You are on page 1of 3

विद्यार्थ्यांनी शिकत असतानांच अनभ

ु व घ्यावा – डॉ.गजानन खराटे

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालयात “ इशरे ” च्या विद्यार्थी विभागाची स्थापना

मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या यांत्रिकी विभागातर्फे इंडियन सोसायटी फॉर
हिट,रे फ्रिजरे शन आणि एअर कंडीशनिंग च्या विद्यार्थी विभागाचे नक
ु तेच उद्घाटन कण्यात आले .या प्रसंगी
इशरे (इंडियन सोसायटी फॉर हिट,रे फ्रिजरे शन आणि एअर कंडीशनिंग) नाशिक लोकल च्यापटर चे अध्यक्ष
अमर ग्रोवर,सचिव केशव अष्टे कर,नितीन केळुस्कर,धनंजय मिश्री,सुरेश दीडमिशे,महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.गजानन खराटे ,उप प्राचार्य डॉ.वर्षा पाटील,यांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख डॉ.जयंत भंगले,प्रा.विकास
दौंड व्यासपीठावर उपस्थित होते.

उद्घाटन प्रसंगी बोलताना अमर ग्रोवर यांनी सांगितले की भारतात रे फ्रिजरे शन आणि एअर कंडीशनिंग या
क्षेत्रात संशोधनाच्या विविध संधी उपलब्ध असून त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे .

जग बदलत असन
ू शिक्षणाच्या पद्धतीही बदलणार आहे .औद्योगिक क्षेत्राच्या अपेक्षा वाढत असन
ू त्यासाठी
विद्यार्थ्यांनी शिकत असतानाच प्रात्यक्षिक कामाचा अनुभव घेणे आवश्यक बनले आहे ,त्यामुळे
रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असे मत मातोश्री अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राचे प्राचार्य
डॉ.गजानन खराटे यांनी व्यक्त केले.

सरस्वती पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात करणेत आली.त्यानंतर “इशरे ’ चे महाविद्यालयाचे समन्वयक


प्रा.विकास दौंड यांनी विद्यार्थी विभाग स्थापने मागची उद्दिष्टे सांगितली.प्रा.जयंत भंगाळे यांनी उपस्थित
पाहुण्यांचे स्वागत केले.यानंतर विद्यार्थी कार्यकारणी निवडून त्यांना संस्थेच्या कामाशी एकनिष्ठ राहण्याची
शपथ दे ण्यात आली.यानंतर सुरेश दीडमिशे यांनी रे फ्रिजरे शन आणि एअर कंडीशनिंग क्षेत्रातील चालू
घडामोडी चा आढावा घेतला.विद्यार्थी अंकुश माझी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या प्रसंगी,प्रा.वसंतराव दे वरे , प्रा.डी.डी.पाळं दे, प्रा.निलेश घग


ु े,प्रा.गणेश कटाळे ,प्रा.विक्रम धात्रक,प्रा.पराग
दे सले,प्रा.तुषार कापडे,प्रा.उमेश सांगळे ,प्रा.प्रतिक सोनवणे,प्रा.प्रताप सोनावणे,प्रा.पी बी पाटील आदी प्राध्यापक
वर्ग आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग.

उद्घाटन प्रसंगी बोलताना अमर ग्रोवर

उद्घाटन प्रसंगी बोलताना प्राचार्य डॉ.गजानन खराटे

You might also like