You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

आरोग्यसण मकरसंबांत
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 14, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

संब ांतीच्या िदवसात, थंडीच्या िदवसात सूयर्शक्ती, अिग्नशक्तीकडे लक्ष


दे णेही आवँ यक असते . थंडीमध्ये िनसगर्तःच अग्नीची शक्ती वाढत असते ,
तसे च सूयर्ूकाशाचा आरोग्यासाठी अिधकािधक उपयोग करून घे ण्यासाठीही
हा काळ उ म असतो.

नवीन वषार्चा पिहला सण हणजे संबांत. आयुविदक ं या वचार करायचा


झाला तर , संबांत ये ते थंडीच्या िदवसात हणजे हे मंत ऋतूत. हे मंतानंतर ये तो िशिशर ऋतू, जो आदान
काळातला पिहला ऋतू असतो. आदानाचे वैिशं य हणजे "रौआयं आदानजम'् अथार्त आदानकाळात क्षता
वाढू लागते , िशवाय िशिशरात थंडीचे ूमाण खूप वाढणार असते . थंडीपाठोपाठ क्षता वाढते च. संबांतीच्या
िदवशी केले जाणारे सवर् रीित रवाज क्षता कमी करणारे व थंडीचे िनवारण करणारे असतात. आयुवदाने
फक्त संबांतीच्या िदवशीच नाही, तर संपूणर् हे मंत व िशिशर ऋतूत असे च शीतता व क्षता कमी करणारे उपाय
योजण्यास सांिगतले आहे त.
चरकसंिहते मधील या सूऽांवरून हे ःप होईल.

गोरसािनक्षु वकृ तीवर्सा तैलं नवौदनम ् ।


हे म ते ऽ यःयतःतोयमुंणं चायुनर् हीयते ।।
अ यंगो सादनं मूिध्नर् तैलं जे ताकमातपम ् ।....चरक संिहता
हे मंत ऋतूत दध ू व उसापासून तयार केले ले व वध पदाथर् खावे त, गरम पाणी यावे , ते ल, वसा वगैरे िःनग्ध
पदाथर् खावे त, अंगाला अ यंग करावा, िःनग्ध ि यांपासून बन वले ली उटणी लावावीत, डोक्यावर ते ल लावावे ,
अंगावर ऊन यावे . संबांत साजरी करताना आपण ने मक्या याच गो ी करत असतो.
संब ांतीच्या िदवसात, थंडीच्या िदवसात सूयर्शक्ती, अग्नीशक्तीकडे लक्ष दे णेही आवँ यक असते . थंडीमध्ये
िनसगर्तःच अग्नीची शक्ती वाढत असते , तसे च सूयर्ूकाशाचा आरोग्यासाठी अिधकािधक उपयोग करून
घे ण्यासाठीही हा काळ उ म असतो.

सू यर् श क् तीचा उपचार


वे द- आयुवदात ू यक्ष सूयर्ूकाशाचा आरोग्यासाठी उपयोग करून घे ण्याबाबत बरे च काही सांिगतले ले आहे .
उ नािद यः कृमीन ् हि त ।
उगवता सूयर् कृमींचा नाश करतो.
न सूयर्ःय सं शे मा युयोथाः ।
सूयर् आ मा जगतःतःथुषँ च ।....ऋग्वे द
सूयार्च्या ूकाशापासून आमचा कधीही वयोग न होवो.
संपूणर् ःथावर (झाडे , दगड वगैरे िःथर वःतू) व जंगम (ूाणी, पशू, पक्षी वगैरे हालचाल करून शकणाढया गो ी)
यांचा सूयर् हा आ मा होय. या ूकारच्या वे दसूऽांमधून सूयार्चे मह व समजते .
आरोग्यं भाःकरात ् इच्छे त ् । असे आयुवदातही हटले ले आहे . सूयर्पूजा, उगव या सूयर्ूकाशाचा लाभ
घे ण्याबरोबरच सूयर्ूकाशाचा "उपचार ' हणूनही अने क िठकाणी उपयोग करून घे तला आहे .
ू यक्ष सूयर्ूकाशाचा उपचार हणून उपयोग करण्याला "आतपःवे द' असे नाव िदले आहे . आतपःवे द हा
मु य वे वचारोगात यायला सांिगतला आहे . तसे च तो लंघनाचा एक ूकार आहे असे ही सांिगतले .
लंघनूकारः आतपसे वनम ् ।
मध्यबलःथूलमनुंये षु ःथौ यापनयनाय ।...चरक सूऽःथान
चांगली िकं वा मध्यम ताकद असणाढया ःथूल मनुंयाची ःथूलता दरू करण्यासाठी आतपसे वन उपयुक्त
असते .
सुौत ु संिहते त सूयर्ूकाशाचे अजूनही फायदे सांिगतले आहे त,
द ु ोणपीिडते षु कु षु तैलपाना य गा अन तरम तःशोधनाथ ूयुक्तिँ चिक सोपबमः ।
esakal.com/…/483328249432343567… 1/3
2/20/2011 eSakal

