You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

'जखमे वर मीठ चोळू नका'


सकाळ वृ से वा
Friday, January 28, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
शरीराच्या जखमा केव्हा तरी भरतात, पण त्याच वे ळी मानिसक शरीरावर झाले ली जखम
भरण्यास माऽ फार वे ळ लागतो. म्हणून मनाला जखमी करू तर नकाच, पण मनाला
जखमा झाल्याच तर ताबडतोब भरा, ातच सवाचे आरोग्य!

जखमे चा व िमठाचा संबंध काय? जखम पु हा ताजी करून आग वाढवण्याचे काम मीठ
न क च करते . माणसाला नाही तरी जखमा कुरवाळत बसायला कंवा कुरतडत बसायला
आवडते . जखमे ला मीठ लागले , क त्या ठकाणी आग आग होऊन थो या वे दनाही होतात
व सव ल त्या ठकाणीच क ित होते . नंतर मन पोचते त्या जखमे च्या मुळ ापयत. जखम
झाली कशी, केली कोणी, कारण काय, त्यातून वाचण्याचा माग होता का? वगैरे अने क वचार मनात ये ऊ
लागतात. शरीराच्या जखमा केव्हातरी भरतात, पण त्याचवे ळी मानिसक शरीरावर झाले ली जखम भरण्यास
माऽ फार वे ळ लागतो.

खरं तर दे वाने फार सुंदर जग तयार केले असताना माणसाची कुठली ही आवड क जने या सुंदर जगाची पार
वाट लावून टाकली. पवतांना बोडके केले , नैसिगक जंगले न केली व जंगलवःत्या िनमाण केल्या. दध
ू - दभते

गडप केले आ ण अनैसिगक वषारी अ न मुबलक तयार केले या सवावरून अशी शंका घे ता ये ते क खरोखर
. ,
मनुंयाला सुख हवे क त्याची मागणी दःख ु िमळावी अशी आहे ?

माणसे ूे माने जोडू न जे वढी वष राहू शकत नाही, त्यापे ा कती तरी अिधक वष , इतके च नव्हे तर प यान ्
प या े षाने व सूडाने दरावले
ु ली राहतात. बहते
ु क त्यांना सूडच अिधक ूय असावा. एकू ण दःख ु भोगण्यात
अिधक आनंद असतो क काय कोण जाणे वाःत वक िनसगाने अथात परमे ँ वराने जखम शरीरावर असो
, ? ,
क मनावर , भरून ये ण्यासाठ फारच उ म व सोपी उपाययोजना करून ठे वले ली असते . नवीन नवीन
अनुभवाच्या व सुखाच्या शोधात याअथ माणसाने पुनज म घे तला, त्याअथ मागच्या ज माच्या आठवणी
फारशा काही सुखद नसणार . म्हणूनच पूवज माच्या सव आठवणी ज मतःच िमटवले ल्या असतात. कंबहना ु
पूवज माचा पुर ावा सापडणे अवघड व्हावे अशीच योजना असते मनावर झाले ल्या जखमांकडे ल जाऊ नये
.
म्हणूनच कदािचत मन अत्यंत चंचल व सार या नवीन नवीन वषयांक डे धावणाढया ःवभावाचे असावे असा
संशय ये तो. शारी रक जखमांचे तर आपण सव जाणतोच, क जखमे ला जंतुसंसग होऊ दला नाही तर बहते ु क
वे ळा शरीरच त्या ठकाणी फाय ॄन व ले टले स पाठवून जखम बरी करायला आपसूकच सु वात करते .

शारी रक जखमांचे तसे फार सोपे असते . छो या- मो या जखमा होऊ नये त म्हणून आधी काळजी घे ता ये ते.
लहान मुलांसाठ धारदार , टोकदार , पातळ प याची, पातळ लॅ ःटकची, खेळणी न आणणे ; मुले खेळत
असताना, आपापसातल्या िमऽ- मै ऽणीत ग पा न मारता, मुलांकडे ल ठे वणे ; चाकू , काऽी मुलांच्या हातास न
ये ईल अशी व्यवःथा करणे ; मो या माणसांनी वॉश बे िसनच्या धारे वर उभे राहन
ू मा यावरच्या वःतू
काढण्याचा ूय न करणे आपल्या गाडीला एक हजार घोडे जोडले आहे त अशी कल्पना करून आ ण गाडीचे
;
वमान झाले आहे असे ःव न पाहात इतरांच्या डाव्या- उजव्या मागाने न जाणे वगैरे गो ी ल ात ठे वल्या, क
शारी रक जखमा टाळता ये ऊ शकतात. त्यातून जखम झालीच तर ूथमोपचाराची मा हती असणाढयाला
वचारून कंवा जखमे त जंतू पसरू नये त एवढी साधी गो ल ात ठे वून जखम ःवच्छ करणे ; जखम लहानशी
असे ल तर जखमे त शु हळदीची पूड दाबून भरणे . घराच्या बाजूला उगवणाढया उपयु त असणाढया
कोरफडीचा गर जखमे वर बांधणे ; अगदीच काही न िमळाल्यास तूप मध एकऽ करून लावणे ; जखम मोठ
असून र त थांबत नाही असे वाटल्यास लगेच डॉ टरांकडे जाऊन योग्य इलाज करवणे , आवँ यक असल्यास
धनुवाताचे इं जे शन घे णे अशा सो या गो ी करता ये तात.

जखम कशामुळे झाली, म्हणजे गंज ले ल्या चाकू मुळे , उ कर यावर पडले ल्या काचेच्या तुक यामुळे का एखा ा
ूाण्याच्या चावण्यामुळे हे ही इलाज करताना ल ात यावे लागते . भाजून झाले ल्या जखमांची त्यांच्या
तीोते ूमाणे वशे ष काळजी यावी लागते . भाजून झाले ल्या लहान जखमे वर कोरफडीचा रस कं वा तूप- मध
esakal.com/…/468544330377622585… 1/2
2/20/2011 eSakal
लावणे हा घरगुती उपचार रामबाण ठरतो.

मधुमेही ग्णांना माऽ जखम झाल्यास फारच काळजी यावी लागते . मधुमेहींच्या बाबतीत पायापयत
चेतासंदेश नीट न पोचल्यामुळे पायालाही असणाढया 'डो यां"ना दसत नाही. सांभाळू न न चालल्यास ठे च
लागून जखम होण्याचा संभव असतो. अथात मधुमेह नसणारे सु ा बढयाच वे ळ ा इकडे ितकडे पाहत
चालल्यामुळे धडपडतात व त्यामुळे ठे च लागून जखम होऊ शकते . पण मधुमेहींची जखम जाःत काळजी
वाढवणारी असल्यामुळे जखम होणारच नाही याकडे ल ठे वावे लागते .

िनसगाची एक गंमतच आहे . शरीरात एवढी सगळी िछिे व फटी उघ या असतात तरी सव व्यवहार सुरळीत
चालतो, पण जर जखमे मुळे एखा ा ठकाणी त्चचा उघडली तर माऽ काळजी न घे तल्यास मोठा अनथ
ओढवतो. ते व्हा शारी रक जखम लहान का मोठ याची चचा न करता त्यावर ताबडतोब इलाज करणे च इ .
"मनाच्या जखमा करू तर नकाच, पण झाल्याच तर ताबडतोब भरा' ातच सवाचे आरोग्य!

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हले ज, काला 410 405

esakal.com/…/468544330377622585… 2/2

You might also like