You are on page 1of 10

राीय शै

णक धोरण २०२०
(शालेय श ण - मराठ सारांश)

करण १. बाल संगोपन व श ण


१.१
१. बालकां#या एकण
ू म%द ू 'वकासापैक( ८५ ट--यांपे ा जा/त 'वकास वया#या
सहा2या वषा4पव5च
ू होत अस8यामळे
ु बाल संगोपन आ
ण श ण (ECCE) मह<वाचे.
२०३० पय>त प?ह8या इयAेत वेश करणारB सव4 मले
ु ‘/कल
ू -रे डी’ असतील.
१.२
२. ECCE मFये मळा रे
ु , भाषा, संHया, रं ग, आकार, बैठे आ
ण मैदानी खेळ, JचKकला,
ह/तकला, नाLय, संगीत, यांचा समावेश.
कोणती कौश8ये 'वकसत होणे अपेO त आहे, Pयांची यादB.
१.३
३. आठ वषा>पय>त#या मलां
ु साठ NCERT कडन
ू एक नवीन आराखडा -
‘नशनल
ॅ कQर-यलर
ु & पेडॅगॉिजकल Uेमवक4 फॉर ईसीसीई’ (NCPFECCE)
‘शXय
ू ते ३’ आ
ण ‘३ ते ८’ अशा दोन वयोगटांसाठ आखणी.
१.४
४. पव4
ू -ाथमक श ण दे णा[या बाल श ण यंKणा - (१) /वतंK अंगणवाडी; (२)
ाथमक शाळे #या आवारातील अंगणवाडी; (३) ाथमक शाळां#या आवारातील पव4
ू -ाथमक

शाळा \कवा 'वभाग (बालवाडी); आ
ण (४) /वतंK पव4
ू -ाथमक शाळा.
१.५
५. अंगणवाडी क%]ांचे स मीकरण. उ#च दजा4#या भौ_तक स'वधा
ु व खेळणी यांची

उपल`धता. शO त अंगणवाडी से'वका \कवा शO कांची नेमणक
ू . चाइ8ड-UेXडलB अंगणवाडी.
अंगणवाडी क%]ातील मले
ु /था_नक ाथमक शाळे मFये जाऊन _तथ8या श कांना व
मलां
ु ना भेटतील. अंगणवाbयांना ‘शाळा संकुला’मFये पण4
ू पणे सहभागी कcन घेतले जाईल.
१.६
६. मल
ू पाच वषा>चे होfयाआधी ‘पव4 ं ‘बालवा?टका’ वगा4मFये जाईल.
ू तयारB वग4’ \कवा
अंगणवाडी-बालवाडीत शकव8या जाणा[या काहB गोgी आ
ण माFयाXह भोजन स'वधा
ु .
१.७
७. सFया#या अंगणवाडी से'वका आ
ण शO कांसाठ कोसस ं
i - बारावी \कवा Pयाहन

अJधक शकले8यांसाठ सहा म?हXयांचा सटj\फकेट कोस4 आ
ण Pयाहन
ू कमी श ण

घेतले8यांसाठ एक वषा4चा kडlलोमा कोस4. kडिजटल \कवा दर/थ
ू श ण पmतीने हे कोस4
चालवता येतील.
१.८
८. आ?दवासी ेKामधील आnमशाळा आ
ण पया4यी शालेय श णा#या सव4
कारांमFये ECCE चा समावेश.
१.९
९. ECCE अpयासqम आ
ण श ण पmतीची जबाबदारB क%]Bय श ण मंKालयाकडे.
_नयोजन आ
ण अंमलबजावणीसाठ श ण मंKालय, म?हला व बाल'वकास मंKालय,
आरोrय व कटं
ु ु ब क8याण मंKालय, आ
ण आ?दवासी 2यवहार मंKालय, या सव4 यंKणा
एकsKतपणे काम करतील.

