You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

आरोग्यकुं डली िमलन


सकाळ वृ से वा
Friday, January 07, 2011 AT 11:01 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

जीवनशक्तीचा ूवास व लीले चे वणर्न करणारी ती कुंडली आिण ूत्यक्ष जीवनशक्ती, जी


िशव- िमलनासाठी उत्सुक आहे , ती कुंडिलनी ! जीवनात घडणाढया ूकाश- सावल्यांच्या
खेळ ाचे वणर्न असल्यामुळे कुंडली हा शब्द ज्योितषशा ाने उचलला आिण िशव- शक्ती
िमलनाच्या परमानंदाशी संबंिधत कुंडिलनी हा शब्द अध्यात्मशा ाने उचलला.

कुं डली आिण कुंडिलनी ही सवाच्या प रचयाची ! कुंडली जमली, क कुंडिलनीचा ूयोग
लांबणीवर पडतो, असा एक समज . पण ी- पु षांच्या कुंडल्या जमल्यानंतर चारी पु षाथर्
िस क न कुंडिलनीपयत पोचणे हे अिधक सोपे व सोईचे. कुंड हणजे एक घडा कं वा पे टी
आिण त्यात दडले ली जीवनशक्ती याव न कुं डली कं वा कुंडिलनी हे शब्द तयार झाले असावे त. या
जीवनशक्तीचा ूवास व लीले चे वणर्न करणारी कुंडली आिण ूत्यक्ष जीवनशक्ती जी िशव- िमलनासाठी
उत्सुक आहे , ती कुंडिलनी ! जीवनात घडणाढया ूकाश- सावल्यांच्या खेळ ाचे वणर्न असल्यामुळे कुंडली हा
शब्द ज्योितषशा ाने उचलला व िशव - शक्ती िमलनाच्या परमानंदाशी संबंिधत कुंडिलनी हा शब्द
अध्यात्मशा ाने उचलला. हे वणर्न वाचत असताना जणू भूिमक या सीता हची आठवण ये ते. एकदा या
कुंडातून हणजे भूमीतून सीता बाहे र आली, क जे रामायण घडते ते 'पराधीन आहे जगती, पुऽ मानवाचा'असे
ूत्यक्ष ौीरामांना पण हणायला लावू शकते . राम- सीता िमलनाचा आनंद क्षिणक व नंतर ूत्यक्ष जगावे
लागणारे रामायण सोसवले तर बरे ! कुं डिलनी जागृतीचे हे असे च काहीसे असते . दीक्षा दल्यानंतर प हले काही
अनुभव जणू ःवगार्च्या पलीकडे असले ल्या सुखाची कल्पना दे तात. पण नंतर ही िशव- िमलनोत्सुक शक्ती जर
यविःथत सांभाळली नाही आिण िनयम पाळले नाहीत, तर अने क कठीण ूसंगांना त ड ावे लागते . कधी
कधी साधकाचे आयुंय संपूणर् वाया जा याची शक्यता असते .

वधूवरांचे कुं डली िमलन ही भौितक जगातील एक अत्युच्च साधने चीच तयारी आहे . या कुंडली िमलनाचाच एक
भाग हणजे "आरोग्य कुंडली िमलन'. आिण दसरा ु मह वाचा भाग हणजे समृ ी, सामािजक यश आिण
ितसरा सवात मह वाचा भाग हणजे क त , जीवन सफलता व शांती !

ज्योितषशा ाूमाणे कुं डली जमत असली कं वा आधुिनक व ानाूमाणे रक्तगट व वात- प - कफ यांच्या
वचाराने जमत असली कंवा िशक्षण, दे णे, घे णे, परदे शी जाणे असे सवर् जमले , तरीही हे के वळ एकऽ ये ऊन
आयुंय सुरवात कर यापुर ते उपयोगी असणारे एक मागर्दशर्न होय. एकदा आयुंय सु झाले , क जीवनाचे
िनयम, अनुशासन आिण अचूक काळवे ळे चे भान, से वा व त्यागाची तयारी या सवर् कमर्योगात ूावी य व
अचूक ता जमली तरच हा सं- लग्नीकरणाचा ूयोग सफल होतो. शक्तीचे ूगटीकरण हे दोन ीुव एकऽ
ये याने च होते . ते हा ी- पु षावाचून जीवनाचा वकास होऊ शकत नाही. ने ऽसुखासाठी घरात टी ही आणला
क काही अंशी डोळे चुर चुर णार व त्यांना ऽासही होणार हणूनच चांगल्या गुणव ेचा, सुःप व िःथर िचऽाचा,
डो यांवर ताण पडणार नाही अशा ूकाशप रवतर्नाचा सवर्गण ु संप न टी ही आपण घे तो. पण हणून काही
फार जवळ बसून टी हीकडे पा हले कंवा सतत दोन- चार तास टी हीकडे पाहत रा हले कंवा अगदीच िनयमात
रा हले , तरीही थोडा फार ऽास होणारच. पण जीवनाचे एक अंग हणून व आपल्या सुखासाठी आपण टी ही
घरात आणला हे लक्षात ठे वले हणजे आपण टी हीची काळजी तर घे तोच, पण योग्य िनयम पाळू न आपले ही
आरोग्य नीट ठे वतो. टी ही ही तर एक जड वःतू आहे . तीही वकत घे तले ली आिण ज्याचे आयुमार्न कमी आहे
अशी. लग्न होते ते हा वधू- वर एकऽ ये तात.

एका आयुंयासाठी हणून असले , तरी पुढच्या आयुंयात पण हीच ूे मकहाणी चालू राह याचा योग असतो. या
ठकाणी कोणीच कोणाला वकत घे त नाही. ते हा जीवनाच्या आरोग्याची अितशय काळजी यावी लागेल.
कुंडली जमली तरीही काही ूसंग असे असतात, क एकमे कांचे जमत नाही कं वा इतर आधुिनक व
मानसशा ीय मागर्दशर्न लग्नापूव घे तले , तरीही जीवनातील नवीन नवीन आ हाने टळत नाहीत. ते हा
वधूवरांची कुंडलीही जमावी लागते आिण नंतर जीवन जग याची कला ही यविःथत िशकू न आचरणात ठे वावी
esakal.com/…/560045399971081909… 1/2
2/20/2011 eSakal
लागते .

ते हा एकऽ ये यापूव जमवले ली कुंडली व शरीर , मन व आत्मा यांच्या आरोग्याचा वचार क न एकऽ ये णे हा
एक सोपःकार करावाच लागतो आिण तरीही वतर्मानकाळात घडणारी जीवन जग याची ूत्ये क बया
सावधपणे करावी लागते , तरच जीवन आनंदमय व सफल होईल.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनि हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/560045399971081909… 2/2

You might also like