You are on page 1of 28

ASPIRE CAREER ACADEMY

NASHIK

PSI/STI/ASO संयुक्त पूर्व परीक्षा 2020 TEST SERIES

सामान्य अध्ययन Test 1

र्ेळ – १ तास एकूण प्रश्न – १०० एकूण गुण -१००

सूचना

१. सदर प्रश्नपत्रिकेत १०० अत्रनवार्य प्रश्न आहेत. उमेदवाराांनी प्रश्नाांची उत्तरे त्रिहण्यास सुरुवात
करण्यापूवी र्ा प्रश्नपत्रिकेत सवय प्रश्न आहेत की नाही र्ाची खािी करून घ्यावी.

२. र्ा प्रश्नपत्रिकेत प्रत्येक प्रश्नािा चार पर्ायर्ी उत्तरे सुचत्रविी असून त्याांना १, २, ३ आत्रि ४ असे
क्रमाांक त्रदिे िे आहेत. त्या चार उत्तराांपैकी सवायत र्ोग्य उत्तराचा क्रमाां क उत्तरपत्रिकेत नमूद करावा.

३. सवय प्रश्नाांना समान गुि आहेत.

४. प्रस्तुत परीक्षेच्या उत्तर पत्रिकेचे मूलयांकन करताना उमेदर्ाराच्या उत्तरपत्रिकेतील योग्य


उत्तरांना गुण त्रदले जातील. तसेच उमेदर्ाराने र्स्तुत्रनष्ठ बहुपयावयी स्वरूपाच्या प्रश्नांची त्रदले लया
चार उत्तरांपैकी सर्ावत योग्य उत्तरे च नमूद करार्ीत. अन्यथा त्ांच्या उत्तर उत्तर पत्रिकेत
सोडत्रर्ले लया प्रत्ेक चुकीच्या उत्तरांसाठी १/४ गुण र्जा करण्यात येतील.

५. उत्तरपत्रिकेत एकदा नमूद केिे िे उत्तर खोडता र्ेिार नाही.

६. उत्तर पत्रिकेत उत्तरे नमूद करण्यसाठी फक्त काळ्या पेनाचा वापर करावा.
1
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
1. जलजीर्न त्रमशन त्रर्षयी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. ही केंद्रीय जलशक्ती मंिालयाची योजना आहे .

ब. या योजनेचे २०२४ पयंत ग्रामीण भागातील प्रत्ेक घरात सुरत्रक्षत त्रपण्याचे पाणी नळाद्वारे
पुरत्रर्ण्याचे उद्धिष्ट आहे .

क. ही योजना त्रर्केंद्रीकरण तत्वार्र आधाररत असून ग्राम ,राज्य पातळीर्र याचे आराखडे
तयार केले जातात.

(१) फक्त अआत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त अ आत्रण क (४) सर्व योग्य

2. उद्योग क्षेिाची प्रगती मोजणारा त्रनदे शांक IIP (Index of Industrial Production)
त्रर्षयीची अयोग्य त्रर्धाने ओळखा.

अ. हा त्रनदे शांक केंद्रीय सांद्धिकी संस्था (C.S.O) माफवत दर तीन मत्रहन्याला प्रकात्रशत केला
जातो.

ब. ८ प्रमुख उद्योगांना (core industries) या त्रनदे शांकात ५० % इतका भार दे ण्यात आला
आहे.

क. IIP चे पायाभूत र्षव २०११-१२ हे आहे .

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त अ आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

3. भारतीय रुपयाच्या घसरत्ा त्रकमतीच्या पाश्र्वभूमीर्र खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. १९९२ -९३ मध्ये भारत सरकारने तरं गता त्रर्त्रनमय दर (floating exchange rate) पित
अद्धस्तर्ात आणली त्ानुसार भारतीय चलनाचा त्रर्त्रनमय दर अत्रधकृत आत्रण बाजारभार्ाने या
दोन पितीने ठरर्ला गेला.

ब. RBI Act, १९३४ द्वारे भारतीय चलनाचे त्रर्त्रनमय दर ठरत्रर्ण्याचे अत्रधकार ररजर्व बँक ऑफ
इं त्रडयाला प्राप्त झाले आहेत.

क. कुठलयाही सरकारद्वारे अत्रधकृतरीत्ा चलनाची त्रकमत घटर्ण्याच्या त्रियेला devaluation


असे म्हटले जाते.
2
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) फक्त अ आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

4. भारतीय बँत्रकंग क्षेिात्रर्षयी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. भारतातील सार्वजत्रनक बँकांच्या त्रर्लीनीकरणाची त्रशफारस सर्व प्रथम नरत्रसंहन सत्रमतीने


केली होती.

ब. अग्रकम कजव क्षेि पुरर्ठा तरतूद ही केर्ळ राष्टरीयकृत बँकांना लागू आहे .

क. RRB मध्ये केर्ळ केंद्र सरकारची मालकी असते .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) फक्त अ आत्रण ब (४) र्रीलपैकी सर्व योग्य

5. एखाद्या दे शाचे दरडोई उत्पन्न खालीलपैकी कशाच्या आधारार्र ठरर्तात ?

(१) त्रनव्वळ राष्टरीय उत्पन्न (N .N.P) / एकूण लोकसंिा

(२) सकल राष्टरीय उत्पन्न(G.N.P.) / एकूण लोकसंिा

(३) स्थूल राष्टरीय उत्पन्न (G.D.P.)/ एकूण लोकसंिा

(४) र्रीलपैकी एकही नाही

6. खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. जागत्रतक व्यापार संघटनेची स्थापना मराकेश कराराद्वारे झाली.

ब. TRIPS हा जागत्रतक व्यापार संघटनेचा करार गुंतर्णूक संरक्षण संबंत्रधत आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य


3
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
7. २०१९-२० च्या आत्रथवक सर्ेक्षणानुसार केंद्र सरकारला मागील आत्रथवक र्षावत त्रमळाले लया
कराचे उत्पन्न दाखर्णारा खालीलपैकी योग्य पयावय त्रनर्डा. (उतरत्ा िमाने)

(१) आयकर, महामंडळ कर, जी एस टी

(२) जी एस टी, महामंडळ कर, आयकर

(३) महामंडळ कर, आयकर, जी एस टी

(४) र्रीलपैकी एकही नाही.