1
ू सा रता आ
ण अंकtान (फाउं डेशनल लटरसी & Xयमरसी
करण २. पायाभत ू )
२.१
१. ाथमक श ण घेत असले8या मलां
ु पकै ( ५ कोटBपे ा जा/त मलां
ु ना साधा-सोपा
मजकर
ू वाचता येत नाहB, वाचन
ू समजत नाहB, आ
ण बेरBज - वजाबाक(दे खील करता येत नाहB.
२.२
२. पायाभत
ू सा रता आ
ण अंकtान ाu करणे, हे तातडीचे राीय उvीg. २०२५
पय>त _तसरBत8या Pयेक 'वwाxया4मFये या मता _नमा4ण करणे, हे उvीg.
क%]Bय श ण मंKालयाकडन
ू एका ‘राीय मशन’ची /थापना. अंमलबजावणीची
जबाबदारB राzय सरकारकडे.
२.३
३. श-य _तत-या लवकर कालबm रBतीने श कां#या Qर{ जागांवर भरती.
/था_नक श कांना अथवा /था_नक भाषा येणा[यांना Pयाच भौगोलक ेKात _नय{(
ु .
‘पीटBआर रे शो’ ३० 'वwाxया>मागे एक श क. सामािजक-आJथ4क|}Lया वंJचत
'वwाxया>साठ २५ मागे एक श क.
२.४
४. पायाभत
ू सा रता आ
ण अंकtानासाठ दै न?ं दन ते वा'ष4क _नयोजनामFये समा'वg
कराय#या घटकांबाबत सचना
ू . सातPयपण4
ू म8यमापना~ारे
ू Pयेक 'वwाxया4#या गतीचा आढावा.
२.५
५. ECCE न मळाले8या मलां
ु साठ ३ म?हXयांचे ‘/कल
ू 'परे शन मोbयल
ू ’.
NCERT आ
ण SCERT यां#या माFयमातन
ू आखणी.
६. ‘kडिजटल इXUा/€-चर फॉर नॉलेज शेअQरंग’ (DIKSHA) lलटफॉम4
२.६ ॅ वर उ#च
दजा4#या Qरसोसस
i ची राीय पातळीवरBल ‘Qरपॉ
झटरB’.
श कांना तंKtानाची मदत मळवन
ू दे fयाबाबत उ8लेख.
७. सह-अFययन (पीयर LयटQरं
२.७ ु ग) आ
ण /वयंसेवकां#या मदतीने मलां
ु चे श ण.
व/तीमधील Pयेक सा र 2य{(ने एका 'वwाxया4ला वाचायला शकवfयाची जबाबदारB
घेत8यास राीय पातळीवरBल मशन चटकन पण4
ू होईल.
२.८
८. शाळे तील लाय‚रB इतरांसाठ उपल`ध. दे शभरात वाचन सं/कती
ृ _नमा4ण करणे.
नवीन ‘नशनल
ॅ बक
ु मोशन पॉलसी’.
२.९
९. शाळे मFये माFयाXह भोजनासोबतच सकाळ#या वेळेत नाgा.
गळ ं
ू आ
ण श%गदाणे \कवा चणे, /था_नक फळे , असा साधा परं तु पौ'gक आहार.

ू गळती झालेलB („ॉप आऊट


करण ३. शाळे तन आऊट)) आ
ण शाळाबा… मले

३.१
१. प?ह8या इयAेत वेश घेणा[या १०० मलां
ु पकै ( ९० मले
ु सहावी ते आठवीत, ७९ मले

नववी-दहावीत, तर फ{ ५६ मले
ु अकरावी-बारावीत वेश घेतात.
२०१७-१८ मFये NSSO सं/थेने केले8या स2हनसार
i ु , ६ ते १७ वयोगटातील शाळाबा…
मलां
ु ची संHया ३.२२ कोटB.
२०३० पय>त १०० ट-के ‘†ॉस एनरोलम% ट रे शो’चे उvीg.

2
३.२
२. पव4
ू -ाथमक ते बारावीपय>त#या सव4 'वwाxया>साठ शाळांमFये परेु शा भौ_तक
स'वधा
ु . सFया#या सरकारB शाळांचा 'व/तार आ
ण सधारणा
ु , िजथे शाळा उपल`ध नसतील _तथे
न2याने दजदार
i शाळांची बांधणी, आ
ण सरO त
ु वाहतक ं
ू \कवा वस_तगहां
ृ ची स'वधा
ु परवणे
ु ,
अशा उपाययोजनां~ारे सरकारB शाळांची 'व‡ासाह4ता पन4
ु /था'पत केलB जाईल.
/थलांतQरत मजरां
ु #या व इतर गळती झाले8या मलां
ु साठ /वयंसेवी सं/थां#या मदतीने
पया4यी व अभनव श ण क%]ांची उभारणी.
३.३
३. 'वwाxया>चे Pयां#या ‘ल_न>ग ले2हल’सहBत €क(ं ं
ॅ ग. यासाठ शाळा \कवा शाळा संकु ल
/तरावर समपदे
ु शक अथवा सामािजक काय4कतi _नय{(
ु .
३.४
४. मलां
ु चा शाळे तील इंटरे /ट ?टकवन
ू ठे वfयासाठ गणवAा
ु मह<वाची.
शाळांमधन
ू 'वwाथ5 गळती होfयाचे माण जा/त असेल अशा ेKांमFये, /था_नक
भाषेचे tान असणा[या श कांची नेमणक
ू .
३.५
५. सामािजक व आJथ4क|}Lया वंJचत गटातील (SEDG) मलां
ु #या शकfयाची सोय
ˆहणन
ू , शालेय श णाची 2याuी वाढवलB जाईल. औपचाQरक आ
ण अनौपचाQरक अशा दोXहB
पmतींनी शकfयाचे 'व'वध माग4 उपल`ध कcन ?दले जातील.

