You are on page 1of 1

2/20/2011 eSakal

ूँनो रे
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, January 07, 2011 AT 10:59 AM (IST)
Tags: question, family doctor, health, dr. balaji tambe

ॄे ड खाणे आरोग्यासाठी िहतकारक असते का अपायकारक असते ? कोणता ॄे ड


खाणे चांगले असते ? आजारी व्यक्तीने ॄे ड खाणे योग्य की अयोग्य?
िवजयकु मार दे शपांडे, बावधन

उ र - ॄे ड कशापासून बनवला आहे यावर तो िहतकारक का अपायकारक हे


अवलंबून असते . पो या बनिव यासाठी जे गव्हाचे पीठ वापरले जाते , या
िपठापासून बनिवले ला ॄे ड कधीतरी खा यास चालू शकते . मै ापासून
बनिवले ला ॄे ड (बाजारात िमळणारा ःपंजसारखा मऊ व पांढढया रं गाचा)
पच यास अवघड असतो. फक्त गव्हा या िपठापासून बनिवले ला ॄे ड पांढढया
रं गाचा होत नाही, तर तो ॄाऊन रं गाचा व थोडा कडक असतो. ॄे ड हा पोळी िकं वा फुलक्यापे ा पच यास
अवघड आ ण शरीरात कोरडे पणा वाढिवणारा असतो. हणूनच पा ँ चमा य दे शांतही ॄे डचा टोःट बनवून
यावर लोणी वगैरे लावून खा याची प त आहे . आजारी व्यक्तीने पच यास हलके अ न खाणे अपे त
अस याने ॄे ड खाणे योग्य ठरणार नाही. इतरांनाही मैदा न टाकता फक्त गव्हा या िपठापासून ॄे ड बनवला
आहे याची खाऽी असे ल, तर याचा टोःट क न, घरचे ताजे लोणी लावून कधीतरी खा ला तर चालू शकते .

esakal.com/…/488864822031247268… 1/1

You might also like