You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

रोग िनमाण करणारे घटक


डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 21, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
दोष आहे त म्हणून सतत रोग होतो असे नसते , तर दोषांमधला बदल, असंतुलन हे च रोगाला कारण ठरते .
आहार - आचरणातील चुकांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आिण रोग हे
एकमे कांपासून िभन्नही आहे त व एकमे कांशी संलग्नही आहे त.

आ युवदात रोगांचे वग करण कशा ूकारे केले ले आहे हे आपण पा हले . रोग या या ल णांव न समजतो,
माऽ रोग हो यामागे अने क घटक असतात. या घटकांमधील असंतुलन, यां यामधला परःपरसंबंध यां यावर
रोगाचे ःव प, रोगाची तीोता ठरत असते . उपचार करतानाही रोगाची नुसती ल णे शमव याऐवजी रोगाला
कारण असणाढया घटकांना ध्यानात ठे वून औषधांची, आहाराची योजना करायची असते . म्हणूनच
आयुवदामध्ये रोग कसा होतो, रोगाला कारणीभूत घटक काय असतात या वषयी मा हती दले ली आहे . ू ये क
रोगाचे ःवतःचे असे वशे ष यािधघटक असले तरी सवसाधारणपणे पुढील यािधघटक मह वाचे होत.
1. दोष -
नािःत रोगो वना दोषैः । म्हणजे दोषांिशवाय रोग होऊ शकत नाही. म्हणून दोष हा सवात मह वाचा
यािधघटक असतो. रोगाचा आिण दोषांचा संबंध सुौत ु सं हते त पुढील उदाहरणे दे ऊन समजावला आहे ,
दोषान ् ू या याय वरादयो न भविन्त, अथ च न िन यः संबन्धः ।...सुौत ु सूऽःथान
दोषांना सोडू न वरादी रोग होत नाहीत असे असले तरी यांचा िन य संबंधही नसतो. या ूमाणे वजांचा
,
गडगडाट, वारा सुटणे , वीज पडणे , पाऊस पडणे या गो ी आकाशाला सोडू न होत नाहीत हे खरे असले तरी,
आकाश सतत असते च. पण म्हणून आकाशात या गो ी सतत होत राहतात असे नसते . वातावरणात बदल
झाला क , आकाशात या गो ी उ पन्न होतात. याचूमाणे दोष आहे त म्हणून सतत रोग होतो असे नसते तर ,
दोषांमधला बदल, असंतुलन हे च रोगाला कारण ठरते .
तरबु बुदादयँ च उदक वशे षाः एव वातादीनां वरादीनां च ना ये वं संँले षो न प र छे दः शाँ वाितकः ।...सुौत

सूऽःथान
वाढयाचे िनिम झाले क , याूमाणे शांत पा यावर लाटा, बुडबुडे िनमाण होतात, याचूमाणे आहार -
आचरणातील चुक ांमुळे दोषांमध्ये असंतुलन होऊन रोग होतात. म्हणूनच दोष आिण रोग हे एकमे कांपासून
िभन्नही आहे त व एकमे कांशी संलग्नही आहे त.
2. दंय
ू -
दोषांनंतरचा दसरा
ु यािधघटक असतो दंय ू . दंयामध्ये
ु सव धातू व मलांचा अंतभाव असतो. दोष असंतुिलत
झाले तरी धातू व मल जोपयत संपन्न अवःथेत असतात, तोपयत रोग हो याची श यता कमी असते . यालाच
आपण ूितकारश ती म्हणतो. ूितकारश ती चांगली असली क जंतुसंसग झाला तरी रोग होतोच असे
नसते . म्हणू◌ून दोष असंतुिलत होऊ नये त यासाठ जे वढी काळजी यावी ते वढीच धातू संपन्न राहावे त,
मलभाग योग्य ूमाणात व योग्य वे ळ ी शरीराबाहे र टाकला जावा याकडे ल दे णे आवँ यक असते .
3. ख- वैग ु य कंवा ॐोतोवैग ु य -
कु पतानां ह दोषाणां शरीरे प रधावताम ् ।यऽ सः खवैग ु यात ् यािधःतऽोपजायते ।।...सुौत ु सूऽःथान
कु पत झाले ले दोष शरीरात फरत असताना यांना या ठकाणी ःथानवैग ु य सापडे ल अश त जागा सापडे ल
,
या ठकाणी याधी उ पन्न करतात. उदा. ूकु पत वातदोषाने गुड यांमध्ये आौय घे तला तर गुडघे दखीचा ु
ऽास होईल खां ांमध्ये आौय घे तला तर खांदे जखडतील सव सांध्यांचा आौय घे तला तर संिधवात होईल,
, ,
म जाधातू- नसांमध्ये आौय घे तला तर अधागवायू होऊ शके ल वगैरे . या ूकारचे ख- वैग ु य, अश तपणा
ममःथानी असे ल तर होणारा रोग गंभीर असू शकतो. म्हणूनच आयुवदाने मद,ू दय, बःती वगैरे अवयवांची
खास काळजी यायला सांिगतली आहे .
4. आम -
चौथा यािधघटक असतो आम. आम म्हणजे वषि य. आहाराचे पचन करणारा जाठराग्नी व यापासून
रसर तादी धातू तयार कर याचे काम करणारे धा वाग्नी जे हा मंद होतात ते हा न पचले ला व धातू
ःव पापयत न पोचले ला अधवट क चा असा अन्नरस म्हणजे 'आम" होय. हा आम अशा िःथतीतला असतो
क धड याचे श तीतही पांतर होत नाही तसे च मलमागाने वसजनही होत नाही. असा जड, िचकट,
बुळबुळीत, तारयु त, दगधी
ु , िव ःव पाचा आम अने क वध रोगांचे मूळ कारण असतो. शरीरात आम वाढला

esakal.com/…/512249100988658997… 1/2
2/20/2011 eSakal
क शरीरावर पुढील ल णे दसू लागतात.
ॐोतोरोधबलॅंशगौरवािनलमूढताआलःया- पि तिन वमलसा िच लमाः ।
* अंग जखड यासारखे वाटते , वशे षतः सकाळी उठ यावर हालचाल करताना सुरवातीला कडकपणा
(िःटफने स) जाणवतो.
* शरीरश तीचा ढहास होतो.
* शरीरास जडपणा ूा होतो, आळस भर यासारखा वाटतो.
* पचन योग्य ूकारे होत नाही, ग ॅसे स होतात.
* त डाला चव नसते , मल- मूऽ वसजन समाधानपूवक होत नाही.
* उ साह राहत नाही.
आम हे िचकट वषि य अस याने सव धातूत लीन होऊन राहते व शरीरात िनरिनरा या ठकाणी जाऊन
ूकृ तीनु प कंवा शारी रक प रिःथतीनुसार रोग उ पन्न क शकते . उदा. सांध्यांमध्ये आम पोचला तर
आमवात (सांधेदखीु ) होतो, र तामध्ये साठू न रा हला तर र तातील चरबीचे ूमाण वाढले ले सापडते ,
र तवा हन्यांमध्ये गेला तर यां यात अवरोध िनमाण होतो, फु फुसांमध्ये पोचला तर फायॄॉिसस होऊ
शकते . अशा ूकारे मूळ कारण "आम" हे एकच असले तरी याचा प रणाम म्हणून व वध रोग होऊ शकतात.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आ मसंतुलनि हले ज, काला 410 405

esakal.com/…/512249100988658997… 2/2

You might also like