ू चालव8या जाणा[या ‘ओपन & kड/टXस ल_न>ग


NIOS आ
ण ‘/टे ट ओपन बोडा4’कडन
(ODL) ो†म
ॅ ’~ारे , Pय शाळे त जाऊन शकू न शकणा[या मलां
ु साठ पया4यी श णाची सोय.
औपचाQरक शालेय 2यव/थेतील _तसरB, पाचवी, आठवी, दहावी, आ
ण बारावी या इयAांना
NIOS आ
ण राzयातील म{
ु शाळांकडन
ू पया4यी अpयासqम.
/था_नक भाषांमFये हे पया4य उपल`ध 2हावेत यासाठ राzय सरकारांनी न2या म{

श ण सं/था (SIOS) /थापन करा2यात अथवा सFया#या सं/थांचे स मीकरण करावे.
३.६
६. सरकार व गैर-सरकारB \फलां‹ॉ'पक सं/था, या दोघांनाहB नवीन शाळा बांधणे
सोयीचे जावे, /था_नक सं/कती
ृ आ
ण भौगोलक पQरि/थतीतील 'व'वधतेला ोPसाहन मळावे,
तसेच श णा#या पया4यी पmती अंमलात आणfयास वाव मळावा, यासाठ शाळांचे _नकष
शJथल केले जातील.
पि`लक-\फलां‹ॉ'पक पाट4 नरशपमधन
ू वेगŒया /वपा#या शाळांना परवानगी.
३.७
७. शाळांमFये शकवfया#या कामात मदत करणे, जादा तास घेणे, श कांना
माग4दश4न करणे, 'वwाxया>ना करBयर गाइडXस व मेXटॉQरंग असे सहाŽय उपल`ध कcन
दे fयासाठ समाजातील 2य{(ंचा आ
ण माजी 'वwाxया>चा सहभाग.
सा र /वयंसेवक, _नवA
ृ शाt व सरकारB कम4चारB, माजी 'वwाथ5, आ

श णतzt, अशा 2य{(ंची मा?हती गोळा कcन Pयांना /था_नक शाळांसोबत जोडन
ू घेणे.

करण ४. अpयासqम आ
ण श णशा
४.१
१. पव4
ू -ाथमक ते उ#च माFयमक श णासाठ नवीन ५+३+३+४ अशी रचना.

3
४.२. Pयेक टllयावर काय शकवावे याबvल मा?हती.
४.३. अpयासqमात वरBलमाणे बदल, पण भौ_तक स'वधां
ु मFये बदल अपेO त नाहB.
४.४. घोकंप‘ीऐवजी समजन
ू घेfयावर भर.
'व'वध कौश8ये आ
ण म8ये
ू समा'वg करfयासाठ अpयासqमात बदल.
४.५. अpयासqमाचा आकार कमी कcन 'वचार, िजtासा, शोध, चचा4, 'व“ेषणावर
आधाQरत श णावर भर.
४.६. अनभवावर
ु आधाQरत शकfयावर भर. Pयानसार
ु म8यमापन
ू पmतींमFये बदल.
४.७. श ण आ
ण सं/कतीचा
ृ संगम साधfयासाठ कला-आधाQरत श ण पmती.
४.८. शारBQरक आ
ण मानसक /वा/xयासाठ q(डा-आधाQरत श ण पmती.
४.९. माFयमक शाळे तील 'वwाxया>ना 'वषय _नवडीचे /वातं”य. 'वtान आ
ण ग
णत
यासोबत शारBQरक श ण, कला, आ
ण 2यवसाय श ण या 'वषयांचा समावेश.
४.१०. श णामFये लवJचकता आणfयासाठ श-य _तथे सेम/टर पmतीचा वापर.
४.११. श-य असेल _तथे पाचवीपय>त श णाचे माFयम गहभाषा
ृ / मातभाषा
ृ /
/था_नक भाषा / ादे शक भाषा. Pयानंतर /था_नक भाषेचा एक 'वषय ˆहणन
ू समावेश.
सरकारB आ
ण खाजगी सव4 शाळांना लाग.ू
४.१२. आठ2या वषा4पय>त मलां
ु ना वेगवेगŒया भाषांचे श ण.
४.१३. sKभाषा सKाची
ू अंमलबजावणी. \कमान दोन भारतीय भाषा असा2यात.
४.१४. 'वtान आ
ण ग
णत 'वषयांसाठ मातभाषा
ृ आ
ण इं†जी अशी ?~भा'षक प/तक
ु े

