You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

आरोग्याचे ःवातं य
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 21, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

आरोग्य हा आपला हक्क आहे . जीवन जगण्यासाठी


ःवातं य आवँ यक असते आिण ते आरोग्यािशवाय
िमळू शकत नाही. आरोग्यासाठी कुणावरही अवलंबून
राहण्याची आवँ यकता नाही. आरोग्याचे ःवातं य
अनुभवण्यासाठी आयुवदाने सांिगतले ल्या िदनचयार् व
ऋतुचयार् सांभाळणे उपयुक्त असते .

आरोग्य हा एक सहज भाव आहे . मनुंय, ूाणी, वृक्ष-


लता, िनसगार्तील ू ये क गो िनरोगी असावी, राहावी
यासाठी िनसगार्ने अने क योजना केले ल्या िदसतात.
सूयर्ूकाश, अग्नी, ःवच्छ हवा, ःवच्छ पाणी, वनःपती
अशा िकतीतरी गो ी िनसगार्ने आपल्याला भरभ न
िदले ल्या असतात. यांचा आरोग्य िमळिवण्यासाठी,
आरोग्याच्या रक्षणासाठी मनसोक्त उपयोग क न घे ता
ये ऊ शकतो. आरोग्य हा एक नैसिगर्क भाव असल्याने आपणही िनरोगी राहण्यासाठी ःवतंऽ असतो,
आरोग्याचा हक्क आपल्या सवाना असतो. फक्त हा हक्क वापरायचा कसा व कधी हे मािहती असायला हवे .

आरोग्याचे ःवातं य सवाना िमळावे व सवाना िनरोगीपणाचा अनुभव घे ता यावा यासाठी आयुवदाने अने क
गो ी सांिगतल्या, यातल्या पिहल्या आिण सवार्त मह वाच्या दोन गो ी हणजे िदनचयार् व ऋतुचयार्. सध्या
चालू आहे िशिशर ऋतू. हे मंत व िशिशर हणजे च िहवाळा हा कालावधी आरोग्याच्या ीने उ म असतो. याचा
अथर् िहवा यात आरोग्य तर चांगले असते च पण संपूणर् वषर्भर ूकृ ती चांगला राहावी, आरोग्य नीट राहावे
यासाठी िहवा यात ूय करता ये तात.

हे म ते िशिशरे चा यं िवसगार्दानयोबर्लम ् ।...अ ांगसंमह सूऽःथान


िवसगर् आिण आदान काळात हणजे च संपूणर् वषार्त हे मंत व िशिशर या दोन ऋतूंमध्ये शरीरशक्ती ौे असते ,
उ म असते . यालाच जोड दे णारी अजून एक गो हणजे या काळात जाठराग्नी हणजे खाल्ले ले अ न
शक्तीत पांत रत करणारा शरीरघटक हा सु ा सवार्त शिक्तमान होतो.
दे होंमाणो िवश तो। तः शीते शीतािनलािहताः ।जठरे िपिण्डतोंमाणं ूबलं कुवर्ते।ऩलम ् ।।...अ ांगसंमह
सूऽःथान
थंडीच्या िदवसात थंड हवे मुळे, थंड वाढयामुळे शरीरातील उंणता अडवली जाते , शरीराच्या आत किित होते
आिण जाठराग्नीला ूबल बनवते . अ नापासून शक्ती बनिवण्याची, खाल्ले ले अ न अंगी लावण्याची मह वाची
जबाबदारी अग्नीवर असते च, यािशवाय ूितकारशक्ती वाढवणे , वणर् उजळवणे , मनाचा उ साह कायम
ठे वणे , सते ज ता, उ म शरीरबांधा वगैरे अने क गो ी जाठराग्नीवर अवलंबून असतात. िहवा यात अग्नीची
शक्ती वाढत असण्याचा उपयोग क न घे तला तर पुढे वषर्भर या सवर् गो ी कायम राहाव्यात याची तरतूद
क न ठे वता ये ते. िहवा यात आरोग्यरक्षणासाठी कराव्यात अशा काही मह वाच्या गो ी आयुवदात
पुढीलूमाणे सांिगतल्या आहे त,

अतो िहमे भजे त ् िःनग्धान ् ःवा ललवणान ् रसान।् व्यायामो तर्नाभ्यंग ःवे दधूमा जनातपात ् ।।
कु कुमे नातुिदग्धो अगरुणां गुरुणा। िप वा । लघूंणैः ूावृ ः ःव यात ् काले धूपािधवािसतः ।।...अ ांगसं मह
सूऽःथान
िहवा यामध्ये िःनग्ध, मधुर , आंबट, खारट चवीचे अ न खावे , व्यायाम, उटणे लावून गरम पाण्याने ःनान,
अभ्यंग, ःवे दन, धूपन, अंजन, उ हात बसणे या गो ी कराव्यात, शरीरावर केशर , अगरु वगैरे सुगध ं ी व उंण
ूभावाच्या िव्यांचे ले प करावे त थंडीपासून रक्षण करावे सुगध
. , ं ी धूपाने धूिपत के ले ले वजनाला हलके पण
esakal.com/…/565499942944379683… 1/3
2/20/2011 eSakal
उबदार कपडे घालावे त आिण वे ळे वर झोपावे .

