You are on page 1of 4

7/18/2020

18 July 2020

यूपीएससीची तयार : ‘सामा जक ’


या घटकाची तयार

चंपत बो व
े ार

भारतीय समाजातील लंत

(Current Issues In Indian Society)

या अ ासघटकाचा यूपीएससी मु पर े ा अ ास मातील सामा अ यन पेपर १ म े अंतभ व कर ात आलेला आहे.


या घटक तगत वतमान भारतीय समाजाची मूलभूत गुणवै श य़े, सामा जक व वधता, य चे आजचे , लोकसं ा, दा र य़
आ ण वकासा ा आंतर वरोधातून उ वणारे मु ,े नागर करणातील सम ा व ावर ल उपाययोजना, जाग तक करणाचे भारतीय
समाजा ा व वध अंग वर होणारे प रणाम, सामा जक स मीकरणाचे मु े तसेच जमातवाद, देशवाद आ ण
धम नरपे तेसब
ं ंधी ा मु य़ चा समावेश केलेला दसून येतो.

1/4
7/18/2020

या अ ास घटक तगत येणा या उपघटक वरही यूपीएससीने मु पर त


े वचारलेले दसून येतात. मागील काही वष त ६२
गुण पासून ते ७५ गुण पयत वचारले गेले आहेत. चे प पाहता यूपीएससीने सामा अ यन पेपर १ म े कमीत कमी
५ ते ६ या अ ास घटक वर सात ाने वचारलेले आहेत.

आजपयत मु पर त
े कुटु ंबप ती, जाती, लंगभाव, जाग तक करण, धम नरपे ता, देशवाद, दा र य़ य ा व वध आयाम वर
वचार ात आलेले आहेत. त
ु लेखात भारतातील कुटु ंबसं ा आ ण तचे वतमानकालीन ान याचा थोड ात ऊहापोह
केलेला आहे. या घटकाचा अ ास करताना कुटु ंबरचना ही एक सामा जक सं ा आहे आ ण इतर सामा जक सं शी
कुटु ंबसं च
े े नाते काय कारचे रा हले आहे, याही बाबी सव थम ानात ा ात. कुटु ंबसं ा आकलना ा क त
े ये ासाठ
जात, वग, धम, ववाह, र ती-परं परा या सं ा जोडीने समजून ावी लागते; परं तु ासोबत जाग तक करणा ा स ृ तक,
आ थक वाहा ा भावातून कुटु ंबरचनेत काय कारचे बदल होत आहेत याचाही वचार करावा लागतो.

मु पर े ा ीने वचार क पाहता, मागील काही वष पूव मु पर त


े वचार ात आलेला एक येथे उदाहरणादाखल
पाहू या – संयु कुटु ंबाची जीवन शैली सामा जक मू ाऐवजी आ थक चल घटक वर अवलंबन
ू आहे, यावर चच करा. या ाची
मुळं शोध ासाठ शहर करण व औ ो गक करण अंतभूत असलेली आ थक ि या नीट समजून ावी लागते. दुस या बाजूला वर
ट ा माणे मु े िकतीही जुने असले तर ही वतमानातील ा मु य़ चे ान काय आहे आ ण ाची चिक ा यावर यूपीएससी
भर देताना दसते.

शहर करण आ ण औ ो गक करणा ा धोरणाने रोजगाराचे आ ण उ ाचे अ पय य समोर आले. ातं ानंतर शहर करणाचे
धोरण कायम रा ह ाने संयु कुटु ंबरचनेत मोठा बदल घडू न येत गेला. रोजगार, श ण तसेच जात व त
े ील वैगु ामुळे
खेडय़ातील लोक चे शहर कडे ल तर हो ाचे माण अ धका धक वाढत गेल.े अशा प र तीत संयु कुटु ंबरचनेचे आधार
आ ण गुणवै श य़ म े बदल घडू न आले. थोड ात, सामा जक मू ाऐवजी संयु कुटु ंबावर आ थक घटक भाव टाकू लागले.