ण शै
णक साधनांची _नम4ती.
४.१५. भारतीय भाषा आ
ण सा?हPयाची 'वwाxया>ना ओळख कcन wावी.
४.१६. ‘एक भारत nे– भारत’ अंतग4त सहावी ते आठवी#या 'वwाxया>साठ भारतीय
भाषांवर आधाQरत क8प आ
ण उपqम.
४.१७. शालेय आ
ण उ#च श ण पातळीवर सं/कत
ृ 'वषयाचा समावेश. सं/कतमधनच
ृ ू
ृ शकवfयासाठ ‘सˆपल /टडड4
सं/कत ँ ृ ’ वापcन पा˜यप/तक
सं/कत ु _नम4ती.
४.१८. इतर अभजात भाषां#या श णाचा पया4य उपल`ध - तमळ, तेलग
ु ,ु कXनड,
म8याळम, उडीया.
४.१९. सहावी ते बारावीपय>त एखाwा भारतीय अभजात भाषेचा \कमान दोन वषi
अpयास करfयाचा पया4य.
४.२०. माFयमक /तरावर परक(य भाषां#या अpयासाचा पया4य.
४.२१. भाषा श णासाठ अनभवावर
ु आधाQरत श ण पmती.
४.२२. दे शभरात ‘इंkडयन साईन लrवे
ँ ज’चे माणीकरण आ
ण PयामFये अpयास
सा?हPयाची _नम4ती.

4
४.२३. सव4 'वwाxया>नी शकfयाचे 'वषय, कौश8ये, आ
ण मता - वैtा_नक |gीकोन,
कला, संभाषण, आरोrय, पोषण, 2यवसाय कौश8ये, kडिजटल सा रता, कोडींग, सं'वधानातील
म8ये
ू , नागQरकांची कत42ये, /व#छता, /था_नक सम/या, वगैरे.
४.२४. इतर समकालBन 'वषयांचा समावेश - आटj\फशयल इXटे लजXस, kडझाईन
ं ं , ऑरग_नक
Jथ\कग ॅ लि2हं ग, पया4वरण श ण, rलोबल सटBझनशप एzयक
ु े शन, वगैरे.
४.२५. पझ8स आ
ण खेळा#या माFयमातन
ू ग
णती पmतीने 'वचार करfयावर भर.
माFयमक /तरावर कोडींगवर आधाQरत उपqमांची सवात
ु .
४.२६. सहावी ते आठवीमFये 2यवसाय कौश8यांचा Pय अनभव
ु - सतारकाम
ु ,
इले-€Bक वक4, मेटल वक4, बागकाम, कंु भारकाम, वगैरे.
या कारचे काम करणा[यांकडे १० ?दवसांची इंटन4शप.
४.२७. ाचीन भारताबvल ‘नॉलेज ऑफ इंkडया’चे श ण - आ?दवासी आ
ण पारं पाQरक
tान, ग
णत, खगोलशा, तPवtान, योग, /थापPय, औषध, शेती, वगैरे.
४.२८. 'वwाxया>साठ म8य
ू श ण - सेवा, अ?हंसा, /व#छता, सPय, _न}काम कम4,
शांती, वगैरे. तसेच सं'वधानातील उता[यांचे वाचन, वगैरे.
४.२९. भारतीय सं/कती
ृ , था-परं परा, भाषा, तPवtान, ाचीन आ
ण समकालBन tान
यांचा सवातीपासन
ु ू श णात समावेश करfयासाठ अpयासqमाची पनर4
ु चना.
४.३०. नवीन धोरणावर आधाQरत ‘नशनल
ॅ कQर-यलर
ु Uेमवक4 फॉर /कल

एzयक
ु े शन’ची (NCFSE) _नम4ती व ादे शक भाषांमFये उपल`धता.
दर पाच-दहा वषा>नी याचा आढावा घेऊन बदल केले जातील.
४.३१. पा˜यप/तक
ु _नवडीसाठ शाळांना आ
ण श कांना पया4य. /वतः#या
पेडॅगॉिजकल /टाईलनसार
ु आ
ण /था_नक लोकसमहा#या
ू गरजांनसार
ु श ण दे fयाची सोय.
४.३२. SCERT कडन
ू राzयासाठ पा˜यप/तक
ु _नम4ती. NCERT चा अpयासqम राीय
पातळीवर माXय करणे आवœयक.
पि`लक-\फलां‹ॉ'पक पाट4 नरशप आ
ण qाऊडसोस>ग~ारे अ_तQर{ पा˜यप/तक

