You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

यािधक्षमत्व
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 04, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

'आरोग्य' हा शरीराचा सहजभाव आहे . म्हणजे च रोग होऊ नये यासाठी शरीर
आपल्या परीने सतत कायर्क्षम असते . यालाच शरीराची रोगूितकारशक्ती
म्हणतात.

रोग हो यामागे कोणकोणते घटक कारणीभूत असतात हे आपण पा हले . या


रोगघटकांचा शरीराशी संबंध आला, क रोग हो याची शक्यता असते . परं तु
त्याच वे ळी रोग उत्प न होऊ नये यासाठी शरीरात ूय सु होतात.
"आरोग्य' हा शरीराचा सहजभाव आहे . म्हणजे च रोग होऊ नये यासाठी शरीर
आपल्या परीने सतत कायर्क्षम असते . शरीरा या या ूवृ ीला यािधक्षमत्व
असे म्हणतात. यालाच ूितकारशक्ती असे ही म्हणता ये ते.
यािधक्षमत्वं नाम यािधबलिनरोिधत्वं या युत्पादूितबंधकत्विमित ।...चबपाणी
याधी होऊ नये यासाठी शरीर दोन ूकारे कायर् करत असते ,

1. रोगाला ूितकार करणे , रोग उत्प न होऊ न दे णे.


2. रोग झाला तरी त्याला बलवान होऊ न दे णे.

म्हणजे च रोगाला कारणीभूत घटक असले , क दर वे ळेला रोग होतोच असे नसते . उलट शरीराचे यािधक्षमत्व
जे वढे उ म, ते वढी रोग हो याची शक्यता कमी कमी होत जाते . याचा अनुभव यवहारातही अने कदा ये तो.
पावसात िभजले ल्या चार यक्तींपैक सवर्च आजारी पडतात असे नसते . एखा ाला फक्त थंडी वाजे ल,
दसढयाला
ु सद होईल, ितसढयाला ताप ये ईल तर चौ याला काहीच होणार नाही. हवामानात जरासा फरक
झाला कं वा डोक्याला गार वारे वगैरे लागले क लगेच ऽास होणारी मंडळी असतात, तसे च अप यकर आहार
क नही काहीच ऽास न होणारी मंडळीही असतात. यक्ती- यक्तीतील हा फरक यािधक्षमत्वामुळे आले ला
असतो. यािधक्षमत्व जे वढे चांगले ते वढी रोग हो याची शक्यता कमी.
याूमाणे गवत, कागद वगैरे नसले ल्या मोक या जिमनीवर अग्नी पडला तर तो आपोआप शांत होतो, तसे च
रोग घटकाला रोगाचे बीज पे रायला शरीरात वाव िमळाला नाही तर रोग होत नाही. म्हणूनच रोग कसा होतो
याचा अ यास करताना ूितकारशक्ती, यािधक्षमत्व मा हती क न घे णेही मह वाचे होय.

रोगूितबंधनासाठी मह वाचे घटक


आयुव दक कोनातून वचार केल्यास यािधक्षमत्व पुढील शरीरघटकांवर अवलंबून असते .
* संतुिलत कफ - शरीर ःथर ठे वणे , सवर् शरीरावयव ढ ठे वणे , सवर् अवयवांना व धातूंना ताकद दे णे,
शरीरातील कोणत्याही ूकारची झीज भ न आणणे ही सवर् कामे संतुिलत कफाची असल्याने रोग न
हो यामागे कंवा रोग बरा कर यासाठी संतुिलत कफ हा मह वाचा घटक असते .
* संप न, ःवःथ अग्नी - आरोग्य, ताकद, उ म शरीरबांधा, शरीराची सते जता वगैरे सवर् गो ी अग्नीवर
अवलंबून असल्याने संप न अग्नी सु ा ूितकारशक्ती उ म राह यासाठी मह वाचा असतो. अग्नी मंद झाला
क तो सवर् रोगांचे मूळ कारण ठरतो असे आयुवदात सांिगतले जाते , याचाच अथर् जोपयत अग्नी संप न आहे
तोपयत रोग हो यास ूितबंध करत असतो असाही होतो.
* ओज - सातही धातूंमधील सवार्त उत्कृ , सार भाग म्हणजे ओज . स धातूंपासून शरीरातील सवर् अवयव
तयार झाले ले असतात. या सवर् अवयवांची ताकद, कायर्क्षमता ओजावर अवलंबून असते . शरीरात ओज
जतके संप न, िततके सवर् अवयव, सवर् इं िये आपापली कामे यव ःथत, चोखपणे करत राहतात, अथार्तच
रोग घटकांना शरीर रोगमःत कर याची संधी िमळू च शकत नाही.

ूितकारश कमी का ?
यािधक्षमत्व कमी अस याची कारणे चरकसं हते त पुढीलूमाणे दले ली आहे त,
esakal.com/…/565119666030741539… 1/2
2/20/2011 eSakal
शरीरा ण चाितःथूलािन अितकृ शािन अिन व मांसशो णताःथीिन दबर्ु लािन असात्म्याहारोपिचतािन
अल्पाहारा ण अल्पस वािन च भव त अ यािधसहािन । चरक सूऽःथान
...
* अितःथूल यक्ती.
* अितकृ श यक्ती.
* रक्तधातू, मांसधातू आ ण अ ःथधातू सुसंग ठत, िनरोगी अवःथेत नसणारी यक्ती.
* शरीर दबर्
ु ल असणारी यक्ती.
* ूकृ तीचा वचार न करता आहारयोजना केल्यास.
* अल्प आहार करणारी यक्ती.
* कमकु वत, िभऽा ःवभाव असणारी यक्ती.
अशा यक्तींची ूितकारशक्ती कमी असते व रोग हो याची शक्यता वाढते .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/565119666030741539… 2/2

You might also like