You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

वधू- वरांची आरोग्य कुं डली


डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 07, 2011 AT 11:02 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

ी व पुरुष िमळू नच 'एक अिःतत्व' तयार होते .


त्यासाठी दोघांची आरोग्य कुंडली जमायला हवी.
दोघांिशवाय आयुंय साथर्क करणे अवघड आहे .
त्याग व ूे माने च आपुलकी वाढते , हे लक्षात ठे वून
िववाहानंतरचे जीवन कौटु ंिबक व सामािजक
बांिधलकीतून हशारीने
ु जगावे . म्हणजे संपूणर्
आयुंय आरोग्यमय राहन ू शे वट गोड होतो.

आरोग्याची या या करत असताना दोष, धातू,


अग्नी व मल यांचे समत्व, तसे च इं िये व मन यांचे
ूस नपणे ःवीकारले ले आत्म्याचे ःवािमत्व अिभूे त असते . ज मतःच िमळाले ले आरोग्य खूपसे
आईव डलां या ूकृ तीवर , गभर्धारणे पासून ज मापयत या सवर् ूसंगांवर आिण आईने घे तले या काळजीवर
अवलंबून असते . ज म झा यानंतर दली गेलेली औषधे व घे तले ली काळजी यांचाही आरोग्यावर खूप प रणाम
होतो. जीवन सु झा यानंतर आवडी- िनवडी, बाहे रचे वातावरण आिण त्याबरोबर ये णारा मानिसक ताण
यावरही आरोग्य अवलंबून असते . हे सवर् सांभाळू न आरोग्य टकवणे , ते ही शरीर , मन व आत्म्याचे, एक
अवघड काम आहे . "एकटा जीव सदािशव' हा अनुभवच मुळी सवाना घे ता ये त नाही. हे साहिजकही आहे . कारण
ी व पुरुष िमळू नच "एक अिःतत्व' तयार होते . एक याने राहणे िनसगार्िवरु आहे व त्यामुळे सुख िमळणार
नाही असे समजून जीवनसाथी शोध यास सुर वात होते . पण त्याचबरोबर आरोग्य सांभाळ याचे जे आ हान
आधी होते , ते आता लग्नानंतर द ु पट झाले आहे , हे आप या लक्षात ये त नाही.

ूकाशमय जीवनासाठी
शरीरसंबंध घडला, की शरीरातील गुणदोषांचा संबंध ये तो. इतके च न हे , तर एकमे कां या गुणसूऽांवरही
प रणाम होतो. मनोिमलन होईल की नाही याची शाँ वती नसली, तरी मनावरील ताण व मनोरोग यांना वाट
िमळू शकते . त्यातून मनोिमलन झाले च तरी मनाची धारणा आस तीकडे जाऊन दसढया ु ूकारे आरोग्य
िबघडवू शकते उजे ड िमळावा म्हणून एका काचे या गो यात दोन िवजे या तारा काळजीपूवर्क एकऽ जोड या
.
की उजे ड िमळतो, पण उंणताही तयार होते . त्या उंणते मुळे द या या यवःथेचेच नुकसान होते . पण म्हणून
काही आपण दवा न लावता अंधारात राहत नाही. पु हा पु हा ूयोग क न उजे ड तर िमळे ल, पण शि त यय
व नुकसान होणार नाही याचे उपाय शोधतो. तसे च लग्नाचे पण आहे . लग्न क न वधू व वर जे हा एकऽ
ये तात, ते हा एका समाज यवःथे या व कुटु ंबा या बंधन पी काचे या गो यात हे सवर् घडले व यासाठी
आवँ यक असणारे िनयम पाळले , तर वधूवरांचे आरोग्य यविःथत राहन ू जीवन ूकाशमय होते . यासाठी
सुर वातीपासूनच काळजी घे णे आवँ यक आहे .

