You are on page 1of 14

डॉ.

बाबासाहे ब आंबेडकर संशोधन व प्रशशक्षण संस्था (बार्टी),पुणे

एम.पी.एस.सी. र्टेस्र्ट शसरीज 1


एकूण प्रश्न 50 वेळ : 60 शमशनर्ट

प्रश्न क्र. 1 : भारतीय स्वातंत्र्य कायदा – 1947 मुळे संववधान सभेच्या स्थानामध्ये झाले ल्या बदलाबाबतची
खालील ववधाने ववचारात घ्या :
अ. संववधान सभा पूर्ण सावणभौम संस्था बनली.
ब. संववधान सभा ही स्वतंत्र भारताची पवहली संसद बनली.
क. जेव्हा संववधान सभा वववधमंडळ म्हर्ून भरत असे,तेव्हा वतच्या अध्यक्षस्थानी डॉ.राजेंद्र प्रसाद
असत.
ड. संववधान सभेची सदस्य संख्या 389 च्या तुलनेत 299 पयंत कमी झाली.
पयायी उत्तरे :
1. ववधाने अ , ब आवर् क बरोबर
2. ववधाने ब, क आवर् ड बरोबर
3. ववधाने अ, ब आवर् ड बरोबर
4. ववधाने अ, क आवर् ड बरोबर

प्रश्न क्र.2. खालील ववधाने ववचारात घ्या :


अ. मुळच्या राज्यघटनेत उपराष्ट्रपतीची वनवड संसदे च्या दोन्ही सभागृहांच्या संयक्
ु त बैठकीत व्हावी अशी
तरदूत आहे .
ब. 1961 च्या 11 व्या घटनादुरुस्तीने उपराष्ट्रपतीच्या वनवडीची पद्धत बदलण्यात आली.
क.उपराष्ट्रपतीची वनवड दोन्ही सभागृहांच्या केवळ वनवावचत सदस्यांच्या वनवड मंडळाकडू न केली जाते
ड.वनवड मंडळ अपूर्ण होते या कारर्ास्तव उपराष्ट्रपती यांच्या वनवडीला आव्हान दे ता येत नाही.
पयायी उत्तरे :
1. अ व ब बरोबर, क व ड चूक.
2. ब, क,ड बरोबर, अ चूक.
3. अ, ब,ड बरोबर, क चूक.
4. ब व क बरोबर, अ व ड चूक.

प्रश्न क्र.3 : हडप्पा संस्कृ तीमधील खालीलपैकी कोठे अग्ननपुजेचे पुरावे सापडले आहे त?

1. लोथल

2.काली बंगान

3.रवखगढी

4.वरील सवण

-1-
प्रश्न क्र.4 : असत्य ववधान ओळखा:

1.महाराष्ट्रात बोरी येथे पुरा पाषार् युगाचे अवशेष सापडले आहे त

2.महाराष्ट्रात नेवासे येथे नव पाषार् संस्कृ तीचे पुरावे आढळतात

3.महाराष्ट्रातील जूनापानी येथे महा अश्म युगाचे अग्स्तत्व आढळते

4.महाराष्ट्रीय ताम्र पाषार् संस्कृ तीचे मूळ माळवा येथील संस्कृ तीत आढळते

प्रश्न क्र. 5 : भासवलखीत स्वप्न वासव दत्त नाटकाचा नायक खालीलपैकी कोर्त्या महाजन पदाशी
संबंवधत होता?

1.मगध

2.वत्स

3.गांधार

4.अश्मक

प्रश्न क्र. 6 : ऐहोल वशलाले खात सकल उत्तर पथेश्र्वर असे कोर्ाचे वर्णन करण्यात आले आहे ?

1.समुद्रगुप्त

2.चं द्रगुप्त वितीय

3.स्कंद गुप्त

4.वशलावदत्य

प्रश्न क्र. 7 : ऋनवेद सावहत्यात खालीलपैकी कोर्त्या नदीचे वर्णन नवदतमा असे केले गेले आहे ?

1.सरस्वती

2.गंगा

3.यमुना

4.वरील सवण

-2-
प्रश्न क्र. 8 : चुकीची जोडी ओळखा:

1.रे वा - नमणदा

2.सदवनरा - गंडक

3.दष
ृ िती - वचतांग

4.वरील पैकी नाही

प्रश्न क्र. 9: अशोकाच्या खालीलपैकी कोर्त्या वशलाले खात कललगा युद्धाचे वर्णन केले गेले आहे ?

