You are on page 1of 1

2/20/2011 eSakal

िनिे तील ःमरणे


संतोष शे णई
Friday, January 28, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, santosh shenai

झोपे मुळे भाविनक आंदोलनां या ःमृती नीट जप या जा यास मदत होते , असे अमे रक संशोधकांनी हटले
आहे . यां या मते , काय ल ात ठे वायचं आ ण काय वस न जायचं याचा िनणय कर यासाठ मदचे ू ःवतःचे
िनवड चे िनकष असतात आ ण या िनकषांनुसार िनवड चे हे काम शर र झोपे त असताना नीटपणे केले जाते .

नकारा मक घटना ल ात ठे व याचा कंवा वसर याचा ूय मदकडू ू न कशाूकारे केला जातो हे पाह यासाठ
या संशोधकांनी महा व ालयीन त णांना वे गवे गळ िचऽे दाखवून नंतर ती आठ व यास सांिगतली.
88
यात काह साधी (उदा. एका रः यावर नीट पाक केले ली गाड ) आ ण काह नकारा मक प रणाम करणार
(उदा. तशाच रः यावर उभी असले ली अपघातात मोडतोड झाले ली गाड ) िचऽे होती. नंतर ू ये क व ा याची
िचऽाचा मु य भाग व पाँ वभूमी याबाबत या ःमृतीची चाचणी घे यात आली. काह व ा याना िचऽे सकाळ
दाख व यात आली आ ण दवसभरात न झोपता, बारा तासांनंतर राऽी यां या ःमृतीची चाचणी घे यात
आली.

इतरांना िचऽे राऽी दाख व यात आली. यानंतर बारा तासांची झोप झा यावर यांची चाचणी घे यात आली.
व ा या या ितसढया गटाला सकाळ अथवा सं याकाळ िचऽे दाख व यात आली आ ण लगेच अ या तासात
यांची चाचणी घे यात आली. यात असे आढळू न आले क , नकारा मक प रणाम घडवून आणणाढया ःमृती
झोपे मुळे 68 ट के अिधक प या झा या हो या. जागेपणी या ःमृती फ 44 ट के जप या गे याचे आढळले .
दवसभर जा या रा हले या व ा यात दो ह ूकार या ःमृतींतील घट सारखीच होती.

माऽ, यांची झोप झाली होती यांना नकारा मक प रणाम घड वणाढया िचऽांतील अिधक तपशील नीट
आठवत होते , असे दसून आले . हणूनच भाविनक ःमृती झोपे मुळे अिधक नीट जप या जातात, असे या
त ांनी हटले आहे .

esakal.com/…/471405192756934913… 1/1

You might also like