You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

ू द ू ष ण जनपदोध्वंस
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 31, 2010 AT 12:15 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

जनपदोध्वंसाचे कारण ूज्ञापराध सांिगतले आहे . अथार्त बु ी व ःमृती,


िहतकर काय िकं वा अिहतकर काय हे सांग ू न शकल्याने िकं वा बु ी,
ःमृतीने सांगन ू ही मनाचा संयम न रािहल्याने ज्या चुका मनुंयाकडू न
होतात त्यामुळे ूदषणासारखे
ू महाकिठण संकट सामोरे उभे राहते .
त्यामुळे शरीरशु ी व रसायन से वनाबरोबरच स तर्न, ःवतःच्या
कतर्व्यांचे पिरपूणर् पालन, केवळ ःवतःचा िवचार न करता समाजाच्या
ूती आपल्यावर असले ल्या जबाबदारीचे भान या गो ीही लक्षात ठे वणे
अपिरहायर् आहे .

आयुवदशा ाने जीवनाच्या ूत्ये क अंगाचा िवचार केले ला आढळतो.


ज्याूमाणे 'व्य ितत या ूकृ ती" ा िस ांताला अनुस न ूत्ये क
व्य ला आहारिवहार औषधांची समम मािहती आयुवदशा दे ते.
त्याचूमाणे एक या- दक ु याचे नव्हे तर लोकसमूहाचे आरो य
ज्यामुळे धो यात ये ऊ शकते त्याचीही काळजी घे ते.

'जनपदोध्वंस" या शीषर्काखाली चरकाचायानी लोकसमूह, संपूणर् समाज ज्यामुळे रोगमःत होतो, त्या
कारणांची मािहती िदले ली आहे .
खलु इमे भावाः सामा या जनपदे षु भव त त था वायुः उदकं दे शः काल इित ।....चरक

मनुंयाने ःवतःचे घर बांधले , ते अगदी आरशासारखे ःवच्छ ठे वले , ःवतःला व घरातल्या इतरांच्या अंगी
ःवच्छता, शु◌ु ता वगैरे चांगल्या सवयी बाणवल्या तरीही हवा, पाणी, आपण राहतो ती भूमी व काळ या
गो ींवर त्याचे १०० ट के िनयंऽण राहू शकत नाही.

या सवर् गो ी आपल्याला िनसगार्कडू न िमळत असतात व त्याच्यात िबघाड झाला क तो आपल्या सवाना
भोगावाच लागतो.

चरकसंिहता िलिहली गेली ते व्हा िकंवा त्याच्याही आधी आयुवदशा पृ वीवर आले , ते व्हा हे जनपद अथार्त
समाजाचा उध्वंस करणारे घटक अःवाभािवक नैसिगर्क बदलांमुळे िबघडत होते . आज त्याच्याबरोबर
मनुंयाने ःवाथार्पायी िनसगार्तील संतुलन अजूनच िबघडवून टाकल्यामुळे हे जनपदोध्वंसकर भाव अजूनच
िवध्वंसकारी, भयानक रौि प धारण क न बसले आहे त.

दिषत
ू हवा
जनपदोध्वंसाचे पिहले कारण हणजे दिषत ू हवा.
चरकाचायानी हवा दिषतू होते हणजे काय होते ते सांिगतले आहे .
- जो ऋतु असे ल त्याच्या िवपिरत हवा होणे उदा. उ हा यात अचानक हवा थंड होणे .
- हवा एकदम पडणे िकं वा फार जोराने वारे सुटणे .
- अःवाभािवक िरत्या हवा एकदम थंड होणे िकं वा फारच गरम होणे तसे च अत्यंत कोरडी िकं वा अित दमट
होणे .
- वादळाूमाणे झंझावाताूमाणे िकं वा ूचंड आवाज करत वारे वाहू लागणे .
- वाईट गंधाने यु , बांप, धूळ, धुराने दिषत
ू हवा िविवध रोगांना कारण ठरते .

िनसगार्त होणाढया बदलांमुळे दिषत


ू हवे ला आज आपण चुक च्या आचरणाने ूदिषत
ू - ूकषार्ने दिषत
ू केले
आहे त्याचा पिरणाम ठरािवक लोकसमुदायालाच नाही तर पृ वीवरील सवर् ूा णमाऽांना भोगावा लागतो
. ,

esakal.com/…/533805567896568147… 1/3
2/20/2011 eSakal
आहे .

हवे तील ूदषणामु


ू ळे पंचत वांपैक ूामु याने वायु व आकाश या दोन त वात िबघाड होताना िदसतो. त्याचा
दंपिरणाम
ु शरीरावर , सवार्िधक ँ वसनसंःथेवर होताना िदसतो. दिषत
ू हवा ँ वसना ारे फु फु सात गेल्यामुळे
फु फु सांची कायर्क्षमता कमी होते ूदषणामु
, ू ळे कमी ूाणवायू असले ली हवा शरीरात घे तली जाते . त्यात
फु फु सांमधील अश ते मुळे शरीराला यो य ूमाणात ूाणवायू िमळाला नाही क त्याचा पिरणाम हळू हळू
संपूणर् शरीरावर िवशे षतः ँ वसनसंःथेवर हो यास सुरवात होते . दिषत
ू हवे मुळे डो यांची आग आग होणे ,
धुळीची, धुराची ऍलज असणाढयांना लगेच िशंका सद , खोकला होणे अशी अने क लक्षणे ूदिषत ू हवे मुळे
होताना िदसतात .

