History Lows

You might also like

You are on page 1of 18

महत्वाचे ऐतिहातिक कायदे (1773 िे 1947)

Telegram: History4all By: Sachin Gulig

📚 तियामक कायदा (1773):- (Regulating Act)


· कंपनीचा दिवाळखोरीपणा, भ्रष्टाचार आदण िहु रे ी राज्यव्यवस्थेच्या िष्ु पररणामामळ
ु े कंपनीने दिदिश सरकारकडे 14 लाख कर्ज मादितले याचा फायिा
घेऊन पालजमेंिने अदिकाऱयांवर व कंपनीवर आपले दनयंत्रण प्रस्थादपत करण्याच्या हेतनु े दनयामक कायिा 1773 मध्ये मंर्रू के ला.
🔹 कायदा मज ं ूर करण्याची कारणे पढु ीलप्रमाणे:
🔹 बगं ालमध्ये अत्याचार -
· कारादिराकडून र्बरिस्तीने स्वस्त िरात माल घेण,े िडं करणे, कारािृहात पाठदवणे शेतकरी व्यापारी यांच्यकडून र्बरिस्तीने कर्ाजचे रोखे दलहून घेणे
यामळ
ु े इग्ं लडची र्नता कंपनी शासनावर िीका करुन कंपनी सरकार बरखास्त करावे अशी मािणी करत होते.
· कंपनीच्या नोकरांनी बंिालमध्ये मोठया प्रमाणात अत्याचार के ला.

🔹 कंपिीचे शािि म्हणजे व्यापारी धोरण –


· व्यापारी हे कुशल प्रशासक नसतात असे म्हिले र्ाते.
· प्लासीच्या (१७५७) यध्ु िाने रार्कारणात प्रवेश तर बक्सारच्या यध्ु िाने (१७६४) सत्ता दस्थर झाली. संरक्षण परराष्रीय िोरण, करार, तह इ. महत्वाचे
अदिकार कंपनीला दमळाले शासनदवषयक हक्क व्यापारी संघिनेकडे असणे योग्य नाही असे मत रार्नीदतज्ञानी व्यक्त के ले.

🔸 तितिश पाललमेंिला िधं ी -


· कंपनीने सतत यध्ु िाचे िोरण स्वीकारले त्यामळ
ू े आदथजक दस्थती कोलमडली होती. यासाठी कंपनीने पालजमेंिकडे आदथजक मित मादितली.
· 1772 मध्ये संसिेने कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी 31 सिस्य असलेल्या प्रवर सदमती व त्याचबरोबर 13 सिस्य असलेल्या िप्तु
सदमतीची नेमणक
ू के ली. सदमतीच्या अहवालाच्या आिारे 14 लाख पौंड रक्कम कर्ाजऊ दिली.
· त्याचवेळी 1 ऑक्िोबर 1773 रोर्ी दनयत्रं णाचा कायिा मंर्रू के ला.
· कंपनीच्या कमजचाऱयांनी अनेक मािाजने मोठया प्रमाणात पसा स्वतठसाठी िोळा के ला होता.

🔹तियामक कायद्याचे स्वरुप /िरिुदी:-


कंपनीच्या सघं िनेतील व प्रशासनातील िोष िरू करुन भारतीय र्नतेला चांिले शासन प्रिान करणे हा उद्देश होता. त्यातील तरतिु ी पढु ीलप्रमाणेठ

(1) मबंु ई, मद्रास, कोलकत्ता, या तीन प्रांताचे एकीकरण करुन कोलकत्ता येथे मख्ु य दठकाण के ले.
(2) कोलकत्याच्या िव्हनजरला िव्हनजर र्नरल हे उच्च पि िेऊन कंपनीच्या प्रिेशाचा सवोच्च शासक म्हणनू घोदषत के ले. तसेच मबंु ई, मद्रास, िव्हनजरच्या
कारभारावर दनयत्रं ण ठे वण्याचे अदिकार दिले.
(3) िव्हनजर र्नरलला कारभारात मित करण्यासाठी 4 लोकाच ं े कायजकारी मडं ळ दनयक्त
ु के ले. हे मडं ळ बहुमतानसु ार कायज करीत असे.
(4) कोलकत्ता येथे सवोच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली. एक मख्ु य व इतर तीन असे चार न्यायािीश असत. दिवाणी फौर्िारी, िादमजक, तसेच
कंपनीच्या अदिकाऱयाच्या दवध्ध्ि (िव्हनजर र्नरल, िव्हनजर आदण कौदन्सल सोडून ) दनणजय िेण.े या दनणजयादवरुध्ि इग्ं लंडमिील दप्रव्ही कौदन्सलकडे
अपील करता येत असे.

🔹तियामक कायद्यािील दोष:-

(1) प्रशासनाचे अदिकार कौदन्सलकडे सोपदवल्याने िव्हनजर र्नरलची दस्थती अदतशय िबु ळी होती. व सवोच्च न्यायालायची परवानिी बंिनकारक होती.
(2) िव्हनजर र्नरल, कौदन्सल, आदण न्यायालय यांच्यातील अदिकारात अस्पष्टता होती.
(3) प्रांतीय िव्हनजरने पररदस्थतीनसु ार िव्हनजर र्नरलचे आिेश आज्ञा नाकारल्याने सवोच्च सत्तेला अथज उरला नाही.

📚 1781 चा दुरुस्िी / तिवारण कायदा:- (Settlement Act)


1773 च्या कायद्यातील िोष िरू करण्यासाठी व नवीन बिल सचु वण्यासाठी संसिेने 1781
चा हा कायिा पास के ला.
. या कायद्याने ि.र्. चे अदिकार वाढवले व कंपनीचे सवज अदिकारी, कमजचारी व र्नता यांना त्यांच्या अदिकारक्षेत्रात आणले.
. ि.र्. आदण कौदन्सला सवोच्च न्यायालयाच्या दनणजयादवरुद्ध अदपलाचे अदिकार दमळाले.
· त्यानसू ार कंपनी कमजचाऱयांवर सवोच्च न्यायलयात कोणतीही कायजवाही होणार नाही.

📚 1784 चा तपि्ि कायदा:- (Pits India Act)


* 1773 च्या दनयंत्रण कायद्यातील काही िोष नष्ट करण्याचा प्रयत्न 1781 च्या िरुु स्त कायद्याने के ला. मात्र अपयशी ठरला.
* 1783 मध्ये श्री िडं ास यांनी कंपनी प्रशासन व भारतातील सिु ारण या संिभाजत दविेयक मांडलें. परं तु दवरोिी सिस्य असल्याने दविेयक नामंर्ु रू झाले.
* त्यानंतर नोव्हेबर 1783 मध्ये फॅ क्स नॉथज याच्या सरकारने दविेयक मांडले त्याचेही दविेयक नामंर्रू झाले कारण दपि यांनी त्याला दवरोि के ला. कंपनी
शासनावर दनयंत्रण असावे असेही वाित होते. नॉथज यांचे सरकार पडले व पीि सत्तेत आले.
* पंतप्रिान दपि यांनी र्ानेवारी 1784 मध्ये कंपनी शासनासंबंिी दविेयक सािर के ले, दवरोिदह झाला.
* दनवडणक ू ीनंतर ऑिस्ि 1784 मध्ये पन्ु हा दविेयक मांडले व मंर्रू झाले.
* या कायद्यास दपि्स कायिा म्हणतात.

* या कायद्यािील िरिुदी पुढीलप्रमाणे :-

(1) इग्ं लंडचा अथजमंत्री, भारत सदचव, दप्रव्ही कौदन्सलच्या सभासिातनू सम्राि चार सिस्यांची दनवड करुन 6 सिस्यांचे बोड ऑफ कंरोलची स्थापना
करण्यात आली. भारतासंबंिची सवज काििपत्रे बोड ऑफ डायरे क्िसजला बोड ऑफ कंरोलसमोर ठे वावी लाित असत. भारतातील राज्यकारभरावर दनयत्रं ण
व मािजिशजन करण्याचे अदिकार दिले होते.

(2) बोड ऑफ कंरोलच्या संमतीने िव्हनजर र्नरलची दनयक्त ु ी बोड ऑफ डायरे क्िर करत असे. त्याच्या कायजकाररणीची सिस्य संख्या तीन करण्यात आली.
(3) मबंु ई, मद्रास, िव्हनजरवर िव्हनजर र्नरलचे पणू ज अदिकार असतील.

(4) कंपनीच्या सचं ालक मडं ळाकडून तीन सिस्याची एक िप्तु सदमती स्थापन के ली. या सदमतीने बोड ऑफ कंरोलचे िप्तु स्वरुपाचे दनणयज आिेश भारत
सरकारला पाठदवणे हे काम होत.
(५) िव्हनजरच्या कायजकारी मडं ळाचा एक सिस्य सेनापती असावा.

(६) भारतीय शासनासबं िं ीचे दनयत्रं ण आदण पयजवेक्षणाचा अदिकार बोड ऑफ कंरोलला िेण्यात आला प्रशासनाची र्बाबिारी आदण त्याला लािणारे
अदिकाऱयांच्या नेमणक
ू ीचे अदिकार बोड ऑफ डायरे क्िसजना िेण्यात आले.

(७) त्यामळ
ु े भारतातील प्रशासनाची पध्ित ही दिसरकार पिित म्हणनू प्रदसध्ि आहे.
(८) थोडया फार बिलाने ही पध्ित 1858 पयजत सरुु होती.

📚 1786 चा अदिकाररता कायिाठ- (Overridding Act)


· लॉजड कॉनजवॉदलसच्या मािणीनसु ार दिदिश संसिेने 1786 चा कायिा मंर्रू के ला या कायद्यानसू ार िव्हनजर र्नरलला कमांडर इन दचफ म्हणनू
घोदषत के ले.
· तसेच िरर् असल्यास कायजकारीणीच्या दनणजयादवरुध्ि कायज करण्याची परवानिी िेण्यात आली.
· भारतीय प्रशासनात कायज करण्याऱया अदिकऱयांना इग्ं लडमध्ये परत िेल्यावर मालमत्ता घोदषत करावी लाित असे ही अि रद्द करण्यात आली.

📚 चािजर अॅक्ि दकंवा सनिी कायिा (1793-1857) :-


· कंपनी शासनाचा काळ 1793-1857 असा होता.
· त्यामध्ये 1773 ते 92 पयजतचा काळ ससं िीय कायद्याच ं ा व दनयत्रं णाचा काळ म्हणनू ओळखला र्ातो.
· 1793-1857 चा काळ हा चािजर अॅक्ि दकंवा सनिी कायिा म्हणनू ओळखला र्ातो.
· चािजर अॅक्िनसु ार कंपनीला व्यापारदवषयक क्षेत्रात सवलती िेण्यात आल्या. त्यामध्ये ससं िेने पररवतजन के ले.
📚 1793 चा पतहला ििदी कायदा:- (First Charter Act)
· 1784 च्या कायद्यामध्ये अशी तरतिू होती की िर, 20 वषाजनी कंपनीच्या कारभाराची फे रतपासणी करुन भारतामिील व्यापारी मक्तेिारीची व
राज्यकारभाराची नवी सनि दिली र्ावी त्यानसु ार 1793 साली आज्ञापेताचे नतू नीकरण करण्यात आले.