िहवा यातील आहार : िहवा यामध्ये पचनशक्ती चांगली असते आिण थंडीमुळे काही ूमाणात कोरडे पणाही
वाढत असतो. यामुळे िःनग्ध पदाथर् योग्य ूमाणात से वन करणे उ म असते . दध ू , लोणी, तूप, मलई, खवा,
बदाम, तीळ , अबोड, जदार्ळू, िडं काचे लाडू , रव्याचे लाडू , बुंदीचे लाडू , खीर , आयुविदक ौीखंड, गुलाबजाम वगैरे
िमठाया िहवा यात खाण्यास उ म असतात, अथार्त या सवर् गो ी उ म ूतीच्या आिण शु ते ची खाऽी
असणाढया असाव्यात. आहाराचीच दसरी ु बाजू हणजे रसायन. आहारातून जी पौि कता िमळू शकते ,
याच्यापे क्षा अने क पटींनी रसायने अिधक पौि क असतात. धातूंची ताकद वाढिवण्याची, रोगूितकारशक्ती
उ म ठे वण्याची जबाबदारी अिधक चांगल्या ूकारे पार पाडणारी असतात. "रसायन' बनिवण्याचा िवशे ष िवधी
आयुवदात सांिगतले ला आहे . शा ोक्त प तीने , सारवान िव्यांपासून बनिवले ले रसायन हे आहारापे क्षा अिधक
चांगल्या ूकारे शरीरात सामावले जाऊ शकते . आहारातून या ूमाणात शक्ती िमळिवता ये ऊ शकते ,
यापे क्षा अिधक ूमाणात रसायनातून शक्ती िमळिवता ये ते. हणूनच उ म रसायनामुळे दीघार्युंय िमळू
शकते , ःमृती, मे धा वाढू शकतात, तारुण्य िटकते , इं िियांची शक्ती वाढते , वाचािस ीसारखे दंूा ु य फायदे सु ा
िमळू शकतात असे आयुवदात सांिगतले ले आहे िहवा यामध्ये िवशे षतः हे मंत ऋतूत िनसगार्मध्ये मधुर
. , ,
रसाचे वचर्ःव असल्याने या काळात वनःपतीसु ा अिधक सारवान असतात. आव यासारखी रसायन गुणांनी
प रपूणर् फळे ही िहवा यातच उपल ध असतात. िनसगर्ही जणू िहवाळा शरीरशक्ती कमवून ठे वण्यासाठी
सव म काळ आहे हे च सुचवत असतो. च्यवनूाश, धाऽी रसायन, ॄा रसायन, "मॅर ोसॅन', "सॅन रोझ' वगैरे
रसायने से वन करणे िहवा यात उ म ठरते .

व्यायाम : िहवा यात शरीरशक्ती चांगली असल्याने व्यायामही भरपूर करता ये तो. शरीर कणखर , ढ व
सौ वपूणर् होण्यासाठी व्यायाम उ म असतो. वयानुसार , ूकृ तीनुसार व्यायामाचे ःव प, कालावधी िनिँ चत
करणे सवार्त फाय ाचे असले तरी सूयर्नमःकार , िनयिमत चालणे , संतुलन िबयायोग करणे सवर् ींनी
उपयुक्त असते .