मुळ ात हवे तील ूदषण


ू कमी कर यासाठ ूय करायला हवे तच. पण असले ल्या ूदषणाचा
ू घातक पिरणाम
शरीरावर होऊ नये हणून त्विरत उपाय योजना कराव्यात आजकाल त ड नाक कान ःकाफर् खाली झाकू न
. , ,
चालवणारे दचाक
ु चालक आपण पाहतोच, त्यालाच पुढील उपायांची जोड ावी.

- रोज सकाळी कमीत कमी १०- १५ िमिनटे योगासनांसाठ वे ळ काढावा, त्यात दीघर्ँ वसन, भिॐका, ूाणायाम
वगैरे योगूिबयांचा अंतभार्व करावा.
- ँवास यायला ऽास, वारं वार सद , खोकला असणाढयांनी फ इन- हे लर, ःूे सार या तात्पुर त्या आराम
दे णाढया उपायांवर अवलंबून न राहता फु फु सांची ताकद वाढावी, हवे तील ूाणवायु जाःतीत जाःती ूमाणात
फु फु सांनी शोषून यावा यासाठ यो य उपचार सु करावे त.
- आपल्या भारतीय संःकृतीत पूव च्या काळापासून दररोज सकाळ संध्याकाळ घरात, मंिदरात, गु ारात
वगैरे धूप के ला जात असे . त्याचा खरा उ े श हवा शु व्हावी, हवे तील सूआम जीवजंत,ु िवषिव्ये न व्हावीत
असाच होता. यालाच आयुविदक त वांची जोड दे ऊन िनंब, मोहरी, वचा वगैरे औषधी वनःपती िमसळू न तयार
केले ला "संतुलन युिरफायर " धूप जाळावा.
- रोज घरात १०० ट के शु नैसिगर्क घटकांपासून तयार केले ली उदब ी लावणे , तुपाचे िनरांजन लावणे ,
अ नहोऽ, यज्ञ करणे हे ही हवा शु कर यासाठ उपयोगी पडणारे उपाय आहे त. त्यांचा जे वढा फायदा घे ता
ये ईल ते वढा यावा.

दिषत
ू पाणी
जनपदोध्वंसाचे दसरे
ु कारण हणजे दिषत ू पाणी.
रं ग, चव, वास बदलले ले पाणी; यावे से न वाटणारे पाणी; िवषारी िव्यांच्या संपकार्त आले ले पाणी; बॅ टे िरया,
जंत असले ले पाणी रोग िनमार्ण करते . आज शहरात जरी िफल्टर केले ले पाणी वापरले जात असले तरी खढया
अथार्ने पाणी शु करायचे असल्यास सवार्त चांगला उपाय हणजे १०- १२ िमिनटे उकळले ले पाणी िपणे . पाणी
उकळत असताना त्यात काही आयुविदक वनःपती उदा. चंदन, वाळा, मं ज ा वगैरे टाकल्या तर ते पाणी शु
व पचायला हलके होते .

दिषत
ू भू म ी
जनपदोध्वंसाचे ितसरे कारण हणजे िबघडले ला दे श, अथार्त दिषत ू भूमी. ज्या भूमीमध्ये िवषारी ूाणी, िहं सक
जंतू अिधक ूमाणात तयार होत असतील, ज्या िठकाणी वारं वार भूकंप , उल्कापात वगैरे संकटे ये त असतील
अशी िठकाणे ूदिषत
ू आहे त असे समजून ते थे राहणे टाळावे . रासायिनक खतांचा बे सुमार वापर , मो यामो या
केिमकल कंप यांमध्ये तयार होणारी वे ःट ूॉड स जिमनीत पुर ली जात असल्याने भूमी दिषत ू होते .

िबघडले ला काल
जनपदोध्वंसाचे सवार्त शे वटचे आ ण अवघड कारण हणजे काल. काळापुढे कशाचीही माऽा चालत नाही. हे
इथेही खरे च आहे . अःवाभािवक ऋतु, ऐन उ हा यात थंडी पडणे िकं वा पावसा यात पाऊस न पडता ऊन पडणे
असे जे िनसगार्त अःवाभािवक ूकार घडतात, ते 'काळ " िबघडल्यामुळे होत असतात. त्यावर फारसे उपाय
नसतात.

