You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

अकाल ूसव
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 18, 2011 AT 12:15 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

सदतीस आठवडे पूणर् होण्यापूव ूसव झाल्यास त्याला "अकाल ूसव'


म्हटले जाते . पूणर् िदवस भरले ले नसल्यामुळे अशा बालकांचा िवकास पूणर्
झाले ला नसतो, गभार्शयाच्या बाहे र ःवतंऽपणे जगण्याची क्षमता त्यांच्यात
असते च असे नाही. तसे च त्या बालकांत काही दोष िनमार्ण होण्याचीही
शक्यता असते . म्हणून वे ळेपूव जन्मले ल्या बालकांची िवशे ष दे खभाल
करणे आवँ यक असते .

ग भार्शयात गभर्शरीराचा िवकास होत असताना फु फुसे सवार्त शे वटी तयार


होणाढया अवयवांपैकी एक असतात. गभर् जोवर गभार्शयात असतो, तोवर
त्याला ँवास घे ण्या- सोडण्याची गरज नसते . माऽ गभार्शयाबाहे र बालकाला
या मु य बदलांना सामोरे जावे लागते , त्यात फु फुसांकरवी ँवासोच् वास
सु होणे ही िबया मह वाची असते . अकाली ूसूती होऊन जन्मले ल्या
बालकाम ये फु फुसांचा पुरे सा िवकास न होण्याची शक्यता अिधक असल्याने त्याला हिटले टरवर (कृिऽम
रीत्या ँ वासोच् वास करणारी यंऽणा) ठे वण्याची गरज भासू शकते .

जतके कमी आठवडे भ न ूसूती होईल, िततकी बालकाची अिधक काळजी घे णे आवँ यक असते . 24 आठवडे
पूणर् होण्यापूव जन्माला आले ल्या बालकांम ये तर खूपच काळजी यावी लागते . अपुढ या िदवसांत जन्मले ल्या
बाळाचे वजन कमी असते , बाळाचे अंग भरले ले नसते , केस कमी असतात, कानाची पाळी यव ःथत आकार
घे तले ली नसते , ूसूतीच्या वे ळेस बालकाचे हात व पाय िवःतारले ले असतात, मुलगा असल्यास त्याच्या
टे ःटीज ् (वृषण) खाली सरकले ल्या नसतात. अशा बालकांम ये मद,ू दय, फु फु से , यकृ त वगैरे अवयवांशी
संबंिधत रोग असण्याची शक्यता असते , ि दोष वा ौवणदोष असू शकतात. अशा बालकांची
रोगूितकारशक्ती कमी असते , शरीरशक्ती कमी असते . त्यामुळे शारी रक िवकासाचा वे ग सामान्य
बालकांपेक्षा थोडा कमी असू शकतो. अशा बालकांना हाताळणे सु ा अवघड असते . म्हणूनच जन्मानंतर त्यांना
काही आठवडे ते काही मिहने िवशे ष दे खरे खीची िकं वा त ांक डू न दे खभाल होण्याची खूप आवँ यकता असते .

बाळात दोषांची शक्यता


अकाली ूसव झाल्याने जन्माला आले ले बालक सहसा आईचे दध ू ओढण्यास सक्षम नसते . त्यामुळे बहते
ु क
वे ळेला ःतन्य काढू न नळीच्या साहा याने बाळाला ावे लागते याम ये ःवच्छते ची शु ते ची खूपच खबरदारी
. ,
घे णे भाग असते . आधुिनक वै कशा ातील तंऽ ानाच्या ूगतीमुळे अकाली ूसूत बालक जगण्याचे ूमाण
सुधारत असले तरी गभार्शयाच्या आत होणाढया सवागीण िवकासाशी त्याची तुलना होऊ शकत नाही.
ूत्यक्षातही अशा बालकांम ये काहीतरी दोष असण्याची, नंतर काहीशी अशक्तता िशल्लक राहण्याची शक्यता
अिधक असल्याचे िदसते . नऊ मिहने पूणर् होऊन जन्माला आले ल्या बालकांचे वजन सवर्साधारणपणे अडीच ते
तीन िकलो असते . लवकर जन्मले ल्या बालकांचे वजन कधी कधी एक िकलोपे क्षाही कमी असते . अशा
बालकांची तर खूपच काळजी यावी लागते .

अकाली ूसूती होऊन जन्मले ले बालक सु वातीचे काही आठवडे , क्विचत ूसंगी काही मिहने सु ा िवशे ष
दे खरे खीखाली ठे वावे लागते . त्यामुळे इतर बालकांवर केले जाणारे जातकमर् संःकार 100 टक्के करत ये त
नाहीत, माऽ सुवणर्- मध चाटवणे , टाळू ला व शक्य असल्यास संपूणर् अंगाला ते ल लावणे यासार या मह वाच्या
गो ी करता ये तात. यामुळे बालकाचा िवकास अिधक चांगल्या ूकारे व लवकर होताना िदसतो. गभार्शयात
असे पयत बाळ उबदार जागेत असते . अपुढ या िदवसांच्या बालकाला बा वातावरणाशी जुळवून घे णे हे पूणर्
िदवस भ न जन्माला आले ल्या बालकाच्या तुलने ने बरे च अवघड असते . म्हणून अशा बालकांना
इन्क्युबेटरम ये म्हणजे तापमान िनयंिऽत करता ये ऊ शकणाढया काचेच्या पे टीत ठे वले जाते .
इन्क्युबेटरम ये यो य वातावरण तयार करता ये त असल्याने बालकाला हवी असले ली ऊब, सुर क्षतता काही
esakal.com/…/463344681001038435… 1/3
2/20/2011 eSakal
मयार्देपयत िमळू शकते . यामुळे बाळाला सारखे हाताळण्याची गरज पडत नाही. तसे च बा वातावरणातील
दोषांपासून, जंतुसंसगार्पासून बाळाचे रक्षण होऊ शकते . इन्क्युबेटरम ये बाळाला िकती िदवस ठे वायचे हे
त्याच्या ताकदीवर आ ण सुधारण्याच्या वे गावर अवलंबून असते . माऽ इन्क्युबेटरमधून बाहे र काढल्यावर
िकंवा घरी आल्यावर सु ा अशा बालकांना इतर सामान्य बालकांपेक्षा अिधक जपावे लागते .