1.पाचवा स्थंभालेख

2.तेरावा दीघालेख

3.मस्की लघुलेख

4.तोषाली येथील लेख

प्रश्न क्र. 10 : महास्थान ताम्रपट खालीलपैकी कोर्त्या बाबी शी संबंवधत आहे ?

1.धम्मप्रसार

2.पूरवनयंत्रर्

3.जल व्यवस्थापन

4.वरीलपैकी नाही

प्रश्न क्र. 11 : उत्तरभारतातील वत्रपक्षीय संघषण खालीलपैकी कोर्त्या राज्यावर वचण स्व वमळवण्यासाठी घडू न
आला?

1.स्थानेश्र्वर

2.उज्जैन

3.कनौज

4.मगध

-3-
प्रश्न क्र. 12 : खालीलपैकी कोर्त्या गुप्ता शासकाने हु र्ांच्या आक्रमर्ाचा यशस्वीपर्े सामना केला?

1.समुद्रगुप्त

2.भानुगप्ु त

3.चं द्रगुप्त वितीय

4.स्कंद गुप्त

प्रश्न क्र. 13 : खालीलपैकी कोर्ते आरं वभक मध्य युगाचे वैवशष्ट्टय मानले जाते?

1.केंद्री भूत शासन व्यवस्थेचा उदय

2.मंवदर नगरांचा उदय

3.परकीय व्यापारात वृद्धी

4.वरील सवण

प्रश्न क्र. 14 : इक्ता व्यवस्था खालीलपैकी कशाशी संबंवधत होती?

1.महसूल प्रशासन

2.लष्ट्करी प्रशासन

3.प्रांवतक प्रशासन

4.वरील सवण

प्रश्न क्र. 15: खालीलपैकी कोर्त्या स्त्री शासकास मुहम्मद घौरीच्या सैन्याच्या पराभवाचे श्रेय वदले जाते?

1.रार्ी वदद्दा

2.रार्ी दुगावती

3.रार्ी नायकी दे वी

4.रार्ी चे न्नम्मा

-4-
प्रश्न क्र. 16 : चुकीची जोडी ओळखा

1.वदवार् ई आरीज - बलबन

2.वदवार् ई मस्ताखराज - अलाउद्दीन वखलजी

3.वदवार् ई बंदागान - मुहम्मद वबन तुघलक

4.वरील पैकी एकही नाही

प्रश्न क्र. 17 : सुलतान शाही मधील खालीलपैकी कोर्त्या शासकाने सरदारांची नेमर्ूक करताना वंश
श्रेष्ट्ठत्वाचा वसद्धांत महत्वाचा मानला?

1.अलाउद्दीन वखलजी

2.मुहम्मद वबन तुघलक

3.रवझया सुलतान

4.बल्बन

प्रश्न क्र. 18 : कुव्वत उल इस्लाम बद्दल योनय ववधान ओळखा:-

1.हे प्राथणना स्थळ मेहरौली समूहात ग्स्थत आहे .

2.हे प्राथणनास्थळ अल्त मश ने उभारले

3.वदल्लीच्या सुलतानांनी बांधलेले हे पवहले प्राथणनास्थळ मानले जाते

4.सवण ववधाने योनय

प्रश्न क्र. 19 : खालीलपैकी कोर्त्या वविाना च्या मते अलाउद्दीन वखलजी ने केलेल्या बाजारपेठ सुधारर्ा
लष्ट्करी हे तन
ू े अमलात आर्ल्या गेल्या होत्या?

1.इसामी

2.अमीर खुसरो

3.फेरीश्ता

4.बरार्ी

-5-
प्रश्न क्र. 20 : वखलजी काळातील घटनांचे वर्णन खालीलपैकी कोर्त्या सावहत्यात आढळते?

1.अलाह खंडो

2.पृथ्वीराज रासो

3.हग्म्मर महाकाव्य

4.वरील सवण

प्रश्न क्र. 21 : अचूक जोडी ओळखा:

1.महा भाष्ट्य - पंतजली

2.कतंत्र - सवणवमणन

3.मृच्छ कवटक - शुद्रक

4.कुमार संभव - दांवडन

प्रश्न क्र. 22 : 15 माचण 2004 रोजी कोर्ता वार होता?

1.रवववार

2.सोमवार

3.मंगळवार

4.बुधवार

प्रश्न क्र. 23 : 2016 चा स्वातंत्र्यवदन कोर्त्या वारी होता?

1.गुरुवार

2.सोमवार

3.शवनवार

4.रवववार

-6-
प्रश्न क्र. 24 : 15 जुन 2005 रोजी गुरुवार असेल तर 11 जुन 2016 रोजी कोर्ता वार असेल?

