You are on page 1of 3

2/20/2011 eSakal

पाठदखी ु
डॉ ह िव. सरदे साई
. .
Friday, December 31, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: family doctor, health

पाठ दखते
ु ते व्हा कण्याचे आजार अथवा ःनायूंमधून आले ली वे दना ही ूमुख कारणे असतात. याखेरीज कणा व
ःनायू यांच्या बाहे रील अवयवांच्या आजारातसु ा पाठ दखते
ु . हृदयिवकार , फुफ्फु सांचे आजार , मूऽिपंडांचे दोष,
ु ड िकंवा िप ाशयाचे दाह िकं वा गभार्शय आिण बीजांडकोश यांचे िवकार या सवात पाठ दखू
ःवादिपं ु शकते .

पाठ त हाडांचे मणके असतात व ःनायू असतात. ते हतीस मण यांचा कणा बनतो. कणा कवटीपासून,
खु यापयत पसरले ला असतो. बाजूने पािहले तर इं मजी मुळा र "एस' यासारखा काहीसा िदसतो.

कणा मह वाची कामे करतो. मःतकाला आधार दे णे, शरीर ताठ, सरळ ठे वणे , छातीच्या िपंज ढयातील
फास यांना काम करता यावे यासाठ सुिवधा िनमार्ण करणे , पाठ चा ःनायू व बंधांना िचकटण्यास माऽा दे णे,
पाठ पुढे, मागे, बाजूला आिण चबाकार िफरिवता ये णे ही काय उघडच आहे त. िशवाय म जार जूला संर ि त
ठे वणे आिण र म जा (बोनमॅर ो) साचवून लाल र गोलक आिण कॅ ि शअमसारखी खिनजे साठिवणे हीदे खील
मह वाची कामे कण्याची होत. पाठ दखते ु ते व्हा कण्याचे आजार अथवा ःनायूंमधून आले ली वे दना ही ूमुख
कारणे असतात. याखेर ीज कणा व ःनायू यांच्या बाहे रील अवयवांच्या आजारातसु ा पाठ दखते ु . हृदयिवकार ,
फुफ्फु सांचे आजार , मूऽिपंडांचे दोष , ःवादिपं
ु ड िकंवा िप ाशयाचे दाह िकंवा गभार्शय आिण बीजांडकोश यांचे
िवकार या सवात पाठ दखू ु शकते . याव न पाठदखी ु हा िवकार ू ये क माणसाला केव्हा ना के व्हा तरी जाणवतो,
याचे कारण ःप होईल. या सवर् कारणांत माणसाच्या जीवनशैलीतील दोष हे कारण सवात मह वाचे आहे . बैठे
काम व सुखासीन राहणीमान यामुळे कमरे च्या मण यांवर अितरे क ताण ये तो. यातून बसताना सरळ पाठ
ठे वून बसण्याची सवय नसली तर अिधकच पाठ वर दबाव ये तो. आपण उभे असताना दोन मण यांतील
चक यांवर दाब कमी असतो. आपण सरळ ताठ पाठ ठे वून बसलो, क हा दाब प नास ट यांनी वाढतो.
बसताना पुढे वाकू न बसले तर हा दाब दीडशे ट यांनी वाढतो. कालांतराने अशा सवयींमुळे दोन
मण यांमधील सांधे दखावलेु जातात. ःनायू ताठरतात. ःनायूंचे अितरे क आकुं चन होते व पाठ दखू ु लागते .
उलटप ी पाठ च्या व्यायामांचा अितरे क झाला तरी ःनायू व बंध यांना अपाय होतो.

