You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

ःवातं य जगण्याचे !
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 21, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

ूत्ये काला खूप जगावे , चांगल्या रीतीने जावे असे वाटले तर तसे ःवातं य िमळिवण्याची
जबाबदारी ूत्ये क व्यक्तीवर असते . इं ििये , मन व आतील आवाज यांच्या संघषार्तून रोग
तयार होतात. पण त्याची जबाबदारी ूत्ये क व्यक्तीने च घ्यायची असते . "ःव'चे तंऽ
म्हणजे ःवातं याचे िनयम समजून घे तले , तर असे ःवातं य िमळिवण्यात काही अथर् आहे
आिण त्या ःवातं याचा उपयोग आनंदासाठी होऊ शके ल.

ःवा तं य कोणाला नको असते ? इच्छा असते तोपयत जगता यावे हे ःवातं य ूत्ये काला
हवे से वाटते . "ःवतंऽ' या श दात "ःव' म्हणजे गाभा िकं वा जे सतत आहे तो िनसगर् असे
समजून घे तले तर त्याचे काही िनयम व काही तंऽ असते . पारतं याच्या जाचात एखादा दे श जखडले ला असतो,
त्यावे ळी त्या दे शाची संःकृती, त्या दे शाचा ःवभाव, त्या दे शाची अिःमता यावर "पर ' म्हणजे बा दे शाचे, बा
शक्तीचे आबमण व बंधन आले ले असते . कु ठलीही िकंमत दे ऊन दे शाला ःवतंऽ करण्यासाठी अने क दे शूे मी
तयार होतात. दे शाला ःवातं य िमळते असे म्हणतात, ते व्हा ःवातं य ूत्य कोणाला िमळते ? ःवातं याचा
अनुभव व आनंद कोणी घ्यायचा असे ल, तर तो दे शात राहणाढया ूत्ये क व्यक्तीने . अथार्त ःवातं याबरोबर
आले ली जबाबदारी व िनयम पाळले नाहीत, तर िमळाले ले ःवातं य दे शाला ढहासाकडे वा नाशाकडे ओढू न ने ते.
म्हणून जगण्याच्या ःवातं याची इच्छा धरणाढयांनी, ःवातं य म्हणजे मनमानी असे न समजता, त्याचे
िनयम सांभाळू न ःवातं याचा आनंद कसा घ्यायचा, त्याचा लाभ कसा क न घ्यायचा हे समजूनच घ्यावे
लागेल.

सृि कत्यार्ने संपूणर् िवँ व, िनसगर्, ूािणमाऽ, मनुंय हे सवर् एका िविश संकल्पने नुसार तयार केले . त्यात
राहणाढया ूािणमाऽांचे आरो य सु◌ु वातीला व्यविःथत, सुसंब सवर् अूितम तयार केले . मनुंयाला मन या
शक्तीची िवशे ष दे णगी िदली. हे तू असा क , ा संपूणर् सृि चबात जडापासून चैत यापयतचा िकंवा
चैत यापासून जडापयत होणाढया ूवासासाठी मन मागर्दशर्क ठरे ल. परं तु या वे ळी जडाच्या साहा याने
राहणारी इं ििये आिण त्यांना सुसंघिटत क न एका िविश ये याकडे , चैत याकडे िकं वा अिःतत्वात
असणाढया म यिबंद ू "ःव' कडे ने ण्याचे काम करण्याढया मनािव वागू लागतात, ते व्हा रोग तयार होतात.
ूत्ये काला खूप जगावे , चांगल्या रीतीने जावे असे वाटले तर तसे ःवातं य िमळिवण्याची जबाबदारी ूत्ये क
व्यक्तीवर असते . इं ििये , मन व आतील आवाज यांच्या संघषार्तून रोग तयार होतात. पण त्याची जबाबदारी
ूत्ये क व्यक्तीने च घ्यायची असते . "ःव" चे तंऽ म्हणजे ःवातं याचे िनयम समजून घे तले , तर असे ःवातं य
िमळिवण्यात काही अथर् आहे आिण त्या ःवातं याचा उपयोग आनंदासाठी होऊ शके ल.

