You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

ूितबंध ककर्रोगाला
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, February 04, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

आधुिनक इलाजप तीत ककर्रोगावर पूणर् यश िमळत नसे ल, तर अथर्, ःवाथर् व अहं कार
बाजूस ठे वून इतर पारं पिरक , िवशे षतः आयुविदक उपचारप ती ःवीकारून एकऽ संशोधन
का करू नये ? आयुवद शा ाने "कायाकल्प" म्हणजे च शरीरपे शी पुन्हा सजीव करणे ,
म्हातारपणी पुन्हा तारुण्य ूदान करणे , ाचा िवधी सांिगतले ला आहे . अथार्त त्यापैकी
व्यविःथत, शा ोक्त पंचकमर् व काही मयार्देत रसायनिवधी सध्या होऊ शकतो. पूणर् िवधी
व गूढरसायनकल्प सध्या वापरात नाही. पण ा अंगाने िवचार करून संशोधन होऊ शके ल.

ककर्रोगाचे म्हणजे कॅ न्सरचे वाढते ूमाण हा खरोखरच एक िचंतेचा िवषय आहे . अने क
भारतीय व परदे शी रु ण मा या पाहण्यात ये तात. साहिजकच ा ककर्रोगा या वाढणाढया ूमाणाचे कारण
िनिँ चत के ले तर ककर् रोग होण्याला ूितबंध करता ये ईल. ककर्रोग झाल्यानंतर त्यावर उपाययोजना करणे
खूप अवघड असते . त्वचेचा, ःतनाचा वगैरे काही ूकारचे ककर्रोग बरे होऊन रु ण नंतर सुखाने आयुंय जगू
शकतो, हे खरे असले तरी ककर्रोग हा असाध्य रोगातच मोडला जातो.

जनपदोध्वंस म्हणजे पयार्वरणाचे असंतुलन िकंवा िवँ वा या सृि चबामधील अवरोध िकं वा एकू णच नैसिगर्क
संप ीचा नाश असे ल ात घे तले , तर त्यामुळे मनुंयाचे आरो य िबघडे ल, आयुंयमान कमी होईल, मनुंय
दःखी
ु होईल, नाना ूकारचे रोग होतील असे भारतीय शा ांनी सांगन
ू ठे वले ले िदसते . वातावरणाचे असंतुलन
झाले की मानिसक असंतुलन पण िदसू लागते . मु य म्हणजे माणसा या आचरणाचा वातावरणावर जसा
पिरणाम होतो, तसा वातावरणाचा माणसा या वागण्यावर पिरणाम होतो. माणसे बे ताल वागू लागली की
शरीरातील हॉम नल संःथा िकं वा अ नी असंतुिलत होतो आिण त्यातून होणारे रोग बरे होणे अवघड असते .

अ नीचा िवचार करताना ीशरीर ूथम ल ात यावे लागते . कारण ी शरीरातील हॉम नल संःथेचे मह व
अिधक असते . ि यां या ःवभावातील हळु वारपणा िकं वा मनाची तरलता हॉम नल संःथेला संतुिलत ठे वू
शकतात. ीत्वाला सोडू न के ले ली कोणतीही वागणूक हॉम नल संःथेवर दंपिरणाम
ु करू शकते व त्यातून रोग
होऊ शकतात जसे पयार्वरणाकडे ल दे णे आवँ यक आहे तसे मानिसक संतुलन या गो ींक डे ल दे णे
.
आवँ यक आहे . पुरुषांनी िकं वा ि यांनी ःवभावाला धरून आहार , िवहार , िनिा, मैथन
ु या चारही गो ी
व्यविःथत सांभाळाव्यात म्हणजे च पयार्वरणाबरोबरच ःवतः या मानिसक धारणे कडे अिधक ल दे णे
.
आवँ यक असते . आहार म्हणजे खाणे - िपणे , वातावरणाशी सुसंगत नसणारे कपडे ल े घालणे , तसे च ॅ ाचार ,
व्यिभचार ा गो ीही असंतुलनास खूप मो या ूमाणात कारणीभूत होऊ शकतात. त्यामुळे पयार्वरणातही
बदल होतो. व्यक्ती व पयार्वरण ांचे परःपरांवर पिरणाम करणारे द ु चब चालू होते . हे ल ात घे तले तर
ककर्रोगासार या रोगांवर इलाज करण्यापूव रोग होऊ नये म्हणून कराय या संशोधनाला काही िदशा सापडू
शके ल.

