You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

मूऽाशय आ ण िवकार
डॉ. ह. िव. सरदे साई
Friday, February 18, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. h. v. sardesai

मूऽाशयात कोणत्याही ूकारच्या ूिबया के ल्या जात नाहीत.


मूऽातील घटकिव्यांचे ूमाण बदलले जात नाही. कोणताही घटक
वाढवला अगर कमी केला जात नाही. ते थील दोषांमुळे िकत्ये क दा
मूऽिवरे चनात अगर मूऽिवरे चनाच्या िनयंऽणात अडथळे ये तात.

मू ऽाशयाची काय मूऽ साचवणे व बाहे र टाकणे ही होत. मूऽाशय हा


एखा ा फु यासारखा अवयव असतो. त्याच्या आवरणात खूप
काय म ःनायू असतात. सजीवांच्या पे शींम ये अ ःतत्व
िटकव यासाठ आ ण काही िवशे ष काय कर याक रता ऊजा लागते .
लुकोज आ ण ूाणवायू अशा रे णूंचा वापर क न पे शी ऊजा िनमाण करतात. रे णूंना एकऽ करणे (त्याचा
संचय करणे ) या िबये ला "चय' हणतात. रे णूंचे िवघटन करणे याला "अपचय' हणतात. चयापचय हणजे
अणू- रे णूंचे संचय आ ण िवघटन करणे . मूऽाशयात अशा ूकारची कोणतीही िबया होत नाही. आत साचले ल्या
मूऽावर मूऽाशयात कोणत्याही ूकारच्या ूिबया केल्या जात नाहीत. मूऽातील घटकिव्यांचे ूमाण बदलले
जात नाही. कोणताही घटक वाढवला अगर कमी केला जात नाही. आपल्या ओटीपोटात खु याच्या हाडाच्या
पुढच्या भागाच्या लगेच मागे मूऽाशय असते . मूऽाशयाच्या आवरणात मो या ूमाणात ःथितःथापकत्व
(elasticity) असते . ूौढ व्य च्ं या मूऽाशयात पाचशे िमिलिलटर इतके मूऽ माव याइतके ते ताणले जाऊ
शकते . आत िकती मूऽ साचले आहे , यावर मूऽाशयाचा आकार ठरतो. मूऽाशय रकामे असते , ते व्हा त्याचा
आकार एखा ा िपरॅिमडसारखा असतो. या िपरॉिमडचे िशखर पोटात वर आ ण पुढे झुकले ले असते . मूऽाशय
भरले ले असते , ते व्हा ते एखा ा अं याच्या आकाराचे बनते . पूण भरले ले असल्यास पोटाच्या खालच्या बाजूला
एखा ा फु गव यासारखे ते हाताला लागू शकते . आपली छाती आ ण पोट या दोन पोक यांम ये एक ःनायूंचा
पडदा असतो, त्याला डायृॅ म (diaphragm) हणतात. तसाच एक ःनायूंचा पडदा ओटीपोटाच्या खालच्या
बाजूला असतो, त्याला पे ल्व्हक डायृॅ म (pelvic diaphragm) हणतात. मूऽाशयाची मान या ओटीपोटीतील
ःनायूंनी आधारले ली असते . हे ःनायू व त्यांच्यावरील आव
रणे िमळू न एक सश पडदा तयार होतो, याला पे ल्व्हक लोअर (pelvie floor) हणतात. पु षांम ये पुढे
मूऽाशय व मागे मो या आत याचा शे वटचा भाग या पे ल्व्हक लोअरवर टे क ले ले असतात. यांम ये पुढे
मूऽाशय, म ये गभाशय व मागे मोठे आतडे असे टे कले ले असते . बसले ल्या िकं वा उ या ःथतीत
गु त्वाकषणाने मूऽाशय ( यांम ये गभाशय) आ ण मोठे आतडे पायाकडे सरकू नये यासाठ हे पे ल्व्हक
लोअर बळकट असणे आवँ यक असते . मूऽाशयातून मूऽ बाहे र टाकणारी निलका पु षांत तुलने ने बरीच लांब
असते . या निलके च्या सुर वातीच्या भागासभोवती ूोःटे ट नावाची मंथी असते . ही मंथीदे खील मूऽाशयाला
आधार दे ते. यांच्या रचने त मूऽाशयाला इतका भ कम आधार नसतो. यांच्या बाबतीत मूऽाशय
गभाशयाच्या त डाजवळ (cervix) सैलपणे जोडले ले असते . या रचने मुळे मूऽाशयावरील ताबा यांच्या
बाबतीत लवकर सुटू शकतो व खोकला िकं वा िशंक आली तर नकळत मूऽाचे थब बाहे र पडू लागणे श य होते .