िनसगार्चे ःव प अफाट व चमत्काराने भरले ले असून, त्यात एक जीव हा एखा ा सागरातल्या पाण्याच्या
थबाूमाणे नगण्य आहे . सागर व त्यातील पाण्याचा एक थब यांचा जो संबंध तसाच संबंध िवँ वाचा व िजवाचा
आहे . थबाने सागरात िमळू न जायचे ठरिवले तर थब सागर पाने अिःतत्वात राहतो; पण त्याच थबाने
सागरापासून वे गळे राहायचे ठरिवले तर त्याला ःवतंऽते चे सवर् िनयम सांभाळू न राहावे लागते आिण
जीवनाच्या खेळ ात संघषार्ला त ड ावे लागते . ूत्ये क खेळाचे काही िनयम असतात, जीवनाचे िनयम असतात
आिण ःवातं याचे तर खरोखरच खूप िनयम असतात. ते व्हा जगण्याचे ःवातं य िमळवायचे असले , तर सवर्
िवँ विनयम व िवँ वाशी असले ल्या व्यिक्तगत संबंधांचे िनयम पाळू नच त्या ःवातं याचा आनंद िमळवता
ये तो. एखा ाने जर "मी माझा मुखत्यार आहे , एकटा आहे , मी मा या मनात ये ईल तसे वागेन,
िनसगर्िनयमांना डावलून मला हवे तसे वागण्याचे ःवातं य िमळावे ", अशी कल्पना केली तर ती कल्पना
व्यक्तीच्या नाशालाच कारणीभूत ठरे ल. मी या सागराचा एक अंश आहे आिण मा यासारखे अने क िबंद ू आहे त,
त्या सवाना बरोबर घे ऊन, िनसगार्बरोबर जाण्यातच अंितम कल्याण आहे हे ल ात घे तले तरच आरो याचे
ःवातं य उपभोगता ये ईल.

आरो याची व्या या करताना आयुवदाने शरीर , मन व आत्मा ा सवाच्या आरो याचा िवचार केले ला आहे .
esakal.com/…/526947295435380113… 1/3
2/20/2011 eSakal
म्हणजे शारी रक पातळीवर िमळवायचे सुख, मानिसक पातळीवर होणारा आनंद व आित्मक पातळीवर
होणारे समाधान हे आरो याने अिभूे त धरले आहे . शारी रक पातळीवर शरीराला सवर् िबया कुठल्याही
बंधनािशवाय वा अडचणीिशवाय पार पाडता याव्यात व त्यातून शरीराला सुख िमळिवता यावे एवढे ःवातं य
ूत्ये क व्यक्तीला हवे . एखादी वःतू खावीशी वाटली तर ती खाता ये ण्याचे ःवातं य शरीराचे िनसगार्बरोबर
असले ले नाते व ःवतःची ूकृ ती यांचा िवचार क नच िमळू शकते . म्हणजे ती वःतू खाता ये ऊ शकते .
ःवतंऽते चा हा िनयम पाळला नाही तर मन माने ल तसे खाता ये णार नाही. मला आवडते ते मी खाईन असे
आपण जे व्हा म्हणतो, ते व्हा शरीराला ौेयस असले ले अ न खाता ये त नाही, तर मनाच्या आवडीसाठी,
मनाच्या बंधनाखाली शरीराला ःवीकारावे लागते . असे करताना खरे तर शरीराला खाण्याच्या ःवातं याचा
आनंदही घे ता आले ला नसतो. तसे च ी- ःवातं य, पु ष- ःवातं य, व्यिक्त- ःवातं य, लहान मुलांना िमळणारे
ःवातं य ा सवर् गो ींचा िवचार करत असताना त्यांच्या शारी रक , मानिसक व आित्मक अशा ित ही
पात यांवरच्या ःवातं याचा िवचार करावा लागतो. ःवातं याचा आनंद हवा असतो मनाला, पण त्याचे बंधन
ये ते शरीरावर व आत्म्यावर . ीचे शरीर वे गळे असते . ते व्हा त्या शरीराच्या नैसिगर्क जडणघडणीत आले ले
िनयम ीला पाळणे इ असते . परं तु शारी रक िनयम डावलून ितने ःवातं य िमळिवण्याचा ूय केला तर
ितला कोठलाच आनंद िमळू शकत नाही. कुठलाही िवचार न करता कसे ही वागण्यासाठी ने हमीच उ ुक्त
असते , मग ते मन ीचे असो वा पु षाचे असो. परं तु मानिसकता काही अंशी मन या शरीरात आहे , त्या
शरीरावर अवलंबून असावी. पण मन शरीराचे बंधन न पाळता िकंवा आपण या शरीरात आहोत त्या शरीराचा
िवचार न करता कसे ही वागण्याचा ूय करते . अशा वे ळी माऽ ःवातं याच्या नावाखाली व्यक्तीची ःवतःची
िदशाभूल होऊ शकते . ी वा पु षाने ःवतःला िमळाले ल्या शरीराची बंधने पाळू नच ःवतंऽते चा आनंद घे तला
तर आरो याला बाधा ये णार नाही. शरीर हे पंचमहाभूतांपासून तयार झाले ले, जडत्वाचे आिधक्य असणारे
असते .