ककर्रोगाचा िवचार करताना "क' आिण "अकर्' अशा दोन श दांचे अथर् िवचारात यावे लागतील. "क ' म्हणजे
केस, काम, अ नी, वायू, कडक गाठ, मन व यम. "अकर्' ा श दाचे अथर् आहे त अचानक कडकणारी वीज ,
अ नी, ःफिटकाूमाणे कडक असणारा दगड व अन्न. ते व्हा या दोन श दांना एकऽ केल्यानंतर ककर्रोग हा
काय रोग आहे , कशाशी संबंिधत आहे ाची कल्पना ये ऊ शकते . शरीरातील िप व वात ां या दोषातून हा
रोग िनिँ चतच ूभावी होतो व तो शरीरातील हॉम नल संःथेला म्हणजे च शरीरातील अ नीला असंतुिलत
करतो. ा रोगामुळे मृत्यूची दे वता यमाचा अचानक ूकोप होऊ शकतो. कायर् या ूे र णे ने चालते , त्या
ू े तील असंतुलन म्हणजे ू ापराध असे ल ात घे तले , तर बढयाचशा अंशी मानिसक असंतुलनातून,
मानिसक असमाधानातून, मानिसक व्यिभचारातून, संशयातून हा िवकार होऊ शकतो असे ही ल ात ये ते. ा
रोगाची व्या ी म्हटली तर कडक गाठ, अने क केसांचा तयार झाले ला एक गुत
ं ा, अबुर्द या ःवरूपात असते . वीज
जशी कुठे तयार झाली व कुठे पडली हे कळत नाही, तसे ा रोगाची उत्प ी व व्या ी ल ात ये ऊ शकत नाही,
तो कुठे उडी घे ईल हे सांगता ये त नाही.
esakal.com/…/492548716647741042… 1/3
2/20/2011 eSakal

आकाशातील बारा राशींपैकी चौ या राशीला ककर् रास म्हटले जाते . ककर् ा श दाचा अथर् खेकडा असाही आहे .
जसा वायू कोठू न कुठे िफरे ल हे सांगता ये त नाही, तशीच खेक याची चाल असते . त्या या शरीरात खूप सारा
शुंक भाग असतो. तसे पाहताना तीआण हा अ नीचा गुणही खेक याजवळ असतो. माणसाचे मन जसे
िनिमषमाऽात कुठे िफरे ल हे सांगता ये त नाही तसा ककर् राशीचा मनाशी संबंध दाखिवले ला असतो. ककर्
राशीची दे वता चंि आहे असे समजले जाते . म्हणजे च चंिासारखी शीतलता, चंिाचे रसधातूवर असले ले ूभुत्व
ल ात घे तले तर ककर्रोगात एकू ण रसधातूची व मनाची काळजी घे णे आवँ यक आहे हे ल ात ये ते. चंिामुळे
िनमार्ण होणारे वात्सल्य, ूे म िकंवा वनःपतीत असले ला रस (अकर्- सॅप) अशी कल्पना केली तर आपल्या असे
ल ात ये ईल की ा रोगाला बरे करण्यासाठ मनावर ूयोग करता ये तील. मनाने एखादी गो ःवीकारली तर
ककर्रोगासार या रोगात ताबडतोब बदल होतात हे सवर्मान्य आहे . पण ककर्रोग झाल्यानंतर मनावर उपचार
करण्यापे ा मनाला पिहल्यापासूनच भलत्या मागार्ला जाऊ न दे णे आिण मनाचे ःवाभािवक गुण म्हणजे
मना या दे वते चे गुण वाढिवणे आवँ यक आहे हे ल ात ये ण्यासारखे आहे .

मु य म्हणजे शरीरातील अ नी संतुिलत ठे वण्यासाठ त्या यापूव चा रस धातू व पृ वीत वाचा कफ यां यावर
व वात- िप ावर िनयंऽण ठे वणे गरजे चे िदसते . याचा िवचार करून के ले ल्या योजना यशःवी झाले ल्या िदसतात.
यासाठ बढयाच संशोधनाची आवँ यकता आहे . परं तु अशा ूकार या संशोधनासाठ मदत करण्यासाठ
सरकारच नव्हे तर कु ठलीच संःथा पुढे ये ताना िदसत नाही. हा सवर् िवषय जणू काही अंधौ े चा व दे वाशी
जोडले ला आहे अशा समजातून यासाठ मदत िमळताना िदसत नाही. परं तु ककर् रोगावर इलाज शोधायचा
असे ल तर अशा ि कोनातूनच संशोधन करावे लागेल. माणसाचे मन जे वढे ॅ ाचारी व व्यिभचारापासून दरू
असे ल, जे वढे ते शांत असे ल, जे वढे वात्सल्याने भरले जाईल ते वढे या रोगाशी लढाई करणे सोपे होईल.