त्यािील िरिूदी पुढीलप्रमाणे:

(1) भारताबरोबर पवु ेकडील िेशाशी व्यापार करण्याचा दवशेषादिकार आणखी 20 वषाजसाठी प्राप्त झाला.
(2) बोड ऑफ कंरोलची सिस्य सख्ं या पाच करण्यात आली. त्याचं े वेतन भारतीय कोषातनू दतर्ोरीतनू िेण्यात यावे
(3) िव्हनजर र्नरल आदण िव्हनजर यांना त्यांच्या कौदन्सलच्या दनणजयादवध्ध्ि कायज करण्याचे स्वांतत्र्य िेण्यात आले.
(4) भारतामिील कंपनीच्या कोणत्याही अदिकाऱयाला परत बोलावण्याचा अदिकार दिदिश सरकारला प्राप्त झाला.

📚 1793-1893या काळािील िि ं दीय कायदे:-


· 1793 च्या आज्ञापेतानसू ार र्ी प्रशासकीय व्यवस्था दनमाजण झाली. त्यास संसिेने आवश्यकतेनसु ार बिल के ले.
· 1793 च्या कायद्यानसु ार कॉनजवादलसने के लेल्या दनयमाना मान्यता दिली.
· भारतीयांना दिदिश नािररकांनी र्ो कर्जपरु वठा के ला त्यास कायद्याने मान्यता दिली 1795 च्या कायद्यानसु ार कंपनीला दिदिश सन्यात वाढ
करण्याची परवानिी संसिेने दिली.
· 1800 च्या कायद्यानसु ार कोलकत्ता सवोच्च न्यायालयाच्या अदिकार क्षेत्रात वाढ करण्यात आली.

📚 1813 चा दुिरा चािल र अ‍ॅक्ि /ििदी कायदा:- (Second Charter Act)


· कंपनीचा व्यापारदवषयक एकादिकार रद्द करुन मक्त
ु व्यापारी िोरण आदण दिश्चन दमशनऱयांना भारतात प्रवेश दह दिदिश नािररकांची मािणी होती
तर याला कंपनी समथजकानी दवरोि के ला. यातनू 1813 आज्ञापत्र मंर्रू करण्यात आले.

* त्यािील िरिुदी पढु ीलप्रमाणे :-


(1) कंपनीची भारतातील व्यापारी मक्तेिारी नष्ट करुन के वळ 20 वषाजसाठी चहा, चीनशी व्यापार व प्रशासन इ. दवशेषादिकार िेण्यात आला.
(२) कंपनीच्या व्यापारदवषयक अदिकारची मिु त संपनू दतचे नतू नीकरण 1833 साली करण्यात आले.
(३) दनयंत्रण मंडळाचे अध्यक्ष चाल्सज िंि यांनी कंपनीचे व्यापारदवषयक अदिकार नष्ट करावे अशी मािणी के ली.
(४) कंपनी दनयत्रं णाखालील प्रिेश हा दिदिश साम्राज्याचा भाि समर्नू त्यांच्या संरक्षणासाठी 2 हर्ार सदनक भारतात ठे वावेत
(५) िव्हनजर र्नरल, िव्हनजर, कंमाडर, इन दचफ यांच्या नेंमणदू कस दिदिश सम्रािाची मान्यता घ्यावी
(६) भारतीयांचा शक्षदणक दवकास करण्यासाठी दिदिश सरकारने िरवषी 1 लाख रु खचज करावेत.
(७) संचालक मंडळाचे दवशेषादिकार नष्ट के ले
(८) भारतात असलेल्या दिदिश नािररकांना संरक्षण िेण्याची र्बाबिारी िव्हनजर र्नरलवर सोपदवली
(९) लॉ.मेंबर कौदन्सलला भारतासाठी कायिे करण्याचा अदिकार िेण्यात आला. कौदन्सलमध्ये एका लॉ मेंबर चा समावेश करण्यात आला.
(१०) बंिाल प्रांताचे आग्रा व बंिाल असे िोन प्रांतांत दवभार्न के ले.
(११) कोणताही भेिभाव िमज, वेश, दलंि, वणज न करता भारतीयांना कंपनी प्रशासनात नोकऱया द्याव्यात
(१२) कंपनीला भारतात रार्कीय व प्रशासकीय सत्तेची प्रयोि करण्याची परवानिी 30 एदप्रल 1853 पयजत दिली.
* या आज्ञापत्रािारे एका कें दिर् य कौदन्सलची स्थापना करुन सपं णू ज भारतासाठी दवदिदनयम करण्याचा अदिकार दिला. त्यानसु ार कें द्रीय दवदिमडं ळ व
कें द्रीय दवदिदनदमजतीच्या पध्ितीचा प्रारंभ भारतात झाला.
📚 1813 च्या चािल र अ‍ॅक्ििुिार:-
· दनयम तयार करण्यात आला की, भारतातील कंपनीच्या सेवेतील नोकऱयांसाठी इग्रं र्ी व्यक्तीने हेदलबरी कॉलेंर्मध्ये अायासम चम चार सत्रांमध्ये पणू ज
करावा कंपनीच्या डायरे क्िरांनी नाव सचु दवलेल्या व्यक्तींनाच या संस्थेने प्रवेश द्यावा.

📚 1833 चा तििरा ििदी कायदा (Charter Act Of 1833):


भारतातील वाढलेल्या प्रिेशांची र्बाबिारी एका खार्िी कंपनीकडे िेणे योग्य नव्हे म्हणनू प्रशासकीय अदिकार सोडून बाकी सवज र्बाबिाऱया दििीश
संसिेने प्रत्यक्षररत्या आपल्याकडे घेतल्या.
िरिुदी: १) कंपनीला २० वषाजची मिु तवाढ िेण्यात आली व कंपनीकडे फक्त प्रशासन ठे वण्यात आले.
२) या कायद्याने बिं ालच्या ि.र्. ला भारताचा ि.र्. बनवला. दवल्यम बेंदिक हा भारताचा पदहला िवनजर होय.
३) या कायद्याने SC व इतर न्यायालयांसाठी कायिे व दनयम बनवण्याचा अदिकार िेण्यात आला.
४) ि.र्. च्या कौदन्सलमध्ये कायिा अदिकारी म्हणनू एकाची नेमणक ू के ली. (लॉडज मेकॉले)
५) कमजचारी व अदिकारी यांच्या दनयक्त ु ीसाठी स्पिाज परीक्षेची अपयशी कल्पना मांडली.
६) दहिं ी लोकांना भेिभाव न करता नोकऱया दिल्या र्ातील.

📚 1853 चा चौथा चािल र अ‍ॅक्ि:-


· कंपनीला दिलेल्या सनिेची मिु त 1853 मध्ये सपं ली, कंपनीकडे रार्कीय हक्क ठे वण्यास अनेक संसि सिस्यांचा दवरोि होता. त्यातून आज्ञापत्र
मंर्रू करण्यात आले.
त्यािील िरिुदी -
(1) आज्ञापत्रांची 20 वषाजची मिु त रद्द के ली. संसि कंपनीचे अदिकार रद्द करत नाही. तोपयजत सम्रािाचा प्रदतदनिी म्हणनू कंपनीने भारतात कारभार करावा
(2) कंपनीच्या संचालकांची संख्या 18 करण्यात आली. त्यामध्ये 10 वषाजसाठी सम्रािाकडून 6 तर स्पिाज परीक्षेच्या माध्यामातून 12 अशी दनवड करावी
(3) दनयंत्रण मंडळाला िव्हनजरची नेमणक ू करण्याची परवानिी दिली. मात्र प्रत्यक्षात 1912 मध्ये िव्हनजरची नेमणक ू झाली.
(4) भारतीय कायद्यांचे संदहतीकरण करण्यासाठी इदं डयन लॉ कदमशनची नेमणक ू करण्यात आली.
(5) दविीदनदमजतीसाठी कायजकारणी पररषिेची सिस्य संख्या 12 दनदश्चत करण्यात आली.
(६) भारतामिील मल ु की खात्यातील उच्च अदिकाऱयांची दनवड करण्याचा सचं ालक मडं ळ आदण बोड ऑफ कंरोल याचा अदिकार या कायद्याने रद्द
करण्यात आला.
(७) त्याची दनवड स्पिाज परीक्षेतनू करण्यात यावी. या परीक्षेसाठी दहिं स्ु थानातील दकंवा यरु ोपातील कोणत्याही दिदिश नािररकास बसता येईल.

* यामध्ये सवोच्च न्यायालयाचा मख्ु य न्यायािीश व इतर एक न्यायािीश आदण चार प्रातं ाचे मबंु ई, मद्रास, आग्रा, बिं ाल चे चार सिस्य असे 6 सिस्य व
इतर 6 सरकारी सिस्य असे.
* कंपनीमध्ये उच्च र्ािांवर दिदिश तर कदनष्ठ र्ािेवर भारतीयाचं ी नेमणक
ू होत असे कंपनी नोकरांना पिार कमी असल्याने ते खार्िी कामे करत असत व
बदक्षसे घेत असत.
* त्यामळू े कंपनी प्रशासनात िोंिळ व भष्रचार दनमाजण झाला. व सत्तांतर करणे भाि होते.

📚 1858 चा भारि शािि कायदा (Govt. Of India Act-1858):-


१) कंपनीचा राज्यकारभार प्रत्यक्ष राणीच्या नावाने सरुु होण्यास 1857 चा उठाव हे कारण होय.
२) या उठावाने संचालक मंडळ व दनयंत्रक मंडळ प्रथमतठ बरखास्त के ले, त्याऐवर्ी भारतमंत्री हे पि तयार के ले.
३) ि.र्. ऐवर्ी भारताचा व्हाईसरॉय हे पि तयार के ले व िोन्ही र्बाबिाऱया एकाच व्यक्ती कडे दिल्या.
४) राणी व व्हाईसरॉय यांच्यातील िवु ा म्हणर्े भारतमत्रं ी होय. त्याच्या मितीला १५ सिस्य दिले.
५) या कायद्याने राणी दव्हक्िोररयाने भारतीयांना दवश्वास िेण्यासाठी इलाहाबाि येथनू डबी िारा दलदखत राणीचा र्ाहीरनामा १ र्ाने, १८५८ रोर्ी लॉडज
कदनंि यांनी र्ाहीर के ला.
६) या कायद्याचा मख्ु य उद्देश्य प्रशासकीय मदशनरी मध्ये सिु ार करणे व सत्ता हस्तांतरण करणे हा होता.

📚 1861 चा पतहला पररषद कायदा (Council Act Of 1861)


* १८५८ च्या अपयशानतं र भारतमंत्र्याच्या कौदन्सलच्या ितीवर भारतातही व्हाईसरॉयला कायजकारी मडं ळ असावे म्हणनू कें द्रीय दविीमंडळात १८६१
च्या कायद्याने दकमान ६ व कमाल १२ सिस्य नेमले. तर प्रांतीय कायिेमंडळात ४ ते ८ सिस्य नेमले.
* हे पदहले कायिेमडं ळ होय. सिस्यांना कायिे करण्याचे अदिकार दिले.
* मलु की सेवेत प्रवेश िेण्यात आले. नवीन प्रांत दनदमजती त्यावर िव्हनजर ची नेमणक
ू करण्याचा अदिकार व्हाई. ला दमळाला.
* १८६५-प्रांताची सीमा बिलणे, १८६९-परिेशातील भारतीयाबद्दल कायिे करण्याबद्दल,
* १८७३- कंपनीला सपं वण्यासाठी कायिा, १८७४-EIC समाप्त के ली.