सा?हPय _नम4ती.
४.३३. दuराचे आ
ण पा˜यप/तकां
ु चे वजन कमी करfयासाठ अpयासqम आ

श ण पmतीमFये बदल.
४.३४. सFया#या परB ा /मरणश{( तपासतात, Pयाऐवजी मता आ
ण कौश8ये
तपासणारB म8यमापन
ू पmती आवœयक.
४.३५. नशनल
ॅ असेसम% ट स%टर, NCERT, आ
ण SCERT यां#या मदतीने राzयांकडन

सव4 'वwाxया>साठ नवीन पmती#या ‘ो†ेस काड4’ची रचना. Pयेक 'वwाxया4चे श कांकडन
ू ,
ू (पीयस4), आ
ण /वतः अशा तीन कारे म8यमापन
सहाFयायींकडन ू .

ु शकfयापे ा ‘कोJचंग’वर जा/त भर.


४.३६. सFया#या बोड4 परB ांमळे

5
४.३७. सFया#या दहावी आ
ण बारावी बोड4 परB ा स
ु राहतील, पण 'वwाxया>ना बोड4
परB ेसाठ 'वषय _नवडायचे /वातं”य राहBल. एका शै
णक वषा4त दोन वेळा बोड4 परB ेला
बसfयाचा पया4य.
४.३८. बोड4 परB ेचा ताण कमी करfयासाठ परB ा पmतीमFये बदल. एका 'वषयाची
परB ा दोन कारे - एक, बहपया4
ु यी व/त_न–
ु (ऑ`जे-टB2ह)  आ
ण दोन, वण4नाPमक .
४.३९. NCFSE 2020-21 नसार
ु म8यमापन
ू पmतीमFये संपण4
ू बदल करfयाची मदत

२०२२-२३ #या शै
णक वषा4पय>त.
४.४०. सव4 'वwाxया>साठ _तसरB, पाचवी, आ
ण आठवीमFये बा… परB ा.
या परB ांचे _नकाल शाळांनी ('वwाxया>ची नावे वगळून) साव4ज_नकQरPया जाहBर करणे.
४.४१. 'वwाxया>#या म8यमापनाचे
ू _नकष, मानके, माग4दश4क त<वे ठरवfयासाठ ‘परख’
या ‘नशनल
ॅ असेसम% ट स%टर’ची /थापना. (परख = परफॉम4Xस असेसम%ट, Qर2…,ू & अनलसस

ऑफ नॉलेज फॉर होलि/टक डे2हलपम% ट)
४.४२. 'वwापीठां#या /वतः#या वेश परB ांऐवजी एकसमान परB ेची ‘नशनल
ॅ टे /टBंग
एजXसी’ (NTA) कडन
ू रचना.
'वwापीठे आ
ण कॉलेजेसना NTA म8यमापनाचा
ू वेशासाठ वापर करfयाचे /वातं”य.
४.४३. 'वशg ेKात जा/त रस आ
ण मता असले8या 'वwाxया>ना सव4साधारण
शालेय अpयासqमापलBकडे ोPसाहन.
अशी ‘दे णगी’ मळाले8या (JगŸटे ड) 'वwाxया>#या श णासाठ NCERT आ
ण NCTE
कडन
ू माग4दश4क त<वांची रचना.
४.४४. एकाच 'वषयात जा/त रस घेणा[या 'वwाxया>ना परक
ू सा?हPय, माग4दश4न, आ

ू , िज8हा पातळीवर 'वषयवार मंडळांची (सक48स) /थापना.


ोPसाहन. शाळा, शाळा समह
उदाहरणाथ4, 'वtान मंडळ, ग
णत मंडळ, संगीत-नPय
ृ मंडळ, भाषा मंडळ, q(डा मंडळ, वगैरे.
दे शभरातन
ू सव Aम 'वwाxया>ची मेQरटवर आधाQरत _नवड कcन Pयां#यासाठ 'व'वध
'वषयांची राीय पातळीवर _नवासी शsबरे .
४.४५. शाळा, /था_नक, राzय, राीय पातळीवर 'व'वध 'वषयां#या ऑलिˆपयाड आ

/पधा>चे आयोजन. †ामीण भागांमFये आ
ण ादे शक भाषांमFये उपल`ध कcन दे fयाचा य¡.
या /पधा>मधील कामJगरBचा साव4ज_नक आ
ण खाजगी 'वwापीठे , आयआयटB यां#या
वेश \qयेत 'वचार.
४.४६. सव4 घरांमFये/शाळांमFये इंटरनेट कने-शनसहBत /माट4 फोन उपल`ध झा8यावर,
मंजषा
ु , /पधा4, म8यमापना#या
ू ऑनलाईन ऐlसची _नम4ती.
शाळांमFये /माट4 -लासcˆसची _नम4ती.