8. महाराष्टर सरकारच्या त्रर्त्तीय धोरणात्रर्षयीची खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. २०१८-१९ या आत्रथवक र्षावत सरकारच्या राजकोषीय तुटीचे स्थूल राष्टरीय उत्पन्नाशी प्रमाण
२.१ % आहे .

ब. २०१८-१९ भारतातील सर्ावधक दरडोई उत्पन्न असणाऱ्या राज्यांमध्ये महाराष्टर अव्वल होते.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही अ आत्रण ब योग्य (४) दोन्ही अयोग्य

9. गुडस अँड सत्रर्वस टॅ क्स कौद्धिल या संस्थेत्रर्षयी खालीलपैकी कोणती त्रर्धाने योग्य आहेत?

अ. ही एक संत्रर्धात्रनक संस्था आहे .

ब. या संस्थेचे अध्यक्ष हे केंद्रीय अथव मंिी असतात.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही अ आत्रण ब (४) दोन्ही अयोग्य

10. २०१२ मध्ये सुरु करण्यात आले लया राष्टरीय डे अरी आरखडा (NATIONAL DAIRY PLAN)
ची प्रमुख उद्धिष्ट कोणती आहेत ?

अ. दु धाळ जनार्रांची उत्पादकता र्ाढत्रर्णे.

ब. गार्पातळीर्रील दू ध खरे दीची पायाभूत सुत्रर्धांमध्ये सुधारणा करणे.

क. दु ग्धत्रर्कास उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दे णे.


4
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

11. SARFASEI कायदा खालीलपैकी कोणत्ा क्षेिाशी संबंत्रधत आहे ?

(१) शेअर माकेट (२) बँक क्षेि

(३) सरकारी खरे दी (४) एकही नाही

12. योग्य जोड्या जुळर्ा.

त्रिटीश राजर्टी त्रर्रूिचे उठार् उठार्ाची केंद्र

(a) पबना उठार् i. बंगाल

(b) त्रबजोलीया चळर्ळ ii. राजस्थान

(c) एका चळर्ळ iii. अर्ध

(d) मोपल्लाह चळर्ळ iv. केरळ

पयावयी उत्तरे :

(a) (b) (c) (d)

(१) ii i iii iv

(२) i ii iii iv

(३) ii i iv iii

(४) i iii ii iv

13. खालील र्णवनार्रून समाज सुधारक ओळखा.

कुष्ठरोगार्रील औषधाचा शोध तसेच त्रर्त्रर्ध र्नस्पती ंच्या र्ैद्यकीय गुणधमावची प्रयोग करून
तपासणी करत असलयामुळे लोक त्ांना “धन्वंतरी” असे म्हणू लागले . बॉम्बे असोत्रसअशन या
संस्थेचे पत्रहले सरत्रचटणीस होते. शैक्षत्रणक कायव -दे शबांधर्ांमध्ये ज्ञानाचा प्रसार व्हार्ा म्हणून
मुंबई येथे ज्ञान प्रसारक सभा सुरु केली.
5
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) भाऊ दाजी लाड (२) गोपाळ हरी दे शमुख

(३) जगन्नाथ शंकर शेठ (४) र्रीलपैकी नाही

14. लॉडव कझवनच्या कायवकाळात नेमण्यात आले लया त्रसंचन आयोगाचे अध्यक्ष कोण होते?

(१) कॉत्रलन स्कॉट मोंत्रिफ (२) अँडू फ्रेजर

(३) मॅकलगन (४) हेनरी फॉर्लर

15. आझाद त्रहंद फौजेत्रर्षयीची योग्य त्रर्धाने ओळखा

अ. २१ ऑक्टोबर १९५३ रोजी सुभाष चंद्र बोस यांनी त्रसंगापूर येथे अराज-इ-हुकूमत- ए-आझाद
त्रहंद नार्ाचे अंतररम हंगामी सरकार स्थापन केले .

ब. कॅप्टन लक्ष्मी सेहगल यांच्या नेतृत्वाखाली आझाद त्रहंद फौजेची मत्रहलांची स्वतंि झाशीची
राणी रे त्रजमेंट होती.

क. मे १९४४ मध्ये आझाद त्रहंद सेनेला कोत्रहमा त्रजंकून घेण्यात यश आले .

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व

16. पुणे ऑल इं त्रडया मराठा लीगची स्थापना करण्यात खालीलपैकी कोणत्ा नेत्ांचा सहभाग
होता?

(१) भास्कररार् जाधर् आत्रण बाबुरार् जेधे

(२) ए .ए.अळर्े आत्रण त्रज.आर. कासले

(३) भास्कररार् जाधर् आत्रण केशर्रार् जर्ळकर

(४) यापैकी नाही.


6
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
17. त्रिटीश साम्राज्यातील कुठलयाही नागररकाला रं ग, र्ंश, धमव, जन्मस्थळ त्रकंर्ा यापैकी
कुठलयाही आधारार्र कंपनीच्या सेर्ेत दाखल होण्यास त्रकंर्ा रोजगार प्राप्त करण्यास प्रत्रतबंध
केला जाणार नाही अशी तरतूद खालीलपैकी कोणत्ा कायद्यानुसार करण्यात आली?

(१) चाटव र ऍक्ट, १८३३ (२) चाटव र ऍक्ट, १८१३

(३) चाटव र ऍक्ट, १८५३ (४) त्रपटस इं त्रडया ऍक्ट, १७८४

18. कॉंग्रेसचे सर्ावत तरुण अध्यक्ष खालीलपैकी कोण होते?

(१) मौलाना अब्दु ल कलाम आझाद (२) पंत्रडत नेहरू

(३) सुभाषचंद्र बोस (४) यापैकी नाही

19. १८५७ चा उठार् दडपणारे त्रिटीश अत्रधकारी आत्रण उठार्ाची केंद्रे यांची अयोग्य जोडी
ओळखा.

(१) अलाहाबाद – कनवल नील

(२) कानपुर- कॉलीन कॅम्पबेल

(३) फैजाबाद- हेनरी लॉरे ि

(४) र्रीलपैकी सर्व योग्य

20. नोव्हेंबर १९१९ रोजी त्रदलली येथे भरले लया अद्धखल भारतीय द्धखलाफत पररषदचे अध्यक्ष
कोण होते?

(१) गांधीजी (२) सेठ छोटानी

(३) मौलाना मोहम्मद अली (४) मौलाना शौकत अली

21. फॉरर्डव ब्लॉक या सुभाषचंद्र बोस यांनी स्थापन केले लया पक्षाचे महाराष्टराचे प्रदे शाध्यक्ष
कोण होते?