अभ्यंग- उटणे : थंडीमुळे वाढणारी रुक्षता कमी होण्यासाठी आिण धातूंची ताकद वाढवून ढ शरीराचा लाभ
होण्यासाठी, ूितकारशक्ती वाढण्यासाठी िहवा यात अंगाला ते ल लावण्याचा उपयोग होत असतो. अथार्तच हे
ते लही उ म, सारवान औषधी िव्यांचा संःकार क न तयार केले ले असणे मह वाचे असते . वचा िःनग्ध
राहावी, कोरडी पडू नये , फुटू नये यासाठी ःनानाच्या वे ळी दध
ू िकंवा सायीत उटणे िमसळू नलावण्याचाही
चांगला उपयोग होतो .
ःवे दन : ते ल लावून बांपःवे दन घे णे हे सु ा आरोग्य िटकिवण्याच्या ीने उ म असते . यामुळे थंडीपासून
संर क्षण तर िमळते च पण रक्तािभसरण सुधारण्यासाठी शरीरातील अित ूमाणात वाढले ली चरबी कमी
होण्यासाठी, शरीरातील िवषिव्ये घामामाफर् त बाहे र जाण्यासाठी ःवे दन उपयुक्त असते .
धूपन : घरामध्ये सकाळ - संध्याकाळ धूप करण्याने जंतुसंसगर् होण्यास ूितबंध होतो. िहवा यात थंडीमुळे सद ,
खोकला, घसा दखणे ु वगैरे ऽास होऊ नये त हणून घरात ओवा, वाविडं ग, धूप, गुग् गुळ , तूप वगैरे िव्यांचा िकंवा
तयार "टडरने स' वा " यु रफायर ' धूप िमौणाचा धूप करणे उ म.
अंजन : ी नीट राहावी, डो यांचे आरोग्य उ म राहावे यासाठी डो यात कफदोष वाढणार नाही याकडे लक्ष
ावे लागते . कापूर, िऽफळा, मौिक्तकभःम, तूप वगैरे शु िव्यांपासून बनिवले ले "सॅन अंजन'सारखे अंजन
डो यात घातल्याने डो यांचे कफ- िप दोषांपासून रक्षण होते आिण डोळे िनरोगी राहतात.
या ूकारे आयुवदाने सुचिवले ली ऋतुचयार् आचरणात ठे वली तर यामुळे चालू असले ल्या हवामानात तर
आरोग्य िटके लच; पण संपूणर् वषर्भर आरोग्य सुर िक्षत राहील याचीही तजवीज क न ठे वता ये ईल. आरोग्य हा
आपला हक्क आहे , आरोग्यासाठी कुणावरही अवलंबून राहण्याची आवँ यकता नाही हे ही लक्षात ये ईल.

आरोग्याच्या ःवातं यासाठी पाच सू ऽे


जीवन जगण्यासाठी ःवातं य आवँ यक असते आिण ते आरोग्यािशवाय िमळू शकत नाही. आरोग्याचे
ःवातं य अनुभवण्यासाठी आयुवदाने सांिगतले ल्या िदनचयार् व ऋतुचयार् सांभाळणे उपयुक्त असते च, पण
याखेरीजही अने क गो ी अशा आहे त की यांचे भान ठे वले तर जीवन संप नपणे , ःवातं याने प रपूणर् असे
जगता ये ऊ शकेल. यासाठी पुढील मु े मह वाचे ठरावे त.
* ःवतःची ूकृ ती जाणून घे णे, ूकृ तीनुसार आहार , आचरण, व्यवसाय वगैरे गो ींचे िनयोजन करणे .
जीवनशैलीत "ूकृती' या मु याला कायम अमभागी ठे वणे .
esakal.com/…/565499942944379683… 2/3
2/20/2011 eSakal
* िनसगर्िनयमांना डावलणे िकंवा िनसगार्िवरु आचरण करणे टाळणे . उदा. जे वणे , झोपणे , उठणे वगैरे गो ी
िनसगर्िनयमाला साजे शा असण्याकडे लक्ष ठे वणे . मल- मूऽिवसजर्न, िशंक, उचकी वगैरे नैसिगर्क ूवृ ींना
जबरदःती न अडवणे .
* िशक्षण, गृहःथाौम, सामािजक कतर्व्य वगैरे सवर् पुरुषाथामध्ये संतुलन ठे वणे , के वळ एकाच गो ीच्या मागे
न लागता जीवनात सवर् तढहे ने समतोल राहील याकडे लक्ष दे णे.
* शरीर व मन ांना आरोग्याचे ःवातं य अनुभवण्यासाठी जीवनशैलीत थोडासा बदल, वे ळ च्या वे ळी
पंचकमार्ने शरीरशु ी, िनयिमत अभ्यंग, नःय, अंजन, मे रुतंजासाठी "कुंडिलनी मसाज 'वगैरे.
* मानिसक शांतीसाठी, समाधानाचा अनुभव घे ण्यासाठी रोजच्या िदनबमात ःवाःथ्यसंगत, ॐक़ार गूज ं न,
दीघर्ँ वसन, ध्यान वगैरे गो ींसाठी थोडा वे ळ तरी काढणे .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आ मसंतुलनिव्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/565499942944379683… 3/3

You might also like