📚 1892 चा दुिरा पररषद कायदा (Council Act Of 1892) :


* सर र्ॉर्ज चीझनी यांच्या दशफारशीने हा कायिा बनवला.
* कें द्रीय दवदिमडं ळात ६-१२ वध्न १० ते १६ सिस्य बनवले, तर प्रातं ीय मडं ळात ८ ते २० सिस्य बनवले.
* सिस्यांना चचाज करण्याचा अदिकार दिला पण मतिानाचा अदिकार नाकारला.
* भारतीय सिस्यांना सावजर्दनक बाबीसंबिी प्रश्न दवचारण्याचा अदिकार दमळाला मात्र उपप्रश्न दवचारण्याचा नाही.
* अप्रत्यक्ष दनवडणक ु ीचे तत्व स्वीकारले. (दवद्यापीठ, व्यापारी मडं ळ, स्था.स्व.सस्ं था)
* िरम्यान िोखले, िािाभाई, यांनी संसिेत प्रवेश के ला.

📚 मोले - तमिं ो िध
ु ारणा कायदा [१९०९]
🔹मोले दमिं ो सिु ारणा कायिाठ कारणीभतू झालेली पररदस्थती
* सन १८९२ च्या कायद्याने दनमाजण के लेली असमािानाची पररदस्थती
* लॉडज कझजनच्या कारदकिीतील िडपशाही
* राष्रसभेच्या चळवळीचा पररणाम
* इग्ं लंडमिील उिारमतवािी सरकार
* र्हालवािी व िहशतवािी यांनी दनमाजण के लेला असंतोष
* दहिं स्ु तानातील दबकि सामादर्क, िादमजक, आदथजक, रार्कीय पररदस्थती
* र्ािदतक घडामोडींचा प्रभाव
* ना. िोखल्यांची कामदिरी
* राज्यकत्याांची फोडा आदण झोडा नीती

🔸मोले तमंिो िधु ारणा कायदा


* मोले दमिं ो यांच्या कारदकिीत प्रमख
ु सिु ारणा के ल्या िेल्या.
* पदहली सिु ारणा भारत मंत्र्याच्या मंडळाबाबतची होती, िसु री िवनजर र्नरलच्या कायजकारी मंडळाबाबतची होती, दतसरी सिु ारणा दहिं स्ु तानातील कें द्रीय
व प्रांतीय कायिेमंडळाबाबत.
* या कायद्यात बंिाल महसल ू बोडाजचे सभासि के . र्ी. िप्तु ा व हद्राबािच्या दनर्ामाचे सल्लािार सय्यि हुसेन दबलग्रामी हे होते.
* ११ माचज १९०९ रोर्ी त्याचे दविेयक मंर्रू होऊन २४ माचज रोर्ी बंिालचे वकील र्नरल लॉडज एस. पी. दसन्हा यांची सरकारने िवनजर र्नरलच्या
कायजकारी मंडळावर सभासि म्हणनू नेमणक ू के ली.
* भारतमंत्र्याच्या आिेशानसु ार लॉडज दमिं ोने सर अरुंडेल यांच्या अध्यक्षेखाली आपल्या कायजकारी मंडळाच्या ४ सभासिांची सदमती नेमली होती.
* दहिं ी लोकांना रार्कीय सिु ारणांचा आराखडा तयार करण्याचे काम अरुंडेल सदमतीवर सोपवलेले होते.
* आपल्या प्रमख ु दशफारशीसह लॉडज दमंिोने तो दवलायत सरकारकडे पाठवला. त्यात आपणास हवा तो बिल कध्न पालजमेंिने २१ मे १९०९ रोर्ी दहिं ी
कायिे मंडळाचा पररषि कायिा [ The India Council Act of 1909 ] मंर्रू के ला.

🔹कायद्याची महत्वाची कलमे


* कें द्रीय आदण प्रांतीय कायिेमंडळाची वाढ करण्यात आली. िवनजर र्नरलच्या मंडळाच्या सभासिांची संख्या १६ होती ती ६० करण्यात आली. िवनजर
र्नरल + ७ कायजकारी मंडळाचे सभासि आदण हे कायिेमंडळाचे ६० सभासि असे िवनजर र्नरलच्या कायिेमंडळाचे एकूण ६८ सभासि झाले.
* बंिाल, मंबु ई, मद्रास, येथील कायिेमंडळातील सभासिांची संख्या २० होती ती ५० करण्यात आली. पंर्ाब व िह्मिेश व आसामच्या कायिेमंडळाच्या
सभासिांची संख्या ३० करण्यात आली. (तह िख्ं या प्रांिाच्या आकारावर अवलबं ूि ठे वण्याि आली)
* कें द्रीय कायिेमडं ळातील ६० र्ािा सभासिापकी २८ सरकारी सभासि आदण ३२ दबनसरकारी सभासि असावेत, पन्ु हा ३२ दबनसरकारी सभासिापं की
५ सरकारी सभासि व २७ लोकदनयक्त ु असावेत असे ठरले. सारांश २८ सरकारी सभासि + ८ कायजकारी सभासि = ३६ सरकारी सभासि यांचे बहुमत
कें द्रीय कायिेमडं ळात राखण्यात आले.
* प्रांतीय कायिेमंडळात दबन सरकारी सभासिांचे बहुमत करण्यात आले. उिा - मबंु ई प्रांताच्या कायिेमंडळात एकूण ४६ सभासि घेण्यात आले. त्यापकी
२८ दबनसरकारी होते व १८ सरकारी होते. तथादप हे बहुमत दिखाऊ होते. कारण २८ दबनसरकारी सभासिांपकी ७ सरकारी दनयक्त ु होते.
* या कायद्यान्वये मसु लमानांना स्वतंत्र मतिारसंघ िेण्यात आले. मसु लमानांचे रार्कीय महत्व पाहून त्यांच्या दहतसंविजनाच्या नावाखाली त्यांना
लोकसंखेच्या प्रमाणाबाहेर प्रदतदनदित्व िेण्यात आले. कें द्रीय कायिेमडं ळात स्वतंत्र मतिार संघातून दनवडून आलेले ६ मदु स्लम सभासि घेण्यात आले.
* मंबु ई प्रांतासारख्या कायिेमंडळात स्वतंत्र मतिार संघातून दनवडून आलेल्या सभासिांची संख्या चार होती.
* या कायद्यान्वये कायिेमंडळातील सभासिांना अंिार्पत्रकावर चचाज करण्याचा व ते पास होण्यापवू ी त्याच्यावर एखािा ठराव मांडण्याचा अदिकार
िेण्यात आला.
* प्रांतीय सरकारच्या कायजकारी मडं ळाची वाढ करण्यात आली. मंबु ई व मद्रास यांच्या कायजकारी मंडळाच्या सभासिांची संख्या ४ करण्यात आली.
िवनजरच्या अदिकारासाठी असलेल्या प्रांतात आदण बंिालमध्ये कायजकारी मंडळाची दनदमजती िवनजर र्नरलने भारतमंत्र्याच्या अनमु तीने करावी असा आिेश
िेण्यात आला.
* सन १८९२ चा कायिा दनवडणक ू तत्व मानत नव्हता. स्थादनक सस्ं थानकडून दशफारशी झालेल्या लोकांच्या दनयक्ु त्या सरकार कायिेमंडळावर करी.
म्हणर्े दशफारस के ले िेलेले लोक हे सरकारदनयक्त ु असत.

🔹 मोले - तमंिो िधु ारणांचे परीक्षण


* सिु ारणा िेण्यामािची सरकारची भदू मका
* लोकशाहीचा बाह्य िेखावा तयार झाला
* कायिेमडं ळातील दहिं ी सभासिाची कुचबं ना
* अप्रत्यक्ष दनदव्िक पद्धतीचा िोष
* दनवडणक ु ीच्या पात्रतेसबं िं ी र्ल
ु मु ी दनयम
* सदु शदक्षत मध्यमविीयांना डावलले
* मसु लमानाच्या स्वतंत्र मतिारसंघाचा घातक पररणाम
* सिु ारणांची र्मेची बार्ू

📚 1909 चा िधु ारणा कायदा


1909 च्या कायियास मोले - दमंिो सिु ारणा कायिा असे ही म्हणतात.
मोले हे भारतमंत्री तर दमंिो हे व्हाईसरॉय होते.
1909 च्या कायद्याने लंडनमिील भारतमंत्र्यांच्या इदं डया कॉदन्सल मध्ये िोन दहिं ी लोकांचा समावेश करण्यात आला.
के .र्ी. िप्तु ा व सय्यि हुसेन दबलग्रामी
1909 च्या कायद्याने भारतातील िव्हनजर र्नरलच्या कायजकारी मंडळात एक र्ािा दहिं ी सभासंिासाठी राखनू ठे वण्याची तरतूि के ली िेली. त्यानसु ार
रायपरू चे 'लॉडज सत्येंद्र प्रसन्न दसन्हा' यांची नेमणक
ू करण्यात आली.
1909 च्या कायद्याने मदु स्लमांना दवभक्त मतिारसंघ िेण्यात आले.
िव्हनजर र्नरलच्या कायजकारी मंडळाची संख्या या कायद्याने आठ वर नेली.
कें द्रीय कायिे मंडळाची संख्या 68 के ली.

🔹1909 च्या कायद्यािील दोष पुढीलप्रमाणे:-


. ससं िीय पद्धत लािू पण उत्तरिायीत्वाचा अभाव.
. दनवडणक ू पद्धत काही अश ं ी मान्य करण्यात आली.
. प्रांतात भारतीयांचे बहुमत पण कें द्रात बहुमत नाही.
. 1909 च्या कायद्याने सभासिांना प्रश्न दवचारण्याचा, अंिार्पत्रकावर चचाज करण्याचा अदिकार दमळाला परंतु त्यावर मतिान करण्याचा अदिकार दिला
नाही.

📚 रौल‍ॅक्ि अ‍ॅक्ि तकंवा काळा कायदा ित्याग्रह (िि 1919) –


भारतातील राष्रीय आंिोलन व म चांदतकारी चळवळीला प्रदतबंि घालण्याकररता दिदिश शासनाने सर दसडने रौलेि यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या
सदमतीच्या दशफारसीवध्न अनार्ाार्ल अँड रिव्हॉल्यश ु निी क्राईम अॅक्ट पास के ला. या कायद्यातील तरतुिीनसु ार कोणत्याही व्यदक्तला दवना चौकशी
अिक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खिला चालदवण्याचा अदिकार शासनाला प्राप्त झाला होता. या रौलॅक्ि कायद्याबद्दल दनषेि करण्याकररता 6
एदप्रल 1919 हा दिवस सपं णू ज भारतभर बंि पाळण्याचा दनणजय घेण्यात आला. हा कााँग्रेसमाफज त पाळण्यात आलेला पदहला अदखल भारतीय बंि होय. यात
नेतत्ृ व करणारे डॉ. सतपाल दसंि व डॉ सफुद्दीन दकचलू यांना त्या कायद्यांतिजत अिक झाली. याच्या दनषेिाथज वशाखी पौदणजमेच्या दिवशी पर्ं ाबी र्नतेने
13 एदप्रल 1919 रोर्ी अमृतसरमिील र्ादलयनवाला बािेत रौलेि कायद्याच्या दनषेिाथज सभा बोलादवण्यात आली. या सभेवर र्नरल डायर या लष्कर
प्रमख
ु ाने पंर्ाबचा िवनजर ओडवायर याच्या आिेशाने नीरपराि लोकांवर िोळीबार के ला.

📚 मॉिे ग्यू - चेम्िफर्ल िध


ु ारणा कायदा १९१९

१९०९ मध्ये दििीश सरकारने मोले दमिं ो सिु ारणा दिल्या होत्या. त्या सिु ारणांच्या माध्यमातून दहिं ी लोकांचे फारसे समािान झाले नव्हते. तसेच
सरकारदवरोिी वातावरण सवजत्र दनमाजण झाले. त्यामळु े भारतीयांना काही रार्कीय सिु ारणा दिल्यास त्यांची तीव्रता काही प्रमाणात कमी होईल असे दििीश
सरकारला वािू लािले. त्यामळ
ु े च १९१९ च्या मोन्िेग्य-ू चेम्सफडज सिु रणा कायिा झाला.