1.शवनवार

2. रवववार

3.सोमवार

4.मंगळवार

प्रश्न क्र. 25 : 2012 सालच्या माचण मवहन्यातील दुसऱ्या गुरुवारची तारीख काय?

1. तारीख 8

2. तारीख 9

3. तारीख 10

4. तारीख 11

प्रश्न क्र. 26 : 2000 सालचा प्रजासत्ताक कोर्त्या वारी होता?

1.सोमवार

2.मंगळवार

3.बुधवार

4.गुरुवार

प्रश्न क्र. 27 : 5 वा.20 वमवनटाला घड्याळाचा तास काटा व वमवनट काटा यांच्यातील कोर्ाचे माप काय?

1.40 अंश

2.50 अंश

3. 45 अंश

4. 55 अंश

-7-
प्रश्न क्र. 28 : 6 ते 7च्या दरम्यान घड्याळाचा तासकाटा आवर् वमवनटकाटा परस्परांवर वकती वाजता
येतील?

1. 6 वा. 32 8/11 वमवनट


2. 6 वा. 32 7/11 वमवनट
3. 6 वा. 32 6/11 वमवनट
4. 6 वा. 32 5/11 वमवनट

प्रश्न क्र. 29 : 9 ते 10 च्या दरम्यान घड्याळाचा तासकाटा व वमवनट काटा परस्परांच्या ववरुद्ध वदशेला वकती
वाजता असेल?

1. 9.वा.16 4/11 वमवनट


2. 9.वा.16 5/11 वमवनट
3. 9.वा.16 6/11 वमवनट
4. 9.वा.16 7/11 वमवनट

प्रश्न क्र. 30 : 3 ते 4 च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व वमवनट काटा परस्परांच्या काटकोनात वकती
वाजता असेल?

1. 3 वा. 32 6/11 वमवनट


2. 3 वा. 32 7/11 वमवनट
3. 3 वा. 32 8/11 वमवनट
4. 3 वा. 32 9/11 वमवनट

प्रश्न क्र. 31 : 2 ते 3 च्या दरम्यान घड्याळाचा तास काटा व वमवनट काटा यांच्यात वकती वाजता 2
वमवनटाचे अंतर असेल?

1. 2 वा. 13 3/11 वमवनट


2. 2 वा. 13 4/11 वमवनट
3. 2 वा. 13 2/11 वमवनट
4. 2 वा. 13 1/11 वमवनट

-8-
प्रश्न क्र. 32 : 46 वकमी /तास धावर्ारी रे ल्वे वतच्या ववरुद्ध वदशेने धावर्ाऱ्या मार्साला 18 सेकंदात
ओलांडते. जर मार्साच्या धावण्याचा वेग हा 8 वकमी/तास असल्यास रे ल्वेची लांबी वकती आहे ?

1. 260 मीटर
2. 265 मीटर
3. 270 मीटर
4. 275 मीटर

प्रश्न क्र. 33 : 60 वकमी /तास या वेगाने धावर्ारी 240 मीटर लांबीची रे ल्वे वतच्याच वदशेने 6 वकमी/तास
वेगाने धावर्ाऱ्या मार्साला वकती वेळात ओलांडेल?

1. 24 सेकंद
2. 18 सेकंद
3. 16 सेकंद
4. 20 सेकंद

प्रश्न क्र. 34 : 40 वकमी / तास वेगाने धावर्ारी 200 मीटर लांबीची रे ल्वे वतच्या ववरुद्ध वदशेने 32 वकमी
/तास या वेगाने धावर्ारी 180 मीटर लांबीच्या रे ल्वेला वकती वेळात ओलांडेल?

1. 26 सेकंद
2. 23 सेकंद
3. 19 सेकंद
4. 16 सेकंद

प्रश्न क्र. 35 : एका बोटीच्या प्रवासाच्या ववरुद्ध वदशेने असर्ारा वेग हा 13 वकमी /तास असून प्रवाहाचा
वेग 5 वकमी/तास असल्यास त्या बोटीला प्रवाहाच्या वदशे ने 115 वकमी अंतर कापण्यास वकती वेळ लागेल?

1. 4 तास
2. 4.5 तास
3. 5 तास
4. 5.5 तास

-9-
प्रश्न क्र. 36 : एका बोटीचा संथ पाण्यातील वेग हा 16 वकमी /तास असून प्रवाहाचा वेग 4 वकमी/तास
असल्यास त्या बोटीला प्रवाहाच्या वदशेने 60 वकमी अंतर जाऊन परतण्यास वकती वेळ लागेल?