जडत्वाचे िवशे ष िनयम असतात, जे िव ानाने समजून घे ता ये तात, िस करता ये तात. हे िनयम पाळू न
शरीराला ःवतंऽते चा अनुभव घे ता ये ऊ शकतो. जडाला लागू असणारे िनयम मोडू न कु ठल्याही ूकारे शरीराला
ःवातं य िमळिवता ये त नाही, त्यामुळे एका बाजूने मनुंय ःवतःला जडाशी जाःत जोडू न घे तो, शरीर
म्हणजे च मी असे समजतो, त्या ीने शरीराचे चोचले जाःतीत जाःत पुरिवण्याचा ूय करतो िकं वा संप ी,
घरदार वगैरे जडाचा संमह करण्यात शक्ती वे चतो. दसढया
ु अंगाने त्याचे खरे अिःतत्व मनःशक्तीवर
अवलंबून असते त्या िठकाणी माऽ तो ःवतंऽपणे जडाच्या पलीकडचा िवचार क शकत असल्यामुळे जडाचे
,
िनयम डावलून वागण्याचा ूय करतो.

िसक शरीराचे िनयम हे बा वातावरणाशी, समाजाशी व सवाच्या कल्याणाशी बांधले ले असतात. त्या िठकाणी
सु ा मनुंय ःवाथर्किित, जडक िित होऊन इतरांची पवार् न करता ःवतंऽ होण्याचा ूय क लागला, तर
त्याला अपयश ये ऊ शकते . आत असणारे चैत य, जाणीव िकं वा आत्मा ांचा आनंद ःवानुभवावर अवलंबून
असतो. त्या िठकाणी करायच्या गो ी ा शारी रक पातळीवर िकं वा जडाच्या िकं वा मनाच्या संकल्पने त िस
करण्याचा ूय केल्यामुळे ते थेही ःवातं याचा अनुभव घे ता ये त नाही. संपूणर् िवँ विनिमर्तीम ये ी- पु ष,
पूव-र् पिँ चम, दि ण- उ र या जो यांम ये वे गवे गळे ःवभाव असले ले घटक एकऽ आणून सृजन झाले ले
िदसते . या जोडीने एकऽ जीवन जगण्याचा ूय क न जडाचे िनयम पाळू न सामािजक कल्याणाचा िवचार
क न आित्मक आनंद िमळिवण्याचा वा समाधानी राहण्याचा ूय केला तर ित ही पात यांवर ःवातं य व
आनंद िमळू शके ल. जगण्याचे ःवातं य म्हणजे ूत्ये क ाला जाःतीत जाःत जगायची, दीघार्युंयाची वा अमर
होण्याचाही कल्पना असे ल. परं तु हे सवर् करण्यासाठी जड, चैत य व मन यांना समजून घे ऊन त्यांना त्यांच्या
तंऽाूमाणे म्हणजे िनयमाूमाणे वागण्याचे बंधन ूत्ये कावर ये ते. बंधन म्हटले तर ःवातं य कसे , असा ूँ न
मनात ये ऊ शकतो. परं तु िनसगर्िनयमाबरोबर चालणे हा सहजधमर् असल्याने त्याला बंधन मानता ये त नाही.

ूत्ये क व्यक्तीचा एक ःवभाव असतो, त्याची एक ूकृ ती असते , त्याच्या मनाला साि वक , राजिसक ,
तामिसक असे िनसगर्तः आले ले काही गुण असतात. या िनयमाला ध न जर जीवन जगले आिण सतत
ूय शील व कायर्र त राहन ू िवँ वचब व्यविःथत राहण्यासाठी सृजनाचे काम केले तर समाधान व शांती
नक्क च िमळू शकेल ूत्ये काला पािहजे ते वढे दीघार्युंय जगण्याचे ःवातं य आहे . परं तु ूत्ये क पातळीवरचे
.
िनयम पाळल्यासच ःवातं य उपभोगता ये ईल. त्यासाठी ःवतःच्या ूकृ तीनुसार , ऋतुनुसार आहार - आचरण,
व्यायाम, योग, ूाणायाम वगैरचा समावे श करणे , दसढयाला
ु मदत करणे , दसढयासाठी
ु त्याग करणे ,
चराचरावर ूे म करणे आवँ यक आहे . हे सवर् करत असताना कधीतरी शांत बसणे , संगीत, यान यांच्या
esakal.com/…/526947295435380113… 2/3
2/20/2011 eSakal
मा यमातून आतल्या आत्म्यापयत पोचून त्याचे िनयम समजून घे णे अशा ूकारे मनुंयाने वागण्याचे
ठरिवले , तर त्याला पािहजे ते वढे जगण्याचे म्हणजे च दीघार्युंय अनुभवण्याचे ःवातं य िमळू शके ल.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनिव्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/526947295435380113… 3/3

You might also like