🔹चेम्िफर्ल कायद्याला कारणीभूि पररतस्थिी


* १९०९ च्या कायद्यातील उणीवा
* लखनौ ऐक्य करार (१९१६)
* म चांदतकारकाचे प्रयत्न (१९००-१९१६)
* राष्रसभेची कामदिरी
* आंतरराष्रीय घिनेचा पररणाम
* होमध्ल चळवळ
* पदहले महायद्ध
ु (१९१४-१९१८)

🔹१९१९ च्या कायद्याची कलमे


* हा १९१९ चा कायिा एडदवन मोंिेग्यू च्या घोषणेवर आिाररत होता.
*1919 चा सिु ारणा कायिा मॉन्िेग्यु - चेम्सफोडज नावानेही ओळखला र्ातो. मॉन्िेग्यहु े भारतमत्रं ी तर चेम्सफोडज हे व्हाईसरॉय होते.
*20 ऑिस्ि 1917 - भारतमत्रं ी मॉन्िेग्यचु ी घोषणा - भारताला 'साम्राज्यअंतिजत स्वराज्य' िप्यािप्याने दिले र्ाईल. या घोषणेचे स्वाित मवाळांनी
'मॅग्नाकािाज ऑफ इदं डया' असे के ले.
* इदं डयन कौदन्सल मध्ये पवू ी िोन दहिं ी सभासि होते. आता दतची सभासि संख्या वाढवनू ८ ते १२ करण्यात आली.
* िवनजर र्नरलच्या कायजकारी मंडळात एकूण ६ सभासि होते. त्यापकी दनम्मे (३) सभासि दहिं ी असावे असे ठरदवण्यात आले. या कायद्यामळ ु े कें द्रीय
मंडळाची िोन कदनष्ठ व वररष्ठ असे िोन सभािृहे दनमाजण झाली.
* कदनष्ठ सभािृहामध्ये १४५ सभासि संख्या ठे ऊन त्यामध्ये दहिं स्ु तानातील वेिवेिळ्या र्ातीिमाजतील लोकांच्या राखीव र्ािा ठे वण्यात आल्या.
* यावेळी दसख, अंिलो इदं डयन, दिस्चन यांना मस्ु लीमासारखा स्वतंत्र मतिारसंघ िेण्यात आला.
* वररष्ठ सभािृहामध्ये ६० सभासिांच्या दनदश्चत कध्न यामध्येही काही लोकदनयक्त ु सभासिांची नेमणक ू के ली.
* कदनष्ठ सभा (Legislative Assembly - 143)वररष्ठ सभा (Council state -60)
* वररष्ठ सभािृहाचा कायजकाल 5 वषाजचा तर कदनष्ठ सभािृहाचा कायजकाल 3 वषाजचा करण्यात आला.
* या कायद्याने प्रांतात दव्ििल शासनाचा प्रारंभ के ला. त्याचा अमं ल १९२१ पासनू झाला.
* या कायद्यामळ ु े इग्ं लंडमध्ये हाय र्ममशनि फॉि इमं डया या अदिकाऱयाची नेमणक
ू झाली.
* यापवू ी कायिे मंडळात अध्यक्ष िवनजर र्नरल हा पिदसद्ध अध्यक्ष म्हणनू कायज पाहत होता. परंतु या कायद्यामळ ु े अध्यक्ष याची दनवड दह सभासिामिनू
करण्याचे ठरदवले.
* कें द्रीय मंत्रीमंडळाचे ठरादवक दवषय आदण प्रांदतय मंत्रीमंडळाचे ठरादवक दवषयाची दवभािणी करण्यात आली. त्यात कें द्र सचू ी, प्रांत सचू ी, व उरलेले
अदिकार कें द्राकडे िेण्यात आले.
* 1919 च्या कायद्याने हायकदमशन ऑफ इदं डया हे पि दनमाजण कध्न त्यांचा पिार भारतीय दतर्ोरीवर लािला.
* 1919 च्या कायद्याने भारतमंत्र्यांचा पिार इग्ं लंडच्या दतर्ोरीतून सध्
ु के ला.
* अंिार्पत्रकावर चचाज करण्याचा अदिकार सभासिांना प्राप्त झाला.
* कें द्रीय कायजकारी मंडळ कदनष्ट सभािृहाला र्बाबिार नव्हते.
* दनवडणक ु ीत नािररकांना मतिानाचा अदिकार िेण्यात आला मात्र त्याचे प्रमाण खपू च कमी होते. उिा. २%

📚 िायमि कतमशि १९२७


िायमि कतमशि (1927-1928) : (1919 च्या कलम 84 िुिार आयोग िेमला)
असहकार चळवळीच्या अपयशानतं र र्हालवािी म चांदतकारकाच्या कायजवा वाढत होत्या त्यातच १९१९ कायद्या नसु ार भारताच्या र्बाबिारीयक्त ु
कारभारासाठी राज्यघिना बनवण्यात यावी असे ठरले होते त्यासाठी अायास सदमती म्हणनू र्ॉन सायमन यांच्यासह सात सिस्य भारतात आले मात्र त्यात
एकही भारतीय नव्हता दह बाब भारतीयांसाठी उद्रेकाची होती.
*१९२७ साली मद्रास येथे M.A. अन्सारी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कोन्ग्रेस अदिवेशनात सायमन कदमशनच्या प्रत्येक स्वध्पावर व िप्प्यावर
बदहष्कार घालण्याचा ठराव पास के ला.
*कोन्ग्रेस ला पाठींबा िेण्यासाठी र्ीनांनी काही मािण्यांचा प्रस्ताव माडं ला. त्याला “दिल्ली प्रस्ताव“ (माचज १९२७) असे म्हणतात.
* सवज स्तरातून दवरोि होत असता र्स्िीस पािी (TN), यदु नयादनष्ठ पािी (PN), डॉ. आंबेडकर आदण C. शंकरन नायर यांनी सायमन कदमशनला साथ
िेण्यासाठी “अदखल भारतीय सदमती” स्थापन के ली.
* हािोि कदमिी ठ १९२९ शक्षदणक सिु ारणेसाठी हािोि यांच्या अध्यक्षतेखाली कदमिी नेमली.
(सायमन कदमशन भारतात िोन वेळा आले. a) फे ि.ु १९२८ ते माचज १९२८, b) ऑक्िो. १९२८ ते एदप्रल १९२९)
* दहिं ी लोकांना कशा सिु ारणा हव्यात यासाठी सायमन कदमशन दनयक्त ु के ले होते.
* हे दहिं ी लोकांसाठी आनंिाची िोष्ट होती, तरीिेखील कदमशनच्या दवरोिात त्याचे कारण म्हणर्े सवज सभासि इग्रं र् होते.
* दशवाय स्वताच्या िेशाची राज्यघिना ठरदवण्याचा अदिकार िेखील इग्रं र्ांना दहिं ी माणसापासनू दहरावनू घेतला होता.
* त्यामळ ु े संपणू ज दहिं स्ु तांमध्ये सायमन परत र्ा, सायमन परत र्ा, अशा घोषणा के ल्या िेल्या.
* लाला लर्पतराय हे त्याच्यात अग्रणी होते.
🔹िायमि कतमशिच्या तशफारशी

* सायमन कदमशने लिातार िोन वषाजच्या कालाविीत दहिं स्ु तानासाठी कशी राज्यघिना असावी. या बाबतीत आपला ररपोिज तयार कध्न २७ मे १९३०
मध्ये तो र्ाहीर करण्यात आला. व त्यानसु ारच ३ िोलमेर् पररषिा भरदवल्या.
* प्रांतातील दििल राज्यपद्धती रद्द कध्न सवज खाती लोकप्रदतदनिीच्या ताब्यात द्यावीत.
* प्रत्येक खात्याचा मंत्री कायिेमंडळात र्बाबिार असनू कायिा व सव्ु यवस्थेच्या र्बाबिारीबद्दल िवनजरकडे अदिकार असेल.
* राज्यातील अल्पसंख्याकांच्या हक्काचे रक्षण करण्यासठी िवनजर कडे भरपरू अदिकार असावे.
* दवदशष्ट लोकांनाच मतिानाचा अदिकार िेवनू र्ातीपंथानसु ार राखीव मतिारसंघ असावे.
* कें द्रीय कायिे मंडळातील काही सभासि अप्रत्यक्ष दनवडून द्यावे.
* दहिं स्ु तानापासनू मबंु ई व िम्हिेश हे प्रिेश वेिळे करावे.
* कें द्रीय कायिेमंडळाची सिस्य संख्या कमीत कमी २०० र्ास्तीत र्ास्त २५० ठे वावी.
* सरकारी कमजचारी हे कायिेमंडळाचे सभासि नसावे.
* अल्पसंख्यांक मदु स्लमांना त्यांचे योग्य प्रदतदनदित्व दमळावे.
* राज्यघिना दह लवदचक असनू त्यामध्ये आवश्यकतेनसु ार बिल करण्याचा अदिकार दििीश सरकारला असावा.

📚 िेहरू ररपोिल / अहवाल (ऑगस्ि 1928): मोिीलाल िेहरू


* सायमन कदमशनच्या बदहष्कारामळ ु े भारतमत्रं ी लॉजड बजकन हेड याने आव्हान के लेली आमची योर्न मान्य नसेल तर सवाजना मान्य होईल. अशी योर्ना
द्यावी म्हणनू सायमन कदमशनच्या अपयशानतं र भारतीय सवजपक्षीयानं ी नवीन घिनात्मक रचनेबद्दल एकत्र येऊन सवजमान्य अशी घिना तयार करावी असे
दिदिशांनी भारतीयानं ा आव्हान के ले.
* राष्र्सभा, मदु स्लम लीि, इतर रार्कीय सघं िनानं ी सवजपक्षीय बठक १९ मे १९२८ रोर्ी डॉ अन्सारी याच्ं या अध्यक्षतेखाली भरदवण्यात आली. या
बठकीमध्ये मोतीलाल नेहध् यांच्या सदमतीने िेशातील सवज रार्कीय घिनांचा सदवस्तर अायास कध्न आपला अहवाल तयार के ला. या अहवालाला
नेहध् अहवाल असे म्हणतात.
🔹िेहरू ररपोिल च्या तशफारशी
* कें द्रात र्बाबिार राज्यपध्ित सरुु करावी
* दहिं स्ु तानला साम्राज्याअतं िजत स्वराज्य ताबडतोब दमळावे.
* दहिं स्ु तानात संघराज्यात्मक शासन तयार कध्न घिक राज्यांना स्वायत्ता प्राप्त कध्न िेण.े
* दहिं स्ु तान हे दनिःिमीय राष्र बनेल त्यासाठी र्ातीय मतिार संघाची आवश्यकता नाही.
* दसंि हा स्वतंत्र प्रिेश कध्न वायव्य सरहद्द प्रांताला इतर प्रिेशासारखा स्वतंत्र िर्ाज द्यावा.
* संदविानामध्ये नािररकांना मल ु भतू अदिकार िेवनू त्याची स्वतंत्र यािी तयार करण्यात यावी.
* कें द्रीय कायिे मंडळाची िोन सभािृह असावी.
* र्नतेकडून प्रदतदनिी दनवडणक ु ीिारे दनवडले र्ावेत
* िवनजर र्नरलने प्रिान मंत्र्याची नेमणक ू कध्न त्याच्या सल्यानसु ार इतर मंत्र्याची नेमणक ू करावी.
* घिक राज्यांच्या िवनजरची नेमणक ू इग्ं लंडच्या रार्ाकडून व्हावी व या िवनजर मख्ु य मंत्र्याची नेमणकू कध्न त्याच्या सल्ल्याने इतर मंत्र्याची नेमणक

करावी.
* कायिे मंडळाची मिु त पाच वषाजची असावी.
* िवनजर र्नरलने न्यायमडं ळातील न्यायािीशांच्या नेमणक ु ा कराव्या व त्या न्यायािीशाला िरू करण्याचा अदिकार कें द्रीय कायिे मडं ळाला द्यावा.
* एक वषाजत सरकारने वसाहतीच्या स्वराज्याची मािणी मान्य करावी.
* सपं णू ज स्वराज्य दमळदवणे हे कॉग्रसचे ध्येय असेल
* हे ध्येय साध्य करण्यासाठी सदवनय कायिेभिं चळवळ सरुु करण्यात येईल.

