You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

ूदषणू की ॅ ाचारी मानिसकता?


डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

मनूदषण ू िकं वा जीवनमूल्यूदषण


ू असे काही
अिःतत्वात असे ल हे आपल्या लक्षातही ये त नाही.
बा वःतूचा, जगताचा व दसढया ु व्य ीचा सारखा दोषच
पाहण्याच्या सवयीमुळे मानिसक ूदषण ू होते .
वातावरणात सतत सवर् िठकाणी सवर् वे ळ आिण बहतां ु शी
ःवाथार्चे दसढयावर
, ु कुरघोडी करण्याचे आिण िहं सक
िवचार सतत पसरत रािहल्याने नवीन सुधारणे च्या
नावाखाली चांगली पारं पािरक जीवनमूल्ये सोडल्यामुळे
जीवनमूल्यूदषण ू होते .

ूदषण
ू हा श द सवाच्या अितशय पिरचयाचा आहे . स या
तर ूदषणू िनयामक मंडळ वगैरेही असते . अथार्त जे वढा
कचरा वाढवावा ते वढा तो साफही करावा लागतो. 'दष ू "् या
धातूपासून दोष हणजे कचरा, अशु ता, अपिवऽता, जलूदषण ू , वायुूदषण
ू , अंतराळूदषणू ,
िकरणोत्सगर्ूदषणू , विनूदषण ू , मूल्यूदषण
ू असे सवर् अथर् विनत होतात. आिण त्या दोषांची अतीव वृ ी
हणजे खूप ूमाणात दोष झाले , की त्याला 'ू" ूत्यय लावल्याने तयार झाले ल्या ूदषण ू श दातून वरील अथर्
अिधक ःप होतात सवार्त जाःत आपल्याला जो ऽास झाले ला िदसून ये तो तो हवा व जलूदषणाचा
. , ू . स या
िदवसिदवस वाढणारे त्वचािवकार , फु फु साचे िवकार , सद , अःथमा हे सवर् या ूदषणामु
ू ळेच वाढत आहे त.
एवढे च नव्हे तर ज माला ये ताना मुले आई- विडलांवर झाले ल्या ूदषणाचा
ू वाईट पिरणाम हणून असे रोग
घे ऊनच ज माला ये तात त्यानंतर दसरा
. ु मह वाचा ँय पिरणाम होतो तो जलूदषणामु ू ळे . जलूदषणामु
ू ळे
पचनसंःथा खराब होणे शरीरात वे गवे ग या असात् य होणाढया गो ी साठणे मूऽसंःथेचे िवकार डोळे खराब
, , ,
होणे असे ऽास होतात.

हे सवर् ूदषण
ू होते कसे िकंवा ते सु कसे झाले ? तर िदवसिदवस माणसाच्या अनैसिगर्क मागण्या वाढत
गेल्यामुळे श ीचा वापर वाढला. माणसाने िमळे ल त्या मागार्ने पुढचा मागचा िवचार न करता िनसगार्त
साठले ली श ी ःवतःच्या क्षिणक सुखासाठ ओरबाडणे सु केले ; जंगलतोड झाली; न ा, समुिात कचरा,
सांडपाणी, कारखा याचे पाणी सोडण्यात आले ; पजर् यमान कमी झाले ; भू- गोलाचे असंतुलन सु झाले ;
सरासरी उंणता वाढू लागली; ऋतुचबात बदल सु झाले ; "जंगलतोड थांबवा आिण वृक्षारोपण करा" असे एक
अत्यंत तात्पुर ते कामचलावू िनयम करण्यात आले ; पण मूळ िवषय बाजूलाच रािहला. असल्या िनयमांचे
पालन करवण्यासाठ या संःथा कायार्ि वत झाल्या त्याचेही राजकारण सु झाले .

विनूदषण ू फारच थो या व संवेदनशील लोकांच्या लक्षात ये ते. परीक्षे च्या वे ळ ी िकं वा शांत झोपे च्या वे ळी
झाले ले आवाज फ ऽासाचे वाटतात व त्याचे ूदषण ू लक्षात ये ते. िदवसभर कानावर पडणारा ग गाट, ककर् श
आवाज लक्षातही ये त नाही व कुणी त्याब ल तबारही करत नाही. उलट बहते ु क माणसे त्यात भरच घालत
राहतात विन हा आकाशत वाशी संबंिधत असतो आिण हणून विनूदषण
. ू अनंतकाळ राहते .
विनूदषणामु ू ळे नाना तढहे चे वातदोष व त्याच्यासंबंिधत नवे नवे आजार उत्प न होतात. पण याचा कुणी
बादरायणसंबंधही लावत नाहीत.

अशा पिरिःथतीत मनूदषण ू िकं वा जीवनमूल्यूदषण


ू असे काही अिःतत्वात असे ल हे आपल्या लक्षातही
ये त नाही बा वःतूचा जगताचा व दसढया
. , ु व्य ीचा सारखा दोषच पाहण्याच्या सवयीमुळे मानिसक ूदषण ू
होते वातावरणात सतत सवर् िठकाणी सवर् वे ळ आिण बहतां
. ु शी ःवाथार्चे दसढयावर
, ु कु रघोडी करण्याचे आिण
िहं सक िवचार सतत पसरत रािहल्याने नवीन सुधारणे च्या नावाखाली चांगली पारं पािरक जीवनमूल्ये
सोडल्यामुळे जीवनमूल्यूदषण
ू होते .
esakal.com/…/541447758071903751… 1/2
2/20/2011 eSakal

ूदषणाचा
ू गांभीयार्ने िवचार तर करावाच लागेल. पण त्या नुसती घरातील, रःत्यावरील ःवच्छता िकंवा
अिधक झाडे लावा एव यावरच थांबून राहता ये णार नाही. पृ वीची हणजे पयार्याने आपलीच मुले व पुढे
ज माला ये णारे आपलं वंशज यांची काळजी आिण संर क्षणाच्या ीने या िवषयाकडे पहावे लागेल. त्यासाठ
मानिसक व जीवनमूल्यांच्या ूदषणाकडे
ू ूथम लक्ष ावे लागेल. जीवनमूल्याचे ूदषण
ू झाले की कोण
कुणासाठ कसले िनयम पाळणार आिण ते कोण पाळवून घे णार या जगतातील ूत्ये क वःतुज ात आिण
?
मनुंय हे सवर् पंचमहाभूतांचे बनले ले आहे त आिण त्यांच्या समत्वात, संतुलनात आनंद व सुख असते आिण
असंतुलनात, ूदषणातू दःख
ु व िनराशा असते . ूदषणावरचा
ू एक मह वाचा उपाय हणजे सवर् जीव, जड यांचे
कल्याण व संतुलन व्हावे या मैऽी भावने ने जगात आपले वतर्न ठे वण्यासाठ संत ौी ानदे वांनी सांिगतले ले
आचरण - ''भूता परःपरे पडो, मैऽ िजवांच"े .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलनिव्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/541447758071903751… 2/2

You might also like