योितषशा , समाजशा , मानसशा , अथर्शा आिण सवात मह वाचे आरोग्यशा यां या मदतीने ही
काळजी घे णे श य आहे . वधू/वर िनवडताना त्यांची आरोग्यकुं डलीच अिधक जुळली पा हजे . अथार्त आरोग्य
म्हणजे नुसते दे खणे पण कं वा शरीरसौ व आिण रोगाचा अभाव एव यापुर ते मयार् दत ठे वता नये ; तर, त्यांचे
मनोिमलन आिण एकमे क ावर ूे म व आत्मसमपर्ण हे ही आरोग्यातच धरावे लागेल. एवढे क न
योितषकुं डली, आरोग्यकुं डली वगैरे जुळली तरी ती एका चांग या कामाची सुरवात कर यास मुहू तर् मागर्दशर्न
म्हणून उपयोगी पडे ल. एकमे कास एकमे काची गरज आहे , दोघांिशवाय आयुंय साथर्क करणे अवघड आहे ,
त्याग व ूे माने च आपुलकी वाढते , हे लक्षात ठे वून िववाहानंतरचे जीवन कौटु ंिबक व सामािजक बांिधलकीतून
हशारीने
ु जगले , तर संपूणर् आयुंय आरोग्यमय राहन ू शे वट गोड होतो, हे लक्षात ठे वायला पा हजे .

पू णर् अिःतत्वाचा अनु भ व


एखा ा वे ळी असे ही घडू शकते , की एकू णच असणारे शारी रक आरोग्य, मनाची ठे वण, सवर् जग या या सवयी
esakal.com/…/465328781072990748… 1/3
2/20/2011 eSakal
या यि तगत पातळीवर उ म असूनही जोडीदार घे त यानंतर सवर् आरोग्य यविःथत टके ल असे नाही.
अशा वे ळी एखादी य ी लग्न न करता राहू शकते . जीवनात एखादा ूक प डो यांसमोर असताना व आपला
ज म हा या ूक पासाठीच आहे , अशा मानिसक धारणे तून कुणा य तीशी लग्न न करता ूक पाशीच लग्न
क न राहणारी माणसे असतात.

ूत्ये क मनुंय हा अधर्नारी- अधर्नर असतो, त्यात नर गुणांचे ूाधा य असले की बाहे न ी जोडीदार यावा
आिण जर ी गुणांचे ूाधा य असले तर पुरुष जोडीदार यावा म्हणजे एक "पूणर् अिःतत्व ' तयार होईल अशी
धारणा होते . परं तु आतील नर - नारीचे संतुलन होऊन जर एकत्वाची कं वा िशवत्वाची ःवानुभूती असली कंवा
ही अनुभूती िमळव याची साधना करावी अशी योजना असली, तर लग्न न करता एक याने राहता ये ते. पण हे
सवर् विचतच घडणारे आहे . सवर्सामा यांनी गृहःथाौमी जीवन जग यासाठी जोडीदार िमळवून लग्न करणे च
इ आहे .

अशी जमवा कुं डली


भारतात लग्न करायचे ठरवले , की सामािजक आरोग्यासाठी यावयाची काळजी ूथम घे तली जाते . आईवडील
कंवा कु◌ुटुंबातील इतर य ी या वे ळी 'ठरवून लग्न' ही प त ःवीकारणार असतील कं वा जरी ःवतःचे
ःवतः लग्न ठरवायचे असले तरी सुर वात याच मु यापासून करावी लागते . वधूवरांची संपूणर् आरोग्य कुंडली
जमवताना पुढील गो ींची मा हती काढणे इ ठरते .

* दो ही घरा यांचा आचार - िवचार , कजर्, संप ी, गु हे गारी या घटना, समाजात कीत आिण त्या घरातील
चालीरीती यांचा िवचार करावा लागतो. घरा यां या संबंधाचा िवचार करताना गोऽ वगैरे पाह याची जी प त
आहे ती एव यासाठीच, की वधूवरात कुठले ही जवळचे नाते नसावे . एकाच र ताचे म्हणजे गुणसूऽांचा असले ले
संबंध आले , तर आरोग्य नीट राहत नाही व पुढे होणारी िपढी रोगयु त होते .

