You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

सण िमऽाचा आ ण मैऽीचा !
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 14, 2011 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe
जलत वाचे ःथान असले या ओट पोटा या ठकाणी असले या ःवािध ान चबातील
दोषांमुळे मनुंयमाऽात उ प न झाले ला दरावाु , े ष, म सर दरू कर यासाठ मकरसंबांत
या सणाची योजना आहे . सूयश तीचा नीट वकास क न घे तला, तर सव मनुंयमाऽात
ूे म, मैऽी वाढू न ू ये काला शांतीचा अनुभव घे ता ये ईल व यातूनच नवीन क पना व
मानवते या क याणासाठ सृजनकाय होऊ शके ल.

साधारण 14-15 जाने वार या सुमारास पौष म ह यात सूयदे व मकर राशीत ूवे श करतो.
एकू णच हे पुऽ शनीदे वां या मालक चे घर पता सूयास आवडणारे नाह . या घरात राहन
ू सव
चराचरास व सूय पासना करणाढयास श ती व उंणता पूण पाने दे णे सूयदे वास जमत नाह सूयदे व जरासे
.
ख न मनः ःथतीत राह याचा हा काळ . मकर राशी ह सूयपुऽ शनीची राशी. व डलांचा ःवभाव ूकाशाचा व
ूकाश दे याचा, तर पुऽाचा ःवभाव या व . हणून "सूयापोट शनैँचर' असा वा ूचार ूचिलत असले ला
दसतो. ा वा ूचारात सूय व शनी यांचे पटत नाह असे ःप केले आहे . अथात अ नीचे व थंड चे, अ नीचे व
पा याचे कसे जमणार ?

मनुंया या शर रात ओट पोटा या ठकाणी असले ले जलत वाचे ःथान अशु झाले , यात जड व , घाण
जाःत साठली तर याची एक पता कमी होते , याचे वघटन कं वा तुकडे हायला सु वात होऊ शकते .
ैतभावातून घृणा, म सर उ प न न झाले तरच नवल. ा जलत वाला शु ठे व याची जबाबदार असते
सूयदे वते ची, जो उंणते ने जलाची वाफ क न याला आकाशात उडवून पु हा शु पाने पृ वीवर आण याचे
मोठे काम करतो याच त वाूमाणे मनुंया या शर रात नाभी या ठकाणी असले या म णपूर चबात
.
असले ली सूयश ती ओट पोटातील जलत वाचे शु करण कर याची ू बया करते . परं तु थंड या दवसात ह
ू बया नीट होऊ शकत नाह आ ण सद चा ऽास वाढतो, हा अनुभव आप या सवानाच असतो.

सवसामा य मनुंया या नाभी या ठकाणी असले ले सूयचब विचतच वकिसत झाले ले दसते कं वा याला
खास मे हनत क न वकिसत क न यावे लागते . साधारणतः या चबाचा आकार अगद छोटासा असतो. ा
चबाचा वकास करायला खूप मे हनतीची आवँ यकता असते . नराचा नारायण ा चबा या वकासाने च िस
होणार असतो.

नारायण हट यावर आप याला महा वंणूंची आठवण ये ते, यां या नाभी या ठकाणी असले या म णपूर
चब, सूयचब वा नािभचबाचा आकार उमलले या कमळाएवढा असतो हणून यांना प नाभ हणतात. या
ठकाणी संपूण जगाचे सृजन करणाढया ॄ दे वाचे ःथान असते . महा वंणूं या नाभीकमलातून िनघाले या
कमळात बसले या ॄ दे वाचे यान सव भारतीयां या प रचयाचे आहे . आपणह ा चबाचा वकास क न,
याचा आकार वाढवून ःवतःची सृजनश ती वाढवू शकतो. एकू णच आ म वँ वास, मनगटातील ताकद व
सृज न हे सव म णपूर चबावर अवलंबून असतात. हे चब सूयचब असे ह हटले जात अस याने या ठकाणी
असले या सूयाला ूस न करणे , याची जाःतीत जाःती श ती िमळ वणे हे ू ये काचे कत य असते .

हणून भारतीयांनी गायऽी मंऽाला खूपच मह व दले ले आहे . यावे ळ सूयाची श ती आप याला पूणपणे
िमळणार नाह , यावे ळ तर म णपूर चबावर काम क न सूयश ती जागृत करणे हे आपले कत य असते .

सवात मह वाची सूय पासना हणजे सूय दया या वे ळ कमीत कमी बारा सूयनमःकार घालणे .
" बयायोगा' या पुःतकात ा बये ला इं मजीत cosmic prayer कॉ ःमक ूे अर असे नाव दले ले आहे .
याव नह ह वै ँवक क याणाची बया आहे हे ल ात ये ईल. सूयनमःकारात अने क ूकार या शार रक
अवःथा अिभूे त असतात. मु य हणजे डोके उचलून पाठ ला ताण द यानंतर सूयचबाचा वकास
हो यासाठ खास मदत िमळते आ ण शर रातील अ नी हणजे सव हॉम नल संःथा संतुिलत राहन ू
आरो याला मदत िमळते सव आरो याचा द घायुंयाचा व शतायुंयाचा कारक सूयच आहे हे आप या सवाना
. ,

esakal.com/…/480799139008978757… 1/2
2/20/2011 eSakal
अनुभवाने माह त असते . शर रातील हाडे मजबूत हो यासाठ हणजे च द घायुंयासाठ व भरपूर ताकद
िमळ व यासाठ सूयूकाश मह वाचा असतो. ितळा या ते लापासून बन वले ले िस अ यंग ते ल वषभर
शर राला लावावे . संपूण वषभर ःवतः या ताकद ूमाणे बारा या पट त सूयनमःकार घालावे त.