मूऽाशयाला िविवध िवकार होऊ शकतात. त्यात ने हमी आढळणारा िवकार हणजे मूऽाशयाचा दाह.
िसःटायिटस (cystitis), मूऽिवरे चनाला (लघवी करताना) घाई होते , मूऽिवरे चन वारं वार करावे लागते ,
मूऽिवरे चन करताना ऽास जाणवतो. लघवीला जाऊन आल्यावरसु ा अजून पोटात लघवी िशल्लक आहे असे
वाटत राहते . लघवीतून र जाते . ताप ये तो. बहते
ु क सव यांना असा ऽास आयुंयात एकदा तरी होतोच.
शरीरसंबंधानंतर असा ऽास हो याची श यता वाढते . अशा यांनी शरीरसंबंधापूव अथवा शरीरसंबंधानंतर
लगेच नॉर - ला सॅिसन (Norfloxacin) 400 िमिलम ॅमची एक गोळी यावी व शरीरसंबंधानंतर लगेच
मूऽिवरे चन करावे . शरीरसंबंधाच्या वे ळी उभयतांनी ःवच्छता कटा ाने पाळावी. कौमायभंगाच्या वे ळ ी (पिहला
शरीरसंबंध) असा दाह हो याची श यता बरीच असते . हा िवकार ऽासदायक ठ शकतो. लघवीची तपासणी
क न, िवशे षतः लघवीतील जंतू वाढिव याची तपासणी क न िनदान करावे लागते . यो य उपचारांनी आजार
बरा होऊ शकतो.
esakal.com/…/463724567325292712… 1/2
2/20/2011 eSakal

मूऽाशयाच्या िवकारांपैक ने हमी आढळणारा दसराु िवकार हणजे मूऽिवरे चनाचा ताबा सैल होणे िकं वा सुटणे
o (urinary incontinence). या िवकारात व्य ची लघवी कर याची इच्छा नसतानासु ा मूऽ मूऽाशयातून बाहे र
ये ऊ लागते . काही थबांपासून अिधक ूमाणात मूऽ बाहे र ये ते. कप यातच मूऽिवरे चन होते . अंतव े ओली
होतात. मूऽाशयाच्या त डाजवळ एक झडप असते . ही झडप कमजोर हो याने हा ूकार घडतो. हा झडपवजा
मूऽाशयाचा भाग मूऽाशयाचे त ड बंद ठे वत असतो. उदराच्या पोकळीतील दाब वाढला क मूऽाशयातील दाब
वाढतो, मग कमजोर झडपे तून मूऽ पाझरते . खोकताना, िशंक ताना असे ने हमी होते . या ूकाराला ःशे स
इ कॉ टन स (stress incontince) हणतात. दसढया ु एका ूकाराला अज इ कॉ टन स (urge incontince)
हणतात. लघवी करावी अशी भावना अतीव तीोते ने ये ते. व्य ला लघवी रोखून धरणे अश य होते .

म जार जूच्या िकंवा म जासंःथेच्या काही िवकारांत या झडपे चे काम पूणपणे थांबते . अशा वे ळ ी टोटल
इ कॉ टन स (total incontinace) होतो. लघवी मूऽाशयात ये ते, तशी बाहे र पडू लागते . सतत झरपत राहते .
ओव्हर लो इ कॉ टन स (over flow incontinace) या ूकारात मूऽाशय पूण भरले ले असते . मूऽाशयात आता
मूऽ मावे नासे होते . मूऽाचा दाब झडपे ला पे लवत नाही व सतत मूऽ बाहे र पडत राहते . यालाच रट शन िवथ
ओव्हर लो (retention with overflow) हणतात.

कधी कधी मूऽाशय गरजे पे ा अिधक काय म (overactive bladder) बनते . लघवीला जा याची घाई होऊ
लागते व मूऽिवरे चन वारं वार होऊ लागते . त्यातून अज इ कॉिटन स होऊ लागतो. मूऽाशयाचे ःनायू
अिधकािधक संवेदना म झाल्याने असे होते . या वाढले ल्या संवेदन मते मुळे मूऽाशय पूण भर यापूव च ते
रकामे कर याची इच्छा ये ऊ लागते .

मूऽाशयात खडा होणे , हीदे खील एक वारं वार आढळणारी व्याधी होय. मूऽाम ये िविवध अणूंचे िमठाूमाणे
बनले ले रे णू असतात. ते पा यात िवरघळले ल्या ःथतीत मूऽातून बाहे र टाकले जात असतात. हे ार घ ट
जमतात व खडा होतो. मूऽाशयातील ख याचा व्य ला ऽास होईलच असे नाही. परं तु वारं वार लघवीत
जीवाणुज य दाह (urinary track infection) लघवीतून र जा याची श यता असते . िशवाय जीवाणुज य दाहही
होत राहतो. कधी कधी मूऽिवरे चनात अडथळा ये तो. अशी शंका आल्यास मूऽमागाच्या त डॉ टरांचा
(malignant) सल्ला यावा व आवँ यक त्या तपास या लगेच क न यावात. या शा ात झाले ल्या ूगतीमुळे
अने क िवकारांचे उपचार शरीराचा छे द न घे ता करता ये तात आ ण वाढले ले वय उपचारांच्या आड ये त नाही.

esakal.com/…/463724567325292712… 2/2

You might also like