* मुला- मुलीचे िशक्षण, त्यांचे यि तगत चा र य आिण त्यांची मािसक ूा ी हा दसरा ु मु ा. िशक्षणामुळे
नुसतीच आिथर्क ूा ी होते असे न हे , तर िशक्षणामुळे एकू ण िव े चे संःकार झाले ले असतात, एखा ा
िवषयाला हाताळायला कोणती प त ःवीकारावी हे माहीत झाले ले असते . त्यामुळे शरीर आकषर्णाची
िवःमयता थोडी कमी झा यानंतर पुढे आयुंयभर आकषर्ण राहते ते सामािजक धारणे चे आिण बु ी व िवचार
यां या संवादक्षमते च.े त्यामुळे िशक्षणाचा िवचार व त्याबरोबरच आवडी- िनवडी यावर पुढील जीवन बरे च
अवलंबून असते .

* दोघांचेही शारी रक आरोग्य, वय म्हणजे च वयातील अंतर, दे खणे पण यांचा िवचार खूपच मह वाचा ठरतो.
शारी रक आरोग्याचा िवचार करताना कुटु ंबात आई- वडील कंवा आधी या िपढीत अपःमारासारखे मदचे ू
िवकार कु क्षय दमा असे आनुवंिशक रोग कु टु ंबात नस याची खाऽी क न यावी लागते ूत्यक्ष मुलगा
, , , .
कं वा मुलगी यांना कुठलाही मोठा रोग नाही व ऑपरे शन झाले अस यास ते कसले , कशासाठी याची मा हती
क न घे णे आवँ यक ठरते .
ी या बाबतीत ती ऋतुमती झाले ली आहे व ितचा मािसक धमर् शा ाने सांिगत याूमाणे यथावत व
िवनासायास चालू आहे याची खाऽी क न यावी लागते .

पुरुषा या बाबतीत पण त्या या अंगलक्षणांव न व चाल या- बोल याव न नपुंसकता अस याची श यता
वाट यास योग्य वै कीय तपासणी क न अहवाल पाहावे लागतात. र ताचा गट कं वा स प रिःथतीत
एच.आय. ही. वगैरची लागण झाले ली नाही याचीही मा हती घे णे इ ठरते .

ी- पुरुषां या वया या अंतराचा िवचार करताना ी 18 ते 20 व पुरुष 24 ते 26 या वयात असणाढया जोडीचे


लग्न झाले नाही व वय वाढले ले असले , तर आरोग्याची कुंडली अिधकच चौकसपणे िमळवून यावी लागते .
या वे ळी ूौढ िववाह होतात, त्या वे ळ ी शारी रक आरोग्याबरोबर एकमे क ां या मानिसक कलािवषयी अिधक
मा हती घे तले ली बरी असते . कारण या वयापयत यि तम व व सवयी ढ झाले या असतात.

दे खणे पणाचा िवचार करताना िविश असे मोजमापाचे िनयम नाहीत, त्यामुळे य ती आवडली म्हणजे
आवडली ! हा केवळ यि तगत िनणर्य. दसढयाने
ु पटवून जोडीदार सुंदर आहे असे पटव याचा हा िवषय नाही.
esakal.com/…/465328781072990748… 2/3
2/20/2011 eSakal
आत दयात 'घंटी वाजली' की याची त्याला ऐकू ये ते. पण बढयाच वे ळा शारी रक िमलनाची उत्कं ठा व एकू ण
सवर् जीवनािवषयीचा िनंकाळजीपणा, अशा अवःथेत नुसत्या आतील घंटी या आवाजाला मह व दे ऊन जर
जोडीदार िनवडला तर पुढे ऽास हो याचा संभव असतो. उ रायुंयात आकषर्णे बदलली की एका घरात
नावापुर ते राहन
ू जीवन कंठावे लागते .