31 दडसेंबर 1929 रोर्ी रावी निीच्या तीरावर 26 र्ानेवारी1930 हा दिवस स्वातंत्र्य दिन म्हणनू सार्रा के ला, 30 र्ानेवारी 1930 रोर्ी अनेक लोकानं ी
स्वातंत्र्याची शपथ घेतली.

📚 जीिांची 14 कलमी योजिा (तर्िेंबर 1928, तदल्ली अतधवेशि)


नेहध् ररपोिज हा मदु स्लम लीिला मान्य नव्हता. त्यामळ
ु े नेहध् ररपोिज चा फे रदवचार करण्यासाठी आिाखान यांच्या अध्यक्षतेखाली दडसेंबर १९२८ मध्ये
मदु स्लम लीिचे दिल्ली येथे अदिवेशन भरले व या अदिवेशनाचे र्ीनांनी मदु स्लम लीिच्या दृष्टीकोनातनू पढु ील १४ मद्दु े प्रदसद्ध के ले ते पढु ीलप्रमाणे
आहेत.

जीिा यांचे चौदा मुद्दे

१) दहिं ी राज्यघिना संघात्मक ठे वनू प्रांताकडे शेषादिकार असावे.


२) स्थादनक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मदु स्लमांना योग्य त्या नोकऱया प्राप्त व्हाव्यात.
३) सवज कायिेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व पररणाम कारक प्रदतदनदित्व दमळावे.
४) सवज समार्ाला आपल्या िमाजचे आचरण करण्यास प्रचार आदण िादमजक दशक्षण िेण्यास पणू ज स्वतंत्र राहील.
५) िेशातील सवज घिक राज्यांना सारखेच स्वतत्रं प्राप्त व्हावे.
६) बिं ाल पर्ं ाब वायव्य सरहद्द प्रिेशाची पनु रज चना करीत असताना मदु स्लम मतादिक्य कमी येणार नाही याची काळर्ी घ्यावी.
७) मबंु ई प्रिेशापासनू दसिं प्रिेश वेिळा करावा.
८) कें द्रीय कायिे मडं ळात एकूण सभासिांच्या १३ प्रदतदनिी मदु स्लम असावे.
९) वायव्य सरहद्द प्रिेशामध्ये आदण बलदु चस्तान या प्रिेशमध्ये इतर प्रांतासारखा रार्कीय सिु ारणा राबवाव्यात.
१०) कें द्रीय कायिे मडं ळात बिल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायिे मडं ळाची समतं ी असावी.
११) कोणत्याही कायिे मडं ळात समार्ादवषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समार्ातील ३४ सभासिानं ी र्र दवरोि िशजदवला तर तो ठराव
पास होऊ नये.
१२) मदु स्लमांनी संस्कृ ती, भाषा, दशक्षण संस्था इत्यािींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घिनेत आवश्यक त्या तरतिु ी असाव्यात.
१३) प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मदु स्लम सिस्य असले पादहर्ेत.
१४) स्वतंत्र मतिार संघ अदस्तत्वात राहतील एखाद्या समार्ाला स्वतंत्र मतिार संघाचा त्याि करायचा असेल तर करता येईल.

(काही महत्वाचे)
१) ितविय कायदेभगं चळवळ (१९३० िे १९३४)
२) दांर्ीयात्रा : १२ माचल १९३० िे ६ एतप्रल १९३० : ७८ िहकारी, ३४१ मैल (३८५km) अंिर, २४ तदवि
३) पेशावरचा ित्यागहृ : खाि अब्दुल गफार खाि (बादशहा खाि, िरहद्द गांधी, िीमािं गांधी) : लाल र्गलेवाले िघं ििा, पख्िूि मातिक.
४) िोलापूर कामगारांचा ित्यागृह : १६ मे १९३० (माशलल लॉ) ४ हुिात्मा (मल्लाप्पा धिशेट्टी, श्रीकृष्ण िारर्ा, कुबालि हुिेि, जगन्िाथ तशंदे)
५) धाराििा ित्यागृह : २१ मे १९३०, रत्िातगरी-तशरोर्ा येथे तमठाचा ित्यागृह.
६) बाबू गेिू िैद बतलदाि : १२ तर्िेंबर १९३०, जॉजल फ्रेजर व्यापाऱ्याच्या ट्रकखाली बतलदाि.
७) जंगल ित्यागृह (MH): तबळाशी, िगं मिेर, कळवण, तचरिेर, पुिद इ. तठकाणी झाले.

📚 गोलमेज पररषदा
🔸 पतहली गोलमेज पररषद : (12 िोव्हेंबर 1930 िे 19 जािेवारी 1931)
* सायमन कदमशनच्या अहवालानसु ार मर्रू पक्षाचे प्रिानमत्रं ी रे म्से मेक्डोनोल्ड यांच्या अध्यक्षतेखाली पदहली िोलमेर् पररषि भरदवण्यात आली. याचे
उद्घािन रार्ा र्ॉर्ज पंचम यांनी के ले.
* इग्ं लंड मध्ये पतं प्रिान मकडोनाल्ड यांच्या अध्यक्षतेखाली नोवेंबर १९३० मध्ये पदहली िोलमेर् पररषि भरदवण्यात आली. या पररषिेमध्ये एकूण ८९
प्रदतदनिी हे दििीश शासनातील दहिं स्ु तानमिील सरकारने दनयक्त ु के ले होते.
*या पररषिेला 89 प्रदतदनिी होते. a) दििन-१६ b) भारतीय संस्थादनक-१६ c) भारतीय रार्कीय पक्षांचे प्रदतदनिी-५७
* भारतीय उद्योर्क आदण कॉंग्रेसने या पररषिेवर बदहष्कार िाकला होता.
* या पररषिेला उदारवादी: तेर् बहािरू सप्र,ू C.Y. दचंतामणी, श्रीदनवास शास्त्री.
*तिख: सरिार उज्वल दसंघ, * तिस्चि ठ A.T. पनीरसेल्वम
* मुस्लीम : आिा खान, मौलाना आली र्ोहर, मो. अली दर्ना, A.K. फज्ल-उल-हक
* तहंदू महािभा: B.S. मंर्ु े, M.R. र्यकर * दतलि : र्ॉ.बाबािाहेब आबं ेर्कर
* मतहला : बेिम र्हानआरा शाहनवार्, रािाबाई सब्ु बानारायण.
१) आंबेडकरांनी िदलतांसाठी स्वतंत्र मतिारसंघ मादितला.
२) भारतात संघराज्य स्थापन करावे, प्रांतांना पणू ज स्वतंत्र द्यावे, कें द्रात िीिल पद्धती असावी,
३) र्ीनांनी आपल्या १४ मािण्या मादितल्या,
४) मात्र कॉंग्रेस दशवाय कोणत्याही घिनात्मक बाबीत सिु ारणा करता येणे शक्य नाही म्हणनू कोन्ग्रेस च्या सहभािासाठी पदहली पररषि बरखास्त के ली.

उद्देश:
* दहिं स्ु तानात भावी दििीश काळात आदण दहिं स्ु तान संस्थादनकांचे संघराज्य स्थापन करावे.
* संघराज्याचे कायजकारी मंडळ हे कायिे मंडळाला काही प्रमाणात र्बाबिार राहील.
* घिक राज्यात स्वतिःचा राज्यकारभार पाहण्याचा स्वतंत्र अदिकार असावा.

📚गांधी आयतवलि करार १९३१


* पदहल्या िोलमेर् पररषिेवर राष्रसभेच्या सवज नेत्यांनी बदहष्कार िाकून दहिं स्ु तानात सदवनय कायिेभंिाचे तत्व स्वीकारले. िरम्यान सवज नेते चळवळीमळ
ु े
तुरुंिात होते.
* तेव्हा इग्ं लंड मिनू लॉडज आयदवजन करार व महात्मा िांिी या िोघांनी समर्तू िारीचा दनणजय घेवनू ५ माचज १९३१ रोर्ी परस्परापासनू काही करार के ले.
गांधींच्या अिी
* कायिेभिं चळवळीत सरकारने ज्या ज्या व्यक्तींची खार्िी मालमत्ता र्प्त के ली. असेल तर त्या व्यक्तींना ती परत करावी.
* इग्रं र् शासनाने रार्कीय कद्यांची ताबडतोब सिु का करावी.
* र्ीवनावश्यक असलेल्या दमठावरील कर रद्द कध्न मीठ तयार करण्याचा अदिकार दहिं ी नािररकांना द्यावा.
* दविेशी िाध् दवकणाऱया िक ु ानापढु े दनिशजने करण्याचा अदिकर असावा.
* दपके दिंि करण्याची परवानिी िेण्यात यावी.
🔹या करारािील आयतवलिच्या अिी
* सदवनय कायिेभंि चळवळ ताबडतोब स्थदित करावी.
* राष्र सभेने िोलमेर् पररषिेवर बदहष्कार न िाकता त्यामध्ये सहभािी व्हावे.
* परिेशी मालावारचे बदहष्काराचे तत्व मािे घ्यावे.
* संरक्षण, परराष्र अल्पसंख्याकांचे खाते राखीव करण्यात यावे.

🔸 दुिरी गोलमेज पररषद (७ िप्िें बर १९३१ िे १ तर्िेंबर १९३१)


* १९३१ मध्ये िांिी आयदवजन करारानतं र आयदवजन मायिेशी परतले. व पढु े राष्र सभेने सरिार पिेल यांच्या अध्यक्षतेखाली कराची येथे अदिवेशन घेतले.
* या अदिवेशनात काही करार मर्ं रू कध्न महात्मा िांिी पररषिेला उपदस्थत राहण्यासाठी इग्ं लंडला रवाना झाले.
* या पररषिेमध्ये दहिं स्ु तानला तबडतोब वसाहतीचे राज्य द्यावे अशी मािणी के ली नसल्याने अनेक नेते नारार् झाले.
* िांिींच्या मते भारताबद्दल कायिे व दनणजय घेण्याचा अदिकार फक्त कॉंग्रेसलाच आहे, त्यांच्या या वक्तव्यावर एकशेव घेतल्याने ते पररषि सोडून परत
आले.
* िांिी आपल्या मायिेशी परतले व परत सदवनय कायिेभंिाची चळवळ सरुु के ली. ३ र्ानेवारी १९३२
* तेव्हा मात्र िांिीना अिक कध्न तुरुंिात बदं िस्त के ले.

