You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

ककर्रोग
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 04, 2011 AT 12:15 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

आयुविदक दृ ीने ककर् रोगाचा िवचार करायचा झाल्यास


गाठ या अथार्ने 'अबुर्द" नावाचा जो रोग समजावला आहे ,
त्यातील बरे होण्यास अवघड ूकारांचा िवचार करावा
लागतो. माऽ ूत्ये क गाठ कॅ न्सरचीच असे ल असे नाही,
तसे च ूत्ये क कॅ न्सर गाठीच्या रूपाने च व्यक्त होईल,
असे ही नाही.

सं पूणर् जगात सुमारे ते र ा टक्के मृत्यू ककर् रोगामुळे होतात


असे सांिगतले जाते . ककर्रोगाचे ूमाण या प तीने
वाढते आहे , त्याला आळा न बसल्यास 2030 म ये हे
ूमाण 21 टक्क्यांपयत वाढे ल असा अंदाज जागितक
आरो य संघटने ने (थकज) केला आहे .

िन ँ चत कारण माहीत नसले ला, ल णांच्या बाबतीत अने क शक्यता दाखवणारा आ ण उपचार करूनही यश
िमळे लच याची शाँ वती नसणारा असा हा एक रोग आहे . थोडक्यात ककर्रोगाब ल अिन ँ चतताच जाःती
आहे .
कॅ न्सर हा कोणत्याही वयात आ ण शरीरात कोठे ही होऊ शकतो. बहधा ु सामान्य माणसाच्या मनात 'गाठ"
हणजे कॅ न्सर (ककर्रोग) असे समीकरण असते . माऽ ूत्ये क गाठ कॅ न्सरचीच असे ल असे नाही, तसे च ूत्ये क
कॅ न्सर गाठीच्या रूपाने च व्यक्त होईल असे ही नाही. उदा. रक्ताच्या ककर्रोगात गाठ नसते , त डातील
ककर्रोगात भरून न ये णारी जखम असते वगैरे .

आयुवदाने रोगांचे तीन ूकारात वग करण केले ले आहे ,


1. सा य रोग - जे औषधोपचारांच्या मदतीने पूणर् बरे होऊ शकतात.
2. क सा य रोग - बरे च िदवस, िनयिमत औषधे घे तली, प य वगैरे व्यव ःथत सांभाळली तर आटोक्यात राहू
शकणारे ते क सा य रोग होत.
3. असा य रोग - औषधोपचारांनी यात उपशय िमळतो, हणजे णाला बरे वाटू लागते , माऽ जे पूणर्पणे बरे
होत नाहीत, ते असा य हणवले जातात. ककर्रोग हा क सा य िकं वा असा य गणावा लागेल.

ककर् रोग हणजे 'अबुर्द"


आयुविदक दृ ीने ककर् रोगाचा िवचार करायचा झाल्यास गाठ या अथार्ने 'अबुर्द" नावाचा जो रोग समजावला
आहे , त्यातील बरे होण्यास अवघड ूकारांचा िवचार करावा लागतो. तसे च त्याहनही
ू सवार्त मह वाचे हणजे
शरीरातील वात िप कफ दोषांचा आवजूर्न िवचार करावा लागतो
- - .
शरीरातील सवर् लहानमो या, ःथूल, सूआम ःतरावरील एकू ण एक िबया वात- िप - कफ हे िऽदोष करत
असतात. शरीरातील अग णत पे शी आपापल्या ःवभावानुसार , कायार्नुसार यो य वे ळेला तयार होतात,
वाढतात, आपले िनयत कायर् पूणर् झाल्यावर न पावून शरीराबाहे र फेकल्या जातात. उत्प ी, ःथती आ ण
िवनाश या ितन्ही िबया पे शीच्या सूआम ःतरावरही चोखपणे होत असतात. अथार्तच या सवर् िबयांसाठी
मु यत्वे वातदोष व बरोबरीने िप व कफदोष जबाबदार असतात. तसे च नवीन पे शीला जन्म ायचा हणजे
शुब धातूचा पयार्याने जीवनशक्तीचा सहभाग लागतोच. जोवर ही सवर् त वे संतुिलत असतात, तोवर आपापली
काय चोखपणे पार पाडत असतात, पण काही कारणांनी त्यात असंतुलन झाले क पे शींचे ःवरूप बदलते , कधी
त्यांच्या सं ये त मो या ूमाणात वाढ झाली तर गाठ तयार होते .

अबुर्दाची संूा ी -
गाऽूदे शे क्विचदे व दोषाः स मू च्छर् ता मांसमसृक्ूदंय
ू ।वृ ं मृद ु मन्द जं महान्तंअ नल्पमूलं िचरवृि पाकम ्
esakal.com/…/573320054271769048… 1/3
2/20/2011 eSakal
।।कु वर् न्त मांसोच्लमनत्यगाधं तदबुर्दं शा िवदो वद न्त ।।.....योगर ाकर
कुिपत झाले ले वातािदक दोष शरीरात कुठे ही मांस व रक्तधातूला दिषत ू करून गोल, कोमल, िकं िचत वे दना
करणारा, मोठा, खोल मूळ असले ला व हळू हळू वाढणारा मांसाचा उठावा तयार करतात, त्याला 'अबुर्द'
हणतात. अबुर्द हे सहसा िपकत नाही. अबुर्दाचे सहा ूकार होत. वातज , िप ज , कफज , रक्तज , मांसज व
मे दज . यातील रक्तज व मांसज अबुर्द असा य असतात.