* लग्नसंबंधात सांपि क प रिःथती बरी नसताना ःवतः या नाते वाइकांक डू न घे तले ली अहे र पी मदत कंवा
अिभनंदन म्हणून सत्काराूीत्यथर् दले ली भे ट हा यवहार चालू शकतो. परं तु ीकडू न हंु डा म्हणून ठरवून पैसे
घे णे कंवा ी या कु टु ंबाला पैसे दे ऊन ी िवकत घे णे या दो हीही गो ी अत्यंत वाईट समजा यात आिण अशा
ठकाणी आरोग्यकुं डली जमत नाही असे समजून लग्न क नये .

बढयाच वे ळ ा आरोग्यकुं डली िमलनावर स ला दे ताना एकू ण मुलामुलीची व कु टु ंबाची मानिसकता आिण त्याचे
िनणर्य कुठपयत आले ले आहे त याचा िवचार करावा लातो, असा माझा अनुभव आहे . केवळ एका त
य तीकडू न योितषा या अंगाने कं वा इतर सवर् अथार्ने आरोग्यकुं डलीवर िश कामोतर्ब क न घे णे एवढाच
उ े शही असू शकतो. मुलगा व मुलगी यांचे ूीतीसंबंध फार खोलवर गेलेले अस यासही वडीलधाढया मंडळींना
त्यांची कुंडली जमत नाही असा अिभूाय हवा असतो; पण अशा वे ळी दोन ूे म करणाढया िजवांची ताटातूट न
करता त्यां या आयुंयाची जबाबदारी ते घे यास तयार असतील तर त्यांना घे ऊ ावी, हे लक्षात ठे वूनच सूचक
श दांत मागर्दशर्न करावे लागते . योितषशा ाने जसे वणर्- वँ य- तारा- योनी- महमैऽी- राशीकू ट- नाडी यांचे 36
गुण ध न कुंडली िमलन केले जाते , तसे च वरील सवर् मु यांना काही गुण दे ता ये तील व एकमे क ांचे जरी 60-
70 ट के गुण जमले तरी आरोग्य कुंडली जुळ ली असे समजता ये ईल. योितष शा ातील गणगोऽ, 36 गुण,
मंगळ व एकू ण दोघांचाही भाग्योदय कुंडली िमलनासाठी पाह याची प त आहे . आयुवदाशी संबंध बघता, वात-
िप - कफाचा व स धातूंचा संबंध आरोग्याशी अस यामुळे अंगलक्षणांव न समजणारे शरीरूवृ ीचे व
मनोधमार्चे साधम्यर् कुं डलीतील राशी, मह व ःथाने यां याशी जोडू न मनुंयाचा अ यास करता ये तो.

* वणर्, गण, नाडी अशा योितषशा ातील सं ा या ूाितिनिधक असून, नंतर त्यांचे एकमे काचे शऽू- िमऽ,
जमते - न जमते असे संबंध ठरव यास सोपे जाते . आयुवद व अंगलक्षणहोराशा यांचा योितषशा ाशी संबंध
जोडू न बढयाच गो ी वै ािनक ि कोनातून समजून घे णे श य आहे असे दसते , तरीही यावर अिधक
संशोधन झाले , की आरोग्यकुं डली िमलन खूप सोपे होईल.जगा या चांग या भिवत यासाठी सुखी कुटु ंबजीवन
आिण उ म संतती हाच मु य पाया आहे . वधूवरांची आरोग्यकुं डली जे वढी चांग या तढहे ने जमे ल, ते वढे
कुटु ंबजीवन सुखी व शांितपूणर् होईल.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनि हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/465328781072990748… 3/3

You might also like