जुना, द ू षत ोण न करण्यासाठी, वचारोग नाहीसा करण्यासाठी, अंतःशु ीसाठी केला जाणारा उपचार
हणजे आतपसे वन होय.
ःवे द उपचार समजावतानाही अने क िठकाणी उ हाचा वापर के ले ला आढळतो. काही मानिसक रोगांवर उपचार
हणून उ हात बसवावे , झोपवावे असे उ ले ख सापडतात. एकं दरच आरोग्य िटकवताना िकं वा िमळवताना
सूयार्ची मोठी आवँ यकता असते .

शरीरातील सू यर् श क् ती
" पंडी ते ॄ ांडी' हा आयुवदातला मह वाचा िस ांत आहे . जे काही वँ वात आहे ते सवर् सूआम ःवरूपात शरीरात
आहे . याच त वानुसार जसा बा जगतात सूयर् आहे तसा शरीरात अग्नी आहे असे आयुवदात सांिगतले ले आहे .
पृ वीसाठी ऊजचा मूलॐोत असतो सूय.र् सूयर्िकरणांच्या साहा याने अ नधा याची िनिमर्ती होते आिण
अ नधा यातूनच सवर् िजवांचे पोषण होत असते . माऽ या अ नधा यातून, मग ते पाणी असो, गवत असो,
भा या- फळांच्या ःवरूपातले असो िकं वा एखा ा ूाण्याचे मांस असो, शरीरावँ यक ऊजार् तयार करण्याची
संर चना ू ये क सजीव ूािणमाऽाला लाभले ली असते . या संर चने तला ूमुख घटक सूयार्चे ूतीक ःवरूपच
असतो व तो हणजे जाठराग्नी. आहारामध्ये असले या नैसिगर्क ऊजचे रूपांतर शारी रक ऊजत करण्याचे
काम जाठराग्नीकडू न होत असते . पचनिबये तून तयार झाले ली ऊजार् आप या ू ये क लहान- मो या,
शारी रक - मानिसक कायार्साठी वापरली जाते . अथार्तच िजतक अिधक व िजतक्या चांग या ूकारची ऊजार्
िमळे ल िततके शरीर यापार सुर ळीत चालतात, आरोग्य कायम राहते . या उलट ऊजार् कमी पडली तर अने क
ूकारच्या समःयांना आमंऽण िमळू शकते . पुरेशी ऊजार् िमळण्यासाठी दोन गो ी मह वाच्या असतात, एक
हणजे यापासून ऊजार् िमळते तो आहार ऊजने संप न असायला हवा आिण दसरी ु हणजे आहारातील
ऊजचे शरीर यापारासाठी आवँ यक ःवरूपामध्ये रूपांतर करणारी संरचना हणजे च पचनिबया यविःथत
काम करायला हवी.

सजीवता, सचेतता, सते जता यासार या अ यंत मह वाच्या गो ी अग्नीवर अवलंबून असतात. जे आप या
आवाक्यापलीकडचे असते , याच्यावर आपण कोणताही अिधकार , स ा गाजवू शकत नाही, पण तरीही याची
आप याला आवँ यकता असते अशा त वांची आपण पूज ा करतो. भारतीय संःकृतीमध्ये दीपपूजन, दीपो सव,
अिग्नपूजन वगैरे गो ी खूप मह वाच्या असतात. दीपावली, होळी, िद याची अमावःया वगैर च्या िनिम ाने
आपण अग्नीचे पूजन करत असतो. दे वासमोर पूज ा करणे हे तर आप या िन यकमार्तच असते . घराला
अग्नीिशवाय घरपण ये त नाही, तसे च शरीराची सचेतना, सते जताही अग्नीिशवाय शक्य नसते .

अग्नीची ूाथर्न ा
अग्नीची ूशःती पुढील श दात के ले ली आढळते ,
आयुवर्ण बलं ःवाः यमु साहपचयौ ूभा ।
ओजःते जोऽग्नयः ूाणाँ चोक्ता दे हािग्नहे तुकाः ।।
शा ते ऽग्नौ िॆयते युक्ते िचरं जीव यनामये ।
रोगी ःयात ् वकृ ते मूलमिग्नःतःमाि न च्यते ।।...चरक िचिक साःथान

सचेतना, उ म वणर्, ताकद, आरोग्य, उ साह, उ म शरीर बांधा, ूभा, ओज , ते जिःवता, ूाण ा सवर् गो ी
अग्नीवर अवलंबून असतात. अग्नी यविःथत असे ल तर दीघार्युंयाचा लाभ होतो, वकृ त झाला तर यामुळे
अने क रोग होऊ शकतात आिण जर शांत झाला तर मरण ये ऊ शकते .