सूयनमःकार घालत असताना समोर थोडे से पाणी ठे वावे , सूयनमःकार घालून झा यावर सूयश तीचे आवाहन
क न, जम यास गायऽी मंऽ हणून ूाशन करावे . यासाठ कुठ याह ज मजातीचे, प र ःथतीचे, ी- पु ष
वगैर चे बंधन नाह . ू ये काने रोज कमीत कमी बारा सूयनमःकार घालणे आवँ यक असते . यामुळे द घायुंय
तर िमळते च बरोबर ने चेहढयावर आ म वँ वास व ःमत रा ह याने अने क िमऽ िमळतात, अने क जणांशी
मैऽी करता ये ते, अने क जणांना मदत करता ये ते व आयुंयात आनंद, शांतीचा अनुभव घे ता ये तो.

गुळाचा, ितळाचा व गोड बोल याचा संबंध हा सव ा ू बये शी जोडला जाऊन मकरसंबांत ा सणाची
भारतीयांनी योजना के ले ली आहे . पृ वीवर ये णार सव सूयश ती ू ये क अणुरे णूत समावले ली असते , न हे
तर सव अणू रे णूची श ती ह सूयाचीच असते . ितळा या अगद बार क दा यातूनह सूयश ती वपुल ूमाणात
िमळते . ितळात ते लाचा अंश अिधक ूमाणात असतो. ितळा या ते लाची उंणता, वशे षतः का या ितळा या
ते लात असले ली अिधक उंणता सवा या प रचयाची असते . आयुवदाने तर शर राचे चलनवलन
वाढ व यासाठ , सूयश तीचा वकास कर यासाठ , उंणता वाढ व यासाठ , ःनायू व हाडांम ये आले ली
मरगळ दरू क न यांना पुनय वन ूा क न घे यासाठ योज यात आले या अ यंगासाठ ितळा या ते लाची
योजना केले ली दसते . या ितळांबरोबर थोडासा उंण असले ला गूळ वाप न ितळाचे लाडू वा व या क न
खा या तर सूयचबाला चालना िमळायला मदत होते . हणून संबांती या सणा या दवशी ितळगूळ
वाट याचे ूयोजन के ले ले दसते .

तीळ वाटू न अंगाला लावणे , ितळगुळाचे से वन करणे , ितळाचे ते लाने अ यंग करणे ा दवसात खूपच
आवँ यक असते . सूयचब मंदावले कं वा याचे आकुं चन झाले तर नुसतीच मरगळ , आळस वा वषाद उ प न
होईल असे न हे तर इतर रोगांचाह ूादभावु होऊ शकतो.

जलत वाचे ःथान असले या ओट पोटा या ठकाणी असले या ःवािध ान चबातील दोषांमुळे मनुंयमाऽात
उ प न झाले ला दरावाु , े ष, म सर दरू कर यासाठ या सणाची योजना के ले ली आहे . हणून जुनी भांडणे
संपवून, जुने े ष संपवून कुणाचाह म सर न करता एकमे कांशी गोड बोलून, गोड संबंध ूःथा पत करणे व
मैऽीभाव वाढवणे हा भारतीयांचा उ े श दसतो. तसे ह पाहता सूया या मह वा या बारा नावांपैक प हले नाव
"िमऽ' हे च आहे (िमऽाय नमः, रवये नमः, सूयाय नमः.... वगैरे ). सूय हा जग मऽ आहे . कु ठलाह आपपरभाव
न ठे वता सवाना जीवनश ती, ूाणश ती पुर वणे हे सूयाचेच काम आहे . जग माता गायऽीकडू न िमळाले ली ह
श ती केवळ मनुंयमाऽाला न हे तर सव चराचराला पोच वणे हे काम करणारा हा िमऽ. मैऽीम ये दसढया ु या
उपयोगी पडणे दसढयाला
, ु मदत करणे दानधम करणे ा सव गो ी अिभूे त असतात हणून या संबांती या
, .
सणाला ितळगूळ या गोड बोला' असे हणून नुसते दखा याचे ःव प न ठे वता काह तर भे ट दे णे, दानधम
"
करणे अिभूे त असते .

अशा ूकारे सूयश तीचा नीट वकास क न घे तला तर सव मनुंयमाऽात ूे म, मैऽी वाढू न ू ये काला शांतीचा
अनुभव घे ता ये ईल व यातूनच नवीन क पना व मानवते या क याणासाठ सृजनकाय होऊ शके ल. ा
सूयसणा या िनिम ाने सवाना संबांती या शुभे छा.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आ मसंतुलन हले ज, काला 410 405

esakal.com/…/480799139008978757… 2/2

You might also like