जाग तक करणा ा रे टय़ातून कुटु ंबे वतमान बाजार व े ा भू मकेत उत लागली. वाढ ा गरज मधून अ धक अथ जन
कमाव ाकडे कल वाढू लागला. ातून आपण आ ण आपली मुले या तर घरात इतर माणस चा वावर नकोसा वाटू लागतो.
ातूनही संयु कुटु ंबरचनेला तडे जाऊ लागले. चे झालेले व क
ु रण कुटु ंबरचनेत बदल घडवून आणते. ामुळे
चंगळवादाने कुटु ंबसं व
े र काय कारचे प रणाम केले, याचीही उ रे मळवणे आव क आहे.

संयु कुटु ंबरचनेकडू न वभ कुटु ंबरचनेकडे झाले ा ंतरातून अनेक मु े नम ण झाले. वभ कुटु ंबात आई-वडील दोघे
नोकर न म ाने घराबाहेर पडणे अ नवाय अस ाने लहान मुल चा स भाळ ही मोठ जिकर ची सम ा बनली. ातून लहान
मुल ा व वध कार ा शोषणाचा नम ण झा ाने शहर म े पाळणाघरे तयार झाली. ामुळे शहर करण आ ण वभ
कुटु ंबे य ा आंतरसंबंधावर यूपीएससीकडू न वचारले जा ाची श ता आहे.

दुसर सम ा णजे नवा याची जागा मय दत अस ाने आ ण कुटु ंबाचा खच वाढ ातून घरातील वृ चे राहणीमान भा वत
झाले. ातून समाजाम े ासाठ वृ ा मे उदयाला आली. या धत वर वृ ची हेळस ड थ बव ासाठ सरकारने कोणती
धोरणे आखली आहेत याचाही वचार अ ासाम े करावा लागेल.

2/4
7/18/2020

कुटु ंबसं े ा सं मणातून जनरे शन गॅप नावाची सम ा समोर आली. मने जुळत नाहीत, ि कोनाम े फरक पडत जातो; अशी
व वध ल णे असले ा जनरे शन गॅपचा अथ लावणे, ती नम ण हो ाचे आधार तपासणे तसेच या जनरे शन गॅपची कारणे आ ण
प रणाम य चाही अ ास अ नवाय ठरतो.

वतमान कुटु ंबसं च


े ा प रचय क न घे ासाठ कुटु ंबप तीचे पायाभूत घटक आ ण तची गुणवै श य़े काय होती आ ण ात
वेळोवेळ कसा फरक पडत गेला, तसेच ात कोणते बदल घडू न आले, बदलास जबाबदार असणार ि या आ ण तचे चलघटक
कोणते आहेत, यालाही श करावा लागेल. ा ीने िकमान पातळ वर संक ना क अ ास एनसीईआरटी ा इय ा १२ वी
समाजशा ा ा मक पु कातून करता येऊ शकतो. ती मु त: इंिडयन सोसायटी आ ण सोशल चज अँड डे लपमट इन
इंिडया या नावाने बाजारात उपल आहेत; परं तु ापुढे जाऊन वतमानप े आ ण नयतका लक मधून संदभ पाहावे लागतील.

जगभरातील बात चे लेटे अपडे स हवे आहेत? सब ाइब करा

इमेल आयडी येथे भरा सब ाइब करा


लोकस ा आता टेली ामवर आहे. आमचं चॅनल
े (@Loksatta) जॉइन कर ासाठ येथे क करा आ ण ता ा व
मह ा ा बात ा मळवा.

ता ा बात साठ लोकस ाचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.

First Published on June 25, 2020 1:48 am

Web Title: Upsc Preparation Tips Upsc Exam 2020 Upsc Exam Main Zws 70

Share

आणखी मह ा ा बात ा
महा वकास आघाडीच ठरलं! वधान प रषद नवडणूक बन वरोध होणार

१२ मे पासून मय दत माग वर रे े धावणार; उ ापासून करता येणार तक ट आर ण

3/4
7/18/2020

ग ा आ ण नवी नोकर वाचा भ ाट मराठ वनोदLoksatta


Undo

4/4

You might also like