(१) सेनापती बापट (२) एन .एम जोशी

(३) श्रीपाद अमृत डांगे (४) साने गुरुजी


7
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
22. लॉडव र्ेव्हेल यांनी आयोत्रजत केले लया त्रशमला पररषदे मध्ये कॉंग्रेसचे नेतृत्व खालीलपैकी
कोणत्ा नेत्ाने केले होते?

(१) मौलाना अबुल कलाम आझाद (२) पंत्रडत नेहरू

(३) सरदार पटे ल (४) सरोत्रजनी नायडू

23. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील त्रर्त्रर्ध चळर्ळीत सहभागी झाले लया मत्रहला आत्रण
त्ांच्याशी संबंत्रधत यांच्या योग्य जोड्या जुळर्ा.

चळर्ळीत सहभागी झाले लया मत्रहला चळर्ळीतील काये

(a) अंबाबाई i. सत्रर्नय कायदे भंग

(b) प्रीतीलता र्ड्डे दार ii. त्रचतगार् सशस्त्र उठार्

(c) उषा मेहता iii. कॉंग्रेस रे डीओ

(d) सरला दे र्ी चौधरी iv. र्ंग भंग चळर्ळ

पयावयी उत्तरे :

(a) (b) (c) (d)

(१) ii i iii iv

(२) i ii iii iv

(३) ii i iv iii

(४) i iii ii iv

24. महाराष्टरातील कामगार चळर्ळीत्रर्षयी खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. पोस्ट खात्ातील कामगारांनी १९०७ मध्ये बॉम्बे पोस्टल युत्रनयनची स्थापना केली होती.

ब. नारायण मलहार जोशी यांनी कामगारांना कायदे शीर सलला दे ण्यासाठी सोशल सत्रर्वस
लीगची स्थापना केली होती.

क. बॉम्बे त्रमल हँड असोत्रसएशन ही दे शातील पत्रहली कामगार संघटना एन.एम .लोखंडे यांच्या
8

नेतृत्वाखाली स्थापन झाली.


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

25. बडोदा संस्थानातील चांदोड या त्रठकाणी गंगानाथ भारतीय त्रर्द्यालय स्थापन करण्यात
सहभाग असणारे तसेच बेळगार्मध्ये गुप्त संघटना स्थापन करून त्रिटीश सरकारत्रर्रुि
िांतीकारक चळर्ळ चालत्रर्णारे खालीलपैकी कोण होते?

(१) डॉ. त्रसिनाथ काणे (२) गंगाधर दे शपांडे

(३) गोत्रर्ंद पोतदार (४) केडबा कुलकणी

26. भारतीय संत्रर्धानातील आणीबाणी त्रर्षयक तरतूद खालीलपैकी कोणत्ा राज्यघटनेतून


घेण्यात आली आहे?

(१) र्ेईमार घटना (जमवनी) (२) भारत प्रशासन कायदा १९३५

(३) आयररश घटना (४) यापैकी नाही

27. घटनेची पररत्रशष्ट आत्रण तरतुदी यांची अयोग्य जोडी ओळखा.

(१) दहार्े पररत्रशष्ट – पक्षांतर बंदी कायद्यानुसार अपािता

(२) नर्र्े पररत्रशष्ट- जमीन सुधारणा आत्रण जमीनदारी पित नष्ठ करणारे कायदे

(३) बारार्े पररत्रशष्ट –शहरी स्थात्रनक स्वराज्य संस्थांचे अत्रधकार, जर्ाबदाऱ्या

(४) पाचर्े पररत्रशष्ट- राज्यसभेत राज्य आत्रण केंद्रशात्रसत प्रदे शांना असणारे प्रत्रतत्रनत्रधत्व

28. राज्यघटनेत नमूद केले लया मागवदशवक तत्वात खालीलपैकी कोणत्ा पयावयांचा समार्ेश
होतो ?

अ. गाय, र्ासरू तसेच इतर दु धाळ प्राण्यांच्या हत्ेस प्रत्रतबंध करणे आत्रण त्ांच्या र्ंशाची
जोपासना करणे.

ब. आरोग्याला हात्रनकारक असणाऱ्या पेय आत्रण औषधांच्या सेर्नास प्रत्रतबंध करणे .

क. शेती आत्रण पशुपालन आधुत्रनक आत्रण र्ैज्ञात्रनक पितीने आयोत्रजत करणे .


9
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त अ आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व

29. सुप्रीम कोटावचे मुिालय त्रदलली र्गळता इतर त्रठकाणी हलत्रर्ण्याचा अत्रधकार
खालीलपैकी कोणाला आहे ?

(१) राष्टरपती (२) भारताचे सरन्यायाधीश

(३) संसद (४) र्रीलपैकी एकही नाही

30. शून्य प्रहरात ____

(१) संसद सदस्ांना कुठलयाही पूर्वसूचनेत्रशर्ाय उपद्धस्थत करता येतात.

(२) संसद सदस्ांना १० त्रदर्सांची पूर्वसूचना द्यार्ी लागते .

(३) संसद सदस्ांना सभागृहाचे दै नंत्रदन कामकाज सुरु होण्याआधी पूर्वसूचना द्यार्ी लागते .

(४) र्रीलपैकी एकही नाही.

31. लोकायुक्त ही संस्था सर्व प्रथम कोणत्ा राज्यात स्थापन करण्यात आली होती ?

(१) कनावटक (२) महाराष्टर

(३) उत्तर प्रदे श (४) गुजरात

32. राष्टरीय मानर्ात्रधकार आयोगात्रर्षयीची योग्य त्रर्धाने ओळखा

अ. ही एक र्ैधात्रनक संस्था आहे

ब. या आयोगाचे अध्यक्ष हे सुप्रीम कोटावचे त्रनर्ृत्त न्यायाधीश असार्े लागतात

क. राष्टरीय मानर्ात्रधकार आयोगाला त्रदर्ाणी न्यायालयाप्रमाणे अत्रधकार आहे त

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व


10
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
33. घटनेतील अत्रधकृत भाषेसंबंधीच्या तरतुदी आत्रण कलमे यांची अयोग्य जोडी ओळखा.

