You are on page 1of 1

2/20/2011 eSakal

ूँनो रे
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 14, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: question, family doctor, health, dr. balaji tambe

मला जवळचे चांग ले दसते ; पण लांब चे ते वढे नीट दसत नाह . डोळे
तपासू न घे तले तर मोती बं द ू हो याची ू बया सु झाली आहे असे
समजले . भ वंयात मोती बं द ू होऊ नये हणू न काह उपाय असतात का ?
कदम
वयानुसार शर रात अने क िनरिनराळे बदल होत असतात. मोती बंद ू हा असाच
वयानुसार होणारा बदल आहे . मोती बंद ू होणारच नाह अशी अपे ा ठे वणे
अयो य होय; माऽ तो कमी वयात होऊ नये कं वा खूप झपा याने पकू नये
यासाठ ूय करता ये तात. या ीने डो यात िनयिमतपणे "सॅन अंज न' घालणे चांगले होय. डो यांची
श ती वाढ वणाढया ि यांपासून बनवले ले सुनयन घृतासारखे औषधी तूप घे याने ह डो यांचे आरो य
यव ःथत राह यास मदत िमळते . त ां या मागदशनाखाली ने ऽबःती क न घे णेह उ म. मोती बंदचे ू
श कम आयुवदातह सांिगतले ले आहे यामुळे ने ऽत ां या स यानुसार यो य वे ळेला श कम कर यास
,
हरकत नाह .

माझे वय 52 असू न , मला सु र वातीपासू न बस कं वा गाड ने ूवास करताना मळमळ , डोके दखीु , वगैरे
ऽास होतो . श यतो उलट होत नाह . ूवासापू व गो या घे त या तर याचा काह उपयोग होत
नाह . यावर काह उपाय अस यास सु च वावा . ौी . इं ि जत
काह ूकृ ती या य तींना या ूकारचा ऽास होऊ शकतो. वशे षतः प ूधान ूवृ ी असणाढया य तींम ये
हा ऽास हो याची ूवृ ी अिधक असते . ूवासापूव चहा, सरबत, उसाचा रस यांसार या पातळ गो ी घे णे टाळणे
चांगले . याऐवजी मुगाचा लाडू , राजिगढयाची वड , गोड भात यांसार या प शामक व पोट भरणाढया पदाथाचे
से वन करणे उ म. ूवासात साळ या ला ा बरोबर असा यात. मळमळ होणार असे वाटले , क या ला ा
खा याने अशा ूकार या ऽासाला ूितबंध होऊ शकतो. त डात ये मधाचा तुकडा ठे वून चघळ याने ह बरे वाटू
शकते . ूवास सु झा यावर समोर या रः यावर ल क ित कर याने ह या ूकारचा ऽास कमी करता ये ऊ
शकतो.

माझे वय 45 वष असू न , मला दवसातू न चार -पाच वे ळे ला शौचाला जावे लागते . मलूवृ ी बांध ून होत
नाह . तसे च आवह पडते . दध ू , दधाचे
ु पदाथ , मांस ाहार सं पू ण पणे व य आहे . डॉ टरां या
सांग याूमाणे के ले या सव तपास या नॉमल आहे त . माझे वजनह कमी आहे . कृ पया मागदशन
करावे . ौीमती रफन िमझा , ठाणे
आत यांची श ती कमी झा याने व पचनश ती मंदाव याने या ूकारचा ऽास होत असतो. मंद
पचनश तीमुळे खा ले ले अ न अंगी लागले नाह , क यामुळे वजन कमी होणे ःवाभा वक असते . यावर
वाःत वक त वै ां या स याने ूकृ तीनु प औषधे सु करणे सवात चांगले होय. याचबरोबर ने
जे वणापूव चमचाभर आलं- िलंबाचा रस घे यास सुर वात करता ये ईल. सकाळ - सं याकाळ ब वसॅन घे याचा,
तसे च जे वणानंतर जरे पूड व चवीनुसार काळे मीठ टाकू न वाट भर ताजे , गोड ताक घे याचाह उपयोग होईल.
पचनश ती मंद असे पयत आहारात साळ या ला ा, मुगाचे वरण, भात, मुगाची खचड , तांदळाची कंवा
वार ची भाकर , तुपाची साधी फोडणी दे ऊन केले ली दधी
ु , त डली, परवर , कोहळा, भोपळा वगैरेची भाजी अशा
अगद सा या पदाथाचाच अंतभाव असणे चांगले .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आ मसंतुलन हले ज, काला 410 405

esakal.com/…/509137181314525600… 1/1

You might also like