कोणताही व्यायाम आप या ःनायूंच्या कुवतीूमाणे योजला जाणे ज र असते . अकःमात फार भरभर िकंवा
अितरे क श लागणारे व्यायाम केले तर ःनायू फाटतात िकं वा ःनायूंचा गोळा ये तो. असा गोळा ये ण्याने
हाडांची व सां यांची रचना िवःकटते , यांत झीज झपा याने होऊ लागते . ते थे दाह होतो व वे दना सु होते .
कोणतीही वःतू उचलताना काळजी घे णे आवँ यक असते . लहान मुलांना पटकन उचलण्याने देखील पाठ च्या
कण्यावर ताण ये तो. या ि या उं च टाचांचे पादऽाण वापरतात यांना कण्याचे आजार मो या ूमाणात

esakal.com/…/560962896968202423… 1/3
2/20/2011 eSakal
होतात. ि यांना मािसक पाळीच्या वे ळी कंबर दखण्याचा
ु ऽास होतो. िशवाय गभार्र पणी पाठ च्या कण्यावर
जादा ताण ये तो. मण यांत कॅ ि शयम कमी झाले तर वे दना अिधकािधक तीो होऊ लागतात. इतर सवर्
हाडांूमाणे मण यांच्या बाहे रच्या आवरणाचा भाग घ ट व कडक असतो, तर आतला भाग जाळीदार बनले ला
असतो.

हाडांच्या आतील कॅ ि शयम हे सतत आत या पे शीतून र ात ॐवले जात असते आिण र ातील कॅ ि शयम
हाडांत साचवले जात असते . त णपणी हाडांत कॅ ि शयम साचण्याची िबया जोमाने होत असते . वाधर् यात
हाडातून कॅ ि शयम बाहे र पडते ; परं तु परत साचवले जाण्याची िबया संथगतीने होते . प रणामी, हाडांच्या
आतील जाळीदार भाग िवरळ होत जातो. कमकु वत बनतो. हाडे िठसूळ होतात. असे कमजोर मणके , सहज
िपचतात. तुलने ने ु लक मारदे खील मण यांना इजा पोचवतो. लहानपणी व ता ण्यात हाडे बळकट करणे या
ीने मह वाचे असते . आहारात कॅ ि शयम, ूिथने , लोह, जीवनस व क आिण जीवनस व ड यांची ऽुटी घातक
ठरते . या ीने दध ू , दही, पाले भा या, ताजी फळे , डाळी, उसळी, सुकामे वा व सािमष आहार करणाढयांनी अंडी
व मासळी यावी. वचेवर सूयर्ूकाश पड याने जीवनस व ड तयार होते . पटांगणावर खेळ खेळ णे िकं वा
अंगावर सूयर्ूकाश पडे ल अशा ूकारचे व पे ह न िफरणे यांचा िनिँ चत फायदा आहे . िनयमाने व्यायाम
करणे आवँ यक आहे . आहारातून (िकंवा औषधांमाफर् त) र ात गेलेले कॅ ि शयम हाडात जाण्याक रता
िःथरप तीच्या व्यायामाचा अितशय उपयोग होतो. िशवाय पोहणे , दोरीवरच्या उ या मारणे , सवागसुंदर
व्यायाम यांचाही चांगला फायदा होतो. एका वे ळेस २० िमिनटे , आठव यातून िकमान ३ वे ळा असे व्यायाम
करीत राहण्याने हाडांत कॅ ि शयम साचत राहते . धूॆपानाने माणसाच्या हाडांवर िवपरीत प रणाम होतो.
ि यांम ये रजोिनवृ ी हे अशा ूकारच्या हाडांच्या िठसूळ पणाचे मह वाचे कारण असते .

अितरे क म पानामुळेसु ा ऑिःटओपोटोिससचा धोका वाढतो. काही शा ांच्या मते अितरे क ूिथने आिण
अितरे क मीठ यांच्या से वनाने देखील हाडांत कॅ ि शयमचे ूमाण घटते ते व्हा अित सवर्ऽ वजर्येत'् याची
"
आठवण ठे वावी. हाडे िठसूळ झाली क तुलने ने ु लक अपघाताने भंग पावतात हे आपण पािहले आहे च. तसे
घडे पयत केवळ हाडे िठसूळ झाली आहे त यापुढे व्य ला कोणताही ऽास जाणवत नाही. तथािप , पाठ व कंबर
दखणे
ु , खु याचे सांधे दखणे
ु , कुबड घे ऊन पुढे वाकले जाणे िकंवा उं ची कमी होणे या घटना
ऑिःटओपोटोिससकडे िनदश करतात. हा िवकार ि यांना अिधक ूमाणात होतो. यामुळे यांच्याम ये
अिःथभंगाचे (ृॅ चसर्च)े ूमाण जाःत आहे . ४० वषाच्या वरील भारतीय ि यांम ये दर तीन ि यांमागे एका
ीला ृॅ चर होते , असे काही सव णात आढळले आहे . यांच्या घराण्यात हा आजार ात आहे िकं वा या
ि यांना वयाच्या पंचेचािळशीच्या आत रजोिनवृ ी होते अशांना ऑिःटओपोटोिसस होण्याचा संभव जाःत
असतो.