अबुर्दे छे दावी, समूळ उखडावी


रक्तज अबुर्द - दिषतू झाले ला दोष रक्ताला द ु करून ूथम िसरांचा संकोच करून रक्त पचवतो, नंतर मांसाचा
िपंड उत्पन्न करून त्यातून रक्तॐाव करवतो. त्यामुळे रक्त य व पांडू उत्पन्न होतो. हा असा य आहे .
मांसज अबुर्द - ने हमी मांस खाणाढयाच्या अंगावर आघात झाल्यानंतर द ु झाले ले मांस त्वचेच्या रं गासारखी,
ःन ध, वे दना नसले ली, दगडासारखी कठीण, न हलणारी व िपकणारी सूज उत्पन्न करते , त्याला मांसाबुर्द
हणतात. हा मांसाबुर्द असा य असतो.
बाक च्या चार सा य ूकारांतही फार पसरणारे , ममर्ःथानी होणारे , ॐोतसात होणारे , न हलणारे व एकावर एक
ःतराने वाढणारे अबुर्द असा य समजले जाते . अबुर्दावर िचिकत्सा करताना सवर् अबुर्दे छे दन ू मुळापासून
काढावी लागतात अबुर्दाचे थोडे जरी मूळ िशल्लक रािहले तरी ते पुन्हा लवकरच वाढते काढल्यावर त्यावर
. .
अ नीने डाग दे ऊन समूळ न करावे , असे ही आयुवदात सांिगतले ले आहे .
आधुिनक काळातही श िबया, रे िडएशन नंतर के मोथेर पीसार या उपाययोजना केल्या जातात, माऽ त्यालाही
मयार्दा असतात. ते व्हा ककर् रोगावर उपचार करताना गाठ िकं वा िबघडले ल्या पे शीला पूवर्वत करण्याबरोबरच
मूळ चे िऽदोष असंतुलन, कमी झाले ली जीवनशक्ती, वीयर्, ओज यांचाही िवचार करणे आवँ यक आहे .

जगभर ककर् रोगावर मो या ूमाणावर संशोधन चालू आहे . त्याचा प रणाम हणून आज ककर्रोगाचे लवकर व
अचूक िनदान होणे शक्य झाले आहे , स या ूचिलत असणाढया केमोथेरपी, रे िडएशन वगैरे उपचारातही
वे ळोवे ळी बदल होत जाऊन त्यांचा णांवर फार तीो व गंभीर प रणाम होणार नाही यासाठी ूय के ला गेला.
श िबया, ऍने ःथेिशया यातही खूप सुधारणा झाली. या सग यामुळे तसे च वे ळ च्या वे ळी आ ण यो य
उपचारांमुळे ककर्रोगातून सुटका होणाढया णांची टक्के वारी वाढली असली तरी अजूनही कॅ न्सर हटला क
मनात शंकेची पाल चुकचुक ते च.

ककर् रोग हा इतक्या िविवध ूकारांनी, िविवध ःवरूपात ूकट होत असतो क ककर्रोगाने मःत ूत्ये क
व्यक्तीचा ःवतंऽपणे िवचार करावा लागतो. ूकृ ती, ताकद, मनाची उभारी यािशवाय रोगाची तीोता या
सग या गो ींचा िवचार करावा लागतो. त्यामुळे अमुक एक औषध एका णाला उपयोगी पडले तरी दसढया ु
व्यक्तीला उपयोगी पडे लच असे सांगता ये त नाही त्यातल्या त्यात शुबधातू ओजावर कायर् करून
. ,
जीवनशक्ती वाढवणारी औषधे कोणत्याही ूकारच्या ककर्रोगात उपयोगी पडणारी असू शकतात. माऽ एकं दर
औषधयोजना ूत्ये क केसम ये िनरिनराळी करावी लागते हे िन ँ चत !

आयुवद आ ण आधुिनक तंऽ ान


ककर् रोगावर आयुवद आ ण आधुिनक शा ाने िवकिसत केले ल्या तंऽ ानाच्या समन्वयातून केले ल्या एकऽ
उपचारांचा फायदा होताना िदसतो ही गो िन ँ चत ल ात यायला लागेल. त्यामुळे या िवषयात दोन्ही
शाखांनी िमळू न एकऽ संशोधन करण्याची आवँ यकता आहे . तसे च एकू ण ककर् रोग हा रक्त, मांस द ु ीचा
िवकार असल्यामुळे यात पंचकमार्ची िनतांत आवँ यकता आहे आ ण शा शु पंचकमार्नंतर के ले ले यो य
औषधोपचार बढयाच वे ळा उ म उपयोगी पडतात असे िनदशर्नास आले ले आहे , हे ही ल ात यावे लागेल.

