You are on page 1of 2

कोरोना वायरसच्या संक्रमणामुळे

Lockdown करण्यात आलेल्या


कालावधीमध्ये शाळे ची फी जमा
करण्यातून सूट दे णेबाबत.

महाराष्ट्र शासन
शालेय शशक्षण व शक्रडा शवभाग
शासन पशरपत्रक क्रमांकः संकीणण-२०२०/प्र.क्र.3३/एस.एम.6,
मादाम कामा मागण, हु तात्मा राजगुरु चौक,
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
शदनांक: 30 माचण, २०२०.

पशरपत्रक

राज्यातील कोरोना आजाराच्या फैलावामुळे "Lockdown" जाहीर करण्यात आला आहे . राज्य
शासनाने शदनांक 14 एशप्रल, 2020 पयंत संपण
ू ण राज्यात बंदी (Lockdown) लागू करण्यात आली असून,
सवण नागशरकांना घरामध्येच राहण्याच्या सूचना शदलेल्या आहे त आशण कोवीड - 19 कोरोना या आजाराचे
संक्रमण होणार नाही याची काळजी घेण्याच्या सूचना राज्य शासनाने शदलेल्या आहे त.
2. बऱ्याच पालकांनी या बंदीच्या कालावधीमध्ये शाळे ची फी जमा करण्याचा कालावधी चालू
वर्षाकशरता तसेच आगामी वर्षाकशरता म्हणजेच सन 2019-2020 व सन 2020-2021 वाढवून दे ण्याची
शवनंती राज्य शासनास केलेली आहे . राज्यातील कोरोना साथीची सद्याची पशरस्थथती, संपण
ू ण हालचालीवर
घालण्यात आलेली बंदी, पयायाने नागशरकांना जाणवणारी पैशाची उपलब्धतता याबाबी शवचारात घेता सवण
बोडाच्या, सवण व्यवथथापनाच्या शाळांना शवनंती करण्यात येते की, शवद्याथी आशण पालकांकडू न शाळे ची
चालू वर्षाची व आगामी वर्षाची फी गोळा करतांना सहानुभत
ू ी दाखशवणे आवश्यक राहील. Lockdown च्या
कालावधीमध्ये सदर फी जमा करण्याबाबत सक्ती करण्यात येऊ नये. Lockdown कालावधी संपल्यानंतर
शाळे ची फी जमा करण्याबाबतच्या सूचना संबशं धतांना दे ण्याची कायणवाही करावी.
3. सदर शासन पशरपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतथथळावर
उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक 202003301812403321 असा आहे . हे पशरपत्रक
शडजीटल थवाक्षरीने साक्षांशकत करुन काढण्यात येत आहे .

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे शानुसार व नावाने, Digitally signed by Rajendra Shankarrao Pawar

Rajendra
DN: c=IN, o=Government Of Maharashtra, ou=School
Education and Sports Department, postalCode=400032,
st=Maharashtra,

Shankarrao Pawar
2.5.4.20=679184b88f7019ef64ad6ddc2495ca280267c0d4
755ce63fa70c45cf755d9373, cn=Rajendra Shankarrao
Pawar
Date: 2020.03.30 18:18:05 +05'30'

( राजेंद्र पवार )
उप सशचव, महाराष्ट्र शासन
प्रत,
१) सवण शवभागीय आयुक्त
२) मा. आयुक्त (शशक्षण)
३) सशचव, सी.बी.एस.ई., नवी शदल्ली,
४) सशचव, कॉन्सील फार दी इंशडयन थकूल सर्टटशफकेट एक्झाशमनेशन, नवी शदल्ली.
५) सशचव, केंशिज असेसमेंट इंटरनॅशनल एक्झाशमनेशन, मुंबई
६) सशचव, इंटरनॅशनल बॅकलॉरे ट (आय.बी.बोडण ), मुंबई
7) सवण शशक्षण संचालक (प्राथशमक/माध्यशमक व उच्च माध्यशमक)
8) अध्यक्ष, माध्यशमक व उच्च माध्यशमक शशक्षण मंडळ, पुणे
शासन पशरपत्रक क्रमांकः संकीणण-२०२० /प्र.क्र.3३/एस.एम.6

9) सवण शवभागीय शशक्षण उप संचालक


10) सवण शजल्हाशधकारी
11) सवण मुख्य कायणकारी अशधकारी, शजल्हा पशरर्षद
12) सवण शशक्षण अशधकारी (प्राथशमक/माध्यशमक व उच्च माध्यशमक)
13) सवण सह सशचव/ उप सशचव, शालेय शशक्षण व शक्रडा शवभाग, मंत्रालय
14) शनवडनथती.

पृष्ट्ठ 2 पैकी 2

You might also like