You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

रोिहण्यांचे आजार
डॉ. ह. िव. सरदे साई
Friday, January 21, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. h. v. sardesai

मानवी शरीरात एक हजार कोटी पे शी असतात. पे शींचे अिःतत्व िटकण्यासाठी आिण


त्यांची िविवध खास काय करण्याकिरता ूत्ये क पे शी ःवत:ला लागणारी ऊजार् िनमार्ण
करते . ही ऊजार् ग्लुकोजचा रे णू आिण ूाणवायूचा (ऑिक्सजन) अणू यांच्या संयोगातून
केली जाते . ग्लुक ोज आिण ूाणवायू रक्तातून पे शींकडे ने णाढया निलकांना रोिहणी
म्हणतात.

हृदयापासून िनघणाढया रोिहणीला महारोिहणी (Aorta एओटार्) म्हणतात. यातून फां ा


फुटू न जातात. व सवर्ऽ लहान रोिहणीला आटिरओल (arteriole) म्हटले जाते . आटिरओ समधून रक्त
केशवािह यांत (capillaries) जाते . रोिहणी या निलका असतात. त्यांच्या पिरघात ःनायू असतात. या ःनायूंच्या
आकुं चन- ूसरणामुळे रोिहणीचा आकार लहान- मोठा होऊ शकतो. या आकारावर रोिहणीतून िकती रक्त
अवयवाकडे िकंवा पे शींना जाईल हे ठरते . आटिरओसला लागणारा ूाणवायू त्यांच्यामधून जाणाढया रक्तातून
िमळतो. मो या रोिहण्यांना लागणारा ूाणवायूचा पुर वठा सूआम रक्तवािह यांतून केला जातो. ( हासा
हासोरम Vasa vasorum) रोिहण्यांच्या पिरघातील ःनायूंचा ःतर अथवा या रक्तवािह यांच्या अःतरांच्या
आजारामुळे रोिहण्यांम ये िविवध ूकारचे िवकार होतात. त्यामुळे ूमुख आजार म्हणजे ऍ युिरझम
(aneuryzm फुगवटा होणे ) आिटर्िरयोःले रोिसस (रोिहणी कािठण्य) आिण रोिहण्यांचा दाह होणे (आटर्टायिटस
arteritis) ऍ युिरझम या आजारात रोिहणीला फुगा आ यासारखा फुगवटा िनमार्ण होतो. रोिहणीच्या पिरघात
एका िठकाणी कमजोरी िनमार्ण होते . रोिहणीच्या आत या दाबामुळे तो भाग बाहे रच्या बाजूला फु गू लागतो.
असा ूकार महारोिहणीत अने क यक्तींना होतो; परं तु इतर िठकाणीदे खील होतो. मदला ू रक्त ने णाढया
रक्तवािह यांत हातापायांत िकंवा अ य अवयवातील रक्तवािह यांत असे ऍ युिरझमस होतात. ऍ युिरझम
,
होण्याचे सवात ने हमी आढळणारे कारण म्हणजे रोिहणी कािठण्याचा िवकार हे होय. कधी कधी रोिहणीला
झाले ला जीवाणूचा दाह, अकःमात झाले ली शारीिरक इजा, काही ज मजात दोषांमुळेदे खील रोिहणीचा भाग
कमजोर होऊन ते थे ऍ युिरझम होतो.