कॉिटर्कोःटे र ॉई स ूकारची औषधे दीघर्काळ से वण्याने , वजन अितरे काने कमी ठे वण्याने , धूॆपान, म पान
इ यादींमुळे ऑिःटओपोटोिसस होण्याची श यता वाढत जाते . ऑिःटओपोटोिससचे िनदान करण्याक रता
हाडांची घनता अजमावी लागते . याक रता युएल ए स- रे ऍबसॉपर्िटयोमे शी ःकॅ न नावाचा फोटो काढतात.
सहसा मनगट, कमरे चे मणके आिण खु याचे हाड ये थील भागाची तपासणी केली जाते . िनदान िनिँ चत
झा यावर कॅ ि शयम, जीवनस व ड आिण बाय फॉःफोने ट नावाचे औषध िदले जाते . कधी कधी संूेर के
(हॉम स) वापरली जातात. कॅ लिसटोिनन या रासायिनक रे णूचा फायदा होतो. आधी उ ले ख याूमाणे
िःथरप तीचे व्यायाम व सकस आहार आवँ यक असतातच. नव्याने िसले ि टव्ह इःशोजे न रसे टर
मॉ युलेटसर् िकंवा डएठच या ूकारची औषधे गुणकारी अस याचे आढळले ले आहे .

बसताना ताठ न बसणे हे जरी सवात ने हमी आढळणारे पाठदखीचे ु कारण असले तरी इतर कारणांमुळे दलर् ु
करणे िहताचे नाही वाढते वय आिण अपघात हीदे खील मह वाची कारणे असतात मण यांचे आजार िवशे षत:
. .
मण यांचा यरोग, कॅ सर आिण संिधवात यामुळेदे खील अने कांना पाठदखी ु जडते . पाठदखीच्या
ु ू ये क
णाची या ीने कसोशीने तपासणी होणे इ आहे दीघर्काळ पाठ दखणाढया
. ु व्य नं ी आप या पाठ ची
काळजी घे णे ज रीचे आहे पुढे वाकू न वजने उचलणे टाळावे याचूमाणे आप या श च्या कुवतीूमाणे च
. .
वजने घे ऊन चालावे . आपापले दैनंिदन सवर् व्यवहार णांनी चालू ठे वावे त. काही अ यासकांच्या
िनंकषानुसार ९५ ट के णांना ४८ तासांपे ा जाःत काळ िबछा यावर िवौांती घे ण्याची आवँ यकता नसते .
तीो वे दना होत असतानाच अशा िवौांतीची गरज असते . शे कण्याचा फायदा होतो. काही वे दनाशामक
औषधांचा वापर उपयु असतो. कमरे ला व पाठ ला प टा वापरावा िकं वा नाही हे ऑथ पे िडक डॉ टरांच्या
esakal.com/…/560962896968202423… 2/3
2/20/2011 eSakal
स याने ठरवावे . बहते
ु क वे ळा असा प टा वापरण्याने पाठ च्या ःनायूंम ये श ये ण्यास िवलंब लागतो.
िफिजओथेर पीचा चांगला फायदा होतो. यो य तपासण्या, अ शा साऊंड व डायाथम चा उपचार , आवँ यक
वाट यास शॅ शन वापरले जाते . श िबये ला पयार्य नस यास तसे करण्यावाचून ग यंतर नाही

esakal.com/…/560962896968202423… 3/3

You might also like