(१) कलम ३४३ - संघराज्याची अत्रधकृत भाषा

(२) कलम ३४५ - राज्याची अत्रधकृत भाषा

(३) कलम ३५०-अ - प्राथत्रमक स्तरार्र मातृभाषेतून त्रशक्षण दे ण्याची सुत्रर्धा

(४) कलम ३४८ – त्रहंदी भाषेच्या त्रर्कासासाठी त्रनदे श

34. ८८ र्ी घटनादु रुस्ती खालीलपैकी कशाशी संबंत्रधत आहे ?

(१) सेर्ा कर

(२) केंद्र आत्रण सरकार यांच्यात कराच्या उत्पन्नात होणारी र्ाटणी

(३) राष्टरीय अनुसूत्रचत जाती आत्रण जमाती आयोगाचे त्रर्भाजन

(४) र्रीलपैकी एकही नाही

35. लष्करी कायदा (martial law) ची तरतूद भारतीय राज्यघटनेत कलम ___ मध्ये आहे ?

(१) कलम ३४ (२) कलम ३३

(३) कलम ३५ (४) र्रीलपैकी एकही नाही

36. कलम २६ मधील धात्रमवक स्वातंत्र्य हे खालीलपैकी कोणत्ा घटकांना उपलब्ध आहे ?

(१) धात्रमवक अलपसंिाक संस्था (२) धात्रमवक अलपसंिाक व्यक्ती

(३) १ आत्रण २ दोन्ही (४) र्रीलपैकी एकही नाही

37. खालीलपैकी कोणते कर हे केंद्र सूत्रचत येतात?

(१) महामंडळ कर, र्तवमान पिाची खरे दी –त्रर्िी आत्रण त्ातील जात्रहराती ंर्रील कर

(२) खाणउत्पादनार्रील कर, अंतगवत जलमागावतून होणाऱ्या र्ाहतुकीर्रील कर


11

(३) प्राणी आत्रण जहाजांर्रील कर


Page

(४) १ आत्रण ३ दोन्ही पयावय

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
38. र्संतरार् नाईक सत्रमतीने महाराष्टरातील पंचायत राज्य रचनेसंबंधी खालीलपैकी कोणती
त्रशफारस केली होती?

(१) महाराष्टरात त्रद्व –स्तरीय पंचायत राज्य व्यर्स्था स्थापन करण्यात यार्ी.

(२) महाराष्टरात त्रि–स्तरीय पंचायत राज्य व्यर्स्था स्थापन करण्यात यार्ी, माि पंचायत
सत्रमतीला महत्त्व दे ण्यात यार्े.

(३) महाराष्टरात त्रि –स्तरीय पंचायत राज्य व्यर्स्था स्थापन करण्यात यार्ी, माि त्रजलहा
पररषदे ला महत्त्व दे ण्यात यार्े.

(४) महाराष्टरात त्रद्व–स्तरीय पंचायत राज्य व्यर्स्था स्थापन करण्यात यार्ी, माि पंचायत
सत्रमतीला महत्त्व दे ण्यात यार्े.

39. महाराष्टर त्रजलहा पररषद आत्रण पंचायत सत्रमती अत्रधत्रनयम १५७ नुसार त्रजलहा पररषदे ला
खालीलपैकी कोणते कर लार्ण्याचे अत्रधकार आहेत?

(१) यािेकरू
ं र्रील कर , बाजारात त्रर्कले लया जनार्रांची नोंदणी करण्यासाठीचे शुलक.

(२) त्रजलहा पररषदे च्या हद्दीतील व्यर्हारांर्रील मुद्रांक शुलक.

(३) १ आत्रण २ दोन्ही.

(४) र्रीलपैकी एकही नाही.

40. त्रर्त्त आयोगाच्या कायावच्या संबंधी खालीलपैकी योग्य पयावय त्रनर्डा.

अ. त्रर्त्त आयोग हा करांच्या उत्पन्नाचे र्ाटप पंचायतीराज संस्थाना करण्या संबंधी त्रशफारस
करतो.

ब. पंधराव्या त्रर्त्त आयोगाने कराच्या उत्पन्नाचे र्ाटप करताना लोकसंिा (१९७१) हा त्रनकष
ग्राह्य धरला होता.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही अ आत्रण ब (४) दोन्ही अ आत्रण ब अयोग्य


12
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
41. योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. राष्टरीय युर्ा महोत्सर् प्रत्ेक र्षी १२ ते १६ जानेर्ारी दरम्यान आयोत्रजत केला जातो.

ब. यंदाचा राष्टरीय युर्ा महोत्सर् नोएडा येथे आयोत्रजत केला होता.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही अ आत्रण ब योग्य (४) दोन्ही अयोग्य

42. खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. ग्रेटा थेनबगव या स्वीडन दे शाच्या युर्तीला यंदाचा राईट लाइव्हत्रलहुड पुरस्कार त्रमळाला.

ब. ग्रेटा थेनबगव या शाळकरी युर्तीने स्वीडनच्या संसदे पुढे हर्ामान बदल त्रर्रोधात त्रनदशवने
करण्यासाठी चळर्ळ सुरु केली होती.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य

43. राष्टरकुल समूह (common wealth) त्रर्षयीची खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. राष्टरकुल समूह राष्टरप्रमुख पररषद (common wealth Heads of Government) ही दोन


र्षावतून एकदा आयोत्रजत केली जाते .

ब. राष्टरकुल समूहामध्ये मालदीर् हा दे श अलीकडे सहभागी झाला आहे .

क, राष्टरकुल समूह या संस्थेची सनद अद्धस्तर्ात नाही.

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

44. Imperfect हे खालीलपैकी कोणत्ा खेळाडूचे आत्मचररि आहे ?

(१) संजय मांजरे कर (२) सुनील गार्स्कर

(३) राहुल द्रत्रर्ड (४) र्ी र्ी एस लक्ष्मण


13
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
45. भारताच्या युि अभ्यासाची खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

(१) अजेय र्ॉररयर = भारत आत्रण संयुक्त संस्थाने (UK)

(२) समुद्र लक्ष्मणा = भारत आत्रण मले त्रशया

(३) संत्रप्रती = भारत आत्रण बांगलादे श

(४) कुरुक्षेि = भारत आत्रण नेपाळ

46. खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. लीयोनेल मेसी याला २०१९ चा FIFA चा BALLON D’OR पुरस्कार प्राप्त झाला.