या भागात हा फु गवटा ये तो, ते थे ग्णाला ऽास होईलच असे नसते . ऍ युिरझमचा सवात मोठा धोका म्हणजे
ते थे रोिहणीतून रक्त िझरपू लागते िकं वा रोिहणी फु टते . अशावे ळी रक्तदाब कमी होऊ लागतो. छातीत अथवा
पाठीत िकं वा पोटात ूचंड वे दना ये ऊ लागतात. अशावे ळी तत्काळ वै क य मदत िमळणे िनतांत गरजे चे
असते . अशी अत्यावँ यक िःथती नसतानासु ा ग्णाला ऍ युिरझम असे ल, असे वाटले तरी लवकरात लवकर
वै क य स ला यावा. ऍ युिरझम असणाढया यक्तीला पोटात, माने त, हात- पायांत ःपंदन पावणारा गोळा
ये तो. या गो याचा दाब शे ज ारच्या पे शींवर पड याने वे दना होतात. डोके दखते
ु . अ ननिलके वर आले या
दबावामुळे िगळण्यास ऽास होतो. ःवरयंऽणे ला जाणाढया म जातंतूच्या शीरे वर दाब आला, तर आवाज बसतो.
कोरडा खोकला ये तो. पाठीच्या मणक्यांवर आले या दाबामुळे मणके िझजतात व अस पाठदखी ु होते .
ऍ युिरझम फुटणे ही गंभीर अवःथा असते . जे थे उ म सोयी असतील आिण त अनुभवी सजर्न असतील,
अशा ग्णालयांतच उपाय शक्य आहे . ऍ युिरझमचा ऽास होत नसला तरी तो वाढू नये याकिरता उपचारांची
गरज असते . सवर्ूथम ग्णाची सवागीण तपासणी क न मधुमेह, वाढले ला रक्तदाब िकं वा वाढले ली
कोले ःशॉलची पातळी यांचा शोध घे णे ज रीचे असते . अशा ूकारचा दोष अस यास तो लवकरात लवकर
आटोक्यात आणण्याचा ूय के ला पािहजे . रक्तवािह यांची िःथती कशी आहे हे समजण्याकिरता
अ शासाउं ड (ultrsound) मॅग् ने िटक रे झोन स इमे िजंग (magnetic resonance imaging) िकं वा अँ िजओमाफ अशा
ूकारच्या तपासण्या उपयोगी पडतात. या तपासण्यांमुळे ऍ युिरझम आहे िकं वा नाही, अस यास त्याचा
आकार के वढा आहे याचे मोजमाप करता ये ते. दर 6 मिह यांनी पु हा मोजून त्या आकारात वाढ होत आहे का,
याची मािहती िमळवता ये ते. पोटातीलमहारोिहणीवरील ऍ युिरझम 5.5 सटीमीटसर् यापे ा अिधक यास आहे
असे आढळ यास श िबया आवँ यक आहे , असे मानले जाते . ग्णाची जीवनशैली बदलून योग्य
आहार ,िवहार , िवचार आिण आचार सुयोग्य राहतील, अशी योजना करणे फार मह वाचे ठरते . ऍ युिरझम
फुटणाढया गंभीर धोक्या यितिरक्त इतरही काही ऽास होऊ शकतात. रोिहणीच्या आत या व बाहे रच्या
esakal.com/…/524510372443543646… 1/2
2/20/2011 eSakal
अःतरांच्याम ये ऍ युिरझम फुटू शकतो. याला िडसे िक्टंग (dissecting aneurysm) ऍ युिरझम म्हणतात. ही
िःथतीदे खील ऍ युिरझम फुटू न र ॐाव होण्याइतक च गंभीर असते . सुस ज ग्णालय आिण त अनुभवी
सजर्न अशा ग्णांवर उपचार श िबया क शकतात ऍ युिरझमम ये रक्त गोठू नदे खील गुत
( ) . ं ागुत
ं ीची
पिरिःथती िनमार्ण होऊ शकते रोिहणीम ये रक्त गोठणे या ूकारात रोिहणीतून रक्त वाहणे थांबते . या
.
उतींना अथवा पे शींना रक्तपुर वठा होत होता त्यांना आता रक्त िमळू शकत नाही. पिरणामी या पे शी अथवा
उती यांना मोठा अपाय होतो, त्या मृत होऊ शकतात. या वे ळ ी रोिहणीतून वाहणारे रक्त फार संथगतीने वाहते
ते हा अशा ूकारे रक्त गोठण्याचा धोका वाढतो. ते हा रोिहणीचा काही भाग अ ं द होतो. ते हा त्याच्या पुढच्या
भागातील रक्तूवाह मंदगतीने चालतो. आिटर्िरओले िरसीस (arteriosclerosis) या आजारामुळे रोिहणी अ ं द
होते . आिटर्िरओःले र ोिसस अथवा ऍथरोःले र ोिसस (altherosclerosis) हा िवकार अने क वषाच्या दोषांमधून
हळू हळू घडतो. हृदयिवकाराचा झटका ये णे, प ाघात होणे आिण अने क िधरािभसरणातील आिण
ःमरणशक्तीतील दोषांना हा दोष जबाबदार असतो. आजाराची सुरवात रक्तवािह यांच्या अःतरावर मे दाच्या
गुठ या जमण्याने होते . याचे पांतर कोले ःशॉल आिण तंतूपेशींच्या ढे कळात होते . पिरणामी रक्तवािह या
अ ं द होऊ लागतात. रक्तवािह या कडक होऊ लागतात. अवयवांना रक्ताचा पुरवठा पुरेसा होईनासा होऊ
लागतो. या अवयवांचे कायर् नीट होईनासे होते . रक्तवािह यांच्या अःतरात कमजोर भाग झाले क , ते थे
ऍ युिरझम होतो. तर इतरऽ अ ं द रक्तवािहनीतच रक्त गोठते . असा आजार माने तील रक्तवािह यांना
आ यास मान वळवण्यावर चक्कर ये ऊ लागते . असा ऽास होणाढया यक्तीचा रक्तदाब मोजून न दणे
आवँ यक असते . रक्तातील कोले ःशॉल व साखर यांची पातळी पाहणे देखील ज रीचे ठरते . जे दोष सापडतील
त्यांना ता यात आणण्याचा कसोशीने ूय होणे गरजे चे असते .
अिटर्र ायिटस (arteritis) या ूकारात रोिहणीच्या अःतरातील ःनायूंचा दाह होतो. रक्तवािह या अ ं द होतात.
रक्तूवाह संथावतो. त्या भागात हा आजार होतो. ते थे वे दना होतात त्या भागावर दाब िद यास ते थे दखते ु .
आजाराचे ने मके कारण अने कदा उमगत नाही. कदािचत रक्तवािह यांना रक्ताचा पुरवठा करणाढया सूआम
रक्तवािह यांत (Vasavasare) दोष होत असावा. आप या ूितकारशक्तीम ये आले या िबघाडामुळेदे खील या
ूकारचे दोष िनमार्ण होतात. (periarteritis nodose) हातापायांच्या रोिहण्यांनादे खील आजार होतात. त्याचे
धूॆपान हे मह वाचे कारण असते . बोटांना जाणाढया रक्तवािह यांच्या दोषांमुळे बोटे गार पडतात. िनळी
होतात. दखतात
ु . ःक्ले र ोडमार् (scleroderuma) या आजारात हे िवशे ष होते .

esakal.com/…/524510372443543646… 2/2

You might also like