सातही धातूंचे पोषण करण्यास अ न सक्षम असले तरी ते ःवीकारण्याचे काम अग्नीचे असते , अ नाचे
शरीरधातूत रूपांतर करण्याचे काम अग्नीचे असते . अग्नीने ःवतःचे काम यविःथतपणे केले नाही तर
िकतीही सकस आहार घे तला, उ म औषध घे तले तरी याचा उपयोग होणार नाही, हणूनच आयुवदात उपचार
करताना अग्नीकडे वशे ष लक्ष ावे लागते .

रोगांचे मू ळ : मं द ाग्नी
वे ळच्या वे ळ ी भूक लागणे , पोट साफ होणे , एवढे च नाही तर शरीर हलके वाटणे , काम करण्याची ःफूत व
उ साह असणे या सवर् गो ी संतुिलत ःवःथ अग्नीच्या योगाने िमळू शकतात. आयुवदात अग्नीची अशी
esakal.com/…/483328249432343567… 2/3
2/20/2011 eSakal
ूशंसा केली आहे . तसे च हा अग्नी आपले कायर् करे नासा झाला तर काय होऊ शकते हे ही आयुवदाने अगदी
थोडक्यात पण ःप पणे सांिगतले आहे .
रोगाः सवऽ प म दाग्नौ । हणजे च अग्नी मंद झाला क तो सवर् रोगांचे मूळ कारण ठरतो.

आिण खरोखरच आयुविदक ीने वचार केला असता समजते क बहतां ु शी लोकांना भे डसावणाढया ःथौ य,
कोले ःटे रॉलमध्ये वाढ, एवढे च काय पण उच्च रक्तदाब, मधुमेह, यासार या अने क रोगांचे मूळ मंदाग्नीत
असते . एकदा का अग्नीवर काम करून याचं मंद व दरू झाले क अशा रोगात फरक िदसायला सुरवात होते .

सूयर्शक्तीचा संबंध आप या शरीरातील चेतासंःथेच्या व हाडांच्या आरोग्याशीही असतो. याूमाणे


सूयर्ूकाशामुळे अंधार नाहीसा झाला क िनसगर् जागा होतो व सवर्दरू उ साह संचारतो, तसे च मद ू व चेतातंतूंचे
अिभसरण यविःथत होण्यासाठी, चेतन व ये ण्यासाठीही सूयर्शक्तीची आवँ यकता असते . आधुिनक
व ानही हे च सांगते क सूयार्च्या िकरणांतून िमळणाढया "ड' जीवनस वाची शरीरात कमतरता उ प न झाली,
जी सूयार्चे िदवसिदवस दशर्न न होणाढया अितथंड व बफार्ळ ूदे शातील यक्तींमध्ये उ वू शकते , तर तोल
जाणे , चक्कर ये णे, पाठीमागे पडायला होणे वगैरे ऽास उ वू शकतात. लहान मुलांमध्ये हाडे मृद ू झा याने हात-
पाय वाकू लागले उदा. मुडदस ू , तर आधुिनक वै कातही "सौरिचिक सा' हणजे सूयर्ूकाशात बसवणे याच
उपायाचा अवलंब केला जातो.

ू ये क वष पौषात 14 जाने वारीला मकरसंब ांत ये ते. मकर राशीत असताना सूयार्चा ूभाव कमी होतो. हणून
या ीने , आयुवदाच्या त वानुसार , भारतीय परं परे त गुळाची पोळी खाऊन, तीळ - गूळ वाटू न संबांतीचा सण
साजरा केला जातो. मैऽीतील जुनी कटु ता संपवावी व नवीन िमऽ जोडावे , ितळाचे ते ल व तीळ वाटू न काढले ले
दध
ू अंगाला लावून ःनान करून सूयर्नमःकार व सूय पासना करावी अशी ूथा आहे . वशे षतः त णांनी
शरीरसौ व व बु ी- मे धा- ू ा वाढ वण्यासाठी थंडीत सुरू केले ली ही सूय पासना, योगासने , ूाणायाम व
यायाम पुढे वषर्भर चालू ठे वावा हणजे ता ण्य वाढू न दीघार्युंय ूा होते .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आ मसंतुलनि हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/483328249432343567… 3/3

You might also like