ब. एकूण सर्ावत्रधक सहा र्ेळा मेसीला हा पुरस्कार त्रमळाला आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य

47. CODEX ALIMENTARIUS ही संकलपना कशाशी संबंत्रधत आहे ?

(१) अन्नधान्य उत्पादन , सुरक्षा यासंदभावतील मानके

(२) फटक्ांमधील हात्रनकारक घटक ओळखणारी यंिणा

(३) पाण्यातील त्रर्षाणू शोधणारी एक चाचणी

(४) यापैकी नाही

48. QRSAM या क्षेपणास्त्रा त्रर्षयीची योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. हे जत्रमनीर्रून हर्ेत मारा करणारे क्षेपणास्त्र आहे .

ब. हे क्षेपणास्त्र DRDO & BEL यांच्या द्वारे त्रर्कत्रसत करण्यात आले आहे .

क. हे पूणवपणे भारतीय बनार्टीचे आहे .

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क


14

(३) फक्त अ आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
49. खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. र्लव ड फूड प्राईज पुरस्कार डॉ रतन लाल यांना जाहीर झाला आहे .

ब. हा पुरस्कार त्रमळर्णारे ते पत्रहले भारतीय आहेत.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३)दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य

50. खालीलपैकी योग्य त्रर्धाने ओळखा

अ. घटनेच्या कलम २६२ नुसार आं तर राज्य पाणी पाणी तंटा कायदा संमत केला गेला.

ब. महादयी नदीच्या पाणी र्ाटपार्रून महाराष्टर आत्रण तेलंगणा राज्यात तंटा चालू आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) दोन्ही योग्य (४) दोन्ही अयोग्य

51. खालीलपैकी कोणत्ा राज्याने इनर लाईन ऑफ परत्रमट या संकलपनेर्र आधाररत कायदा
संमत केला आहे ज्याद्वारे राज्यातील त्रबगर रत्रहर्ासी व्यक्तीला २४ तासापेक्षा जास्त र्ास्तव्य
करायचे असलयास नोंदणी बंधनकारक असेल ?

(१) मेघालय (२) त्रिपुरा

(३) मध्य प्रदे श (४) राजस्थान

52. SEBI ने त्रर्त्तीय समार्ेशान अंतगवत सूक्ष्म त्रर्मा धोरणाचा आराखडा तयार करण्यासाठी
खालीलपैकी कोणती सत्रमती त्रनयुक्त केली आहे ?

(१) त्रमराई चटजी सत्रमती

(२) इशात हुसेन सत्रमती

(३) सुभाष गगव सत्रमती

(४) मेहता सत्रमती


15
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
53. स्वच्छ भारत त्रमशन दु सरा टप्पा (ग्रामीण) योजनेत्रर्षयी खालीलपैकी योग्य त्रर्धाने
ओळखा.

अ. या योजनेत र्ैयद्धक्तक शौचालय बांधणी सोबतच ODF+ या पैलूकडे लक्ष त्रदले जाईल
ज्यामध्ये घन कचरा व्यर्स्थापन & सांडपाणी व्यर्स्थापन बत्रघतले जाईल.

ब. केंद्रीय पेयजल आत्रण स्वच्छता मंिालय या योजनेची अंमलबजर्णी करत आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) फक्त अ आत्रण ब (४) दोन्ही अयोग्य

54. प्रधान मंिी स्वत्रनधी (PM-SVANIDHI) त्रर्षयक योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. या योजनेत फेरीर्ालयांना सूक्ष्म कजव उपलब्ध करून त्रदले जाईल.

ब. ही योजना केर्ळ शहरी भागातील फेरीर्ालयांना लागू आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) अ आत्रण ब दोन्ही (४) र्रीलपैकी दोन्ही योग्य

55. राष्टरीय आरोग्य धोरण २०१७ ची खालीलपैकी कोणती उद्धिष्ट आहे त?

अ. सरासरी आयुष्मान सध्याच्या ६७.५ र्षावनर्रून ७० र्षावर्र २०२५ पयंत नेणे

ब. २०२५ पयंत राष्टरीय पातळीर्रील एकूण प्रजनन दर २.१ साध्य करणे

क. २०१८ पयंत कुष्ठरोग त्रनमुवलन उद्धिष्ट साध्य करणे

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क

(३) फक्त क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

56. कृष्णा नदीला बहुतेक उपनद्या उजव्या त्रकनाऱ्याने त्रमळतात माि डाव्या त्रकनाऱ्याने
त्रमळणारी उपनदी खालीलपैकी कोणती आहे ?

(१) येरळा (२) कोयना


16

(३) पंचगंगा (४) र्रीलपैकी एकही नाही


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
57. योग्य जोड्या जुळर्ा.

अभयारण्य / राष्टरीय उद्याने त्रजलहा

(a) नर्ेगार् राष्टरीय उद्यान i. गोंत्रदया

(b) गुगामल राष्टरीय उद्यान ii. अमरार्ती

(c) रे हकुरी अभयारण्य iii. अहमदनगर

(d) सागरे श्र्र iv. सांगली

पयावयी उत्तरे :

(a) (b) (c) (d)

(१) ii i iii iv

(२) i ii iii iv

(३) ii i iv iii

(४) i iii ii iv

58. तालु क्ांच्या संिेनुसार प्रशासकीय त्रर्भागांचा उतरता िम दशवत्रर्णारा योग्य पयावय
त्रनर्डा.

(१) औरं गाबाद – नागपूर –पुणे –अमरार्ती- नात्रशक

(२) औरं गाबाद – पुणे- नागपूर - नात्रशक- कोकण

(३) औरं गाबाद – नागपूर –पुणे –अमरार्ती- कोकण

(४) औरं गाबाद – पुणे- नात्रशक- नागपूर- कोकण

59. योग्य त्रर्धाने ओळखा

अ. २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्टरातील स्त्री–पुरुष साक्षरता तफार्त १६.३ % इतकी आहे .

ब. अद्धखल भारतीय स्तरार्र ही तफार्त राजस्थान राज्यात सर्ावत जास्त आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब


17

(३) फक्त अ आत्रण ब (४) दोन्ही अयोग्य


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
60. जांभ्या मृदेची खालीलपैकी कोणती र्ैत्रशष्ट्ये योग्य आहेत?

अ. जांभी मृदा लॅ टे राइट प्रकारची मृदा आहे.

ब. जांभी मृदा शेतीच्या दृत्रष्टकोनातून अत्ंत सुपीक असते.

क. जांभी मृदा महाराष्टरात गडत्रचरोली आत्रण चंद्रपूर या त्रजलह्यांमध्ये आढळू न येते.