1. 5 तास
2. 6 तास
3. 7 तास
4. 8 तास

प्रश्न क्र. 37 : एका बोटीला प्रवाहाच्या ववरुद्ध वदशेने काही अंतर कापण्यास लागर्ारा वेळ हा तेच अंतर
प्रवाहाच्या वदशेने कापण्यास लागर्ाऱ्या वेळेच्या 7/5 पट आहे . जर संथ पाण्यात बोटीचा वेग 30 वकमी
/तास असेल तर प्रवाहाचा वेग काय?

1. 4.5 वकमी/तास
2. 5 वकमी/तास
3. 5.5 वकमी/तास
4. 6 वकमी/तास

प्रश्न क्र. 38 : 18 रुपये / वकलो आवर् 23 रुपये /वकलो दराचा तांदळ


ू परस्परात कोर्त्या प्रमार्ात
वमळवावा म्हर्जे वमश्रर्ाचा दर हा 20 रुपये /वकलो असेल ?

1. 1 :2
2. 3:2
3. 4:1
4. 5:1

प्रश्न क्र. 39 : 24 रुपये /वलटर दराच्या शुद्ध दुधात कोर्त्या प्रमार्ात पार्ी वमळवावे म्हर्जे वमश्रर्ाचा दर
20 रुपये /वलटर असेल?

1. 4:1
2. 5:1
3. 6 :1
4. 3 :1

- 10 -
प्रश्न क्र. 40 : 15 रुपये /वकलो दराच्या 20 वकलो तांदळ
ु ात 22 रुपये / वकलो दराचा वकती वकलो तांदळ

वमळवावा म्हर्जे वमश्रर्ाचा दर 18 रुपये / वकलो असेल ?

1. 24 वकलो
2. 20 वकलो
3. 15 वकलो
4. 12 वकलो

प्रश्न क्र.41 : “सावणवत्रक प्रौढ मतदान” (Universal Adult Franchise) म्हर्जे -

1. प्रत्येकाला एकच मत असले पावहजे

2. प्रत्येक मताला समान मूल्य असले पावहजे

3. कोर्त्याही पवरग्स्थतीत कोर्ीही मतदानाच्या हक्कापासून वंवचत राहू नये

खाली वदलेला कोड वापरून योनय उत्तर वनवडा:


1. ववधान 1 फक्त

2. ववधाने 2 आवर् 3 फक्त

3. ववधाने 1 आवर् 2 फक्त

4. ववधाने 1, 2 आवर् 3

प्रश्न क्र.42 : संववधानाचे वर्णन वजवंत दस्तऐवज असे केले जाते. याचा अथण काय?

1. ते वेळोवेळी उद्भवर्ाऱ्या पवरग्स्थतीला आवर् पवरग्स्थतीला प्रवतसाद दे त राहते.

2. ते अनुभवाला प्रवतसाद दे ते.

3. (1) आवर् (2) दोन्ही

4. वरीलपैकी काहीही नाही

प्रश्न क्र.43 : 'पक्षांतरबंदी कायद्याच्या' संदभात, सभागृहात स्थान वमळाल्यानंतर सहा मवहन्यांच्या आत
खालीलपैकी कोर् कोर्त्याही राजकीय पक्षात सामील होऊ शकते?
1. स्वतंत्र सदस्य

2. नामवनदे वशत सदस्य

3. (1) आवर् (2) दोन्ही बरोबर

4. (1) लकवा (2) दोन्ही चूक

- 11 -
प्रश्न क्र.44 : दहाव्या अनुसच
ू ी नुसार, त्यातील तरतुदींवर अंमलबजावर्ी करण्यासाठी वनयम करण्याचा
अवधकार खालीलपैकी कोर्ाला आहे ?
1. प्रेवसडें ट

2. संसद

3. सभागृहाचे पीठासीन अवधकारी

4. संसदे ची वनयम सवमती

प्रश्न क्र.45 : मंवत्रमंडळाची एकवत्रत जबाबदारी लोकसभेस आहे . याचा काय अथण होतो?
1. यावरून असे सूवचत होते की मंत्रालय संसदे च्या वतीने एकवत्रतपर्े शासन करते .

2. यावरून असे सूवचत होते की जर एखादा मंत्री मंवत्रमंडळाच्या धोरर्ाशी लकवा वनर्णयाशी सहमत

नसेल तर त्याने लकवा वतने एकतर वनर्णय स्वीकारला पावहजे लकवा राजीनामा वदला पावहजे .