करण ५. श क

6
करण ६. समान आ
ण समावेशक श ण
६.१. जXमामळे
ु आ
ण पQरि/थतीमळे
ु कोणतेहB मल
ू शकfया#या आ
ण पढे
ु जाfया#या
संधींपासन
ू वंJचत राहू नये, हे श ण 2यव/थेचे उvीg.
६.२. सामािजक आ
ण आJथ4क|}Lया वंJचत गट (SEDG) - मलB
ु आ
ण €ाXसज%डर,
अनसJचत
ु ू जाती आ
ण जमाती, इतर मागासवग5य आ
ण अ8पसंHयाक, †ामीण आ

_नमशहरB भागांतील 'वwाथ5, अ म 'वwाथ5 (अFययन अ मतेसहBत), /थलांतQरत लोकसमह
ू ,
अ8पउPपXन कटं
ु ु ब,े संवेदनशील पQरि/थतीतील मले ं
ु , €\फ\कगला
ॅ बळी पडलेलB मले
ु , अनाथ

ण भीक मागणारB मले
ु , शहरB भागातील गरBब लोकसमह
ू , इPयादB.
६.३. बाल संगोपन आ
ण श ण, पायाभत
ू सा रता आ
ण अंकtान, शालेय श णाची
उपल`धता, शाळे तील न¢दणी आ
ण उपि/थती, यासंबध
ं ी वंJचत गटातील मलां
ु #या सम/या
जा/त गंभीर अस8याने करण १ ते ३ मधील उपाययोजना SEDG वर क%]Bत.
६.४. 'वwाxया>साठ श}यवAी
ृ , पालकांनी आप8या मलां
ु ना शाळे त पाठवावे यासाठ रोख
रकमे#या /वcपात ोPसाहन, शाळे त जाfयासाठ सायकल, अशा यश/वी योजना दे शभर
राबवfयाची शफारस.
६.५. 'वशg SEDG साठ 'वशेष उपाययोजना. उदाहरणाथ4, मलBं
ु #या सरO तते
ु साठ
Pयांना सायकलB परवणे
ु आ
ण चालत/सायकलने शाळे त जाfयासाठ गट बनवणे. अ म
मलां
ु साठ एकास एक श क, सह-अFययन, म{
ु शाळा, योrय भौ_तक स'वधा
ु , आ
ण परक

तंKtानाची मदत. आJथ4क|}Lया वंJचत कटं
ु ु बातील मलां
ु साठ गणवAापण4
ु ू बाल संगोपन आ

श ण स'वधा
ु . शहरB गरBब व/Pयांमधील मलां
ु ची शाळे तील उपि/थती आ
ण श णाचा
पQरणाम यां#यामFये सधारणा
ु करfयासाठ समपदे
ु शक आ
ण शO त सामािजक काय4कPया>चा
सहभाग.
६.६. श णापासन
ू वंJचत रा?हले8या SEDG ची संHया जा/त असेल अशा भौगोलक
दे शाला ‘/पेशल एzयक
ु े शन झोन’ (SEZ) घो'षत कcन, या झोनमFये सव4 योजनांची जा/तीत
जा/त अंमलबजावणी.
६.७. सव4 SEDG चा अधा4 भाग असले8या म?हलांसाठ संबJं धत SEDG मधील
सम/यांची ती£ता अJधक जा/त, Pयामळे
ु या गटांमधील 'वwाxया>साठ आखले8या योजना या
गटांमधील मलBं
ु वर क%]Bत.
ु आ
ण €ाXसज%डर 'वwाxया>#या श णासाठ ‘ज%डर इX-लजन
६.८. सव4 मलB ु फंड’.
क%] सरकारने ठरवन
ू ?दले8या उvीgांवर खच4 करfयासाठ राzयांना _नधी उपल`ध
कcन ?दला जाईल.
६.९. ‘जवाहर नवोदय 'वwालया’#या धत5वर इतर ?ठकाणी मोफत _नवासी स'वधा
ु .
‘क/तरबा
ु गांधी बालका 'वwालयां’चे स मीकरण आ
ण बारावीपय>त 'व/तार.