सवर् ौे उपचार
या चारही जनपदोध्वंसावर सवर्ौे उपचार चरकाचायर् सांगतात.
esakal.com/…/533805567896568147… 2/3
2/20/2011 eSakal
ये षां न मृत्युसामा यं सामा यं न च कमर्णाम ् ।कमर् प चिवधं ते षां भे षजं परममुच्यते ।रसायनानां
िविधवच्चोपयोगः ूशःयते ।....चरक िवमानःथान
जनपदोध्वंसामुळे रोग उत्प न झाले ले असताना ज्यांचा मृत्यु जवळ आले ला नाही, त्यांच्यासाठ पंचिवध कमर्
अथार्त शरीरशु ी करणारे पंचकमर् व त्यानंतर िविधवत तयार केले ल्या उ म रसायनांचे से वन करणे हा
सव म उपाय आहे .

जनपदोध्वंसाचे कारण ूज्ञापराध सांिगतले आहे . अथार्त बु ी व ःमृती, िहतकर काय िकं वा अिहतकर काय हे
सांग ू न शकल्याने िकंवा बु ी, ःमृतीने सांगन
ू ही मनाचा संयम न रािहल्याने ज्या चुका मनुंयाकडू न होतात
त्यामुळे ूदषणासारखे
ू महाकिठण संकट सामोरे उभे राहते . त्यामुळे शरीरशु ी व रसायन से वनाबरोबरच
स तर्न, ःवतःच्या कतर्व्यांचे पिरपूणर् पालन, केवळ ःवतःचा िवचार न करता समाजाच्या ूती आपल्यावर
असले ल्या जबाबदारीचे भान या गो ीही लक्षात ठे वणे अपिरहायर् आहे .

ूदषणाचा
ू ूँन आज सवानाच भे डसावत आहे . वैयि कपणे ूँ न सोडवायला हातभार लावायला हवा. अगदी
साध्या साध्या गो ींमध्ये बदल के ले तर हे आपल्याला सहज साध्य आहे . धूॆपान बंद करणे , घराबाहे रची
जागाही सु ःथतीत ठे वणे , लॅ ःटकच्या िपशव्यांचा अित वापर टाळणे , रासायिनक िव्ये वाप न तयार
केले ल्या गो ींपेक्षा नैसिगर्क शु िव्यांपासून तयार केले ल्या गो ींच्या वापराला ूाधा य दे णे उदा. अशु
िव्यांचा वापर क न तयार केले ल्या उदब यांऐवजी शु नैसिगर्क प तीने तयार केले ल्या उदब या वापरणे ,
रसायनशाळे त िविवध ूिबयांनी तयार केले ल्या पर यु स, अ रांच्या ऐवजी नैसिगर्क अ रे िकं वा पर यु स
वापरणे , आपल्या घराच्या आसपास जाःतीत जाःती झाडे लावणे इत्यािद.

हे बदल ूत्ये क ाने क न ूदषणाची


ू पातळी रोख यास हातभार लावावाच, बरोबरीने साध्या असले ल्या
ूदषणापासू
ू न श यतोवर रक्षण हो यासाठ कमीत कमी दंपिरणाम
ु न हो यासाठ पुढील उपाय योजावे त.

- रःत्याव न ये - जा करताना हवे तील धूर , ग ॅसे स मुळे बहतां


ु शी लोकांना डोळे चुरचुरणे , डो यांची आग होणे
वगैरे तबारी सु होतात, त्यासाठ राऽी झोप यापूव गुलाबपा याच्या घ या बंद पाप यांवर ठे वाव्यात.
- ूदषणाचा
ू दंपिरणाम
ु त्वचेवरही पार मो या ूमाणात होताना िदसतो. त्वचा काळवंडणे , िनःते ज होणे , क्ष
होणे वगैरे तबारींना ूदषण ू हे मु य कारण असू शकते . त्यासाठ राऽी झोपताना औषधांनी िस ते लाचा
अ यंग करावा.
- ध्विनूदषण ू हाही आज िदवसिदवस वाढतच जाणारा मोठा ूँन आहे . ग गाट, ककर् श आवाज यापासून
कानाचे रक्षण कर यासाठ राऽी झोपताना कानात "ौुती ते ला"चे थब टाकावे त.
- त्यातल्या त्यात सकाळच्या वे ळेला फारशी रहदारी सु न झाल्याने सकाळी दीघर्ँ वसन, ूाणायाम, वगैरे
िबया क न शरीराला जाःतीत जाःत ूाणवायु िमळे ल यासाठ ूय करावे त.
- ध्विनूदषणामु
ू ळे मदपयत
ू जो अनावँ यक ःपंदने सतत पोचतात त्यामुळे मद ू चबावून जातो, ग धळू न
जातो. हा ग धळ दरू क न मदचे ू पु हा व्यवःथापन कर यासाठ ःवाः यसंगीत ऐकावे , ॐ कार गूज ं न,
योगिनिा िकं वा इतर मनःशांती दे णारे ःवाः यसंगीत याकामी उ म होय.
- व्यवसाय, नोकरी, जबाबदाढया यामुळे शहरात राह यािशवाय पयार्य नसतो पण शारीिरक दगदग, मानिसक
ताण यामधून मोकळा ँ वास व तोही शु हवे चा ँ वास घे यासाठ वषार्तून िकमान ८- १५ िदवसांसाठ
िनसगार्च्या सा नध्यात रहायला जावे .

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन व्हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/533805567896568147… 3/3

You might also like