(१) फक्त अ (२) फक्त अ आत्रण क योग्य

(३) फक्त अ आत्रण ब योग्य (४) सर्व योग्य

61. त्रहमालयातील द्धखंडी आत्रण राज्य यांची खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखा.

(१) बुजी ला द्धखंड – जम्मू आत्रण काश्मीर

(२) बारलाचा ला द्धखंड – त्रहमाचल प्रदे श

(३) नीती पास – उत्तराखंड

(४) त्रलपू ले क – त्रसक्कीम

62. योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. लोहखत्रनजाच्या भारतातील एकूण साठ्यापैकी २०% साठे महाराष्टरात आढळतात.

ब. चंद्रपूर, गडत्रचरोली , गोंत्रदया या त्रजलह्यात महाराष्टरात लोह खत्रनजाचे प्रमुख साठे आहे त.

(१) फक्त अ (२) फक्त ब

(३) अ आत्रण ब दोन्ही योग्य (४) दोन्ही अ आत्रण ब अयोग्य

63. पुढीलपैकी अयोग्य त्रर्धाने ओळखा.

अ. महाराष्टरात तारापूर येथे अणुत्रर्दयुतकेंद्र असून त्ाची मालकी MAHAGENCO कडे आहे .

ब. फोटोव्होत्रलटक सेलचा र्ापर करून र्ीजत्रनत्रमवती करण्याचा महाराष्टरातील पत्रहला प्रकलप


चंद्रपूर येथे सुरु करण्यात आला आहे .

(१) फक्त अ (२) फक्त ब


18

(३) फक्त अ आत्रण ब (४) र्रीलपैकी दोन्ही अयोग्य


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
64. महाबळे श्र्र येथील प्रत्रसि त्रलं ग मळा धबधबा खालीलपैकी कोणत्ा नदीर्र आहे ?

(१) र्ेण्णा (२) कोयना

(३) र्ारणा (४) भोगार्ती

65. खालीलपैकी अयोग्य त्रर्धान ओळखा.

(१) Eastern Dedicated Freight Corridor हा दानकुनी (पद्धश्चम बंगाल)आत्रण लु त्रधयाना


(पंजाब ) यांना जोडतो.

(२) Western Dedicated Freight Corridor हा उरण (JNPT) ते दादरी (हररयाणा) यांना
जोडतो.

(३) राष्टरीय महामागव त्रर्कास प्रकलपांतगवत तयार करण्यात आले ले North-South Corridor
आत्रण East-West Corridor हे एकमेकांना झांशी या त्रठकाणी छे दतात.

(४) मुंबई- नागपूर या शहरांना जोडणाऱ्या समृिी महामागव त्रनत्रमवतीची नोडल एजंसी भारतीय
राष्टरीय महामागव प्रात्रधकरण (NHAI) आहे.

66. डोंगररांगा आत्रण त्रजलहे यांच्या योग्य जोड्या जुळर्ा

डोंगररांगा त्रजलहे

(a) गात्रर्लगड i. नागपूर

(b) भामरागड ii. गडत्रचरोली

(c) मुदखेड iii. नांदेड

(d) गरमसूर iv.अमरार्ती

पयावयी उत्तरे

(a) (b) (c) (d)

(१) iv ii iii i

(२) i ii iii iv

(३) ii i iv iii
19

(४) iv ii i iii
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
67. ककवर्ृत्त खालीलपैकी कोणत्ा राज्यातून जाते?

(१) गुजरात , मध्य प्रदे श , छतीसगड आत्रण मत्रणपूर

(२) महाराष्टर, मध्य प्रदे श , झारखंड आत्रण त्रमझोरम

(३) गुजरात , त्रबहार , पद्धश्चम बंगाल आत्रण मेघालय

(४) राजस्थान ,झारखंड , पद्धश्चम बंगाल आत्रण त्रमझोरम

68. अंदमान त्रनकोबार बेटे हे खालीलपैकी कोणत्ा पर्वताचे त्रर्स्ताररत भाग आहेत?

(१) पेगु-योमा (२) तीयान्शंग

(३) आराकान-योमा (४) त्रहमालय

69. योग्य त्रर्धाने ओळखा.

अ. राष्टरीय कांदा –लसूण संशोधन केंद्र पुणे त्रजलह्यात राजगुरू नगर येथे आहे .

ब. राष्टरीय डात्रळंब संशोधन केंद्र सांगली त्रजलह्यात त्रडग्रज येथे आहे .

क. महाराष्टर शासनाची पाणी र् जमीन व्यर्स्थापन संस्था नात्रशक येथे आहे .

(१) फक्त अ (२) फक्त अ आत्रण ब

(३) फक्त ब आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व योग्य

70. अयोग्य त्रर्धान ओळखा.

(१) २०११ च्या जनगणनेनुसार महाराष्टरात सर्ावत्रधक आत्रदर्ासी लोकसंिा नात्रशक त्रजलह्यात
आढळते.

(२) रे ला नृत् हे माडीया जमातीच्या सांस्कृत्रतक जीर्नाचा भाग आहे .

(३) र्ारली जमात प्रामुिाने पालघर र् ठाणे त्रजलह्यात आढळते.

(४) त्रजलह्यातील एकूण लोकसंिेशी आत्रदर्ासी लोकसंिेचे असले ले प्रमाण सर्ावत्रधक


20

गडत्रचरोली त्रजलह्यात आहे.


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
71. योग्य जोड्या जुळर्ा.

जीर्नसत्वे रासायत्रनक नार्े

(a) जीर्नसत्व ब-२ i. कॅत्रलसफेरॉल

(b) जीर्नसत्व ड ii. रायबोफ्ले र्ीन

(c) जीर्नसत्व के iii. टोकोफेरॉल

(d) जीर्नसत्व इ iv. फायलोद्धिनोन

पयावयी उत्तरे :

(a) (b) (c) (d)

(१) ii i iii iv

(२) i ii iii iv

(३) ii i iv iii

(४) i ii iv iii

72. हरीतद्रव्ये ब (chlorophyll b) हे खालीलपैकी कोणत्ा सजीर्ात आढळतात?

(१) त्रहरर्े शैर्ाळ , िायोफाइटस आत्रण उच्च र्नस्पती

(२) सायनो बॅकटे रीया आत्रण लाल शैर्ाळ

(३) १ आत्रण २ दोन्ही

(४) र्रीलपैकी एकही नाही

73. र्नस्पतीमधील र्ाधवक् लांबत्रर्णारे खालीलपैकी कोणते संप्रेरक आहे ?