िनयिमत वै कीय तपासणी हवी


घरी आल्यावरही अशा बालकांची िनयिमत वै कीय तपासणी करणे आवँ यक असते . वे ळोवे ळ ी ी व
ौवणशक्तीची तपासणीही करत राहावी लागते . बालकाच्या िवकासाचे ट पे बमाबमाने पार पडत आहे त
याकडे लक्ष ठे वावे लागते . अकाली ूसूती होऊन जन्मले ल्या बालकांचे वजन कमी असणे ःवाभािवक असते ,
रोगूितकारशक्ती सु ा कमी असते . म्हणूनच त्यांना कोणत्याही ूकारचा जंतुसंसगर् होणार नाही याची
काळजी घरातल्या सग यांना यावी लागते . उदा., बाळाला हाताळण्यापूव हात ःवच्छ धुणे, बाळाचे कपडे ,
अंथ ण- पांघ ण ःवच्छ , शु असू दे णे, घरात सकाळ - सं याकाळ जंतुनाशक ि यांचा धूप करणे , बाळाला
कमीत कमी हाताळणे , बाहे न आले ल्या यक्तीने बाळाच्या संपकार्त न जाणे , ूवास न करणे वगैरे दक्षताही
या या लागतात. अकाली ूसूती होऊन जन्मले ल्या बालकांच्या फु फुसांची कायर्क्षमता कमी असल्याने ,
त्यांच्यात िहमो लोिबन कमी असण्याची शक्यता असते .

त्या ीने त्यांना बाळगुटी दे णे चांगले असते . "बालामृता'सारखे केशर- सुवणर्युक्त रसायनही अशा
बालकांसाठ उ म असते , कारण त्यामुळे रक्त वाढायला मदत िमळते आ ण रोगूितकारशक्ती सुधारते .

अकाली ूसूती होऊन जन्मले ल्या बालकांची पचनसंःथाही पूणर्पणे िवकिसत झाले ली नसते . पोट दखणे ु , भूक
कमी लागणे , पोट नीट साफ न होणे यासार या तबारी उ वण्याची शक्यता अिधक असते . यावर पोट शे कणे ,
बाळगुटी दे णे व बाल हबर्ल िसरप दे ण्याचा उपयोग होतो.
बालकांचा सवागीण िवकास होण्यासाठ आयुवदात जे अ यंग, उटणे , धूप, सुवणर्- मध चाटवणे वगैरे उपचार
सुचवले आहे त, ते नऊ मिहने पूणर् होण्याअगोदर जन्माला आले ल्या बालकांम ये ही आवजूर्न करावे त. त्यामुळे
लवकर जन्माला आल्याने रािहले ली पोषणातील उणीव भ न यायला मोलाची मदत िमळते .

अकाली ूसवाची कारणे


* अकाली ूसवाची अने क कारणे असू शकतात. ी िकंवा पु षबीजातील दोष िकं वा अशक्तता, गभर्वती
ीम ये वैगण्ु य, गभार्रपणातील समःया, अनैसिगर्क आहार - आचरण, आघात- अपघात वगैरे अने क
कारणांमुळे अकाली ूसव होऊ शकतो. यातील काही मह वाची कारणे पुढील ूमाणे होत,
गभर्वती ीचे वय 35 वषापे क्षा अिधक िकंवा 18 वषापे क्षा कमी असणे .
* गभर्वतीची उं ची कमी असणे , वजन जाःती असणे .
* दोन गभार्र पणात सहा मिहन्यांपेक्षा कमी कालावधी असणे . म्हणजे आधीचा ूसव सहा मिहने
होण्याअगोदरच पुन्हा िदवस राहणे .
* गभर्ॐाव िकंवा गभर्पाताचा इितहास असणे .
* गभार्र पणात ीला आवँ यक पोषण न िमळणे .
* गभर्धारणे पूव िकं वा गभार्रपणात ीला मधुमेह िकंवा रक्तदाब असणे .
* जुळ ी िकंवा त्याहन
ू अिधक गभर् असणे .
* हॉम न्सच्या साहा याने अंडाशयाला उ े जत क न खतख िकं वा खतऋ च्या तंऽाने गभर्धारणा झाले ली
असणे .
* गभार्शय अशक्त िकं वा आकाराने लहान असणे .
* गभार्शयात गाठ असणे .
* गभार्र पणात मानिसक ताण, भीती, नैराँ य वगैरे मानिसक भावनांना सामोरे जावे लागणे .
* गभर्वतीला धूॆपान, तंबाखू, म पान वगैरे यसने असणे .
esakal.com/…/463344681001038435… 2/3
2/20/2011 eSakal

* अथार्तच अकाली ूसव होऊ नये म्हणून या कारणांपासून दरू राहण्याचा शक्य ते वढा ूय करायला
हवा. ीचे वय अिधक असणे , गभर्ॐाव िकं वा गभर्पाताचा इितहास असणे िकंवा गभार्शय अशक्त असणे अशी
काही कारणे असल्यास गभर्धारणे पूव गभर्संःकारातील उपचार उदा. पंचकमर्, बीजसंःकार * वगैरे उपचार
करणे ौेयःकर .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/463344681001038435… 3/3

You might also like