दाही िदशांना संशोधनाचे वारे वाहत असताना व अ जावधी रुपये नको त्या संशोधनावर खचर् होत असताना
जीवन संपु ात आणणाढया ा रोगांवरील संशोधन पुरेसे होत नसावे िकं वा चुकी या िदशे ने जात असावे .
आधुिनक इलाजप तीत जर ा रोगांवर पूणर् यश िमळत नसे ल तर अथर्, ःवाथर् व अहं कार बाजूस ठे वून इतर
पारं पिरक , िवशे षतः आयुविदक उपचारप ती ःवीकारून एकऽ संशोधन का करू नये ? कॅ न्सरसार या रोगाची
शंक ा आल्याबरोबर िकं वा िनदान झाल्याबरोबर ूत्ये काने ऑपरे शन, रे िडएशन िकं वा केमोथेरपीकडे च का
धावावे ? तसा सल्ला का िदला जावा? शे वटी अपयश ये ते असे िदसले की परमे ँ वरावर भार टाकू न मृत्यूची वाट
पाहत थांबण्यास का सांगण्यात यावे ? केमोथेर पीमुळे अितशय ऽास व यातना होतात व काही वे ळा तर
आयुंयवृ ी होण्याऐवजी ऽास होऊन पे शंट लवकर दगावतो असे ही िनदशर्नास आले आहे . बढयाच ूकार या
कॅ न्सरमध्ये के मोथेर पीमुळे ऽास व यातना वाढतात व मृत्यू ये तोच असे ही िस झाले ले आहे , तरीही दसढया

एखा ा इलाजप तीचा उपयोग करण्यासाठ कोणीच का सांगत नाही ?

कॅ न्सर ा रोगात आकाशत व म्हणजे च मन व वातदोष कारणीभूत असतात ते व्हा या दोन्हींवर काम करणारे
नादत व व ःवाः यसंगीत ांचा नक्कीच उपयोग होईल. ातील कायर्क ारणभाव समजण्यासारखा आहे व
संशोधनास खूप वाव आहे . कॅ न्सरचे िनदान रक्ततपासणी, - िकरण तपासणी, बायॉ सी व इतर ल णांवरून
होऊ शकते . म्हणजे च कॅ न्सर झाल्यानंतरच त्याची पूणर् मािहती िमळू शकते . परं तु हा सवर् पे शींमधील बदल का
व कशामुळे झाला ाचे कारण अजून पूणर् समजले ले नाही. कॅ न्सरचे कारण, त्याचे मूळ व ूत्य रोगच
समजून ये त नाही, ते व्हा त्यावरील इलाज कशा रीतीने काम करणार अशी शंका न घे ता जरी बादरायण संबंध
वाटला तरी मंऽ, संगीत िकंवा तत्सम ौ े वर आधािरत इलाजप तीवरही संशोधन करता ये ईल.
आयुवद शा ाने "कायाकल्प " म्हणजे च शरीरपे शी पुन्हा सजीव करणे , म्हातारपणी पुन्हा तारुण्य ूदान करणे ,
ाचा िवधी सांिगतले ला आहे . अथार्त त्यापैकी व्यविःथत, शा ोक्त पंचकमर् व काही मयार्देत रसायनिवधी
सध्या होऊ शकतो. पूणर् िवधी व गूढरसायनकल्प सध्या वापरात नाही. पण ा अंगाने िवचार करून संशोधन
होऊ शकेल.

ौी पतंजली मुनींपासून ौी समथर् रामदास ःवामींपयत व आजतागायत सवानीच मनास बदलण्यासाठ अने क
मागर् सुचवले आहे त. मनाचा "ककर् रोग" शरीरात उतरला की मन व शरीर या दोघांवर इलाज करणे
महाकमर्कठ ण काम होऊन बसते . म्हणून सवर् इलाज प तींनी एकिऽतपणे कायर्रत व संशोधनूवण रािहले
तरच कॅ न्सरसार या रोगावर िवजय िमळवता ये ईल.

esakal.com/…/492548716647741042… 2/3
2/20/2011 eSakal
- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनिव्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/492548716647741042… 3/3

You might also like