You are on page 1of 2

राहु स्तोत्रम्

अस्य श्रीराहुस्तोत्रस्य वामदे व ऋषिः । गायत्री छन्दः । राहुर्दे वता ।


राहुप्रीत्यर्थं जपे विनियोगः ॥
राहुर्दानवमन्त्री च सिं हिकाचित्तवन्दनः । अर्भकायः सदाकोपी चन्द्रादित्यविमर्दनः ॥१

रौद्रो रुद्रप्रियो दै त्यः स्वर्भानु र्भानु भीतिदः । ग्रहराजः सु धापायी
राकातिथ्यभिलाषु कः ॥२ ॥
कालदृष्टिः कालरूपः श्रीकण्ठहृदयाश्रयः । विधु न्तु दः सै हिकेयो घोररूपो महाबलः ॥
३॥
ग्रहपीडाकरो दं ष्ट् री रक्तने तर् ों महोदरः । पञ्चविं शतिनामानि स्मृ त्वा राहुं सदा नरः ॥
४॥
यः पठे न्महती पीडा तस्य नश्यति केवलम् । आरोग्यं पु त्रम अतु लां श्रियं धान्यं पशु ं
तथा ॥५ ॥
ददाति राहुस्तस्मै यः पठते स्तोत्रम उत्तमम् । सततं पठते यस्तु जीवे द ् वर्षशतं नरः ॥६

इति श्रीस्कन्दपु राणे राहुस्तोत्रं सं पर्ण ू म् ॥

या राहु स्तोत्राचे वामदे व हे ऋषि आहे त. याचा गायत्री हा छं द आहे . या स्तोत्राची


राहु ही दे वता आहे . राहु प्रसन्न व्हावा म्हणून याचा जप करावा. सिं हिकेचे चित्त
आनंदित करणारा तीचा पु त्र, अर्धकायी, सदाक् रोधी, चं दर् आणि आदित्य यांचे विमर्दन
करणारा, रौद्र, रुद्रप्रिय, दै त्य, स्वभानु , भानु मितिद, ग्रहराज, सु धापायी,
राकातिथ्यभिलाषु क, कालदृष्टि, कालरुप, श्रीकष्ठह्रदयाश्रय, विधुं तुद, सै हिकेय,
घोररुप, महाबल, ग्रहपीडाकर, द्रंष्टी, रक्तने तर् , महोदर, या राहुच्या पं चविस नावांनी
माणसाने राहुचे स्मरण करावे . असे स्मरण करणार्‍याची मोठी पीडासु द्धा नाहीशी होते .
चां गले आरोग्य, पु त्र, अतु ल सं पत्ती, धान्य, पशु , आदि सर्व राहु हे स्तोत्र म्हणणारास
दे तो. हे स्तोत्र ने हमी म्हणणारास शं भर वर्ष आयु ष्य लाभते . अशाप्रकारे हे
स्कन्दपु राणांतील राहुस्तोत्र सं पर्ण
ू झाले .

राहुकवचम् | अथ राहुकवचम्
अस्य श्रीराहुकवचस्तोत्रमं तर् स्य चं दर् मा ऋषिः I अनु ष्टु प छन्दः I रां बीजं I नमः
शक्तिः I
स्वाहा कीलकम् I राहुप्रीत्यर्थं जपे विनियोगः II
प्रणमामि सदा राहुं शूर्पाकारं किरीटिन् II सै न्हिकेयं करालास्यं लोकानाम भयप्रदम् II
१ II
निलांबरः शिरः पातु ललाटं लोकवन्दितः I चक्षु षी पातु मे राहुः श्रोत्रे त्व-
अर्धशरिरवान् II २ II
नासिकां मे धूमर् वर्णः शूलपाणिर्मुखं मम I जिव्हां मे सिं हिकासूनुः कंठं मे कठिनांघर् ीकः
II ३ II
भु जङ्गे शो भु जौ पातु निलमाल्याम्बरः करौ I पातु वक्षःस्थलं मं तर् ी पातु कुक्षिं
विधुं तुदः II ४ II
कटिं मे विकटः पातु ऊरु मे सु रपूजितः I स्वर्भानु र्जानु नी पातु जं घे मे पातु जाड्यहा II ५
II
गु ल्फ़ौ ग्रहपतिः पातु पादौ मे भीषणाकृतिः I सर्वाणि अं गानि मे पातु निलश्चं दनभूषण:
II ६ II
राहोरिदं कवचमृ दधि ् दवस्तु दं यो I भक्ता पठत्यनु दिनं नियतः शु चिः सन् I
प्राप्नोति कीर्तिम अतु लां श्रियमृ दधि् म आयु आरारोग्यमात्मविजयं च हि तत्प्रसादात्
II ७ II

या राहुकवच स्तोत्रमं तर् ाचे चं दर् मा नां वाचे ऋषी आहे त. या स्तोत्राचा अनु ष्टु प हा
छं द आहे . रां हे बीज आहे . नमः शक्ती आहे . स्वाहा हे कीलक आहे . राहुपासून होणार्या
त्रासांतन ू मु क्त होण्यासाठी हा जप करावयाचा आहे .
१) राहुला मी ने हमी नमस्कार करतो. याचा मु गट सु पाच्या आकारासारखा आहे .
सिन्हीकेचा (मु लगा) कराल आणि लोकांना भयप्रद असा हा आहे .
२) निळे वस्त्र ने सले ल्याने माझ्या शिराचे रक्षण करावे . लोक ज्याला नमस्कार करतात
त्याने माझ्या कपाळाचे , राहुने माझ्या ने तर् ांचे तर अर्धशरीरधारीने माझ्या कानांचे रक्षण
करावे .
३) धूमर् वर्णाने माझ्या नाकाचे , शूलपाणिने माझ्या मु खाचे , सिन्हीकेच्या मु लाने माझ्या
जिभे चे आणि कठिनाघ्रीकाने माझ्या कंठाचे रक्षण करावे .
४) भु जन्गे शाने माझ्या भु जांचे, निलमाल्याम्बराने माझ्या हातांचे, मं तर् ीने माझ्या
वक्षःस्थळाचे , विधुं तुदाने माझ्या कुक्षिचे रक्षण करावे .
५) विकटाने माझ्या कटिचे , सु रपूजिताने माझ्या ऊराचे , स्वर्भानु ने माझ्या गु डघ्यांचे,
जाड्यहाने जं घेचे रक्षण करावे .
६) ग्रहपतीने माझ्या गु प्तां गाचे , भीषणाकृतीने माझ्या पायांचे, निलचं दन भूषविणार्याने
माझ्या अन्य सर्वां गाचे रक्षण करावे .
७)राहुचे हे कवच जो भक्तीभावाने , रोज शु द्धते ने म्हणतो त्यास सर्व प्रकारचे सौभाग्य
दे णारे , भु क्ती दे णारे , कीर्ती दे णारे , रोग-बं ध-दुःखांतुन सोडविणारे ,आरोग्य दे णारे , आयु ष्य
वाढविणारे हे स्तोत्र आहे ,
अशा रीतीने श्रीमहाभारतांतील धृ तराष्ट् र-सं जय सं वादांत द्रोणपर्वणीतील राहुकवच
सं पर्ण
ू झाले .
आपल्या जन्मपत्रिकेमध्ये राहु अशु भ असे ल तर या स्तोत्राचे नियमित पठण करावे .
आरोग्य, पु त्र, धन, धान्य, पशु यांची प्राप्ती होते . याशिवाय दीर्घायु ष्य हि लाभते .

You might also like