📚 राम्िे म‍ॅकर्ॉिल्र् यांचा जािीय तिवार्ा (16 ऑगस्ि 1932)


* काही अनेक कारणास्तव िसु री िोलमेर् पररषि अयशस्वी ठरली.
* िसु ऱया िोलमेर् पररषिेत दवदवि र्ाती िमाजचे प्रतींदनिी उपदस्थत होते त्या मध्ये दहिं स्ु तानाच्या रार् व्यवस्थेच्या बाबतीत एकमत होऊ शकले नाही.
* र्ाती िमाजच्या आिारावर कायिेमंडळात व्यक्तींना सभासित्व प्राप्त कध्न िेणारा ठराव पंतप्रिान राम्से मॅकडॉनल्ड यांनी 16 ऑिस्ि 1932 रोर्ी र्ाहीर
के ला पतं प्रिानाच्या या दनणजयास इदतहासात रॅ म्से मॅकडोनाल्ड यांचा र्ातीय दनवाडा म्हणनू ओळखले र्ाते.
* या दनवाड्यानसु ार ज्या प्रांतात मसु लमान अल्पसंख्यांक होते तेथे त्यांना प्रमाणाबाहेर प्रदतदनदित्व दमळाले. तथादप र्ेथे दहिं ू अल्पसंख्यांक होते तेथे
दहिं नंू ा मात्र प्रमाणापेक्षा अदिक प्रदतदनदित्व दमळाले नाही.
* दिशन, अाँग्लो इदं डयन आदण यरू ोदपयन यांना िेखील त्यांच्या लोकसंखेच्या प्रमाणाबाहेर र्ािा दमळाल्या होत्या. मॅकडोनाल्ड यांनी अस्पृश्य
समार्ालाही स्वतत्रं मतिार सघं र्ादहर के ला तसेच ते सवजसािारण मतिारसघं ात िेखील मतिान कध् शकत होते पण अस्पृश्यानं ा दहिं ू पासनू अलि
करण्याचा हा दनणजय महात्मा िांिी यांना पसिं नाही पडला त्यामळ ु े त्यांनी या दनणजयादवरुद्ध २० सप्िेंबर १९३२ रोर्ी उपोषण सध्
ु के ले.
* अस्पृश्याचं े शभु दचतं क व नेते बाबासाहेब आबं ेडकर यांना स्वतत्रं मतिार सघं ाची कल्पना आवडली होती परंतु महात्मा िांिी यांनी आमरण उपोषण सध् ु
के ल्याने त्यानं ा महात्मा िांिी याचं ी भे ि घ्यावी लािली ते थे तडर्ोड घड ू न आली.

📚 पुणे करार २४ िप्िें बर १९३२


पणु े करार हा महात्मा िांिीआदण डॉ. बाबासाहेब आंबेडकर या रार्कीय नेत्यांमध्ये २४ सप्िेंबर इ.स. १९३२ रोर्ी झाला. िदलतांना स्वतंत्र
मतिारसंघाऐवर्ी सवज प्रांतांमध्ये सवजसािारण मतिारसंघात लोकसंख्येच्या प्रमाणात र्ािा द्याव्यात हा त्याचा मख्ु य मद्दु ा होता. त्यावर डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या वतीने MC रार्ा, RD भंडारे व िांिींच्या वतीने पंदडत मिनमोहन मालवीय, मक ु ंु ि रामराव र्यकर, सी. रार्िोपालाचारी आिींच्या सह्या
आहेत. हा करार "आबं ेडकर-िांिी करार", "िांिी-आबं ेडकर करार", "ऐरवडा करार" या नावांनीही ओळखला र्ातो.

दि. २४ सप्िेंबर १९३२ रोर्ी, येरवडा र्ेलमध्ये र्यकर, तेर् बहािरु व डॉ. बाबासाहेब आंबेडकर. या दिवशी पणु े करारावर सही झाली.

🔹करारिाम्याच्या अिी
पणु े करारातील अिी खालीलप्रमाणे आहेत.
१) प्रांदतक दविान सभेत सािारण दनवडणकू क्षेत्रातील र्ािांपकी िदलत विाजसाठी १४८ राखीव र्ािा ठे वण्यात येतील. राखीव र्ािांची प्रांतानसु ार
दवभािणी खालीलप्रमाणे होतीठ

प्रांत र्ािा
मद्रास ३०
बॉम्बे, दसंि १५
पंर्ाब 8
दबहार,ओररसा १८
मध्य प्रांत २०
आसाम ७
बंिाल ३०
संयक्त
ु प्रांत २०

एकूण १४८

२) कें द्रीय व प्रांदतक कायजकाररणीच्या दनवडणक ु ीसाठी िदलतांच्या मतिानाचा अदिकार लेदथयन कमीिीच्या अहवालाप्रमाणे असेल.
३) सवज प्रांतांत शक्षदणक अनिु ान िेऊन िदलतांच्या मल ु ाबाळांसाठी शक्षदणक सोयी परु दवल्या र्ातील. त्यासाठी योग्य त्या रकमेची तरतूि के ली र्ाईल.
इत्यािी समझोत्याच्या अिी 'िव्हनजमेंि ऑफ इदं डया ॲक्ि'मध्ये सामील करण्यात आल्या.
४) कें द्रीय कायजकाररणीमध्ये िदलत विाजच्या राखीव र्ािांची संख्या १८% असेल.
५) उमेिवारांच्या पॅनलच्या प्राथदमक दनवडीची व्यवस्था (कें द्रीय व प्रांतीय कायजकाररणीसाठी, ज्यांचा वर उल्लेख के ला आहे.) पदहल्या िहा वषाजनंतर
समाप्त होईल. िोन्हीही पक्षाच्या आपापसातील संमतीने खालील कलम सहा नसु ार त्याकालाविीपवू ी िेखील समाप्त के ला र्ाऊ शके ल.
६) प्रांतीय व कें द्रीय कायजकाररणीत िदलतांच्या र्ािांचे प्रदतदनदित्व र्से एक व चार मध्ये दिले आहे, ते िोन्हीही संबंदितपक्षांिारे आपापसांत समझोता
होऊन त्यास हिदवण्यासाठी दनणजय घेतला र्ाईल, तोपयांत अमं लात येईल. .
७) या र्ािाचं ी दनवडणक ू सयं क्त
ु पद्धतीिारे के ली र्ाईल. िदलत विाजच्या सिस्यांची नावे त्या दनवडणक ू क्षेत्राच्या यािीमध्ये नोंिदवलेली असतील, त्यांचे
एक मडं ळ नेमणक ू कध्न बनदवले र्ाईल. हे मडं ळ प्रत्येक राखीव र्ािेसाठी िदलत विाजतील चार उमेिवाराचं े पॅनल दनवडेल. ही दनवडपद्धती एकमतीय
आिारावर होईल. अशा प्राथदमक दनवडीमध्ये ज्या चार सिस्यानं ा सवाजदिक मते दमळतील ते सािारण दनवडणक ू क्षेत्राचे उमेिवार समर्ले र्ातील.
८) िदलत विाजच्या प्रदतदनििींना स्थादनक दनवडणक ु ा व सरकारी नोकरीत अस्पृश्य असल्याने अयोग्य ठरदवले र्ाता कामा नये. िदलतांच्या प्रदतदनदित्वास
(सख्ं येने) परु े करण्यासाठी सवज तऱहेचे प्रयत्न के ले र्ातील व सरकारी नोकऱयामं ध्ये ठरवनू दिलेली शक्षदणक योग्यता त्यांच्याकडे असल्यास त्यांची नेमणक ू
के ली र्ाईल.
९) कें द्रीय कायजकारणीमध्ये िदलत विाजचे प्रदतदनदित्व वरील िोन प्रकारे होईल.
१०) वरील दनवडणक ु ीबाबत व सरकारी नोकरीबाबत अस्पृश्याना योग्य र्ािा दमळाव्या म्हणनू शक्य दततका प्रयत्न के ला र्ाईल. मात्र सरकारी
नोकरीकररता दशक्षणाच्या ज्या अिी सरकारने लावल्या त्या पणू ज झाल्या पादहर्ेत.
इत्यािी अिींना संमती िेण्यात आली. त्यानतं र म. िांिींनी संत्र्याचा रस दपऊन, आपला प्राणांदतक उपवास सोडला.

📚 तििरी गोलमेज पररषद (१७ िोव्हेंबर १९३२ िे २४ तर्िेंबर १९३२)


* राष्र सभेने उभी के लेली सदवनय कायिेभिं ाची चळवळ हळूहळू मंिावत र्ात होती. असे असले तरी इग्रं र्ांची िडपशाही दह सातत्याने चालूच होती
इग्ं लंड मध्ये हुर्रू पक्षाचे सरकार असनू हे सरकार भारताला नवीन राज्यघिना िेण्याच्या दवरोिात होते.
* भारतातील सरकारदनष्ठ ४६ प्रदतदनिी बोलावनू १९३२ मध्ये दतसरी िोलमेर् पररषि घेतली. व घेतलेल्या दनणजयावर दतसऱया दतसऱया िोलमेर् पररषि
घेतली व घेतलेल्या दनणजयावर दतसऱया िोलमेर् चचाज करण्यात.

📚 भारि शािि कायदा (Govt. Of India Act – 1935 )


🔸१९३५ चा कायदा त्याची वैतशष्टे

* कें द्रात दििल राज्यपद्धती


* संघराज्याची दनदमजती
* घिकराज्यांना स्वायत्ता
* अल्पसंख्यांक प्रदतदनदित्व
* खात्याची दवभािणी
* कायिे मंडळाची रचना
* स्वतंत्र मतिारसंघ
* न्यायमंडळाची दनदमजती
* इदं डयन कौदन्सल समाप्ती
* परीदृढ राज्यघिना

📚1935 चा कायदा

* 1935 च्या कायद्याने संघराज्याची दनदमजती के ली.


* 1935 च्या कायद्याने प्रतांत 1919 च्या कायद्याने सध् ु के लेली दव्ििल राज्य पद्धती नष्ट के ली व प्रांतातील सवज खाती लोकप्रदतंदनिीच्या हाती सोपवली.
*1935 च्या कायद्याने कें द्रात दव्ििल शासन पद्धती सध् ु के ली.
* संघराज्याच्या न्यायालयाची स्थापना या कायद्याने के ली.
* या कायद्याने र्वळर्वळ 14 िक्के लोकांना मतादिकार दमळाला.
* 1935 च्या कायद्याने कें द्रीय, राज्य व सयं क्त ु अशा तीन सच्ू या दनमाजण के ल्या.
* भारतमत्र्ं याचं े 'इदं डया कौदन्सल' रद्द करण्यात आले व सल्लािार मडं ळाची स्थापना करण्यात आली.
* मदु स्लम, शीख, कामिार, दिश्चन या सवाांना या कायद्याने स्वतंत्र मतिार सघं िेण्यात आले.
* 1935 च्या कायद्याव्िारे िम्हिेश हा भारतापासनू वेिळा करण्यात आला.
* 1935 चा कायिा म्हणर्े िल ु ामदिरीची सनिच होती, ते एक अनेक िेक्स असलेले व इदं र्न नसलेले यत्रं च होते- प.ं र्वाहरलाल नेहध्.
* 1935 चा कायिा म्हणर्े - सपं णू ज सडलेला मल ू तठ दनष्कृ ष्ट, अनई सपं णू पज णे अदस्वकाहायज बॅ.दर्ना.
🔹१९३५ चा कायद्याच्या स्वायत्तेचा कारभार
* दनवडणक ू
* मंदत्रमंडळाची दनदमजती
* लीिच्या यतु ीचा नकार
* भारतात लोकशाहीचा प्रारंभ
* संस्थानातील चळवळी
* र्ातीयवाि

📚ऑगस्ि घोषणा (1940):-


िसु ऱया महायध्ु िास भारताचा पादठंबा व सहकायाजसाठी लॉजड दलनदलििो याने 8 ऑिस्ि 1940 रोर्ी घोषण के ली. त्यानसु ार

1) ऑगस्ि 1940 मध्ये िसु ऱया महायद्ध ु ात कााँग्रेसचे सहकायज दमळदवण्याच्या उद्देशाने इग्रं र्ांनी एक घोषणा के ली. त्यानसु ार िव्हनजर र्नरलच्या कायजकारी
मंडळामध्ये दहिं ी प्रदतदनिींचा समावेश व कायजकारी मंडळाचा दवस्तार करण्याची आश्वासने दिली होती.
2) ऑिस्ि घोषणेत-यद्ध ु ानंतर स्वातंत्र्य िेण,े िव्हनजर र्नरलच्या अदनबांि सत्तेवर दनयंत्रणे घालणे, वसाहतीच्या स्वराज्याचे स्पष्ट आश्वासन िेणे इ. िोष्टीचा
समावेश नसल्याने कााँग्रेसने दह योर्ना फे िाळली.
(2) भारताला वसाहतीचे स्वराज्य िेणे,
(3) कायजकारी मंडळात दहिं ी सभासिांची वाढ करणे
(4) राज्यघिनेसाठी घिना पररषि स्थापन करणे
(5) अल्पसंख्याकांच्या दहताचे संरक्षण करणे.
या बिल्यात प्रांतीय सरकारांनी राज्य शासन चालवावे.