7
‘/पेशल एzयक
ु े शन झोन’मFये आणखी ‘जवाहर नवोदय 'वwालय’ आ
ण क%]Bय
'वwालयांची /थापना.
६.१०. RPWD (राईLस ऑफ पस4Xस 'वथ kडसsबलटBज
ॅ ) Act 2016 #या सव4 तरतदBं
ु शी
या धोरणाची सहमती. अ म मलां
ु ना _नयमत शालेय \qयेत सहभागी कcन घेfया#या |gीने
2यव/थेत बदल.
६.११. अ म मलां ं
ु #या समावेशासाठ शाळा \कवा शाळा संकु ल पातळीवर संसाधनांचा
परवठा
ु आ
ण 'वशेष श क _नय{(
ु .
ू ‘इंkडयन साईन लrवे
NIOS कडन ँ ज’मFये उ#च दजा4#या मोbय8सची
ु _नम4ती.
६.१२. गंभीर अ मतेमळे
ु शाळे त जाऊ न शकणा[या मलां
ु साठ होम/कलं
ू गचा पया4य.
सव4 अ म मलां
ु #या श णाची जबाबदारB शासनाची असलB तरB, तंKtानाचा वापर
कcन पालकांना मलां
ु #या श णासाठ स म बनवले जाईल.
६.१३. अFययन अ मता (ल_न>ग kडसsबलटB
ॅ ) लवकर ओळखfयासाठ श कांना मदत
परवलB
ु जाईल. अFययन अ मता असले8या मलां
ु #या म8यमापनासाठ
ू _नयोिजत ‘नशनल

असेसम% ट स%टर- परख’कडन
ू माग4दश4क त<वे आ
ण साधने.
६.१४. 'वशg अ मता असले8या मलां
ु चे श ण, लंगाधाQरत संवेदनशीलता, आ

वंJचत गटांबvलचा |gीकोन, या गोgींचा श कां#या श ण \qयेत समावेश.
६.१५. परं परागत आ
ण पया4यी श ण पmतींची जपणक
ू करfयासाठ पया4यी
/वपा#या शाळांना ोPसाहन.
पया4यी शाळां#या इ#छे नसार
ु , 'वtान, ग
णत, भाषा, असे 'वषय शकवfयासाठ Pयांना
आJथ4क सहाŽय. पया4यी शाळांमधील 'वwाxया>ना बोड4 परB ेला बसfयासाठ ोPसाहन.
६.१६. अनसJचत
ु ू जाती आ
ण अनसJचत
ु ू जमातीं#या शै
णक 'वकासाकडे 'वशेष ल .
SEDG मधील 'वwाxया>साठ 'वशेष वस_तगहेृ , s‚ज कोसस
i , गणवAा
ु -आधाQरत
श8कमाफ(
ु ं श}यवAी
\कवा ृ ~ारे आJथ4क सहाŽय.
६.१७.
६.१७. संर ण मंKालया#या माग4दश4नाखालB, राzय सरकारांनी आ?दवासी-बहल

ेKासहBत सव4 शाळांमFये NCC शाखा उघडfयास ोPसाहन wावे. यामळे
ु 'वwाxया>#या
नैसJग4क मतांना वाव मळे ल आ
ण सैXयदलांमFये काम करfयाची आकां ा Pयां#या मनात
_नमा4ण होईल.
६.१८. SEDG मधील 'वwाxया>साठ सव4 श}यवAी
ृ आ
ण इतर संधी व योजना एकाच
यंKणेकडन
ू आ
ण एकाच वेबसाईटवर घो'षत. पाK 'वwाxया>ना अज4 करणे सोपे जावे यासाठ
‘एक
खडक( योजना’.
६.१९. सव4 SEDG मधील 'वwाxया>#या समावेश आ
ण समानतेसाठ शालेय
सं/कतीमFये
ृ बदल घडवन
ू आणfयाची गरज. Pया|gीने श कां#या श ण आ
ण श णात
बदल. SEDG मधन
ू उ#च दजा4#या श कां#या _नय{(साठ
ु य¡.

8
६.२०. नवीन शालेय सं/कती#या
ृ अनषं
ु गाने समावेशक शालेय अpयासqमाची _नम4ती.
सवा>ती आदर, समानभती
ु ू , स?ह}णता
ु , मानवी ह-क, लंग समानता, अ?हंसा, जाग_तक
नागQरकPव, समावेशकता, आ
ण समानता, अशा मानवी म8यां
ू चा अpयासqमात समावेश.
'व'वध सं/कती
ृ , धम4, भाषा, लंगाधाQरत ओळख, वगैरे गोgींबाबत अJधक तपशीलवार tान.
शालेय अpयासqमातील प पाती आ
ण पव4
ू †हाधाQरत संदभ4 काढन
ू टाकfयात येतील.
सव4 समदायां
ु शी ससं
ु गत सा?हPयाचा समावेश करfयात येईल.