(१) ऑक्झीन (२) जीिेलीन

(३) इत्रथलीन (४) सायटोकायनीि


21
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
74. अयोग्य जोडी ओळखा

(१) H 1 N 1 - स्वाईन फ्लु

(२) H 2 N 2 - एत्रशअन फ्लु

(३) H 5 N 5 - बडव फ्लु

(४) H 7 N 7 - हॉसव फ्लु

75. प्रभाजी ऊर्ध्व पातन (Fractional Distillation) या पितीत खालीलपैकी कोणते घटक
र्ेगळे करता येतात?

(१) खत्रनज तेलापासून पेटरोल , डीजेल इत्ादी

(२) खाऱ्या पाण्यापासून शुि पाणी

(३) १ आत्रण २ दोन्ही

(४) र्रीलपैकी एकही नाही

76. समस्थात्रनके (Isotopes) म्हणजे ___

(१) एकाच मूलद्रव्याची अनेक रूपे ज्यां चा अणुअंक सारखा असतो तर अणु र्स्तुमानांक
र्ेगर्ेगळे असते.

(२) एकाच मूलद्रव्याची अनेक रूपे ज्यांचा अणुअंक र्ेगळा असतो तर अणुर्स्तुमानांक सारखे
असते.

(३) समान भौत्रतक गुणधमव र्ेगळी रासायत्रनक गुणधमव असणारी मूलद्रव्ये.

(४) १ र् ३ दोन्ही

77. अत्रतनील त्रकरणाचा (UV Rays) उपयोग खालीलपैकी कशामध्ये होतो ?

अ. बोटाच्या ठशांची पडताळणी

ब. अन्न पदाथव त्रनजंतुकीकरण


22

क. त्रदशादशवक फलक
Page

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब आत्रण क (३) फक्त अ आत्रण क (४) र्रीलपैकी सर्व

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
78. धोकादायक संकेतासाठी त्रकर्ा तर त्रसग्नलमध्ये लाल रं ग र्ापरला जातो कारण

(१) लाल रं गाचे अपस्करण (Dispersion) सर्ावत जास्त होते म्हणून तो लांबून त्रदसतो.

(२) लाल रं गाचे त्रर्त्रकरण (scatter) सर्ावत कमी होते म्हणून तो लांबून त्रदसू शकतो.

(३) लाल रं गाचे त्रर्त्रकरण (scatter) सर्ावत जास्त होते म्हणून तो लांबून त्रदसू शकतो.

(४) लाल रं गाचे अपर्तवन (Refraction) सर्ावत कमी होते म्हणून तो लांबून त्रदसतो.

79. खालीलपैकी कुठलया आरशाचा उपयोग दातांचे डॉक्टर दं त तपासणीसाठी करतात?

(१) सपाट आरसा (२) अंतर्वि आरसा

(३) बत्रहर्वि आरसा (४) यापैकी नाही

80. पुढे त्रदले लया त्रर्धानांपैकी अयोग्य त्रर्धान ओळखा.

(१) अलफा त्रकरणांची भेदनशक्ती बीटा त्रकरणांपेक्षा कमी असते.

(२) गॅमा त्रकरणांचे र्स्तुमान शून्य असते.

(३) बीटा त्रकरणांचे र्स्तुमान अलफा त्रकरणांपेक्षा कमी असते.

(४) अलफा त्रकरणांचा र्ेग प्रकाशाच्या र्ेगाइतकाच असतो.

81. खालीलपैकी कोणत्ा संप्रेरकाच्या कमतरतेमुळे लहान बाळांमध्ये िेटीनीझम


(CRETINISM) हा रोग होतो?

(१) थायरॉक्झीन (२) अलडोस्टे रोन

(३) प्रोलॅ द्धक्टन (४) मेलात्रनन

82. राऊंड र्मवस त्रकर्ा खरे र्मवस खालीलपैकी कोणत्ा प्राण्यांच्या संघाला ओळखले जाते?

(१) संघ ॲद्धस्कहेत्रलमथीस (२) संघ प्लॅ टीहे त्रलमथीस


23

(३) संघ त्रसलें टे राटा (४) यापैकी नाही


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
83. बॉक्साईट पासून ॲलयुत्रमत्रनयम धातू त्रमळर्ण्यासाठी खालीलपैकी कोणत्ा पितीचा
र्ापर केला जातो?

(१) बेअर पित (२) त्रनस्तापन पित

(३) त्रप्रस्टले पित (४) यापैकी नाही

84. हायडर ोजन बॉम्बच्या त्रनत्रमवतीत खालीलपैकी कोणते तत्व र्ापरले जाते?

(१) केंद्रकीय त्रर्खंडन (Nuclear Fission) (२) केंद्रकीय संत्रमलन (Nucler Fusion)

(३) दोन्ही १ आत्रण २ (४) र्रीलपैकी नाही

85. खालीलपैकी काबवनची अपरूपे (ॲलोटर ॉप) कोणती ते त्रनर्डा.

अ) डायमंड ब) ग्रॅफाइट क) फुले रीि ड) काबवन टे टराक्लोराईड

(१) फक्त अ आत्रण ब (२) फक्त ब, क आत्रण ड

(३) फक्त अ, ब आत्रण क (४)र्रीलपैकी सर्व

86. जर एका सांकेत्रतक भाषेत, ‘256’ म्हणजे ‘you are good’ ,‘687’ म्हणजे ‘we are bad’
and ‘358’ म्हणजे ‘good and bad’, तर त्ा सांकेत्रतक भाषेत ‘and’ हा शब्द कोणत्ा अंकाने
दशवत्रर्ला जाईल?

(१) 2 (२) 5

(३) 8 (४) 3

87. जर ‘-' म्हणजे भागाकार, ‘+’ म्हणजे र्जाबाकी, ‘÷' म्हणजे गुणाकार आत्रण ‘x’ म्हणजे
बेरीज तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर असेल?

(१) 70-2+4÷5x6 = 44 (२) 70-2+4 ÷5x6 = 21

(३) 70-2+4÷5x6 = 341 (४) 70-2+4 ÷5x6 = 36


24
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
88. प्रश्नत्रचन्हाच्या जागी येणारे पद ओळखा.

BMO, EOQ, HQS, ?