📚तिप्ि योजिा (2 माचल 1942):-

1) 1939 ला िसु रे महायध्ू ि सरुु झाले. प्रारंभीच्या काळात र्मजनी र्पान सन्याने दवर्य प्राप्त के ले होते.
2) माचल 1942 मध्ये दिदिश पतं प्रिान दवस्ं िन चदचजल यांनी भारतमत्रं ी सर स्रफोडज दम चप्स यांच्या नेतत्ृ वाखाली दम चप्स दमशन भारतात पाठदवले.
3) चीनचे चॅि काई शेक यांनी भारतीयांना इग्रं र् लवकरच स्वातंत्र्य िेतील, त्यासाठी आपण प्रयत्न कध् असा सल्ला दिला होता.
4) 21 माचल 1942 रोर्ी दम चप्स योर्ना र्ाहीर करण्यात आली
5) यध्ु िात भारताचे सहकायज दमळदवण्यासाठी रुझवेल्िचे प्रयत्न आदण राष्रीय सभेची आम चमक भदू मका यामळ ु े भारतीयांशी चचाज करण्यासाठी चदचजलने
दम चप्स दमशन पाठदवले.
6) सर स्िॅफडज दम चप्स, AB अलेक्झांडर, पदथक लॉरे न्स इ. 1942 रोर्ी भारतात आले. त्यांनी र्ी योर्ना तयार के ली दतला दम चप्स योर्ना म्हणतात
7) यद्धु संपल्यानतं र भारताला वसाहतीच्या स्वराज्याचा िर्ाज िेण्याची तरतूि या योर्नेत होती.
8) दम चप्स योर्ना कााँग्रेससह सवजच पक्षांनी फे िाळून लावली.
9) िांिीर्ीनी दम चप्स योर्नेला ‘बडु त्या बॅकेचा पढु ील तारखेचा चेक’ अशी उपािी दिली.

🔹िरिुदी-

(1) वसाहतीच्या स्वराज्याचा िर्ाज असलेले संघराज्य.


(2) यध्ु िसमाप्तींनतर राज्यघिना बनदवण्यासाठी घिना सदमती स्थापन के ली र्ाईल.
(3) कॉग्रेस, मस्ु लीम लीि, दहिं ू महासभा या सवाजनी ही योर्ना फे िाळली, बडु त्या बॅकेवरील पढु च्या तारखेचा िनािेश असे िांिीर्ींनी वणजन के ले.

📚राजाजी योजिा (C. राजगोपालचारी फोमलल


ु ा) एतप्रल १९४४
१) इग्रं र्ांनी चलेर्ाव आंिोलन िडपनू िाकले, १९४४ साली िांिींची तुरुंिातून सिु का करण्यात आली. िांिीना स्वातंत्र्याचा प्रश्न मस्ु लीम लीि शी
समझौता कध्न सोडवायचा होता कारण लीि ने दनदश्चत भप्रू िेशासह पादकस्तानची मािणी के ली होती.
२) रार्िोपाल्चारी यांनी राष्रीय कोन्ग्रेस व लीि यांच्यात तडर्ोड घडवनू आणणारी र्ी योर्ना मांडली दतला रार्ार्ी योर्ना असे म्हणतात.

िरिुिी:
1) घिनादनदमजतीपवू ी कोन्ग्रेस व लीि यांचे कें द्रात हिं ामी सरकार स्थापन व्हावे
2) यद्ध
ु समाप्ती नंतर मस्ु लीम बहुल प्रांताच्या सीमा दनदश्चत करण्यात येतील
३) र्नतेचे स्र्ान्मात घेऊन त्यांना पादकस्तान दकंवा भारतात रहायचे ते ठरदवले र्ाईल.
४) त्या सवज बाबी इग्रं र्ांनी भारत सोडल्यावर अंमलात येतील.

पररणाम:
१) दह योर्ना कॉंग्रेसने नाकारली मात्र पन्ु हा स्वीकार के ला
२) या योर्नेने लीि चे समािान झाले नाही, त्यांना कोणत्याही अदतदवना पादकस्तान हवा होता.

📚 देिाई-तलयाकि आली करार (१९४५)


१) भारताच्या सवज ििांकडून राष्रीय सभेच्या सवज नेत्यांच्या सिु के ची मािणी करण्यात आली , या मािणीस दिदिशांनी नकार दिला.
२) पन्ु हा इग्रं र्ांवर िबाव िाकण्यासाठी लीि चे सहकायज हवे होते.
३) म्हणनू राष्रीय सभेच्या सेन्रल असेम्ब्लीचे नेते भल
ु ाभाई िेसाई व लीिचे नेते नवाबर्ािा दलयाकत आली खान यांनी हिं ामी सरकार साठी एक योर्ना
बनवली.
४) त्यांची दह योर्ना १९३५ च्या कायद्याव आिाररत होती.

िरिदु ी:
१) दविीसात्तेबाबत ि. र्. ला दवशेष अदिकार असू नयेत.
२) कोन्ग्रेस व लीि चे एक कायजकारी मंडळ स्थापन कध्न या मंडळाचे सिस्य िोन्ही पक्षांनीच नेमलेले असावेत.
३) या मंडळात िोन्ही पक्षांची सिस्य संख्या समान असावी.
४) यात दसख व िदलत याचं े प्रदतदनिी असावे.
पररणाम:
यात स्वतंत्र पादकस्तान चा उल्लेख नसल्याने र्ीनांनी दह योर्ना नाकारली.
📚 वेव्हेल योजिा (१४ जिू १९४५)
मे 1945 मध्ये यरु ोपातील यद्ध
ु सपं ले. इग्ं लंड दवर्यी झाले. लवकरच पालजमेंिच्या दनवडणक
ु ा होणार होत्या.

चदचजल भारताचा प्रश्न सोडवू इदच्ित नव्हता. त्यामळ ु े हुर्रू पक्षीयांबद्दल स्वातत्र्ं यदप्रय इग्रं र् र्नता नारार् होती. आतं रराष्रीय िडपणही इग्रं र् सरकारवर
वाढत होते.
यद्ध
ु समाप्तीनतं र पारतंत्र्यातील राष्रे स्वतंत्र झाली पादहर्ेत, अशी रदशयानेही घोषणा के ली होती. अशा परीदस्थतीत चदचजलला आपण भारताचा प्रश्न
सोडदवण्यास अत्यतं उत्सक ु आहोत असा भास दनमाजण करणे तरी आवश्यक होते. कारण मर्रू पक्षाची पणू ज सहानभु तू ी भारतीय स्वातत्र्ं यलढ्याला होती.

मर्रू पक्ष सत्तेवर आला तर भारताला स्वातंत्र्य लवकर दमळण्याची शक्यता होती.

दवलायत सरकारशी सल्लामसलत करण्यासाठी वेव्हेल माचज 1945 मध्ये इग्ं लंडला िेले होते. ते र्नू 1945 मध्ये परत आले. 14 र्नू रोर्ी त्यांनी योर्ना
र्ाहीर के ली.

नवी घिना भारतीय लोकांनीच तयार के ली पादहर्े.

र्पानबरोबर करावयाच्या यद्ध ु ात सवाांचे सहाय्य दमळे ल अशी आशा आहे.


त्याकररता कें द्रीय सरकारच्या कायजकाररणीची पनु रज चना करण्यात येईल. िव्हनजर र्नरल व कमांडर-इन-चीफ यादशवाय सवज सभासि भारतीय असतील.
त्यात सर्ातीय दहिं ू व मस्ु लीम यांचे प्रमाण समान राहील.

भारतीय िृहस्थाकडे परराष्रीय खाते राहील व तोच िेशाबाहेर भारताचे प्रदतदनदित्व करील.

पक्ष नेते, प्रांतांचे आर्ी व मार्ी पतं प्रिान यांची पररषि व्हाईसरॉय बोलावतील. ते त्यांना याद्या द्यावयास सांितील व त्यातून कें द्रीय कायजकाररणीकररता
सभासि दनवडतील.

कें द्रीय सहकायज सध्


ु झाले म्हणर्े प्रांतांतील 93 कलमी कारभार संपल े .
दवद्यमान घिनेप्रमाणे र्ास्तीतर्ास्त व्यवहायज सत्ता दिली र्ाईल. त्यामळु े भदवष्यकालीन घिनांवर दकंवा घिनेवर पररणाम होणार नाही.

25 र्नू , 1945 रोर्ी पररषि चांिल्या वातावरणात सध्ु झाली. यद्ध


ु ाप्रयत्नात भारताचे सहकायज, यद्ध
ु संपेपयांत हिं ामी सरकारचे अदस्तत्व इत्यािी प्रश्नांवर
सवाांचे एकमत होते. तथादप, व्हॉईसरॉयच्या मडं ळाच्या रचनेवर चचाज येताच चचाजसत्राचे घोडे अडले. बॅ. र्ीनानं ी नेहमीप्रमाणे अडवणक
ु ीची भदू मका
घेतली.

व्हॉईसरॉयच्या मडं ळात दहिं ू व मस्ु लीम याच


ं े समान प्रदतदनिी असावेत हे राष्रसभा व लीि यानं ा तत्वतठ मान्य असल्यासारखे असले तरी राष्रसभेने फक्त
दहिं ,ू मस्ु लीम, पारशी, हररर्न, शीख इत्यािी िमाजचे व र्ातीचे प्रदतदनिी पाठदवण्याचा नदतक हक्क होता. तो हक्कच दर्ना अमान्य करीत होते.

यादशवाय राज्यकारभाराच्या कोणत्याही प्रश्नावर मस्ु लीम सभासिांनी बहुमताने समं ती दिल्यादशवाय दनणजय होऊ नये असाही आग्रह त्यांनी िरला. हा
आग्रह व्हॉईसरॉय मान्य कध् शकले नाहीत. त्यांनी 14 र्ल ु ला पररषि अपयशी होऊन बरखास्त झाल्याचे र्ाहीर के ले. याचा अथज, आता भारताचा
रार्कीय प्रश्न सोडदवण्याच्या दकल्ल्या इग्रं र्ांनी बॅ. र्ीनांच्या हाती दिल्या होत्या.