करण ७. शाळा संकु ल / शाळा समह



७.१. दे शातील २८ ट-के ाथमक शाळा आ
ण १४.८ ट-के उ#च-ाथमक शाळांचा पट
३० पे ा कमी (U-DISE 2016-17).
७.२. छोLया शाळा चालवणे परवडत नाहB. परेु से श क आ
ण भौ_तक स'वधा
ु , साधने
सव4 शाळांमFये उपल`ध होऊ शकत नाहBत.
७.३. छोLया शाळांचे अंतर आ
ण आकारामळे
ु 2यव/थापन आ
ण शासनासाठ कठण.
७.४. शाळांचे सामा_यक(करण (कXसॉलडेशन) करताना उपल`धतेवर (Access) पQरणाम
होणार नाहB याची काळजी ¤यावी.
७.५. २०२५ पय>त राzय शासनाने शाळांचे एकsKकरण करावे.

ु शक, सामािजक काय4कतi, 'वषय श क, कला, संगीत, q(डा, भाषा, आ



समपदे
2यावसा_यक 'वषय श क यांची सामाईक (शेअड4) अथवा इतर पmतीने नेमणक
ू .
†ंथालय, योगशाळा, कॉˆlयटर
ु लब
ॅ , कौश8य 'वकासशाळा, खेळाचे मैदान, q(डा
सा?हPय आ
ण स'वधा
ु , यांची सामाईक (शेअड4) अथवा इतर पmतीने उपल`धता.
श क, 'वwाथ5, आ
ण शाळांमधील एकाक(पणावर मात करfयासाठ एकsKत पmतीने
2यावसा_यक 'वकास काय4qम, अFयापन-अFययन सा?हPयाची दे वाणघेवाण, एकsKतपणे
सा?हPय _नम4ती, कला आ
ण 'वtान दश4न,े q(डा संमेलने, मेळावे, असे एकsKत उपqम.
अ म मलां
ु #या श णासाठ समहातील
ू शाळां#या दरˆयान सहकाय4 आ
ण मदत.
अशा पव4
ू -ाथमक ते माFयमक /तरावरBल शाळां#या समहाला
ू _नम-/वायA (सेमी-
ऑटोनॉमस) सं/था समजfयात यावे.
७.६. श-य असेल _तथे, ५ ते १० \कलोमीटर पQरसरातील अंगणवाडी ते माFयमक
शाळांचे एकsKकरण करावे.
७.७. शाळा समहां
ू चे 'व'वध फायदे .
७.८. िज8हा श ण अJधकारB (DEO) आ
ण गट श ण अJधकारB (BEO) शाळा
समहां
ू शी संवाद/समXवय साधतील.
समावेशक श णा#या |gीने, श ण पmती आ
ण अpयासqमांमFये योग
करfयासाठ शाळा समहां
ू ना शालेय श ण आय{ालया
ु कडन
ू /वायAता.

9
७.९. सहभागी शाळां#या ‘शाळा 2यव/थापन समPयां’नी (SMC) तयार केले8या ‘शाळा
'वकास आराखbया’वर (SDP) आधाQरत ‘शाळा समह
ू 'वकास आराखडा’ (SCDP) ‘शाळा समह

2यव/थापन समती’कडन
ू (SCMC) तयार केला जाईल.
संबJं धत गट श ण अJधका[यां#या माफ4त सव4 शाळा समहां
ू चे SCDP शालेय श ण
आय{ालयाकडन
ु ू मंजूर केले जातील व Pयानसार
ु _नधी, मन}यबळ
ु , आ
ण भौ_तक साधने
परवfयात
ु येतील.
SDP आ
ण SCDP तयार करfयासाठचे _नकष आ
ण आराखडा (Uेमवक4) शालेय
श ण आय{ालय
ु आ
ण SCERT यां#याकडन
ू उपल`ध कcन ?दले जातील.
७.१०.
१०. खाजगी आ
ण सरकारB शाळां#या जोbया बनवन
ू श-य _तथे Qरसोसस
i शेअर केले
जातील. श-य _तथे खाजगी आ
ण सरकारB शाळा एकमेकांकडील ‘बे/ट -टBसे
ॅ स’चा उपयोग
कcन घेतील.
११ शाळा संकु ल पातळीवर ‘बालभवन’ _नम4ती. कला, q(डा, 2यवसाय यासंबध
७.११. ं ी
उपqमांची आखणी.
७.१२. शै
णक वेळा सोडन
ू शाळे चा ‘सामािजक चेतना क%]’ ˆहणन
ू सामािजक
उपqमांसाठ वापर.

करण ८. शालेय श णाचे /टडड4


ँ सेटBंग आ
ण माXयता

मंदार शदें
१७/०८/२०२०

Mobile: 9822401246
E-mail: shindemandar@yahoo.com
Blog: http://aisiakshare.blogspot.com
Books on Amazon: http://amazon.com/author/aksharmann

10

You might also like