वर वदलेली कोर्ती ववधाने बरोबर आहे त/ बरोबर आहे त?


1. ववधान 1 फक्त

2. ववधान 2 फक्त

3. ववधाने 1 आवर् 2

4. कोर्तेही नाही

प्रश्न क्र.46 : खालीलपैकी कोर्ते ववधान / ववधाने बरोबर आहे / बरोबर आहे ?
1. पंतप्रधानांवशवाय मंवत्रमंडळ अग्स्तत्वात असू शकत नाही.

2. केंद्राच्या कारभाराशी संबंवधत मंवत्रमंडळाच्या सवण वनर्णयांशी राष्ट्रपतींशी संवाद साधर्े हे

पंतप्रधानांचे घटनात्मक कतणव्य आहे .

3. राष्ट्रपती मंत्र्यांना पदे आवर् खाते वाटप करतात.

खाली वदलेले पयाय वापरून योनय उत्तर वनवडा:


1. ववधाने 1 आवर् 2 फक्त

2. ववधान 2 फक्त

3. ववधाने 1 आवर् 3 फक्त

4. ववधाने 1, 2 आवर् 3

- 12 -
प्रश्न क्र.47 : भारताच्या राष्ट्रपतींच्या “नकारावधकार” संदभात खालील ववधानांचा ववचार करा:

1. पॉकेट नकाराशधकारा मध्ये राष्ट्रपती संसदे च्या पुनर्ववचारासाठी ववधेयक परत पाठवतात.

2. पॉकेट नकाराशधकारा मध्ये राष्ट्रपती ववधेयक मंजरू करत नाहीत लकवा परत करत नाहीत, तर

ववधेयक अवनग्श्चत काळासाठी प्रलंवबत ठे वतात.

3. पूर्ण नकारावधकरा मध्ये राष्ट्रपती संसदे ने मंजरू केलेल्या ववधेयकाला मान्यता रोखून ठे वतात.

वर वदलेली कोर्ती ववधाने /ववधान बरोबर आहे / बरोबर आहे त?


1. ववधान 2 फक्त

2. ववधाने 1 आवर् 2 फक्त

3. ववधाने 2 आवर् 3 फक्त

4. वरील पैकी सवण

प्रश्न क्र.48 : 'भारतीय संशवधान सभेच्या' संदभात खालीलपैकी कोर्ते ववधान बरोबर नाही?
1. घटना सवमती ही अंशतः वनवडू न आलेली आवर् अंशतः नामवनदे वशत संस्था होती.

2. घटना सवमतीचे वनवडू न आलेले सदस्य थेट भारतातील जनतेने वनवडू न वदले ले नाहीत.

3. १९४६ साली झालेल्या पवहल्याच बैठकीत डॉ. राजेंद्रप्रसाद यांची संमेलनाच्या तात्पुरत्या अध्यक्षपदी

वनवड झाली.

4. कॅ वबनेट वमशन प्लॅनने तयार केलेल्या योजनेअंतगणत नोव्हें बर १९४६ मध्ये संववधान सभेची स्थापना

करण्यात आली.

प्रश्न क्र.49 : घटनेत खालीलपैकी कोर्त्या वनवडर्ुकीसाठी प्रमार्शीर प्रवतवनवधत्व प्रर्ाली वनग्श्चत
करण्यात आली आहे ?
1. प्रेवसडें ट

2. लोकसभेची वनवडर्ूक

3. राज्य वववधमंडळांची वनवडर्ूक

खाली वदलेला कोड वापरून योनय उत्तर वनवडा:


1. फक्त 1

2. फक्त 2

3. 2 आवर् 3 फक्त

4. 1, 2 आवर् 3

- 13 -
प्रश्न क्र.50 : लोकसभा वनवडर्ुकीत कोर्त्याही पक्षाला लकवा युतीला बहु मत वमळले नसल्यास
1. लोकसभेत बहु मताचा पालठबा वमळवू शकेल अशा नेत्यास पंतप्रधानपदी नेमर्ूक करण्याचा

अवधकार राष्ट्रपतीस आहे .

2. घटने नुसार राष्ट्रपती पंतप्रधान म्हर्ून जास्तीत जास्त जागा लजकर्ाऱ्या पक्षाच्या नेत्याची नेमर्ूक

करतात.

3. घटनेनस
ु ार राष्ट्रपतींना नव्याने वनवडर्ुका घे ण्याचे वनदे श दे ण्याचा अवधकार वनवडर्ूक आयोगाला

दे तात

4. वरीलपैकी काहीही नाही

- 14 -

You might also like