भारतातील सवज मदु स्लमांचे आपण एकमेव प्रदतदनदित्व करत आहोत, हा त्यांचा िावा फोल होता. भारतात पंर्ाब व सरहद्द प्रांत या दठकाणी इतरही
मस्ु लीम संघिना होत्या व तेथे पवू ी त्यांची प्रांतीय सरकारे ही होती. मदु स्लमांच्या इतर संघिना होत्या. त्यांनाही कळून चक
ु ले की, लीिशी सहकायज
के ल्यादशवाय रार्कीय प्रश्न सिु ू शकत नाही. म्हणर्े लीिचा पाया अदिकच भक्कम होऊ लािला.
📚तत्रमंत्री मंर्ळ /योजिा

* र्लु मध्ये इग्ं लंडमध्ये दनवडणक


ु ा होऊन इग्ं लंडमिील हुर्रू पक्ष पराभतू होऊन तेथे मर्रू पक्षाचे सरकार अदस्तत्वात आले. दहिं स्ु तानला स्वतंत्र िेणे मर्रू
पक्षाचे उदिष्ट होते.

* मर्रू पक्षाच्या या उदिष्टाला अमेररके ने िेखील आपली सहानभु तू ी िाखवली होती. तेव्हा मर्रू पक्षाच्या पालजमेंिमध्ये १९ माचज १९४६ रोर्ी पतं प्रिान
अिलीने दहिं स्ु तानला शक्य दततक्या लवकर स्वतंत्र िेण्याची आवश्यकता िशजदवली.

* परंतु मख्ु य प्रश्न असा होता तो भारत पादकस्तान फाळणीच्या समस्येसाठी पतं प्रिान अिली यांनी आपल्या मंदत्रमंडळातील १] सर पेदथक लॉरे न्स २] सर
स्िफडज दम चप्स ३] मी अलेक्झांडर यांचे दशष्टमंडळ भारतात पाठदवले.

* राष्रसभा व मदु स्लम लीि यांच्यात तोडिा न दनघाल्याने १६ मे १९४६ रोर्ी त्रीमंत्री मंडळाने आपल्या दशफारशी र्ाहीर के ल्या.

🔹तत्रमंत्री मंर्ळाच्या तशफारशी

* दििीश प्रातं व दहिं ी सस्ं थाने दमळवनू एक सघं राज्य तयार करावे, व या सघं राज्याकडे सरं क्षण व िळणवळण परराष्र दह खाती असावी.
* दििीश, भारतात व दहिं ी सस्ं थादनकांच्या प्रदतदनिीचे दमळून कायजकारी व कायिे मडं ळ असावे.
* प्रांताचे तीन दवभाि पाडून त्यांना स्वतंत्र घिना तयार करण्याचा अदिकार द्यावा.
* घिना तयार करण्यासाठी एक स्वतंत्र घिना सदमती दनमाजण करावी.
* सघं राज्याचा अदिकार क्षेत्रात दवषय आहेत ते दवषय सोडून इतर दवषयावर कायिे कध्न त्याचं ी अमं लबर्ावणी करण्याचा अदिकार घिक राज्य
सरकारला असावा.

📚कतबिेि तमशि त्रमत्रं ी योजिा (6 में 1946):-


· पंतप्रिान अिॅ लीने र्ादहर के ले की, भारताला स्वातंत्र्य दिले र्ाईल.
· यासाठी सर पेदथक लॉरे न्स, सर स्िॅफडज दम चप्स, सर अलेक्झांडर या तीन कॅ दबनेि मंत्र्यांचे दमशन दनयक्त
ू के ले, ते 20 माचज 1946कराची येथे आले.
· िेशातील 472 नेत्यांशी चचाज करुन 16 मे 1946 योर्ना र्ाहीर के ली.

· त्यािील िरिुदी-

(अ) भारताला लवकर स्वातंत्र्य दिले र्ाईल.


(ब) कााँग्रेस लीि यांच्यात एकमत होत नाही,

· तोपयजत पढु ील योर्ना सािर करण्यात येत आहे.

(1) दिदिश प्रांत व संस्थाचे यांचे संघराज्य तयार करावे,


(2) लोकायक्तु संसि त्याचा कारभार करे ल.
(3) सघं राज्याची व ििराज्याची घिना बनवनू िर 10 वषाजने िरर्ेनसु ार बिल करावे
(4) प्रशासनाच्या कामासाठी तीन दवभाि

(अ) मद्रास, मबंु ई, सयं क्त


ु प्रांत दबहार, मध्ये प्रांत, ओररसा याच
ं े एकूण प्रदतदनिी 187
(आ) पर्ं ाब, सरहद्द,प्रांत, दसिं चे प्रदतदनिी 35
(इ) बिं ाल, आसामचे 70 प्रदतदनिी असावेत

· या योर्नेत पादकस्तानचे दचत्र दिसत असल्याने लीिने मान्य के ली तर कॉंग्रेसने नाकारली.


📚हंगामी िरकार:-

· घिना सदमतीसाठी दनवडणक ू घेण्यात आली.


· 292 पकी 212 र्ािा कॉंग्रसे ला दमळाल्या घिना सदमतीचे पदहले अदिवेशन 9 दडसेंबर 1946 रोर्ी दिल्लीत भरले घिना सदमतीचे अध्यक्ष म्हणनू
डॉ. रार्ेंद्र प्रसार याची दनवड करण्यात आली.
· हिं ामी सरकारची स्थापना 2 सप्िेंबर 1946 रोर्ी के ली.
· तो दिवस लीिने शोकदिन म्हणनू पाळला 16 ऑिस्ि1946 हा दिवस प्रत्यक्ष कृ ती दिन म्हणनू लीेेिने पाळला.

📚लॉर् माऊंिब‍ॅिि योजिा जूि 1947 :-

· प्रिानमंत्री अॅिली यांनी 20 फे िवु ारी 1947 रोर्ी र्ाहीर के ले की र्नू 1948 पवू ी इग्रं र् आपली सत्ता सोडेल.
· लॉजड माऊंिबॅिन याने कााँग्रसे लीिच्या नेत्यांशी चचाज कध्न आपली योर्ना र्ाहीर के ली. ती पढु ीलप्रमाणे.

(1) दहिं स्ु थानची फाळणी करुन मसु लमानांसाठी स्वतंत्र घिना सदमती स्थापन करावी.
(2) बिं ाल, आसाम, पर्ं ाबाचे, दवभार्न के ले.
(3) आसामच्या दसल्हेि दर्ल्हयात सवजमत घ्यावे,
(4) इग्रं र् सरकार 15 ऑिस्ि 1947 रार्ी दहिं स्ु थान सोडून र्ातील या योर्नेला कााँग्रेस व लीिनेही मान्यता दिली.

📚लॉर्ल माउंिबिि यांची फाळणीची योजिा

* दहिं स्ु तानातील सवजत्र पररदस्थतीचा अायास कध्न इग्ं लंडच्या अिली सरकारने माउंिबिन यांना काही सचू ना िेवनू दहिं स्ु तानात आल्यानंतर
फाळणीदशवाय िसु रा पयाजय नाही.
* दहिं स्ु तानची फाळणी दह एक अपररहायज िोष्ट आहे.
* भारत पादकस्तान यापकी सरहद्द प्रांतानं ा कोणत्या ििात सामील व्हावे याचे स्वतत्रं द्यावे.
* इग्रं र् १५ ऑिष्ट १९४७ रोर्ी दहिं स्ु तानची सत्ता सोडून िेईल.
* स्वतंत्र राष्रांनी दििीश राष्रकुिुंबावर राहायचे दक नाही हा त्याचं ा वयदक्तक अदिकार राहील.
* पर्ं ाब, बिं ाल, येथील प्रातं ीय कायिे मडं ळांनी त्या त्या प्रांताचे दवभार्न करायचे दक नाही हे स्वतिःहून ठरवावे.

📚भारिीय स्वाित्र्ं याचा कायदा [१९४७]

* १५ ऑिष्ट रोर्ी भारत पादकस्तान दह िोन राष्र दनमाजण होतील.


* घिना तयार होईपयांत िोन्ही राष्रांचे हिं ामी सरकार माफज त कायज चालवावे.
* १५ ऑिष्ट १९४७ नंतर भारत पादकस्तानच्या कोणत्याही प्रिेशावर इग्ं लंड सरकारचा हक्क राहणार नाही.
* घिना पररषिांनी आपआपल्या िेशासाठी स्वतंत्र घिना तयार के ली.
* दििीश सरकारने संस्थानांनी के लेले रद्द करण्यात यावे. दििनच्या रार्ाचे दहिं स्ु तानचा सम्राि हे पि रद्द करण्यात येत आहे.

📚स्वािंत्र्याचा कायदा आतण तहंदुस्थािची फाळणी :-

· लॉजड बॅिन योर्नेच्या आिारे दिदिश पालजमिें ने 16 र्ल


ू ला कायिा मंर्रू के ली. तो भारतीय स्वातंत्र्याचा कायिा होता. त्यातील तरतुिी ठ

(1) 15 ऑिस्ि 1947 रोर्ी दहिस्ु थानची फाळणी करुन भारत पादकस्तान िोन िेश दनमाजण करणे
(2) स्वतठच्या िेशाचे कायिे करण्याचा अदिकार त्यांच्या कायिेमंडळाला असेल.
(3) 15 ऑिस्ि 1947 रोर्ी इग्रं र् सरकारचे सवज अदिकार रद्द होतील.
(4) नवीन राज्यघिना तयार होईपयजत सध्या असलेली घिना सदमती िोन्ही िेशांसाठी कायिे करील.
(5) संस्थानांनी कोठे सामील व्हायचे त्याचे स्वातंत्र्य त्यांना आहे.
(6) पवू ज बिं ाल, पदश्चम बिं ाल, संदि, वायव्य, सरहद्द प्रांत, बलुदचस्थान आसामचा दसल्हेि दर्ल्हा यांचा समावेश पादकस्तानमध्ये करण्यात येईल. उरलेला
प्रिेश भारतात असेल.भारतीय स्वातंत्र्याचा कायद्यानसु ार 14 ऑिस्ि1947 रोर्ी पादकस्तान वेिळा झाला. त्याच रात्री 12 वार्ता भारतीय पारतंत्र्य नष्ट
झाले. 15 ऑिस्ि 1947 ला िेश स्वतंत्र झाला. दहिं स्ु थानची फाळणी होऊन िोन राष्र दनमाजण झाली.

📚भारि प्रजाित्ताक राष्ट्र बिले :-

· भारताचे संदविान तयार करण्याचे काम संदविान सदमतीने 1947 साली सध् ु के ले.
· या सदमतीत डॉ. रार्ेंद्रप्रसाि, पंदडत र्वाहरलाल नेहध्, सरिार वल्लभभाई पिेल, श्यामाप्रसाि मख ु र्ी यांसारखे ज्येष्ठ राष्रीय पढु ारी डॉ.
बाबासाहेब आंबेडकर व बॅ. र्यकर यांच्यासारखे प्रख्यात कायिेपंदडत; तसेच सरोदर्नी नायडू, हसं ाबेन मेहता यांसारख्या कतजबिार मदहलाही होत्या.
· सदं विान सदमतीने तयार के लेले सदं विान 26 र्ानेवारी, 1950 रोर्ी अमलात आले.
· दिदिश साम्राज्यवािादवरुध्ि लढताना स्वातंत्र्य, समता, बिं तु ा, मानवता व लोकशाही या मल्ू यांवरील दनष्ठा भारतीयांनी उराशी बाळिल्या होत्या.
· या मल्ू यांच्या पायावरच आपल्या सदं विानाची उभारणी झाली.

You might also like