You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

आमदोष
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 28, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

जोपयत आमदोष दरू होत नाही, तोपयत मूळ रोगावर केले ल्या
उपचारांना गुण ये णे अवघड असते . आमपचनासाठी सवार्त चांगला
उपाय म्हणजे लंघन. लंघन ूकृ तीपरत्वे , रोगपरत्वे आिण रुग्णाच्या
ताकदीपरत्वे करणे आवँ यक असते .

"आम' म्हणजे काय, शरीरात आम साठला तर त्याचे काय ऽास होऊ


शकतात आिण सामदोषाची ल णे काय असतात हे आपण आ ापयत
पा हले . आमयु त दोषाची ल णे याूमाणे सांिगतली आहे त,
त्याूमाणे आमयु त मलाचेही वणर्न आयुवदात केले ले आहे ,

संसृ मे िभदोषैःतु यःतम ःवसीदित ।


पुरीषं भृश गिध पिच्छलं चामसं कम ् ।।...सुौत ु उ रःथान
साम पुर ीष आमयु त मळ जड असते म्हणजे पा यात टाकल्यास बुडते , दगधीयु
( ) ु त असते , ूमाणाने अिधक
असते , िशिथल म्हणजे सैलसर , नीट न बांधले ले असते .

साम मूऽ सु ा तीो गंधयु त असते . गढू ळ, सांि (घ ट, दाट) असते .


साम ःवे दाला तीो गंध असू शकतो.
रोगावर उपचार करताना सु ा त्याम ये आमाचा सहयोग आहे का नाही हे बघणे आवँ यक असते . त्यासाठी
पुढील ल णे तपासली जातात,

ु नाशो दयाशु ः तंिाजठरगौरवैः ।


दोषूवृ न यऽ यािधम ् आमाि वतं वदे त ् ।।

* भूक न लागणे .
* छातीत जडपणा, अःवःथ ूतीत होणे .
* पोट जड होणे .
* डो यांवर झापड ये णे.
* दोषांची ूवृ ी न होणे म्हणजे वाढले ले दोष आपणहन
ू शरीराबाहे र जा यास ूवृ न होणे .

यािशवाय आमाचा संबंध असणाढया याधीत वे दना अिधक तीो असतात, उपचारांनी बरे वाट यास वे ळ ही
अिधक लागतो. आमाचा संबंध जसा ल णांव न कळतो, तसाच तो परी णांमधूनही समजून घे ता ये तो.

नाडीपरी ण - आमदोषामुळे नाडी जड ूतीत होते .


मूऽपरी ण - मूऽूवृ ी गढू ळ, तीो गंधयु त असते .

* मलूवृ ी दगधीयु
ु त, नीट न बांधन
ू होते .
िज ापरी ण - िजभे वर पांढरा थर तयार होतो, जो त ड- जीभ ःवच्छ क नही जात नाही. आमाचा सहभाग
असणाढया रोगावर उपचार करताना, सवर्ूथम आमपचनासाठी ूय करावे लागतात. जोपयत आमदोष
पचत नाही, तोपयत मूळ रोगावर केले ल्या उपचारांना गुण ये णे अवघड असते . आमपचनासाठी सवार्त चांगला
उपाय म्हणजे लंघन. लंघन ूकृ तीपरत्वे , रोगपरत्वे आिण रुग्णाच्या ताकदीपरत्वे करणे आवँ यक असते .
पूणर् उपवास, फ त गरम पाणी पणे , फ त िवा न से वन करणे , राऽी न जे वणे वगैरे अनुकू ल असणाढया
लंघनयोजना करता ये तात. बरोबरीने आमपचनासाठी गरम पाणी पणे , सुंठ, एरं डेल ते ल, ओवा वगैरे ि यांची
आहारात योजना करणे कं वा शंखवटी, "अ नयोग', आमपाचक वटी यासार या औषधांची योजना करणे वगैरे
esakal.com/…/498084094605359185… 1/2
2/20/2011 eSakal
उपाय योजता ये तात. या सवर् उपायांनी आमपचन झाल्यावरच मूळ रोगावर केले ले उपचार यशःवी होतात.

आमाचा संबंध असणाढया रोगांम ये अथार्तच प यसु ा कटा ाने सांभाळणे आवँ यक असते . आमपचन
पूणर्पणे हो याआधीच जर आहारिनयमांचे उल्लंघन झाले , तर रोग बरा हो याआधीच अिधक तीो होऊ शकतो.
आमवधर्क आहाराची उदाहरणे चरकसं हते त पुढीलूमाणे दले ली आहे त, न च खलु केवलम ् अितमाऽम ् एव
आहाररािशम ् आमूदोषकरम ् इच्छि त, अ प तु खलु गुरुरु शीतशुंक.... व िम्भ वदा ह अशुिच
वरु नामकाले चा नपानानां उपसे वनं काम- बोध- लोभ- मोह- इंयार्- ढही- शोकमानो े गभयोपत मनसा वा
यद नपानमुपयु यते तद याममे व ूदंयिू त ।.... चरक वमानःथान

केवळ अित माऽेत केले ला आहारच आमदोष करतो असे नाही, तर पच यास जड, फार कोरडे , फार थंड,
वाळले ले, मनाला अ ूय, मलाव ंभ करणारे , जळजळ करणारे , अशु , वरु गुणाचे अ न खा याने ही
आमदोष होतो. काम, बोध, लोभ, मोह, इंयार्, ल जा, शोक , अहं कार , उ े ग, भीती वगैरे कारणांनी मन अःवःथ
असताना अ नपान कर याने आमदोष तयार होतो.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनि हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/498084094605359185… 2/2

You might also like