालेली जमीि मूळ मालकांिा िरत करण्याचे अधिकार.
िूिीच्याकाळी अिेक शेतकर्यांच्या जमीिी, जमीि मिसूल ि भरता आल्यामुळे सरकार जमा करण्यांत आल्या.
विशेषत: तगाईची रक्कम दष्ु काळामुळे ि भरता आल्यामुळे ककं िा उत्िन्ि कमी आल्यामुळे जमीि मिसूल ि
भरल्यामुळे. सरकारी दे णे हदले िािी म्िणूि अशी जमीि विहित िध्दत िािरुि िंतर सरकार जमा केली जाते. अशा
सरकारी जमीिीच्या थकबाकीसाठी मललाि केला जातो. िरं तू मललािात सध्
ु दा कािी िेळेस जमीि कोणी घेत िािी. ि
त्यामुळे अशी जमीि िी एक रुिया िाममात्र बोलीिर सरकारच्याच ितीिे बोलीिर खरे दी केली जाते.
सरकार जमा झालेली अशी जमीि जर आजिी सरकारच्या िािे असेल ि ती कोणालािी िाटली िसेल तर अशी
जमीि मूळ जमीि मालकाला ककं िा त्याच्या िारसांिा ममळण्याबाबत जमीि मिसूल कायद्याच्या कलम 220 मध्ये
तरतूद करण्यांत आली आिे ि अशी जमीि िरत दे ण्याचे अधिकार प्रांताधिकारी यांिा आिे त. अशी जमीि जर िरत
कराियाची असेल तर खालील रकमा भरुि ती िरत ममळू शकते.
(अ) व्याजासिीत बाकी असलेली मुद्दलाची रक्कम.
(ब) मिल्या काळात बुडालेला शासिाचे मिसूल विषयक िुकसाि.
(क) मललािामध्ये झालेला प्रत्यक्ष खचा.
(ड) मुद्दलाचा 1/4 एिढा दं ड.
15
कूळ कायदा कलम-43 चा अधिकार.
ज्या जमीिी कूळ कायद्यािुसार कूळाच्या झालेल्या आिे त, अशा जमीिीची विक्री, िस्तांतरण ककं िा भाडे िट्टयािे
दे ण्याची िरिािगी िी प्रांताधिकारी यांचे अधिकार कक्षातील बाबत आिे . अशी िरिािगी दे ण्याचे नियम सुध्दा कूळ
कायद्यािुसार ठरविण्यांत आले आिे त. अशा नियमांच्या आिारे कूळ कायद्याच्या ििीि शतीच्या जमीिीची विक्री
ककं िा िस्तांतरण करता येत.े

You might also like