(१) KTU (२) JRT

(३) JSU (४) KSU

89. पुढे त्रदले लया प्रश्नाच्या पुढे I आत्रण II अशी दोन त्रर्धाने त्रदले ली आहेत. या दोन
त्रर्धानांमधील मात्रहती त्रदले लया प्रश्नाचे उत्तर काढण्यासाठी पुरेशी आहे की नाही ते ठरर्ून
योग्य तो पयावय त्रनर्डा.

अनु, बनू आत्रण कनू एका व्यर्सायात भागीदार आहेत. तर बनूचा नफ्यातील र्ाटा त्रकती?

I. अनु, बनू आत्रण कनू यांनी सारिा कालार्धीसाठी २:४:७ या प्रमाणात गुंतर्णूक केली.

II. कनूचा नफ्यातील र्ाटा ८७५० रुपये आहे.

(१) त्रर्धान I पुरेसे (२) त्रर्धान II पुरेसे

(३) दोन्ही त्रर्धाने पुरेशी नाहीत. (४) दोन्ही आर्श्यक

90. एका शाळे मध्ये मराठी आत्रण गत्रणत त्रर्षयांमध्ये अनुिमे ३०% आत्रण ४५% त्रर्द्याथी नापास
झाले . दोन्ही त्रर्षयांमध्ये पास झाले लयांची टक्केर्ारी ४० आहे . जर दोन्ही त्रर्षयांमध्ये नापास
झाले लया त्रर्द्यार्थ्ांची संिा १५० असेल, तर त्ा शाळे त एकूण त्रकती त्रर्द्याथी असतील?

(१) ५०० (२) १०००

(३) ८०० (४) ७५०

91. त्रर्धान - मराठी शाळांमध्ये प्रर्ेश घेणाऱ्या त्रर्द्यार्थ्ांचे प्रमाण त्रदर्सेंत्रदर्स घटत आहे.

कृत्रतिम - अ) मराठी शाळांमध्ये प्रर्ेश घेणे नागररकांना बंधनकारक केले पात्रहजे.

ब) मराठी शाळांचा दजाव सुधारण्यार्र सरकारने भर त्रदला पात्रहजे.

क) मराठी शाळांमधून रोजगारात्रभमुख त्रशक्षण दे ण्यास प्राधान्य त्रदले पात्रहजे.

ड) मराठी शाळा हळू हळू बंद करणे योग्य ठरे ल कारण इं ग्रजीचे दै नंत्रदन
25

जीर्नातील महत्त्व र्ाढत चालले आहे.


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
(१) फक्त अ, ब आत्रण क (२) फक्त ब आत्रण ड

(३) फक्त क आत्रण ड (४) फक्त ब आत्रण क

92. ७ व्यंजन आत्रण ४ स्वरांच्या गटामधून ३ व्यंजन आत्रण २ स्वर त्रनर्डायचे आहेत, तर ही
त्रनर्ड त्रकती प्रकारे करता येईल?

(१) ४२० (२) २१०

(३) ५१२ (४) ३८०

93. जर आज सोमर्ार असेल तर त्ानंतर ६१ त्रदर्सांनी कोणता र्ार असेल?

(१) बुधर्ार (२) शत्रनर्ार

(३) मंगळर्ार (४) गुरुर्ार

94. राज आत्रण त्ाची ४ मुले यांच्या र्याची सरासरी १५ आहे. सर्ावत मोठ्या मुलाचे र्य १२
आहे. मुलांमध्ये ३-३ र्षांचे अंतर आहे. तर राजचे र्य त्रकती?

(१) ४५ (२) ५५

(३) ४० (४) ३५

95. परीक्षेमध्ये एका त्रर्द्यार्थ्ावला दु सऱ्या त्रर्द्यार्थ्ावपेक्षा ९ गुण जास्त त्रमळाले . पत्रहलया
त्रर्द्यार्थ्ांचे गुण हे दोघांच्या गुणांच्या बेरजेच्या ५६% आहे. तर दोघांना त्रकती गुण त्रमळाले ?

(१) ३९, ३० (२) ४१, ३२

(३) ४२, ३३ (४) ४३, ३४

96. तीन नळ A, B र् C एक टाकी ६ तासांत पूणव भरतात. त्रतन्ही नळ ४ तासांसाठी सुरु ठे र्ले .
त्ानंतर C नळ बंद केला. A आत्रण B नळांनी उर्वररत टाकी ८ तासांत भरली. तर नळ C ती
टाकी स्वतंिपणे त्रकती र्ेळात भरू शकेल?
26

(१) १० (२) १२ (३) ६ (४) ८


Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
97. X - Z चा अथव आहे , X ही Z ची बहीण आहे.

X * Z चा अथव आहे , X हे Z चे र्डील आहेत.

X + Z चा अथव आहे , X हा Z चा भाऊ आहे.

तर खालीलपैकी कोणता पयावय C हा M चा मुलगा आहे असे दशवत्रर्तो?

(१) M – N * C + F (२) F – C + N * M

(३) N + M – F * C (४) M * N – C + F

98. पुढे त्रदले लया आकृत्ांच्या मात्रलकेमध्ये प्रश्नत्रचन्हाच्या जागी पुढीलपैकी कोणता पयावय
येईल?

(१) (२) (३) (४)

99. प्रश्नत्रचन्हाच्या जागी येणाऱ्या आकृतीचा पयावय त्रनर्डा.

(१) (२) (३) (४)


27
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.
100. त्रर्धान: सरकारने अनेक महत्वाच्या नामांत्रकत त्रर्त्तीय संस्थांर्र नोकरशहांची संचालक
म्हणून त्रनयुक्ती करून त्ा संस्थांचा दजाव घसरत्रर्ला आहे .

या त्रर्धानाच्या संदभावत खालील पयावयातून पैकी योग्य त्रनष्कषव त्रनर्डा.

(१) एखाद्या व्यक्तीची त्रर्त्तीय संस्थेर्र नेमणूक करताना प्रशासन या त्रर्षयातील त्ा व्यक्तीचा
अनुभर् तपासणे आर्श्यक आहे .

(२) एखाद्या त्रर्त्तीय संस्थेर्र संचालक म्हणून नेमणूक झाले लया व्यक्तीकडे त्ा संस्थेद्वारे पार
पाडण्यात येणाऱ्या आत्रथवक कायवत्रर्षयक कौशलय असणे िमप्राप्त आहे .

(३) पयावय १ आत्रण २ दोन्ही योग्य.

(४) पयावय १ आत्रण २ दोन्ही अयोग्य.

28
Page

ASPIRE CAREER ACADEMY, NASHIK


Contact: 7720822015, 9145296915.

You might also like