शरीरावर झाले ले आघात आ ण िवशे षतः मांसाहार करणाढया लोकांम ये मांसाहार हे ही ककर्रोग होण्याचे एक
कारण ठरू शकते . त्यावरही संशोधन होण्याची आवँ यकता आहे . एकू णच मांसाहारी लोकांम ये मांसाबरोबर
ये णारे त्या त्या ूाण्याचे शारी रक तसे च मानिसक गुण हे मनुंयाच्या गुणांबरोबर जुळतीलच असे नाही,
त्यामुळे काहीतरी िविचऽ गुणधमार्च्या पे शी तयार होत असाव्यात. ते व्हा या गो ीचाही िवचार करावा लागेल.
रक्ताचा ककर्रोग, त डातील ककर्रोग िकंवा त्वचेचा ककर् रोग यासाठी रक्तद ु ी िन ँ चतच कारणीभूत असते .
त्यावर पंचकमर् आ ण रक्तशु ी हे आयुवदाने सांिगतले ले इलाज करण्याने अिधक चांगला गुण ये ताना िदसतो.
ककर्रोगाम ये धातु य मो या ूमाणात होत असल्याने सवर् धातूंना संतुिलत करणारी, िवशे षतः वीयर्वधर्न
करणारी आ ण रोगूितकारशक्ती वाढिवणारी औषधे िदल्याने चांगला लाभ झाले ला िदसतो.
esakal.com/…/573320054271769048… 2/3
2/20/2011 eSakal
ककर्रोगाचा नावाूमाणे खेक याच्या चालीशी िकं वा गुणधमार्शी संबंध आहे .

त्याची वाकडी चाल आ ण तो कुठल्या िदशे ला जाणार , याची अिन ँ चती, तसे च एखा ा वःतूला एकदा
धरल्यानंतर तुकडा पडे पयत पकडू न ठे वण्याची ूवृ ी या सवर् गो ी ककर्रोगाच्या गुणधमार्शी जुळतात.
त्यामुळे कु ठल्या मनूवृ ीमुळे आ ण मनावर कोणत्या ूकारचे उपाय केल्यामुळे कॅ न्सरवर उपयोग होऊ
शके ल या दृ ीतूनही संशोधन होणे आवँ यक आहे .

या सवर् गो ींमुळे जीवनाचा, जगण्यातला रस वाढल्यामुळे झाले ला उपयोग ककर् रोगात मह वाचे योगदान करत
असतो. आहारात जडान्न, तळले ले पदाथर्, मांसाहार , अंडी वगैरे गो ी टाळाव्यात. ताजे , ूकृ तीला अनुकूल असे
सा वक व हलके अन्न खावे . औषधांचा िवचार करता शतावरी, अँ वगंधा, गुळ वे ल स व, ूवाळिप ी,
मोतीभःम, हीरकभःम, गो ुर ािद गु गुळ वगैरे औषधांची वै ांच्या सल्ल्यानुसार ूकृ ती वगैरे िविवध गो ींचा
िवचार करून यो य उपाययोजना करता ये ते. ःतन- गभार्शयाच्या कॅ न्सरम ये योनीधावन, उ रबःती,
औषधांनी िस ते लाचा योनीमागार्त ठे वला जाणारा िपचू, खालून घे तले ला औषधी धूप, िविश औषधी ते लाने
ःतनाला के ले ला मसाज वगैरे गो ी उपयोगी पडतात. गभार्शय, ःतन, त्वचा, ूोःटे ट यासार या ककर्रोगांवर
ने हमीच्या उपचारांबरोबर आयुविदक उपचारांची जोड िदली तर चांगला गुण ये ऊ शकतो. थोडक्यात, यो य
उपचार व मनाची उभारी यालाच आजूबाजूच्या सवर् लोकांच्या सिदच्छा, आईवडील- गु जनांचे आशीवार्द आ ण
परमे ँ वराची कृपा यांची जोड िमळाल्यास ककर्रोगासारखा दधर्
ु र िवकारही आवाक्याबाहे र राहणार नाही.

असे करावे त ककर् रोगावर उपचार


आयुविदक िवचारधारे ूमाणे ककर्रोगावर पुढील उपचार उपयोगी होत.
* व्यव ःथत, शा शु पंचकमार् ारे पंचत वांची शु ी
* ूकृ तीनुरूप यो य (दोष- संतुलन, वीयर्वृ ी तसे च रोगप रहार करणारी) औषधयोजना.
* यानधारणा, योग, ःवाः यसंगीताचा रोजच्या जीवनात के ले ला अंतभार्व.
* आपापसांतील जुने मतभे द, मनातील शल्य घालवण्यासाठी केले ली सल्लामसलत.
* कु ठल्यातरी छं दाची जोपासना.
* ःवतःच्या पलीकडे जाऊन संपूणर् मानवजातीला उपयोगी पडे ल अशा मह वाच्या कायार्त गुत
ं णे .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/573320054271769048… 3/3

You might also like