You are on page 1of 2

2/20/2011 eSakal

रोगांचे वग करण
डॉ. ौी बालाजी तांबे
Friday, December 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health, dr. balaji tambe

श कमार्िशवाय दसरा ु पयार्य नाही, असे अगदी नक्की झाल्यावरच श कमार्चा िनणर्य घे तला जाणे योग्य
ठरे ल. जे रोग ःने हन वगैरे उपचारांनी बरे होणारे आहे त, त्यांच्यावर श ूयोग के ला जात नाही व करूही नये .

आयुवदाने रोगांचे वग करण कसे केले आहे याची मा हती आपण घे तो आहे त. रोगाचे कारण, रोगांचे मूळ
आौयःथान, रोगाची तीोता यासार या अने क गो ी ल ात घे ऊन हे वग करण केले ले आढळते . सुौत ु सं हते त
रोगांचे दोन ूकार पुढीलूमाणे सांिगतले आहे त ,

वधाःतु याधयः - श सा याः ःने हा द बयासा याँ च।...सुौत ु सं हता


१ श सा य श कमार्ने बरे होणारे
. - .
२. ःने हा द बयासा य - ःने हन, ःवे दन वगैरे पंचकमर् व औषधोपचारांनी बरे होणारे .

मोती बंद,ू मूऽवा हनीत अडथळा आणणारा मूतखडा, ूसवाच्या वे ळेस अडले ला गभर् अशा काही अवःथांम ये
श कमर् आवँ यक ठरू शकते , माऽ श कमार्िशवाय दसरा ु पयार्य नाही, असे अगदी नक्की झाल्यावरच
श कमार्चा िनणर्य घे तला जाणे आवँ यक होय. या संदभार्त सुौत ु सं हते त सांिगतले आहे , जे श ूयोगाने
सा य होणारे रोग आहे त, त्या रोगांवरही ःने हन- ःवे दन- पंचकमर्- औषधे वगैरे उपचार केले ले चालतात. पण जे
रोग ःने हन वगैरे उपचारांनी बरे होणारे आहे त, त्यांच्यावर श ूयोग केला जात नाही व करूही नये .

याधींचे सात ूकार


याधींच्या कारणाचा वचार करून याधींचे सात ूकार समजावले ले आहे त.

आ दबलूवृ याधी - हणजे शुब (पु षवीज ) आ ण आतर्व ( ीबीज ) यांच्या ठकाणी दोष असल्याने
पुढच्या पढीत जे दोष ये तात, त्यांना "आ दबलूवृ याधी' असे हणतात. हे याधी ज मजात असतीलच
असे नाही, पण त्यांचे मूळ माऽ बीजदोषात असते आ ण हणूनच हे याधी पूणर्तः बरे होणे खूप अवघड असते .

ज मबलूवृ याधी - गभर्वती ीने आहार - आचरणात काळजी न घे याने कं वा डोहाळे पूणर् न झाल्यामुळे
अपत्याम ये जे वकार उत्प न होतात, त्यांना "ज मबलूवृ याधी' असे हणतात. या ूकारच्या वकारांची
काही उदाहरणे ही दले ली आहे त,

प गु- जात्य ध- बिधर - मूक- िम मन- वामन- ूभृतयो जाय ते ।

पांगळा (अपंग), अंध, बिधरता, मूकता, वाचादोष, खुजेपणा या ूकारचे दोष गभार्र पणातल्या चुकीच्या आहार -
आचरणाने ये ऊ शकतात.

ूत्य ातही असा अने कदा अनुभव ये तो की गभार्र पणात मानिसक ताण असला कं वा गभर्पात कर याचा
ूय केला असला, गभर्वतीने ःवतःची आ ण घरातल्या इतरांनी गभर्वतीची नीट काळजी घे तले ली नसली, तर
त्यामुळे ज माला ये णाढया अपत्याम ये दोष ये ऊ शकतात.

दोषबलूवृ याधी - ःवतःच्या चुकीच्या आहार - आचरणाचे फळ हणून जे याधी होतात, त्यांना
"दोषबलूवृ याधी' असे हटले जाते . यात ताप, जुलाब, सद , खोकला, मधुमेह, ःथौल्य यासार या याधींचा
समावे श होतो. यात मानिसक रोगांचाही समावे श असतो.

सं घ ातबलूवृ याधी - बा कारणांमुळे होणारे याधी हणजे "संघातबलूवृ याधी'. अशक्त माणसाने
अित यायाम कंवा अित ौम कर याने जे रोग होतात त्यांचा यात समावे श होतो. पडल्या- धडपडल्यामुळे,
esakal.com/…/564617938813190973… 1/2
2/20/2011 eSakal
श ांचा आघात झाल्याने , अपघात झाल्याने कंवा वंच-ू साप वगैरे वषारी ूा यांच्या दंशामुळे होणारे सवर् रोग
यात समा व होतात.

कालबलूवृ याधी - ऋतूंमधील बदलामुळे कं वा ऋतूंमधील बघाडामुळे होणारे याधी "कालबलूवृ


याधी' होत. कालमानाूमाणे हवामान बदलणे ःवाभा वक असते . या बदलांना साजे से बदल आपल्या आहार -
आचरणात झाले तर आरोग्य सुर त राहते , अ यथा कालबलूवृ याधी होतात. ऋतूंमधला बघाड माऽ
तुलने ने खूपच अवघड असतो. पावसा यात ऊन पडले , उ हा यात थंडी पडली कं वा हवा यात पाऊस पडला
तर तो ऋतूंमधला बघाड असतो. तसे च अित थंडी, अित वषार्, अित उंणता या आप ी सु ा ऋतूंमधील
बघाडामुळे ये तात आ ण त्यातूनही याधी उ भवू शकतात.

दै व बलूवृ याधी - या रोगांचे ँय कारण नसते , त्या रोगांचा दैवबलूवृ याधींम ये समावे श होतो.
दे व, गु , ऋषी, मुनी वगैरे पूजनीय यक्तींचा िोह के ल्याने कं वा जारण- मारणादी मंऽूयोगांनी जे याधी
होतात, ते "दैवबलूवृ याधी' हणवले जातात.

ःवभावबलूवृ याधी - िनसगर्िनयमानुसार जे बदल शरीरात होतात उदा. वृ ावःथा, मृत्यू वगैरे कंवा
या नैसिगर्क संवेदना शरीरात जाणवतात उदा. भूक, तहान, िनिा वगैरे , त्यांच्या संबंधात होणारे रोग हणजे
"ःवभावबलूवृ याधी'. उदा. हातारपण लवकर ये णे, अकाली मृत्यू ये णे कं वा भूक वगैरे संवेदनांकडे नीट
ल न दल्याने वे गवे गळे रोग होणे हे सवर् ःवभावबलूवृ समजले जातात.

- डॉ . ौी बालाजी तांबे
आत्मसंतुलन हले ज, कालार् 410 405

esakal.com/…/564617938813190973… 2/2

You might also like