You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

िनदान
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

उपचार सुरू करण्यापूव िनदान होणे आवँ यक असते . रोग कशामुळे झाला,
कसा झाला, रोगाला कारणीभूत घटक ने मके कोणते , त्यांचा परःपरांशी संबंध
काय वगैरे गो ी लक्षात घे णे म्हणजे िनदान होय. िनदान िजतके ने मके आिण
अचूक होईल िततके उपचार ने मके पणाने करता ये तात.

िव कृती िव ान हा िवषय समजून घे ताना, त्यातील "िनदान' मह वाचे असते .


आयुवदाने िनदान हा श द दोन अथानी वापरला आहे ,
1. यािधिनँ चयं करणं िनदानम ् ।...माधविनदान
रोगाची िनिँ चती होणे म्हणजे िनदान होणे . उपचार सुरू करण्यापूव िनदान
होणे आवँ यक असते . िनदान िजतके ने मके आिण अचूक होईल िततके उपचार
ने मके पणाने करता ये तात. अथात या ठकाणी िनदान म्हणजे "रोगाला नाव
दे णे' एवढे च अपे िक्षत नाह . तीन दोष, सात धातू, तीन मल यां या परःपरसंयोगतून असं य रोग तयार होतात
आिण या सवाना "नाव ' दे ण्याची आवँ यकता नसते . चरकसं हते तील या सूऽातून हे ःप होते .
िवकारनामाकु शलो व िज यात ् कदाचन ।न ह सव िवकाराणां नामतो।िःथ ीुवा िःथितः ।।...चरक सूऽःथान

सव िवकार नावाने च जाणले पा हजे त असे नाह . रोगाला नाव दले नाह म्हणजे िनदान झाले नाह असे
अिजबात नाह . उलट, नुसते नाव दे ण्यापे क्षा रोग कशामुळे झाला, कसा झाला, रोगाला कारणीभूत घटक ने मके
कोणते , त्यांचा परःपरांशी संबंध काय वगैरे गो ी लक्षात घे णे आिण त्यानुसार ने मके उपचार करणे अिधक
चांगले व यश दे णारे असते . थोड यात, रोगाची संूा ी समजून घे णे हे रोगाचे खरे िनदान होय.

2. रोग या कारणामुळे होतो, त्यालाह िनदान म्हटले आहे . िनदान प रवजन म्हणजे रोगकारणाचा त्याग
करणे , ह उपचारांची प हली पायर समजली जाते . एका बाजूने रोग बरा करण्यासाठ ूय केले तर दसढया ु
बाजूने रोग यामुळे झाला त्या कारणापासून दरू न रा ह यास रोग पूण बरा होऊ शकत नाह उदा म पान
. .
के यामुळे यकृ ताचा रोग झाला अस यास नुसती यकृ ताची कायश ती सुधारणे पुरे से नसते , तर बरोबर ने
म पान थांबवणे ह आवँ यक असते .

िनदानाचे ूकार
िनदानाचे अने क ूकार असू शकतात.
2 अ . साि नकृ िनदान - साि नकृ म्हणजे जवळचे. या िनदानामुळे रोग लगेच उत्प न होतो त्याला
साि नकृ िनदान म्हणतात. उदा. दपार ु या तीो उ हात फार वे ळ थांबले असता डोके दखणे
ु , उल या होणे हे
ऽास होतात. ते हा तीो ऊन हे साि नकृ िनदान असते . दिषत
ू पाणी याय याने जुलाब होणे कं वा पचायला
जड व वातूळ पदाथ खाण्याने पोट दखणे
ु ह सव साि नकृ िनदानाची उदाहरणे होत.

2 ब. िवूकृ िनदान - िवूकृ म्हणजे दरचे


ू . जे िनदान काह कालावधीनंतर रोग उत्प न करते त्याला
िवूकृ िनदान असे म्हणतात. उदा. हवा यात कफदोष वाढिवणारे पदाथ खाण्याने नंतर ये णाढया वसंत
ऋतूत कफूकोप होऊन कफाचे रोग होतात. अने क दा रोगाचे कारण असे असते , क एखा ा - दसढया ु वे ळे ला
घडले तर त्यापासून रोग उत्प न होत नाह पण वारं वार त्याच कारणाचे से वन होत रा हले तर माऽ हळू हळू
. ,
रोग होतो. उदा. विचत थोडे म पान केले तर त्यापासून रोग होत नाह , माऽ म पानाची सवय लागली तर
काह कालावधीनंतर यकृ ताचे रोग होऊ शकतात. कफवधक आहार - आचरणाची सवय लागली तर मधुमेह होऊ
शकतो. या ूकार या द घकाळ चालणाढया िनदानाचाह िवूकृ िनदानाम ये समावे श होतो.

2 क. यिभचार िनदान - जे िनदान वाःतिवक रोग उत्प न करण्यास सक्षम असते , पण एखा ा य ती या
सश तते पुढे, उ म रोगूितकारश तीपुढे हतबल ठरते आिण रोग उत्प न करत नाह , त्या िनदानाला
esakal.com/…/556429457992725313… 1/2
2/20/2011 eSakal
यिभचार िनदान म्हणतात. उदा. ने हमी ितखट िमरची खाण्याने मूळ याध होऊ शकते . पण एखाद य ती
अशी असते , क ितला िमरची खा यानंतर जळजळ झाली तर मूळ याधीचा ऽास होत नाह . अशा वे ळे ला
िमरची खाणे यिभचार िनदान समजले जाते .

2 ड. ूाधािनक िनदान - जे िनदान अितशय घाईने दोषांचा ूकोप घडवून रोग उत्प न करतात ते "ूाधािनक '
िनदान होय. यात कारणाची सवय लागणे कं वा दोषांम ये बमाबमाने चय, ूकोप, ूसर होऊन रोग होणे असे
घडत नाह तर िनदानाचा शर राशी संबंध आला रे आला क लगेचच रोग उत्प न होतो. उदा. िबघडले ले अ न
पोटात गेले क लगेचच उल या, जुलाब होतात, िवषबाधा झाली तर त्याचे लगेच गंभीर प रणाम होतात.
ूाधािनक िनदानामुळे होणारे रोग हे सहसा आत्यियक (इमज सी) ःवरूपाचे असतात आिण त्यावर उपचारह
तातड ने करावे लागतात.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनि हले ज, काला 410 405

esakal.com/…/556429457992725313… 2/2

You might also like