You are on page 1of 1

2/20/2011 eSakal

ूँनो रे
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 04, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

त्वचा कोरडी असल्यामुळे त्वचा खूप खेचल्यासारखी वाटते आिण खाजही ये ते. िहवाळ्यात अजूनच ऽास होतो.
यावर काय उपाय करावा?...सौ. रचना पाटील
उ र - िहवाळ्यात हवे तील कोरडे पणा वाढतो, शरीरातील कोरडे पणाही वाढतो. मुळातच त्वचा कोरडी
असणाढयांना िहवाळ्यात अजूनच ऽास होणे ःवाभा वक असते . कोरडी त्वचा असणाढयांसाठ िनयिमत
अ यंग करणे उ म असते . संपूण शरीराला "अ यंग ते ला'सारखे ते ल तर चेहढयाला "रोझ युटी ते ला'सारखे
ते ल िनयिमत लावल्यास कोरडे पणामुळे त्वचा खेचली जाणे , खाज ये णे वगैरे ऽास कमी होतील. आठव यातून
दोन - तीन वे ळा चेहढयाला दधावरची
ु मलई 15-20 िमिनटांसाठ लावून ठे व याने ही कोरडे पणा कमी हायला
मदत िमळे ल. ःनाना या वे ळ ी साबणाऐवजी उटणे लाव याने त्वचा कोरडी हो यास ूितबंध होतो, त्यामुळे
अनंतमूळ, ये मध, नागरमोथा, वाळा, चंदन वगैरे ि यांपासून बन वले ले सॅन मसाज पावडरसारखे उटणे
वापरणे चांगले . पोटातून मंिज ासॅन, पंचित घृत घे याने ही त्वचा मऊ अिण िनरोगी राह यास मदत िमळे ल.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनि हले ज, काला 410 405

esakal.com/…/523858356180874219… 1/1

You might also like